अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा 9321488934 7020270007
@shubham_M77772 ай бұрын
मला business करायचा आहे, दुकान वैगरे टाकायचं आहे low investment मध्ये पण कळणा झालंय कोणता business किंव्हा कशाच दुकान टाकावं?
@Sorry-t2y22 күн бұрын
कडधान्याचा व्यवसाय कर एकदम कमी गुंतवणूक , wholesale किराणा shop मधून सगळ्या प्रकारचे कडधान्य आणायचे रात्री पाण्यात भिजत घालायचे आणि मग विकायचे , १०० गुंतवले तर आरामशीर ५०० कमवशिल