चकली माझी आधी खसखुशित होते पण दुसऱ्या दिवशी मऊ पडते. असे का?
@ashwinisIndianCusine2 ай бұрын
चकली 3कारणामुळे मऊ पडते 1.मूगडाळ जास्त झाली तर, 2.भाजणी नीट भाजुन घेतली नाही तर , 3.गॅस मोठा ठेऊन घाईत तळल्यावर. या तिन्ही गोष्टी ची काळजी घेतली की चकली मऊ पडत नाही.