तुमची भाषा तुम्ही नाही बदलली हे मला खूप छान वाटले आणि ऐकायलाही छान वाटते भाषा जुन ते सोन म्हणतात तस अगदी भाजी आणि त्याबद्दल माहिती एकच नंबर 👍👍 आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्ते🙏🙏
@vijaykadam7298Ай бұрын
उम्ब्रा ची भाजी,फांदची भाजी,राणात स्वतः उगनारी कंटुरल्याची भाजी,शेंदुरण्या ची भाजी हादग्याच्या फुला ची भाजी अशा ना-ना प्रकार च्या भाज्या आहेत तुमचे विडियो शहर च्या जनते साठी अत्यंत लाभदायक आहेत तुम्हा दोघाला,आजीला धन्यवाद।
@manikraut770821 күн бұрын
फारच छान उंबराची भाजी बनवली जाते हे माहीत नव्हते ते आज कळले ताईंची गावरान भाषा भाजी सारखीच गोड वाटते तुमच्या उभयतांच आणि आजीचअभिनंदन
@SubhadraLohar-f4n19 сағат бұрын
😊
@SurekhaBade-j9q19 күн бұрын
मला खूप आवडते उंबराची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं
@ashagokhale8167Ай бұрын
उंबराची भाजी खूपच छान असेल. तुम्ही जेवायला या म्हणता . खूप छान
@vijaylaxmimule342721 күн бұрын
❤सत् शाश्वत पूर्णब्रह्म परमात्मा* छान माहिती दिली आहे,हि भाजी आम्हाला माहितीच नाही..! या पूढे नक्की करुन खात जाऊ,.. धन्यवाद हं ताई-दादा हो...
@anitamyakal696Ай бұрын
उंबराचं भाजी बनवता हे माहीतच नव्हतं पहिल्यांदाच बघितले छान
@durgaraypure844913 күн бұрын
Sean heir 😊
@AshokDighe-t8fАй бұрын
खूपच छान मी पुण्यावरून नम्रतेने पाहिली आजीची खूप छान भाजी खाल्ली मी स्वतः तिथे रानातून खाल्ल्यासारखं वाटलं खूप छान खूप सुंदर
@asmiyehale8052Ай бұрын
खूपच छान भाजी बनवली मी तर पहिल्यांदाच ऐकली उंबराची भाजी होती
@shekhartemghare8464Ай бұрын
फारच छान👌👍💐जेवायला बोलवले त्या बद्दल धन्यवाद,खूप छान वाटले💐💐🙏🙏
@psgawlee5643Ай бұрын
खुप छान भाजी आम्ही लहान असताना आमची आज्जी बनवायची आज्जीची आठवण झाली आमच्या आज्जीला जाऊन 46 वर्ष झाली उंबर दोडयाची भाजी छान माहिती 🎉
@MohanKarande-yq5od18 күн бұрын
16:16
@चिरफाडचॅनलАй бұрын
खुप छान आणि महत्वाची माहिती अगदी मराठमोळी भाषेत सांगितली. धन्यवाद!
@kantatilke383222 күн бұрын
किती गोड आहात तुम्ही दोघेही आणि मावशीवर किती प्रेम.
@dnyaneshwarpatil2484Ай бұрын
उंबर ची भाजी पहिल्यांदाच पाहिली आता करून पाहिल्यावर समजेल
@ArpitaTalegaonkar4 күн бұрын
खुप छान भाजी सांगीतले
@vamantonde602822 күн бұрын
खूपच छान भाजी बनवली व्हेरी नाईस❤❤❤❤❤
@ShraddhaJoshi-tm7ce26 күн бұрын
आपण एक सुंदर आरोग्यदायी भाजी सांगितली माहिती पण खुप छान दिली धन्यवाद 🙏🌹
@sureshkasurde3583Ай бұрын
खुप छान भाजीची माहिती दिली आभारी आहे
@jayashridjadhavpatil1416Күн бұрын
पहिल्यांदाच पहात आहे. आभारी आहे माऊली औषधी भाजी
@sukhadabhide793325 күн бұрын
छान VDO आहे. मस्त झाली umbrachi भाजी
@rameshgondhalekar3074Ай бұрын
उंबराची भाजी पहिल्यां पहिली छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
@sanjaykumbhar375814 күн бұрын
खुपच छान मि प्रथमच पाहीले उंबराची भाजी
@Vishakha-q1bАй бұрын
Khup sunder mahiti aani receipi
@premadalvi392Ай бұрын
फारच छान उपक्रम... व्वाह।.
@sanjaybarde670918 күн бұрын
खुप छान मी पहिल्यांदा पाहिली उंबराची भाजी
@sureshsanas53369 күн бұрын
खूप छान उंबराची भाजी. आरोग्यदायक दीर्घायुष्य दोन्ही.
@sushamadeshpande0507Күн бұрын
Video खूप छान .खूप छान गावरान आयुष्य फारच छान
@सुर्यरावसुर्यरावАй бұрын
सुंदर. वयाच्या मानाने फार नाॅलेज आहे.
@shantagadge817119 күн бұрын
खुप छान वाटले श्रीराम
@swatihakkeАй бұрын
मावशींना खूप खूप प्रेम. दादा तुझे आणि तायडीचे खूप कौतुक वाटले. जुन्या रेसिपी शिकून घेऊन त्याचा प्रसार करत आहात आणि स्वतः पण आरोग्यासाठी ग्रहण करीत आहात. आपली खाद्यसंस्कृती आहेच औषधी. तिचे जतन झाले पाहिजे🙏
मागच्या वेळी काटेरी माटाची भाजी बनवून खाल्ली सुंदर झाली होती आता उंबराची भाजी पण खाऊन बघणार तुमची गावराण पद्धत चविष्ट लागते अशाच न माहीत असलेल्या भाज्या दाखवतजा धन्यवाद
@balasahebghogare861016 күн бұрын
छान उपयुक्त माहिती
@badbag2743Ай бұрын
छान माहिती सांगितली एक नवीन मला पण माहीत झाले आता नक्कीच मी भाजी करणार आहे
@ranjeetOgale16 күн бұрын
Farach chan mahiti dhanyawad
@sudhir.kudtarkar1318 күн бұрын
Khupach chan mahiti
@archanaagarkar233816 күн бұрын
फारच छान माहिती, सुंदर भाजी आहे 👌🎶👌 आणि तुम्हीही सर्वजण खुप चांगले आहात. तुम्हाला धन्यवाद 🙏🏻🌸👩👧👧🌺☮️🙏🏻
खुपच छान मस्त!!आत्ताच्या. वातावरणात. अशा भाज्या खाणे योग्य च आहे. इतर नवनवीन. आहार घेऊन लहान वयात दुखणी मागे लागतात...
@Gobardhan-tm6slАй бұрын
आशीचयामाऊलीचीसभाळा
@PadmaJoshi-nk5fcАй бұрын
खुप छान माहिती दिली
@vilasvichare5659Ай бұрын
Vumarachi bhaji khup chan banavali dada vahini
@GitaWarde-tk3bg23 күн бұрын
Hi bhaji mahit navti thanks agin
@shrikantgunwantraopande5892Ай бұрын
छानं ! आभारी आहे ताईसाहेब ! तूमचा आवाज सुध्दा खुपच गोड आणि मार्मीक आहे !
@rajabhaubankar9898 күн бұрын
फार छान उंबराची भाजी बनवली आहे ,पहील्यांनदा उंबराची भाजी बनवुन कार्ली जाते व अजीना धन्यवाद देतो की ,आपने आपल्या वयाच व चांगल्या आरोग्याच गुपीत आम्हलां सांगीतलं चांगली माहीती दिली आम्ही ही अशी भाजी करुन खाऊं धन्यवाद आजी आपणाला दिर्घायुष्य लाभो,चांगले आरोग्य लाभों हिच ईश्वर चरणीं प्रार्थना आपल्या सर्व परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏
@dattagurav7901Ай бұрын
खूपच छान आता आम्ही पण उंबराची भाजी बनवून बघणार आहोत
@sunitahosur9227Ай бұрын
अगदी योग्य भाजी बघायला मिळाली, आम्ही लहानपणी उंबरे खायचो. मी नक्की करेन. आज्जीना पाहिल्यावर मला माझ्या आज्जी ची आठवण आली. असेच बोलणे, दिसणे. धन्यवाद अशी पारंपरिक भाजी दाखविल्या बदल
@latawath21Ай бұрын
खूप सुंदर विडिओ तुम्ही नशीबवान आहात तुमच्या जवळ या अश्या भाज्यांची ओळख असणाऱ्या आजीबाई आहेत आम्हाला पण अश्या भाज्या करायला आवडेल खूप छान धन्यवाद
@vaibhavizagade910624 күн бұрын
Tai mast mast Bhaji aahe ha 👍💐
@KalpanaPatole-h3iАй бұрын
आणि,खर,म्हणजे चुलीवर करता म्हणून छान टेस्ट आहे ❤❤❤❤👌👌👌👌
@janhavlashtekar7815Ай бұрын
पौष्टिक उंबराची भाजी छान माहिती दिली तुमची जोडी छान आहे अशीच मराठी शेतकरी कुटुंबं आनंदी राहूदे
@mahadeokumbhar2250Ай бұрын
खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.मी पण लहानपणी ही भाजी खूप वेळा खाल्ली आहे.माझी आई याच पद्धतीने भाजी करायची, परंतु ती दोड्या फोडून आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवत होती.धन्यवाद!
@SuvarnaKale-vu4rk28 күн бұрын
एकदम मस्त
@AshataiFatangareАй бұрын
छान लागते भाजी
@vidugandhi1961Ай бұрын
कधीच ऐकली नव्हती फारंच छान. उम्बराची औषधी भाजी.👌👌
@lalitagandhi3173Ай бұрын
खूप छान अशीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ती भाजी तर मी आता पहिल्यांदाच पाहिली धन्यवाद❤🎉
@purshottamlohar341915 күн бұрын
नवीन प्रकार ची भाजी खुप छान
@devidasjadhav947522 күн бұрын
Khup chan bhaji
@sagarsabale9557Ай бұрын
उंबराची भाजी बनवतात हे तुमचे व्हिडिओ बघून माहित झाले खूप छान मस्तच
बाजी तर सुंदर बनवलीच पण तुमच्या दोघांचं बोलणं आपुलकी एकमेकावर असलेले प्रेम यालाच तर सुखाचा संसार म्हणतात खूप खूप धन्यवाद
@vijaywable3858Ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@DigambarGambhir4 күн бұрын
आजीबाई व सौ ताईंनी खुपच नवीनच भाजीची माहिती दिली......धन्यवाद
@SandipGhorpade-w3dАй бұрын
Khup sundar great
@ashoksasane548319 күн бұрын
Taei video khup mst bnvla
@nanabaviskar4320Ай бұрын
व्हिडिओ एकदम आवडला खूप छान 🎉🎉
@roshankawle51253 күн бұрын
उंबराची भाजी शेतातले मोकळे वातावरण छान मराठी भाषा हे सर्व ऐकून खूप छान वाटलं असे वाटते की शहरातले लोक फक्त दिखाव याची जिंदगी जगत आहे खरं जीवन गावाकडचे असते 👍👍👌🏻🙏
@VinodMoon-f3s8 күн бұрын
खुप छान माहिति दिलि उंबराचि भाजिचि धत्यवाद 😅😢🎉❤
@kamalpatil7589Ай бұрын
ही भाजी पहील्यांदा ऐकली बघीतली छान च दीसते आहे बनऊन बघेल खूपच छान सुंदर
@kalpanasorte4650Ай бұрын
खुप छान
@akshayshinde81827 күн бұрын
खुप छान..पाहिले ऐकले ही भाजी खातात.. 🚩🙏
@jayashripatil3438Ай бұрын
निसर्ग मध्येच खुपच झाड आहेत पप अशाच भाज्यां सागा आम्ही बनवू खुपच छान माहिती धन्यवाद
@सुजाताभोसले7 күн бұрын
खुपच छान लागते ही भाजी आम्ही सुद्धा लहान असताना खाल्लेली आहे दोडयाची भाजी आमची आजी आणि मावशी पण बनवायची
@meenakshishetye1820Ай бұрын
जुनं ते सोनं. खूप सुंदर वाटलं. नशीबवान आहात. निसर्गाच्या कुशीत राहायला मिळते तुम्हाला.
@anuradhajoshi3672Ай бұрын
ताई तू खूपच गोड आहेस. साक्षात लक्ष्मी. छान सांगता तुम्ही दोघे. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार.
@-GavchiChavАй бұрын
खूप खूप धन्यवाद आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल
@जिल्हापरिषदप्राथमिकशाळाआढेगाव2 күн бұрын
खूपच छान शेवटी जुना ते सोनं अशा जुन्या भाज्या करण्याची पद्धत तुम्ही यूट्यूब वर टाकले त्याबद्दल धन्यवाद
@bilkiskazi819Ай бұрын
Khup chhan
@vasundharaborgaonkar9770Ай бұрын
आजीची भाजी करतांना लक्ष ठेवुन होत्या पाणी टाकायला सांगुन अर्क उतरतो छान वाटले मी बऱ्याचदा करते व नेहमी रान भाज्या करते पाहुन छान वाटले❤