उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो एकच नारा असा आहे दरारा 🚩🚩🚩
@shashikantjaganade149310 ай бұрын
❤❤ Jay Maharashtra Jay Hind ❤❤❤
@DajiramPawar4 жыл бұрын
ठाकरे सरकार जय. हो.
@yogeshshilar21847 ай бұрын
उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे 🚩🚩🚩🚩
@DevajiPawar-fs3gh10 ай бұрын
ऊद्धव🎉ठाकरे😢झिंदाबाद
@ags85362 жыл бұрын
Great UDDHAVJI THACKERAY.God bless u
@jeevanmalusare57627 ай бұрын
मुखमंत्री उध्दव बाळा साहेब ठाकरे great ahet❤❤❤❤
@jiteshmore91244 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना......
@avdhutsahare676910 ай бұрын
Uadhv saheb jidabad
@shilparokade86274 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज
@SureshKolekar-st2gd7 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब आता आलिरे आलि आपली बारि जेनि आपल्याला खुडचि वरुन खालि खेचलं आहे त्यांना आमि त्यानां त्याचिं जागा दाकवलि आहे आता तुम्ही सभांळा आमिं तुम्ही च्यां पाटिशि आहे❤😂😂😂😂😂😂😂😂
@matinsir45735 жыл бұрын
डॉक्टर निखिल सर खरंच आपण विनाअनुदानित शिक्षकाच्या व्यथा चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत व मराठी शाळेचे होत असलेले हाल एक उत्तम प्रकारे दाखविण्याचे काम केले आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार
@yogeei92145 жыл бұрын
Nikhil nahi nilesh
@KomalSuryavanshi-sw4pl7 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय हो 🚩🚩
@prasadkhapne50429 ай бұрын
असा मुख्यमंत्री होणे नाही
@sm-ku4dp4 жыл бұрын
बीन पाण्याने कशी करावी हे मस्त दाखवून दिले.
@ratannavale22044 жыл бұрын
Only शिवसेना
@PatilManisha-zm4in9 ай бұрын
उद्धव साहेब यांच्या विजय असो
@vijaymore345310 ай бұрын
Tha great udhav Saheb thakre
@sujeetMns52164 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@amitamane59204 жыл бұрын
खूप छान जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@nitinkuralupe82614 жыл бұрын
Great CM.. Udhhav Sir
@SudhirGayke-y9r7 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे पुन्हा विजयी होणारविजय
@शब्दांकूरउमंगचा7 ай бұрын
असा मुख्यमंत्री आणखी होणे नाही.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद....
@awachersudhir36454 жыл бұрын
हसून हसून डोळ्यात पाणी आले सलाम या विनोदी कार्यक्रमाला
@prakashthorat91739 ай бұрын
Only Thakre
@shrikantgarje9175 жыл бұрын
उद्धव ठाकरे म्हणजे एक वचनी राम खरंच त्यांचा कारभार म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झालो ही गोष्ट खूप पसंद पडली
@yogeshjog60725 жыл бұрын
11:17 बहूमत 13:58 पुढं बसलेल्या ची आपण हौस भागवतोय 14:09 2 वर्षे भुकेला वाघ, सिंह नव्हे वाघ पुन्हा ऐका 15:40 आई वडिलांच वचन पूर्ण कर
@yogeshjog60725 жыл бұрын
फार फालतू कामरेखालचे आहे बहुत।श. पण हे गणित वेगळं आहे फार deep आहे त्या बाबत लेखकाला दाद दिली मी 11:17 बहूमत 13:58 पुढं बसलेल्या ची आपण हौस भागवतोय 14:09 2 वर्षे भुकेला वाघ, सिंह नव्हे वाघ पुन्हा ऐका 15:40 आई वडिलांच वचन पूर्ण कर (हे वरचे सगळे नक्कीच सेनेला शाल जोडीतून मारली आहे, धाडस आहे लेखकाचे आणि ह्यांचे तिथं जाऊन मारायचे) सेनेच्या बाजूने ही बऱरेच टोमणे आहेत 100 साप भाजप, मोरया मौर्या हा प्रबोधनकार दुसरा agenda
@gajanan37882 жыл бұрын
वचन दिलं तर बहूमत आणून सरकार स्थापन करा, दोन पक्षाच्या लाचारी स्वीकारून नाही
@muzaffarnadkar21544 жыл бұрын
Changli comedy ekdum mast Peki
@sanjayb5104 жыл бұрын
नापास नापास...नापास 👈
@ppatil75214 жыл бұрын
निलेश सराचं एक वाक्य खरच योग्य वाटल ,,मुलाना त्याच्यां पध्दतिन शिकुद्या त्याच्यां आवडीनुसार त्याना करीयर घड़वुद्या त्याच्यां आवड़ीच्या विषयातच त्याना सरानीं मार्गदर्शन केले तर लेकरं खेळातही करीयर घड़वु शकतात
@rakeshmhatre58714 жыл бұрын
Great Cm
@PrachiVidhate-l4r9 ай бұрын
Apratim cm.uddhavsaheb Thakre
@pashupatel364210 ай бұрын
ठाकरे साहेब वन मॅनशेव
@maheshvelgude757 ай бұрын
उध्दव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे ही कमेंट सेव्ह करून ठेवा
@shnkB4464 жыл бұрын
खर आहे असा मुख्यमंत्रीहोणे नाही. आपल्या मुलाला कुठेही नोकरी करायला न पाठवता त्याला त्याच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पंचवीस कोटी रुपयाचे धनी बनवीलात.
@rekhachaudhari60164 жыл бұрын
एक नंबर 👌👌🤟🤟🙏🙏 Jai Jyoti Jai kranti ⛳⛳
@satishsawant59684 жыл бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सता हाती एक वष॔ झाले अभिनंदन
@gavalidilip20155 жыл бұрын
कॉमेंट करणाऱ्या लोकांना मराठी आणि मराठी कलाकारांवर प्रेम दिसत नाही , तुमचे बाप हिंदी किंवा इंग्रजी आहेत वाटते ! Show khup Chan झाला . भूनकणारे भुंकत रहा ! जय महाराष्ट्र . जय मराठी .
@dattarajghadge94145 жыл бұрын
Yedzawya falatu show hota tuzya sahebacha chehara Bagh balech hastoy
@gavalidilip20155 жыл бұрын
@@dattarajghadge9414 चिमूटभर पाणी घे आणि त्यात नाक बुडवून मर ! शो बोर होता तर हेच कर बाकी सोड !
@pradeepgurav85784 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@kavitabhor16172 жыл бұрын
Best CM Uddhav saheb
@AK-qe5pk4 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे सुरवातीच्या काळातील सहकारी शिवसैनिक वामनराव महाडिक, शिवडी, यांच्या मुलीचे घर मुंबई महापालिकेने तोडले आणि बेघर केले, यात मिलिंद नार्वेकर चा हात आहे, मुख्यमंत्री न्याय द्यावा
@rajeshdongre95435 жыл бұрын
अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होणारच !!!!त्यासाठी राष्ट्रवादी फुटणार आणि शिवसेना, काँग्रेस, फोडणार आणि विरोधी पक्ष बीजेपीच राहील...... ही गोष्ट होणारच !!महाराष्ट्र बघत राहील 👌👌👌👌👌👌
@harshavardhinijadhav62114 жыл бұрын
शेवटची वाक्ये फेल
@vinayakvlogs42964 жыл бұрын
Sho chalnyasathi keleli dhadpad 😅😅😂😂😂
@onerule38744 жыл бұрын
किती प्रगती झाली मराठी मनाची।
@akshaychikte42995 жыл бұрын
खूप मस्त भाऊ कदम आणि कुशल बद्रिके बदलापूर ला 25 Dec 2019 आले होते तिथेपण हिच स्क्रीप्ट होती
@rajandalvi85694 жыл бұрын
Ya lokana tarbuj pahije aahe Manjhe Maharashtra la vikayala
@kavitashelke93704 жыл бұрын
आपलं तर एकच आहे जय महाराष्ट्र जय मनसे
@Ab-pc2bj5 жыл бұрын
साबळे & टीम.... ग्रेट work....
@sahebraogovindraopalkar54242 жыл бұрын
Really appreciate 🙏 🙌
@omprakashdhumal50724 жыл бұрын
आता भगव सोडून हिरवा ड्रेस घाला बाळ ठाकरेच नाव मातीत गाडून टाकलं
@DajiramPawar4 жыл бұрын
ठाकरे सरकार जय हो
@nareshbrid5274 жыл бұрын
खरोखर असला मुख्यमंत्री भेटणार नाही जो ६ महिन्यापासून आम जनतेला वेठीस धरतो आहे
@shrikantkale7514 жыл бұрын
तू म्हणणारच रे चांगला सी एम आहे नाहीतर तर तुझा शो बंद
@manojkorgaonkar93004 жыл бұрын
Devendra fadanvis tari 5 varshat ky kel kahich kel nai udhav best
@sudhakardhamale55324 жыл бұрын
असा मुख्यमंत्री होणार नाही वाट लावणारा महाराष्ट्राचे
@aniruddhachandekar18945 жыл бұрын
11.33 🤣🤣 ज्याना काही तरी नवीन पाहिजे त्यांच्या साठि
@uttamkamble65455 жыл бұрын
Mast Nilesh kharach marati mansala kharach abhiman vatla mala tar agdi manapasun tasa mi prakash Ambedkar aadarniya balasaheb Ambedkar hyancha pan udhavsaheb cm zale tyadivasi mi farch khush zalo he barobar dr Nilesh jaybhim jaymaharashtra
@bharatsargar7805 жыл бұрын
बरोबर मस्त
@arjunkukade74454 жыл бұрын
अ़भिनंदन हार्दिक शुभेच्छा🍎🍎🍎 आपला हितचिंतक अर्जुन सोन्याबापू कुकडे मुख्य, पो, ता, जतजिल्हा सांगली शंकर काॅलनी किंवा जत सहकारीआॅईल आॅइलमिलजवळ किंवाएसटी स्टॅंड। जवळ ४१६४०४
@Anna-zw7wb5 жыл бұрын
यांना जोड्याने हाणले तरी गोड वाटणार
@prabhakarkale38504 жыл бұрын
टायटल: असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही. प्रतिक्रिया: तुमच्या तोंडात साखर पडो. तुमची वाणी खरी होवो.
@vinodjadhav38564 жыл бұрын
Kharch ki kay...kahi bolta Rao 😁😁
@narendrakulkarni63224 жыл бұрын
एवढंच बघायचं राहिल होत कुठे तुम्ही कुठे मुख्यमंत्री फरक असणार ना दोन वेगवेगळ्या व्यक्ती देवेंद्रजी कुठे आणि हे कुठे देवेंद्रजी अनुभव आणि शिक्षणाने मोठे झाले हे जनतेला ठगवून पण काय असावे सादर पलीकडे काय बोलणार महाराष्ट्र चे भाग्य असे दुर्मिळ दिवस बघायला मिळतील जनतेला
@nilamshikare78907 ай бұрын
We love u saheb
@shubhangi58594 жыл бұрын
The great CM only one uddhav thakre saheb...... 💐💐💐🙏🙏👌👌
@ganeshmutkule17284 жыл бұрын
अप्रतिम
@Mr_Sp_55 жыл бұрын
Mast 😎😎😎😎😎😎😎😎✌✌
@sachink22565 жыл бұрын
very good Marathi scool sathi
@vikramkhot55364 жыл бұрын
The CM who is abusing his full power for Channel which is speaking truth. Is that greatness. Kamal aahe uddhava
@vaishalisawant78424 жыл бұрын
बरोबर आहे
@amial87825 жыл бұрын
तुमचं चेनल वर चे व्हिडिओ BBC Marathi News vale pan पाहतात
@pradeepmehta68894 жыл бұрын
Really great CM. रंग बदलनेवाला सरडा भी हार गया.
@vishalsangale35843 жыл бұрын
Tula tarbuj havay
@shloka96225 жыл бұрын
मी फँन आहे चला हवा येऊ द्या ची पण हा एपिसोड मला अश्लील वाटला
@sanjayshedbale55255 жыл бұрын
Y
@santoshbelhe86964 жыл бұрын
mast video aahe ha
@n.l.narkhede44764 жыл бұрын
Nice
@AJEETM245 жыл бұрын
शेवटचे line खूप भारी होते भावा
@dattalondhe24799 ай бұрын
उद्धव साहेब❤
@kaustublondhe48129 ай бұрын
व्वा!निलेश जी!
@naina.97.5 жыл бұрын
Actually chan zalay natak. Fakt he normal shooting dakhvlay direct. Without edit. Mhanze darveles tv var telecast kartana tyachamadhe pratek punch var hasnyache background music pan aste... . Ani prekshakani pan daad deyla havi. Pratek kalakarala. Evdhya lokasamor ubha rahun tyana entertain karaychi jinmedari uchalna sopa nasta. Pratek mansane kalela appreciat karne mahatwache ahe. Without talya,shitya tyachayat confidence yet nasto
@savitapansare29105 жыл бұрын
या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की ठाकरे यांनी बीजेपी सोडून काँ.व रा.काँग्रेस बरोबर युती करुन योग्यत निर्णय घेतला.कलाकारांची लाचारी पाहून वाईट वाटते. हे कलाकार दुसऱ्यांची बोली बोलतात.
@rajhansbrahamne98444 жыл бұрын
जे CM सत्तेवर असते तो पर्यन्त त्यांना मानाचा मुजरा करणारे भरपूर आहेत आणि ekdache सरकार गेले आणि CM दूसरा आला की पहिल्यांना शिवि गाड करायची अशी लोकांची भावना zali आहे CM कोणी पन असो शिवि गाड़ नको
@vivekmane15344 жыл бұрын
च.ह.ये.दया.चे एनकर निलेश साबळे यांनी अंदाजे बेनकेमधून ५०कोटी रू चे लोन घेतले असावे व त्यास उद्धवजी जामिनदार असतील
@TJVlog7543 жыл бұрын
Jam haslo 😂😂😂
@raosahebpathare70669 ай бұрын
असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही असं बोलणाऱ्यांनो तुम्ही पागल आहात ह्यानेच सांगितल आहे मी मुर्खमंत्री होतो
@prawinmore4 жыл бұрын
16:09 असा मुख्यमंत्री पुन्हा होने नाही . ग्रेट सीएम .
@shubhamb83854 жыл бұрын
😂😂
@shubhamb83854 жыл бұрын
Lachar CM
@tarikstudioar38044 жыл бұрын
Mastttty
@saurabhdeshmukh59145 жыл бұрын
खरं आहे. नापास झालेल्यांना बहुमत आहे 😀😀
@nknnnn49775 жыл бұрын
गोवा बिहार मणिपूर इथे पण bjp नापास झाले होते,तरी सत्ता घेतलीच ना??
@keepsocialdistance16435 жыл бұрын
तोंडावर मारली😀😀😀सर्वांचे तोंड काळे झाले.
@SNmaharashtra5 жыл бұрын
Jali na Teri BHI jali na...andhe bhakt
@deepakjadhav70975 жыл бұрын
पण भाजपा ने आपले धोरण सोडले नाही पण सेने खुर्ची साठी स्वताचे धोरण सोडुने🐈 लाचारी पत्करली
@SNmaharashtra5 жыл бұрын
@@deepakjadhav7097 Yala lachari Nahi Swabhiman mhantat Jo tumhi taklay
@pratikutkhede81235 жыл бұрын
Kupach bor watl
@iamyamangamer44454 жыл бұрын
mala pan
@kumar_gaikwad4 жыл бұрын
चैेनलचे मालक तुमंचा नंबर पाटवा
@suniltarka4 жыл бұрын
Ekdam comedy... Big joke
@Bageshwarifilms4 жыл бұрын
Jay Maharashtra
@neetapatokar47177 ай бұрын
खरचं उद्धव साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे,अन ते.भविष्यात नक्की बनतील.... करोना च्या काळात उद्धव साहेबांनी जे उत्तम काम केलं त्याला.तोड...नाही..असा.मुख्यमंत्री पुन्हा तेच होतील,...फडणवीस सरकार नी फक्त पक्ष फोडण्याच काम केलं.....देशाचं भवितव्य काय तरुणांना रोजगार,शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडून भाजपा.सगळे एकमेकांवर आरोप करण्याचे कारस्थान करतात ...
@rekhalopes29438 ай бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@vijaydeshmukh61374 жыл бұрын
खर आहे आसा मुख्यमंत्री कधी होनार नाही आनी होऊनै भी