मॅडम तुमच्या सारख्या टीचर आम्हाला मिळाल्या असत्या तर आमची खुप प्रगती झाली असती. असो उशिरा का होईना तुम्ही आता जे शिकवता ते आम्ही खुप मनापासून ऐकतो व शिकतो आहोत. खुप खुप धन्यवाद मॅडम 🎉🎉🎉🎉😊
@jagdishnaik93499 ай бұрын
ह्या ताईचे राहणीमान एकदम साधे असुन त्या संस्कारी आहेत हे त्यांच्या शिकवण्यावरुन कळते धन्य तिचे आई बाबा.
@sandipsakpal9928 ай бұрын
मॅडम, तुम्ही खुप खुप छान शिकवले! आपले खुप खुप आभार!