गावचे नाव नाही,जागा किती ते नाही पाण्या साठी विहीर की काय अशी माहिती पण देण्यास पाहिजे पण छान आहे, जागा नसली तरी कोकणचे सुख अनुभवता येते हे काय कमी आहे,
@swapnilkatrat5165Ай бұрын
नक्कीच दादा बेसिक माहिती द्यायला हवी , पुढच्या वेळेस तुमच्या सूचना नक्की लक्षात ठेवीन,आणि खूप खूप धन्यवाद आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात🙏
@JitendraG-y6s2 ай бұрын
घर दाखवा तुमचे छान दिसते.
@swapnilkatrat51652 ай бұрын
He Ghar आमचे नाही काकांचे आहे
@JitendraG-y6s2 ай бұрын
@swapnilkatrat5165 बर,फोटो काढून पाठवा
@joshsandeep2 ай бұрын
कुठल्या गावाला आहे? जागा किती आहे? KZbinr ने बेसिक माहिती द्यायला पाहिजे..