खूप खूप छान मॅडम धन्यवाद व्हिडिओ बद्दल तुमच्या व्हिडिओ मधून आम्हाला खूप मोटिवेशन मिळते आणि अनुभव पण मिळतो.खरोखर बोलता तुम्ही प्रत्येक शेक गोष्ट अगदी बरोबर असते आजकालच्या जमाना खूप विचित्र आहे प्रत्येक ठिकाणी ठेस लागत असते पण नंतर डोळेडतात.पुन्हा एकदा आणखी एक वेळेस धन्यवाद थँक्स
@drsunitapatkar61029 күн бұрын
Thanku dear
@pallavidorkhande6657Ай бұрын
अगदी बरोबर बोलत तुम्ही दी.माझ्याबाबतीत तर अस नेहमीच होत. पण माझ्या मनात एकही गोष्ट राहत नाही तुम्ही म्हणता तस पटकन वेगळं काही बोलायला सुचत नाही आणि बोलले तरी समोरचा ते लगेच पकडतो. मी जेव्हा जेव्हा एकदी गोष्ट दुसऱ्यांना सांगते किंवा बरेचदा बोलताना निघून जात तेव्हा ती गोष्ट होत nhi किंवा खूप लांबवली जाते . अशाप्रकारचे अजून व्हिडिओ करा म्हणजे आमच्या आयुष्यत थोडी सुधारणा होईल . धन्यवाद 😊
@SonalKale-l4iАй бұрын
U r not only agood teacher but a good advisor too
@SpeakEnglishАй бұрын
Means a lot to me! Thank you 🌸
@1348RkАй бұрын
Absolutely Right Ma'am 💯
@SpeakEnglishАй бұрын
Thanks for liking
@SunitaSalve-zr6dw5 күн бұрын
खुप छान आहे
@newarepriti2023Ай бұрын
Thank you dear ❤❤❤
@gayatripawar4357Ай бұрын
हो...अगदी बरोबर
@bharatiadavakar820923 күн бұрын
Thanks mam
@panditkshirsagar4840Ай бұрын
Mala ha video khup chan vatala khara mam so much❤😂
@laxmanpawar5499Ай бұрын
Good information madam ji
@Think__PersonАй бұрын
खुप छान
@saylithengil7231Ай бұрын
मला तर खुप मोठा अनुभव आला आहे या सात आठ दिवसांत विश्वास कोणावरही नाही ठेवायचा अगदी जवळचा असला tri
English speaking course full pahije ahe corporate english te pn hwe ahe
@SpeakEnglishАй бұрын
Please download Speak English with Aishwarya App.
@Bluewarrior_23Ай бұрын
मॅम एक-दोन नाही अशा खूप गोष्टी आहेत ज्या मी अगोदर मित्रांना सांगितलं ते झाल्याच नाही😢😢, माझा या संदर्भात खूप मोठ्या दांडगा अनुभव आहे एखादी गोष्ट मी अगोदर सांगितली मी करणार आहे म्हणून तर ते होतच नाही😅😅
@SpeakEnglishАй бұрын
Mag ithun pudhe ti goshta hoi paryanta sangu naka konala
@radhapancha3 күн бұрын
Mam mala na 3-4 days cha time dya na fees ajun classes vicharayacha kas attend hoyacha karan ,,out of station aahe mam 😢
@ReshmaWalikar-mz7lh28 күн бұрын
Mala khup hastat karn Maj ty jaly pan jast knowledge nahi an subject rahily