Рет қаралды 311
नमस्कार मंडळी आज घेऊन आलो आहे नवीन व्हिडीओ यामध्ये मी कुठे जाणार नाही तर एक Recipe तयार करणार आहे तर विडिओ नक्की बघा.
कोलंबी भात -
झटपट तयार होणारी recipe म्हणजे कोलंबी भात.
कोलंबी भात बनवण्यासाठी तुम्हाला साहित्य म्हणून
कोलंबी, शिजवलेला भात, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, लाल मसाला, लिंबू.
#reciepes #recipe #cook
#youtube #video #videos #viral #new #blogger #blog #blogs
#trending #