चमचमीत कुर्मा पूरी | Kurma Puri | Veg दीप अमावस्या(गटारी) स्पेशल | Vegetable Kurma | कृष्णाई गझने

  Рет қаралды 793,884

Krushnai Gazane

Krushnai Gazane

Күн бұрын

Non Veg गटारी स्पेशल
कोंबडी वडे :
• आईच्या हातचे कोंबडी वड...
कुर्मा साठी लागणारे साहित्य :
प्लावर
फरसबी
हिरवे वाटणे
गाजर
बटाटा
भोपळी मिरची
खडा मासाला :
लवंग
दालचिनी
काळीमिरी
तमालपत्र
वेलची
चक्रीफूल
इतर मसाले:
घरगुती लाल मसाला
हळद
गरम मसाला
कुर्मा मसाला
इतर साहित्य :
काजूबिया
पनीर
तेल
मीठ
फोडणीसाठी साहित्य
कांदा
टोमॅटो
वाटणासाठी साहित्य
कांदा
ओल खोबरं
मिरची
कोथिंबीर
पूरी भाजी :
• पूरी भाजी | बटाट्याची ...
चमचमीत छोले पूरी :
• कोणतेही वाटण न टाकता च...
मसालेभात :
• मसालेभात | Masale Bhat...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलावभात :
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 579
@ushasamant4588
@ushasamant4588 3 жыл бұрын
किती लहान वयात एवढे सर्व शिकलीस,खरेच कौतुक आहे खूप चांगला संसार करणार हे नक्की आणि स्वभावाने पण चांगली आहेस, under study आहेस ना,मस्त भरपूर अभ्यास कर आणि शिकून मोठी हो,तुम्ही दोनही भावंडे आई ची काळजी घ्या
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 3 жыл бұрын
Khar ahe
@meghagamare6082
@meghagamare6082 3 жыл бұрын
शिक्षणा बरोबर जेवण शिकणे ही सुद्धा एक कला आहे जी तुला येते आई कडून सर्व शिकून छान सुगरण हो आणि सर्वाची वाहवा मिळव . सर्व क्षेत्रात तुला यश लाभो .
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 3 жыл бұрын
किती छान समजावुन सांगतेस एकदम सफाइदारपणे त्या चुलीजवळ बसुन एवढी मोठी रेसीपी करुन दाखवलीस काय त्या भाजीचा रंग आणि त्या भाजीवर आलेली तरी मी नक्की बनवेन
@mamatahegde8407
@mamatahegde8407 3 жыл бұрын
Ho
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@shrutijuvekar7097
@shrutijuvekar7097 3 жыл бұрын
Khupch chhan bnavles
@sunitasangaonkar1523
@sunitasangaonkar1523 3 жыл бұрын
यय
@sanjayanekar9367
@sanjayanekar9367 3 жыл бұрын
very nice really eatable
@MrSunil2212
@MrSunil2212 3 жыл бұрын
मस्त. शाकाहारी कोरमा हा पदार्थ वाटतो तितका सोपा नाही. सर्व काही परफेक्ट असेल तरच तो छान होतो. मुली, तू परफेक्ट आहेस. खूप छान 👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@mangalawaikar1178
@mangalawaikar1178 3 жыл бұрын
व्वा! मस्त छान बघता क्षणी कुणाला ही खावी असे च दिसत होते. तसे ही माणसे पहिल्यांदा पदार्थ डोळ्यांनी खातात असे म्हणतात. समजावून गोड भाषेत खास कोकणी भाषा कानाला गोड वाटते. त्याचप्रमाणे एक सूचना करावी शी वाटते ती अशी की भाजी आमटी करताना नेहमी गरम पाणी वापरले तर पदार्थांची चव बदलत नाही. प्रयोग करून बघ. बाकी सर्व छानच आहे.
@gurudasmahajan7730
@gurudasmahajan7730 3 жыл бұрын
तर्रीवरूनच अप्रतिम झाले दिसते भाजी. भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं.अगदी व्यवस्थित समजावून करून दाखवलीस. Thank You krushanai 🌹
@hemantraut3539
@hemantraut3539 3 жыл бұрын
कुर्मा भाजी अप्रतिम 👌 आणि समजावून सागणे मस्त भाजी बघुन
@dilippadale4194
@dilippadale4194 3 жыл бұрын
Very Nice
@leenamhatre1405
@leenamhatre1405 3 жыл бұрын
कृष्णाई तुझी बोलण्याची पद्धत लहान मुलास समजावून सांगत असतो तशी आहे, मला हे तुझे बोलणे खूप आवडते,श्रावणात रविवारी मटण मासे नसल्यामुळे ही भाजी करायला हरकत नाही.Thanks.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 3 жыл бұрын
खुप छान कृष्णाई लहान वयात किती छान समजावून सांगतेस बाळा खुप खुप शुभेच्छा
@manalikadam7550
@manalikadam7550 3 жыл бұрын
कृष्णाई मातीची भांडी छान आहेत. कुठे मिळतील जरा मला सांग. कुरमा भाजी खुप छान. तुझ बोलण खुप छान आणि पद्धत शीर असते.👌
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
अत्यंत चविष्ट, रुचकर 👍 या दीप अमावस्येला नक्कीच हेच पदार्थ असणार आहेत काल वडे आणि चिकन होते ते ही घरी सर्वांना आवडते. पण आम्ही vegetarians फक्तं वाडेच खातो एखाद्या भाजी बरोबर, पण आता छान बेत होणार 👌👍 मनःपूर्वक आभार 👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद वड्याबरोबर काळ्या वाटण्याची रस्सा भाजी करून बघा आवडेल तुम्हाला
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
@@krushnaigazane921 हो, नक्कीच ते ही मनात आहे. Thanks 🙏
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 3 жыл бұрын
कृष्णाई किती गोड समजाऊन सांगतेस कुर्मा.मस्तच.
@अमू-प4ल
@अमू-प4ल 3 жыл бұрын
कृष्णाई ताई तुझे reciepe चा मी फॅन झालो आहे। तुझे समजावून सांगणे, आणि गाव कडील भाजी बनवण्याची पद्धत मस्त आहे। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वाना।
@smitamelekar1001
@smitamelekar1001 3 жыл бұрын
Recipe apratim👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@neelimabhatia3600
@neelimabhatia3600 3 жыл бұрын
कृष्णाई, कुर्मा खूपच सुंदर 👌👌 कुर्मा बघून तोंडाला पाणी सुटले.
@smitatembhurnikar1027
@smitatembhurnikar1027 3 жыл бұрын
हॉटेल पेक्षा कुर्मा एकदम छानच वाटतोय रेसेपि छान सांगण्याची पध्दत मस्त . चुलीवर केलेले असल्यामुळे जास्तच . छान आहे करुन बघणार
@seemashetye1837
@seemashetye1837 2 жыл бұрын
खुप छान ⭐⭐⭐, मला खूप आवडली मी करणार आहे.तु कुर्मा केल्या वर तोंडाला पाणी आले. छान 👍💕
@avantikatre1422
@avantikatre1422 3 жыл бұрын
पदार्थ पाहून कळतं तो कसा झाला असणार ते... अप्रतीम 👍👍
@snehakhot4933
@snehakhot4933 3 жыл бұрын
पनीर चे एकदम मस्त सोलुशन सांगितले.मी रविवारी नक्की करून बघेन.धीर धरी तो खीर खाई.तुझे अंदाज बाबे बरोबर असतात.चुलीवरची चव आणि तुझ्या हातांची चव एकदम मस्त
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@jyotimane7355
@jyotimane7355 2 жыл бұрын
Hii krushnai......tu dhakhavaleli kurma bhaji me banavli kharach apratim 😋😋😋zaleli bhaji....khup chan sangitlas ...thank you 🙏
@naturelovers6311
@naturelovers6311 3 жыл бұрын
Krushnai tu khup chan samjawoon sagitale khup khup aabhari.thankyou so much.
@vinitalad6530
@vinitalad6530 2 жыл бұрын
मी ही कुर्मा भाजी बनवली खुपच छान झाली. सर्वाना आवडली लग्नाच्या प्रगतीत असते तशी चव झाली होती.खुपच मस्त 👌🏽🙏
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 2 жыл бұрын
एक नंबर कुर्मा बनवला आहे...अप्रतिम रेशिपी असतात तुमच्या
@harishundare2383
@harishundare2383 Жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलता ताई..आणि रेसिपी पण अप्रतिम..
@ramchandrabhagat394
@ramchandrabhagat394 3 жыл бұрын
एकच नंबर........ तू खरंच सुगरण आहेस,काय बनवलाय कोरमा..... लाजवाब,लय भारी.😋👌👌👍
@vatsalapai4099
@vatsalapai4099 3 жыл бұрын
Khup chaan mast kurma... Thank you... Tu khup chan boltes Krishnai....ranga masta...!!!
@swatikarekar3544
@swatikarekar3544 3 жыл бұрын
कृष्णाई तुमची रेसिपी तर लाजवाबच ,तोंडाला पाणी सुटले, तुमची समजावून सांगण्याची पध्दत पण छान आहे. तुमच्या मेहनतीला सलाम. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@akshatachavan1939
@akshatachavan1939 Жыл бұрын
तुझी बोलण्याची पद्धत मला खूपच आवडते.पर्याय पण छान देतेस
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 жыл бұрын
कुरमा भाजी खूप छान आणि तुझी सांगायची पद्धत खूप छान आहे आणि भाजी बघून तोंडाला पाणी सुटले मी नक्की करेन
@smitanaik7112
@smitanaik7112 3 жыл бұрын
कृष्णाई!शाकाहारी गटारी अप्रतिम मस्तच
@shubhangiparab609
@shubhangiparab609 3 жыл бұрын
खूप खूप छान,कुर्मा छान आणि krushnai तर खूपच छान,,बाळ कित्ती चांगली आहेस तू,तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ।
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 жыл бұрын
Khup chhan Kurma bhaji.mala Khup aawadate👌👌🙏🙏👍👍😋😋🥰🥰💐💐
@anujanav2
@anujanav2 3 жыл бұрын
खूप छान केला कुर्मा पुरी अप्रतिम चुलीवरची चव छानच लागते 👍🌺👌
@archanamagar2112
@archanamagar2112 2 жыл бұрын
खूप छान समजून सांगते.किती आवडीने सगळ्या रेसिपी करते.खूप हुशार आहेस.लहान वयात किती सर्व माहिती आहे. दोघेजण छान रेसिपी करता. दोघांना आईचे संस्कार खूपच छान मिळाले. किती छान.
@kavitahowale7010
@kavitahowale7010 3 жыл бұрын
Kiti sahaj ani sopya paddhtine recipe kartes.Krushanai tuz kautuk karave titke kamich aahe👌👌
@vrishaliprabhu5020
@vrishaliprabhu5020 Жыл бұрын
खूप सुंदर, समजावून सांगितले.धन्यवादतुला.
@renukawadkar3019
@renukawadkar3019 2 жыл бұрын
मला तुझ्या रेसिपी पेक्षा तुझं बोलणं आवडलं खूप मस्त समजावून सांगते
@aparnapuranik4544
@aparnapuranik4544 3 жыл бұрын
कृष्णाई हे नाव गोड आवाज गोड बोलण गोड स्वभावही गोड कुर्मा भाजी मस्तच
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@yashwantraomeshram9315
@yashwantraomeshram9315 Жыл бұрын
Kya sabji banaye ho ap maja aagaya ap bahut sundar hai apki avaz bhi bahut badhiya hai marathi language sabji apka maja aagaya dhanyavad khub chhan
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@yashwantraomeshram9315
@yashwantraomeshram9315 Жыл бұрын
@@krushnaigazane921 apne mere comment ko like nahi kiya hai na
@minalbelani6691
@minalbelani6691 3 жыл бұрын
Mee karun bag hit la.. Ek no kurma zala hota .. thankyou for the recipe 🙏
@ushasamant4588
@ushasamant4588 3 жыл бұрын
बेटा किती सुंदर बनविले,मी आत्ता रविवारी करते ,आम्ही पण अशीच बनवितो फक्त थोडा चवीपुरता गूळ किंवा साखर घालतो,अर्थात optional आहे पण टेस्ट लागते
@indraynibugde8781
@indraynibugde8781 3 жыл бұрын
खूप छान आहे कूरमा पूरी आजीबाई किती छान समजावून सांगितलं 👍👍
@vijaymore6896
@vijaymore6896 3 жыл бұрын
Tumcha recepie khup chan astat ani tumhi mazya aatya sarkhe distat 🌸👍
@SunitaPatil-to3nj
@SunitaPatil-to3nj 2 жыл бұрын
कृष्णाई तुझी आई दादा किती छान समजाऊ सांगता रेसिपी बघता बघता समाधान वाटते खूप खूप शुभेच्छा
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा किती मस्त चविष्ट रुचकर स्वादिष्ट चमचमीत मसालेदार कुमांची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले आणि इतक्या सुंदर सुरेख सविस्तर मोजकेच शब्द वापरून छान पैकी रेसिपी दाखवली एक क्षण तिचा रंग बघून तुझ्याकडे नक्की खाण्यासाठी जाव अस वाटले खरच बाळा चुलीवरचे जेवण खुप रूचकर असते तू खरच सर्वगुणसंपन्न अन्नपूर्णा आहे खुप आवडला तुझा विडिओ पु-या सुध्दा मस्त केल्या जेवणाची थाळी बघून भरपूर भुक लागली लय भारी लव यू टू बाळा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@nitabidkar5641
@nitabidkar5641 3 жыл бұрын
Thank you so much vegetarian साठी चांगली recipe तुमची family खूप गोड आहे असेच खूप छान रहा 😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@ninaagrawal1860
@ninaagrawal1860 3 жыл бұрын
Khup chan bhaji g beta,God bless you 😘
@smitatalekar8006
@smitatalekar8006 3 жыл бұрын
Nice recipe. Chan samjaun sagte g mast vatat. 👌👌👌🌹🌹🌹💜💚❤
@ganeshpednekar6633
@ganeshpednekar6633 2 жыл бұрын
Bhari आहेस Tu ani tuzhi recipe god blass you❤🌹 dear
@mahadevkamble7369
@mahadevkamble7369 3 жыл бұрын
खूप लाजवाब आहे कृष्णाई,,, 🌹🌹🌹🤝👌👌☝️☝️☝️
@shraddhashinde2562
@shraddhashinde2562 2 жыл бұрын
Tumchi receipe Chan aste mala khup aavadte me sudha tasech banvte ghari saglyana aavadte
@shitalaswale8097
@shitalaswale8097 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले मला खूप आवडले
@seemakadam2549
@seemakadam2549 2 жыл бұрын
Didi kiti chhan sopya padhatine sangtes g recipi. mee nakki karun baghen. 👌👌👍👍
@maltipatil9171
@maltipatil9171 3 жыл бұрын
खुप मनापासून समजावून सांगितले.कुरमा मस्तच झाला असणार
@suchitrajadhav6887
@suchitrajadhav6887 Жыл бұрын
Tai tumache video khoop chan astat .aani khoop chan samjavun sangta.tai tu dada,aai khoop chan ase Jevan banavta aani khoop chan sangta.mastach video astat tai tuje aaiche, dada che.
@pratibhajoshi4883
@pratibhajoshi4883 3 жыл бұрын
छान पदार्थ करतेस व समजाऊन पण सांगतेस Thanks
@prachichavan3212
@prachichavan3212 3 жыл бұрын
मस्तच खुप खुप आवडली रेसिपी . आणि बाबे तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमुळे रेसिपी करायला सोप्पीच वाटते.
@vandanakangane3264
@vandanakangane3264 3 жыл бұрын
Hiii dear tuzya saglya recipe mi pahilya aahet ani kharch chaan samjun sangate thanks tya sathi tula mahit aahe aaj mi kurama puri keli aahe ani kharch khupch chaan zali thanks kharch manapasun .aaila tuzya vichyarale mhanun sang
@prad6
@prad6 3 жыл бұрын
Wow..back to back 2 recipes..super ..Khup chan...Nakki karoon pahu..
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Amazzing Kurma bhaji mouth watering recepie thank you babe
@shwetarawool61
@shwetarawool61 3 жыл бұрын
Krushnai colour vrunch vatat kurma kiti chan jhala aahe🥳👌👌👌👍
@shilpapatil7141
@shilpapatil7141 3 жыл бұрын
Lay bhari tai kup chan mi karun bagen tx😋😋👌👌
@minalpanchal4774
@minalpanchal4774 Жыл бұрын
किती सूंदर कुर्मा पुरी आणि तूझी बोलण्याची पध्दत खूपच सुंदर 👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@mayawaghmare629
@mayawaghmare629 3 жыл бұрын
शाकाहारी कोरमा अप्रतिम, चविष्ट रूचकर झाला आहे.
@lalitaa3617
@lalitaa3617 3 жыл бұрын
छान झाली मी पण रंक्षाबंधन ला करणार ही भाजी
@raajpatil1263
@raajpatil1263 Жыл бұрын
Me aaj hi bhaji banvLi mast zali thanks
@sheelamohite9014
@sheelamohite9014 Жыл бұрын
Krishnan khup mast dish.Tuzya mehnati swabhavala khup kautuk. God bless you.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@bhakti15515
@bhakti15515 3 жыл бұрын
tumhi jeven chan banvta bhajya mast kaplat baghun khup chan vatat
@renukagotkhindikar8716
@renukagotkhindikar8716 Жыл бұрын
बोलण्याची पद्धत खूप छान आहे आणि रेसिपी पण खूप छान
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@sunitakakad7185
@sunitakakad7185 Жыл бұрын
Kup God ahes g tu.kup chan.All the best God bless you and your family
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 3 жыл бұрын
Khoop chan banavli tu kurma bhaji 👌👌.
@shilachinchalikar5923
@shilachinchalikar5923 Жыл бұрын
Chhan kurma puri pav bhaji chi recepi dakhava tumhi sarvajan sundar mahiti deta dhanyavaad
@pallavibhoir1587
@pallavibhoir1587 3 жыл бұрын
Apratim Krushnai 👌 khup vyavsthit step by step Recipe dakhavli........ Looking yummy 😋😋😋😋😋😋
@girirajsamel604
@girirajsamel604 3 жыл бұрын
Mast
@sagardahibhate2660
@sagardahibhate2660 3 жыл бұрын
Krusnai aprtim kurma bhaji n puri kombdi vade pan mastch 😋😋
@chhayabandgar5866
@chhayabandgar5866 3 жыл бұрын
खूप छान ग ताई फार छान समजावून सांगत आहेस.आणि चुलीवर स्वयंपाक करत आहेस खूपच छान
@bhartibaste2487
@bhartibaste2487 Жыл бұрын
Kiti mst samjuta sangta .khup chan 👌
@Sam_441
@Sam_441 3 жыл бұрын
Khup chhhan recipe krishnai karun dahavali like very much mast ok thanks understand mast kele mee banavnar tk 🙄🙄🙄😉
@pallavinaik1144
@pallavinaik1144 2 жыл бұрын
Khup chan bolan, aani recipe pn tevadhich chan.
@vaishalipawar6610
@vaishalipawar6610 3 жыл бұрын
कुर्मा खूपच छान दिसत आहे. बाबे तु कढई वरच ताट उचलस तेव्हा तोंडातून पाणी आल. 👌👌👌👌
@sandipgharat2043
@sandipgharat2043 Жыл бұрын
Waa Khup sunder recipi. Thanks Madum.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान कुर्मा पुरी ! !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI ! !❤❤!❤❤🌟🌟🌟 !🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@smitasathe3808
@smitasathe3808 3 жыл бұрын
मी पण दोनदा सांगते. खूप छान,, खूप छान कुर्मा .तु सांगतेस ना ते पण छान!
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@priyankakudav7941
@priyankakudav7941 3 жыл бұрын
Krushanai navasakhi farach sweet ahes. Receipe pan sunder karte.chan samjaun sagte. Mavshi sarkhich ahes tu ani tuzi aai sugran.khup khup subhekcha 👌👌🙏🙏❤
@rekhapatil7905
@rekhapatil7905 3 жыл бұрын
क्रष्णाई कुर्मा भाजी छान दाखवली. मस्त.
@narayankahane7217
@narayankahane7217 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी , सांगाची पधत पण छान आहे आवडली .
@pansare9941
@pansare9941 3 жыл бұрын
आज ची रेसिपी खूप छान होती आम्ही नक्की करून बघु भाजी ला कलर छान आला तुमचा घरगुती मसाला पण मस्त आहे 👌👌👌👍👍
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
छान रेसीपी । सांगता खूप छान समजेल तस आणी माप पण ऐकदम बरोबर दाखवतात 👌👌👍 कलर कीती छान आलाय । बघुन च पाणी आला तोंडाट ।❤️❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@jyotsnadhuri6754
@jyotsnadhuri6754 2 жыл бұрын
तु सुगरण आहेस तुझ्या सगळ्या पाककृती उत्तम असतात विशेष म्हणजे चुलीवरती बनवतेस किती छान ग ज्या घरात जाशील तिथे अन्नपूर्णा प्रसन्न असणार
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 3 жыл бұрын
दीप आमावस्या 🎊, छान, मस्त कृष्णाई, तुझ्या रेसिपी खूप छान असतात.तुझ नाव पण किती छान आहे, कृष्णाई
@snehachavan1710
@snehachavan1710 3 жыл бұрын
Khoop chaan 👌karma Vegetarian lokan sathi special 😋♥
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 жыл бұрын
छानच दाखवलीस गतु कुर्मा भाजी आणि पुरीची रेसीपी!!
@seemakamble2065
@seemakamble2065 Жыл бұрын
छांन कुर्मा पुली केली दिदी 👌👌1नं
@anjushirke6803
@anjushirke6803 3 жыл бұрын
KRUSHNAI TU ATISHAY SUNDER KARUN DAKHAVTE 👌👌
@kkkarkhanis1149
@kkkarkhanis1149 3 жыл бұрын
Kurma puri mast krishnai to kiti chan samjavun sangtes tumchya sarv recipes must astat dadane dskhavleli bataya ani mirchi bhaji must to kiti patapat patal kape karto chan nakki try karin thank you
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
धन्यवाद
@deepikapednekar5376
@deepikapednekar5376 3 жыл бұрын
मस्त yummy reciepy खूप छान करतेस ग तू मन लाऊन बघयला पण मस्त वाटते
@sunitagharat5465
@sunitagharat5465 3 жыл бұрын
Tuzya sarv recipe chan aastat aani sarv jamnarya aastat 👍
@renukasardesai3546
@renukasardesai3546 3 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी😋😋... खूप छान समजावून सांगितली❤️
@vijayraut6019
@vijayraut6019 3 жыл бұрын
खूपच छान समजाऊन सांगणे कुर्मा छानच होणार
@mansipadir8381
@mansipadir8381 3 жыл бұрын
Khup chan kurma recipe khup chan samjaun sangtes krishnai
@minalipatil9871
@minalipatil9871 3 жыл бұрын
मस्त सांगतेस. सर्व व्यवस्थित दाखवतेस. छान 👌🏻👌🏻👍
@malatisonwane1294
@malatisonwane1294 3 жыл бұрын
नक्की करून बघेन. खूप छान सांगितलेस तू. तुझी चुलीवरची रेसिपी बघितल्यावर मलाही चुलीवरच करून खावीशी वाटतेय..नक्की प्रयत्न करेल मी चुलीवर करण्याचा👍🏻 bless u dear
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 жыл бұрын
Thank you ✨️
@brijeshgaming5037
@brijeshgaming5037 3 жыл бұрын
Nice receipe I will try it difenity thanks dear God bless u
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 10 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,7 МЛН