श्रावण महिन्याकरता नंतर गणपती आले की.रोज कांदा लसुण न वापरता रोज नैवेद्याला काय करावे हा प्रश्न तुझ्या ह्या.सात्विक थाळीनी उत्तम प्रकारे सोडवला. परिपूर्ण सुंदर रंगसंगती असलेली चविष्ट थाळी खूपच सुंदर जमली. दारच्या केळीच्या पानावर वाढलेला नैवेद्य बघुनच मन प्रसन्न झाले.कृष्णाई तू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरली आहेस.गजने कुटुंबातील तुम्ही तीघेही पाककला कौशल्य जाणणारे आहात. रेसिपी करताना शुचिर्भूत होऊन चांगल्या मनानी चांगले वातावरण ठेवुन करता त्यामुळे तुमच्या रेसिपीला आगळी वेगळीचव लाभते. तू तर आमच्या सगळ्यांची आन बान शान आहेस.
@recipesbysandhya9382 жыл бұрын
तुझ्या सात्विक थाळीने मला लहानपणीचा श्रावण महीना आठवला.आताच्या श्रावणात पुर्वी सारख वातावरण नसत निदान शहरात तरी.खुप मस्त सात्विक थाळी.
@shyamalshivdavkar11202 жыл бұрын
मस्त सात्विक थाळी
@rekhagokhale83282 жыл бұрын
सिमला मिरची घालणं आवश्यक आहे असे
@amrutadhaigude38342 жыл бұрын
खूपच अप्रतीम आहे थाळी baghun पोट भरले सुंदरच
@sanjayraut17292 жыл бұрын
बाबे एकदम मस्त थाळी अशाच अनेक कादालसूण न वापर करता रेसिपीज दाखवा खास गणपतीसाठी
@sudhakardesai31172 жыл бұрын
बरोबर आहे आई
@aratipai72362 жыл бұрын
Tumcha Ani tumchya Aayicha explanation Ani presentation khup chhan aahe,all the best tumhala Ani Aunty Naa!!
@savitapalkar74682 жыл бұрын
Krishani sopy v lavkar shravanatali thali Keli.khupchhan tuze karave kantuk Kami.all the best.
@sudhakardesai31172 жыл бұрын
एकदम सुंदर खुप छान
@kirtisurve16162 жыл бұрын
Khup chhan Krushnai...
@janhaviapte80812 жыл бұрын
खूपच सुंदर सात्त्विक जेवण बनवले आहे 👌 असेच अजुन थाळीचे प्रकार बघायला आवडतील
@pushpagaikwad842 жыл бұрын
Chan thali without kaanda aani lasun. Mast Babe.
@swatijadhav79742 жыл бұрын
Khup mst Purna veg thali Thanks.
@geetamestry50622 жыл бұрын
खुप मस्त सात्विक थाळी 👌
@aratipai72362 жыл бұрын
Khup Sundar thali banavli tumhi,Krushnai
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@varshadudwadkar44112 жыл бұрын
अप्रतिम🌿🍃 सुग्रास, सात्त्विक थाळी, मस्त, झकास, एक नंबर🎉🎊 stay blessed🙏