चमचमीत पावभाजी 15 मिनिटात कोणीही बनवू शकेल इतकी सोपी/हॉटेल सारखी टेस्टी/Easy pav bhaji recipe...

  Рет қаралды 3,313

Sangita Dhole

Sangita Dhole

Күн бұрын

चमचमीत पावभाजी 15 मिनिटात कोणीही बनवू शकेल इतकी सोपी/हॉटेल सारखी टेस्टी/Easy pav bhaji recipe...
#pav bhaji
#pav bhaji recipe by Sangita Dhole
#easy pav bhaji
#cooking
#pav bhaji recipe
पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:_
१. दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा
२. दीड वाटी बारीक चिरलेले टमाटर
३. एक वाटी गाजराचे तुकडे
४. एक वाटी फुलगोबी चे तुकडे
५. एक वाटी किसलेला बीटरूट
६. एक वाटी हिरवे मटार
७. एक वाटी कोथंबीर
८. दोन चम्मच लाल तिखट
९. अर्धी वाटी च्या खाली पावभाजी मसाला
१० अर्धा चम्मच हळद
११. एक वाटी बटर
१२. थोडसं तेल
१३. चवीनुसार मीठ
पावभाजीची कृती:_
सुरुवातीला सगळ्या भाज्या कुकर मध्ये टाकून त्यामध्ये थोडासा पाणी व बटर टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या, आता पाव भाजी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये सुरुवातीला बटर ॲड करून घेतला बटर गरम झाल्यानंतर एक चम्मच जिरे ॲड केले, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून फ्राय करून घ्यायचे, सुरुवातीला इथे आता कांदा टाकून त्याला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर टमाटर टाकून टमाटर ला सुद्धा छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टमाटर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, पावभाजी मसाला ऍड करून त्याला पण छान अस फ्राय करून घेऊयात आणि सर्वात शेवटी येथे उकडलेल्या भाज्या मॅश करून घेतल्यानंतर या मसाल्यामध्ये ऍड करूया त्यानंतर थोडसं गरम पाणी ॲड करून घेतल आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, 10 मिनिट इथे आपण भाजीला शिजवून घेणार आहे त्यामुळे मसाल्याची चव भाजीमध्ये उतरते आणि शेवटी थोडास वरून बटर ऍड करूया आणि सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेऊया इथे पावभाजी तयार झाले आहे.
take a moment like, share & subscribe.....

Пікірлер: 4
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,1 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,1 МЛН