साहेब तुम्हि जाणकार आहात हे चागल आहे तुमच मनपूर्वक अभिनंदन पन साहेब मुरूड शेंग पोटसाफ करते हे म्हणण बरोबर नाही कारन चुकिचि महिती बरोबर नाही मुरूड शेगं हि बाल गुटितिल एक घटक आहे ते पोटात मुरूड मारते त्या वर वापरली जाते आस म्हणतात धन्यवाद
@LaxmanSalok Жыл бұрын
वहलवहा खुप छान माहिती
@rameshphatkare4847 Жыл бұрын
छान माहिती, आणि मराठी डिस्कवरीच अभिनंदन, सर 🌹🙏
@mahammadjunaid60086 ай бұрын
Khupach chaan thanks sir
@shivajishelakeshelake2312 Жыл бұрын
Khup Chan mahiti. Dhanyawad
@sureshmodake3446 Жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत सर
@minanathraut3177 Жыл бұрын
सर हि जी वनस्पती दाखवली त्याची शेंग फार कडू लागते पण जर जुलाब होत असले तरी ह्या शेंगांचा काढा करून पिल्याने जुलाब होण्याचे बंद होते
@ganeshdonkar2819 Жыл бұрын
Khup Chan mahiti
@ranjanapatil7813 Жыл бұрын
ᴠᴇʀy ɪᴍᴩᴏʀᴛᴀɴᴛ ɪɴꜰᴏʀᴍᴀᴛɪᴏɴ 👌👌🙏🙏
@GRshikshan Жыл бұрын
Khup chhan mahiti sir
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan ❤👌
@rajendrapatil6828 Жыл бұрын
कोणत्या जिल्ह्यात व गाव वाडी, तालुका याच भी सांगत चला डिस्कवरी तर डिस्कवरी जे जगात नाही तर ते आपल्या राज्य तील जंगलात आहे हे आपण चांगली सुरवात केलीय शुभेच्छा 🎉
@vilasambardekar31 Жыл бұрын
मुरड-शेंग.
@RamaLilka-n6q9 күн бұрын
सर आम्ही ह्या झाडाला केवन म्हणतो आणि ह्या झाडाचं दातवण करतो, विक्रमगड, पालघर
@marathidiscovery9 күн бұрын
बरोबर बऱ्याच भागात याला किवण म्हणतात.
@BLal-bu3qo Жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद ( बाबुलाल रोकडे )
@tusharvedge186710 ай бұрын
Hya vaspatila amchya kade kevan bolat ani tyachya fandyancha upyog datvan mhnun krto Ani shengecha vapar potdukhi ani potat aav zali tr khup lavkar pot bare hote
@AJ007-d8r Жыл бұрын
Dhanyawad sir 🙏🙏🙏
@suparnagirgune7366 Жыл бұрын
सर भांग या वृक्षाची माहिती सांगा आणि तो वृक्षपण दाखवा
@pandurangwaingankar73526 күн бұрын
मुरडीची शेग आहे.बाळगुठ्ठीत बाळाला उजळून भरवतात
@audutmahajan7428 Жыл бұрын
Verynice
@ameettashirode298 Жыл бұрын
Thank you
@shashikantsorte9270 Жыл бұрын
Sir🙏🙏🙏
@archanabhangale8911 Жыл бұрын
Murudsheng
@santoshbhor5107 Жыл бұрын
Hi sir
@pandurangwaingankar73526 күн бұрын
चागली माहीती मी कणकवलीचा असुण सर्व झाडे ओळखतो तुम्ही झाडाची पाने फळे यावर जवळूण केमेरा मारा
@mylifelinesarth-shauryaa7990 Жыл бұрын
बाळगुठी मध्ये होती ही शेंग . पण मला म्हाईत नव्हता याच काय करतात. आता समजलं.