खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर अशीच नवनवीन माहीती देत रहा . कारण मानवाने इतकी निसर्गाची हानी केली आहे आणी आता जे शिल्लक आहे हे टिकवीने गरजेचे आहे .
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. जी नावे आपण उच्चारली ती मी पहिल्यांदाच ऐकली. धन्यवाद ❤.
@kalpanapatkar20124 ай бұрын
Khupach chan 👌👌 thankyou sir 🙏 🙏
@govindgargote9257 Жыл бұрын
ती जागा खूपच सुंदर आहे
@SikandarShaikh-r5v Жыл бұрын
खुप माहिती डेनारा वीडियो छान मला ही जंगलात फिरणे फार आवडते माणसाने निसर्गावर खूप प्रेम करत रहावे निसर्ग सर्वांना खूप काही देऊन जातो. आपले आभार.
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी
@प्रदीप-भ4ह Жыл бұрын
खुप छान आयुर्वेदिक औषधी आहेत... आमच्या विदर्भात हि वनस्पती करकरी ह्या नावाने ओळखली जाते... जनावरांना जखम झाली आणि त्यात अळ्या झाल्या तर ह्या वनस्पतीचा कंद जनावरांना वैरणीतून चारला जातो... तुमच्या वनस्पती ज्ञानाचे कौतूक जेवढे करावे तेवढे कमीच आहेत 🙏🙏 खुप छान आणि उपयुक्त व्हिडिओ 👌👌👍👍
@marathidiscovery Жыл бұрын
बघा. नवीन माहिती समोर आली. धन्यवाद
@GaneshPatil-ij8om Жыл бұрын
आमच्या पनवेल मध्ये पिठोरी मातेची पूजा करताना हे फुल आणि वेल महत्वाचं घटक आहे
@manaseekanitkar8926 Жыл бұрын
फार सुंदर ! आमच्या कोकणात खूप आहे ही. गणपतीत खूप मिळतात.
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद. आभारी आहे
@kokanimanus442311 ай бұрын
Pn yachi roots khaoun mansa martat
@marathidiscovery11 ай бұрын
हो. मुळे विषारी आहेत.
@shankarkadam4459 Жыл бұрын
धन्यवाद, हो आमच्या कोकणात बरेच झाडे आहेत. छान माहिती दिलीत धन्यवाद.👌🌹🙏🚩👍👍
@smitavaidya3742 Жыл бұрын
Khupach mast mahiti sopya bhashet dili ahe
@mangeshdavande1830 Жыл бұрын
सर, खूपच उपयुक्त माहिती दिलीत.
@rameshphatkare4847 Жыл бұрын
खूप छान, माहिती, सर 🌹🙏👌
@veenatawade815 Жыл бұрын
सर खूपच उपयुक्त माहिती. दिली.
@श्री-भ4स Жыл бұрын
हा आमच्या कराड ता.डोंगर भागात आहे कळलावी आणि हळदीकुंकूच झाड म्हणतात .पावसाळ्यात जास्त येते .कुणाच्या दारात टाकलं तर भांडण होत असे तिकडे समज आहे .कळलावीची फुलं खूप सुंदर दिसतात😊
@ashapande4394 Жыл бұрын
खूपच सुंदर निसर्ग❤❤
@abhishekambhore2129 Жыл бұрын
गणपती चि मूर्ती स्थापना करताना सुद्धा हे फुलं आणतात
@positivethink4025 Жыл бұрын
खूप छान माहिती🙏😊
@kishorkathe3416 Жыл бұрын
सर कोणाला खाण्याचा सल्ला देऊ नका कारण आमच्या कड माणूस मरण्यासाठी भरपूर लोकांनी खाऊन मेले आहेत मेन त्याचा कांद खाऊ नये
Bhau yachi falha pan dengarc hayet khop vishari astatat
@ashamahant1807 Жыл бұрын
अतिमहत्वपूर्ण माहिती दिली सर
@sandeepshinde9569 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@vitthalmahangade2091 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@NandkumarPatil-uw3og Жыл бұрын
नमस्कार.आज गौरी सण आहे.गौरीमाता म्हणून आज आमच्याकडे साडी नेसवून, मंगळसूत्र घालून पूजा,आरती करून मावसारी व शाकाहारी नैवद्य दाखवून जेवतात.
@MalharraoDesai Жыл бұрын
आम्ही याला किरेटीचे फुल म्हणतो.गणेश चतुर्थी ला हे फुल राणफुला बरोबर मऺडपीत बांधतो.पुर्वी पासुन हे फुल व मुळे वीषारी आहे व औषधी आहे असे वडील सांगायचे.आमच्या चऺदगड भागात ही वनस्पती भरपुर प्रमाणात उपलब्ध आहे.
@roshankumbhar6947 Жыл бұрын
Khup chan mahiti milalai sir👍
@vegetagaming8057 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुमी thanks 😊
@ajaysavare6363 Жыл бұрын
आमच्या मध्ये गौरी माता पुजली जाते,,hi वनस्पती,,,
@tusharvedge1867 Жыл бұрын
Ani sir khup vishari ahe yache kand khup vishari ahet tyache Sevan kadhi karu naye
@umeshpatil9986 Жыл бұрын
Sir kiti chan sangata abhari aahe
@sambhajibadekar95945 ай бұрын
कळलावीचे बी आम्हाला पाठवा
@hirabaishirsath1341 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली हे नाव मी पहिल्यांदा ऐकले ❤❤
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@vijaykamble5890 Жыл бұрын
Chhan mahiti
@sanjayrasam1074 Жыл бұрын
खुप छान माहिती!
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan ❤❤
@ganeshdonkar2819 Жыл бұрын
खूप छान माहिती
@pravinsnaik1 Жыл бұрын
खुप छान सर
@vikasgharat8743 Жыл бұрын
आमच्याकडे ह्या वनस्पतीला नागवेल असे म्हणतात.
@bharatthakur7187 Жыл бұрын
आमच्या पानदीवे (उरण नविमुबई)कडे हिला नागवेल म्हणतात
@deepakpatil8035 Жыл бұрын
Bedkicha pala baddal pn mahiti dya
@ravidhalvalkar3811 Жыл бұрын
आमच्या कडे हीला नागवेल म्हणतात नागोबाला अर्पण करतात (रत्नागिरी)
@BLal-bu3qo Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@gopinathpatil75559 ай бұрын
हा कोणता येरीया आहे.गौरी खूपच आहे.
@santoshpatil8988 Жыл бұрын
वाघचोरा , सर्पगंधा बद्दल पण माहिती द्या सर
@marathidiscovery Жыл бұрын
नक्कीच
@manohardhamankar5838 Жыл бұрын
हाडसांधरी या वनस्पती बद्दल माहिती सांगा
@RamaLilka-n6q9 күн бұрын
आम्ही इंदीविची फुले म्हणतो ह्या फुलांची गौरी पुजन करतो आम्ही. पालघर, विक्रमगड,
@suhassane4903 Жыл бұрын
nice vidio
@madhavghate5117 Жыл бұрын
Good
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Very nice.
@rajendragunjal3650 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर आपण कँमेरा कुठला वापरता
@KiranPhonde9 ай бұрын
Sar. कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती ला आयुर्वेदिक स्त्री मित्र असे. म्हणतात
@ushathakur5465 Жыл бұрын
आमच्याकडे इंद्रायणी म्हणतात
@prakashlad4700 Жыл бұрын
Super sir
@tusharvedge1867 Жыл бұрын
Amchyakade ya vanspati la inday Kiva gaur hichi amhi mangala gauri mhnun pujto
@prabuddhagaikwad3570 Жыл бұрын
आमचे कडे गौरी ची फुले म्हणतात.
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@suhassane4903 Жыл бұрын
need syncronised comentry with focused view
@vaibhavnavele3820 Жыл бұрын
Thank you so much for information
@swapnilp1651 Жыл бұрын
कलिहारी, अग्निशिखा येक घातक विषारी वनस्पती 👆
@ashokmasurkar7814 Жыл бұрын
आमच्या कडे नागरखडी म्हणतात.ही दुरमिळ वनस्पती आहे
@gopinathpatil7555 Жыл бұрын
आमच्या वसई ते डहाणू भागात गौराईमाता (गौरी) म्हणून पूजन केले जाते.परवाच आम्ही पूजन केले.
@narwarenarware8848 Жыл бұрын
Hi वनस्पति सर्प दंश जाला तर हेचे कंद उपोयोगी आहे असे सगतात ते खरेकाय
@SureshPandharkar-oe8ql Жыл бұрын
प्र त्येक वनस्पती चा ऐक व्हिडिओ पाहिजे.ओळख होईल व उपयोग समजेल
@prabhakarpathak472 Жыл бұрын
आमच्या छ.संभाजीनगर(औरंगाबाद) अजिंठा भागात याला झगडा फुल म्हणतात
@aparnasarang2412 Жыл бұрын
आम्हाला लहानपणी बोलायचे की ही वनस्पती विषारी आहे.
@vijayyelure8727 Жыл бұрын
आपल्या कडे या वनसपतीचे मुळ हेनारळाती खोवर्या सारखे असते जेव्हा एखाद्या जनावराची जखम बरिनाहि होत किंवा त्या जखमेत किडे पडते तेव्हा कनकिच्या गोद हुंड्यात खायला देतात व जखम लवकर बरि होते.
@mangeshdhakate97 Жыл бұрын
आमच्या कडे करकरी असे नाव आहे
@nandkishorbanubakode3096 Жыл бұрын
Glory Lily gloriosa superba
@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
साप कांदा ही म्हणतात सर 🙏
@balwantgambhirrao1147 Жыл бұрын
आमच्या कडे गौरीचे फुल असे म्हणतात.
@santoshmhaske6701 Жыл бұрын
Yala sankurbaa mhantata
@mamatashinde7103 Жыл бұрын
दुधीची वेल कशासाठी वापरतात वेल जवळून दाखला तिची मूळांना छान वास येतो का
@Jiteshmali8567 Жыл бұрын
आमच्या कडे गौरीचे फुल बोलता सर
@filmyadda7168 Жыл бұрын
आमच्या भागात सगळे औषधी वनस्पती आहेत
@hemantghag9373 Жыл бұрын
3.57 ला काटे सावररचे रोप आहे का?
@V_Y_music Жыл бұрын
This plant mostly seen un in rainy season....i think..i have seen this
@vijaychopade1544 Жыл бұрын
आमच्याकडे कोकणात गौरीचे हात म्हणतात
@ganeshpujare9595 Жыл бұрын
आम्ही नागखडी म्हणतो खूप विषारी समजतात
@jaysingshinde7182 Жыл бұрын
आमच्या येथे यावनस्पतीला वाघ नख म्हणतात.
@vijaykhedkar8312 Жыл бұрын
साहेब तुमच्या उपक्रमाला धन्यवाद ,आमची पुण्याजवळ मुळशी मध्ये छोटी शेत जमीन आहे त्याच्या बांधावर या वेली काही ठिकाणी दिसतात , मला रान फुलांची अत्यंत आवड आहे पण आयुष्य पुण्यात शहरात गेल्या ने नुसते बघून समाधान मानावे लागले , तुम्ही दाखवलेली वेलीची फुले फारच आकर्षक दिसतात त्या मुळे मी कायम जवळ जाऊन निरीक्षण करतो , कृपा करून तुमचा WA no पाठवाल तर बरे होईल मी काही वनस्पती ची माहिती तुम्हाला विचारू शकेल धन्यवाद
@rohaningawale907211 ай бұрын
अजून आहेत का वेली
@SIDDHESHBANKHELE10 ай бұрын
Sir plz mobile dya
@santoshpatil8988 Жыл бұрын
Thank you sir
@marathidiscovery Жыл бұрын
धन्यवाद
@rohaningawale907211 ай бұрын
Kuthe bhetel he
@BaliramChabke Жыл бұрын
विंदई पन म्हणंतात
@lakshmitara5088 Жыл бұрын
🌹Apra🌹Teeeeeeeeeem🌹
@hiralalvalvi Жыл бұрын
Hii 😂
@ushapotdar1286 Жыл бұрын
यांचे नाव काय
@EknathGorale-yr2qt Жыл бұрын
आमच्या कडे कळ लावी म्हणतात.
@ramakantkadam4644 Жыл бұрын
आमच्याकडे गौरीचे हाथ म्हणतात गौरी पूजनात वापरतात
@sandeepdevkamble Жыл бұрын
हे हंगामी झाड आहे का हे फक्त पावसाळ्यात दिसते. मग बाकी दिवसात ( ऋतुत)कसा उपयोग करावा
@marathidiscovery Жыл бұрын
हो . हे हंगामी आहे. पावसाळ्यात. येते
@rajeshwarishinde3460 Жыл бұрын
आमच्या कडे वाघनखे बोलतात
@ShilaKharat-g5p Жыл бұрын
वनस्पति आहेत का
@nileshdhinda1429 Жыл бұрын
साहेब - ही वनस्पती खायला सांगू नका
@maddyvishe5074 Жыл бұрын
हिच्या मुळी विषारी असते.
@prabhakarsable2966 Жыл бұрын
आमच्या शेतात आहे
@amitgaonkar25129 ай бұрын
Kankavli madhe hila नांगरखडी boltat
@sunilkamadi2444 Жыл бұрын
ह याला ईदवी मनतात
@KunalBhoir-j8m Жыл бұрын
आमच्या कडे गौरी पूजा म्हणून ही फुल वापरतात आणि सर कोणाला ख्यानाच सल्ला देऊ नका महत्वाचे म्हणजे या च कांड खाऊ नये 😂
@jayaramgavande9158 Жыл бұрын
Whatever bio diversity you showed to viewers it's okay,but that forest zone where is it ? Not cleared. So tell it to your viewers frankly.
@sadashivbhavle4397 Жыл бұрын
आमच्या. कड कोल्याची मका मणतात
@KAMINICHAWHAN-de6ik Жыл бұрын
थोडी विषारी नाही जगातील तीन नंबर विष आहे अर्धवट माहिती देऊ नका
@bhaskarlogade5521 Жыл бұрын
Amachyakade hila nagdavni boltat
@marathidiscovery Жыл бұрын
अरे वा. नवीन नाव . नागदावणी.
@shankarkadam4459 Жыл бұрын
धन्यवाद, हो आमच्या कोकणात बरेच झाडे आहेत. छान माहिती दिलीत धन्यवाद.👌🌹🙏🚩👍👍