No video

Camphor Tree | कापूर झाडाला येतो की अजुन कुठेतरी ?

  Рет қаралды 444,603

Nursery Village

Nursery Village

Күн бұрын

Camphor tree | कापूर झाडाला येतो की अजुन कुठेतरी ?
Cinnamomum camphora is a species of evergreen tree that is commonly known under the names camphor tree, camphor wood or camphor laurel.
Historically, the camphor tree has been used in paint, fragrance, and soaps. It is used by extraction of the oils. Three different kinds of oils are taken out in this process, two being toxic. The non-toxic oil has a whitish color and has been used as medicine for pain, hysteria, fainting, heart problems and respiratory issues. Currently, the white oil is used in cleaning supplies. The tree itself is valued for providing shade.
#camphortree #kapur #bhimsenikapur
Nursery Village, camphor, camphor tree, bhimseni kapur,
Join me on
Facebook : nurseryvillage39
Insta. : nurseryvillage
ज्यांना कापुरची रोपे हवी असतील त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क करावा.
साई नर्सरी, मु. पो. वलखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
मो. नं. 9970954444
माहिती श्रोत - १. दिनेश कोल्हारे यांच्या फेसबुक वॉल वरील शोधग्रंथ.
२. विकिपीडिया.
३. साई नर्सरी, वलखेड, नाशिक.

Пікірлер: 1 100
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
कापूरची रोपे येथे मिळतील. Sai Nursery ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK 9970954444
@surajtamhane8892
@surajtamhane8892 3 жыл бұрын
Ata available ahe ka
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 3 жыл бұрын
रोपांची किंमत काय-अ. तसेच लागवड व संगोपन क करावे?
@sharvariraut5948
@sharvariraut5948 3 жыл бұрын
Khup sundar
@arunaher7756
@arunaher7756 3 жыл бұрын
Wow beautiful information
@dipikaneware1659
@dipikaneware1659 3 жыл бұрын
Khuup mahag hai
@ni3dhanade
@ni3dhanade 3 жыл бұрын
कापूर च झाडं असतं हे आजचं समजलं तुमच्या मुळे thank u....
@chandrakantdeshmukh5853
@chandrakantdeshmukh5853 3 жыл бұрын
दुर्मीळ झाडाची दुर्मीळ माहिती दिल्याबदल आपले अभिनंदन
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️
@vasudevgaikar5026
@vasudevgaikar5026 3 жыл бұрын
@@NurseryVillage 👍👍
@kailashjoshi3060
@kailashjoshi3060 3 жыл бұрын
Requires 1000 plants
@vct1610
@vct1610 3 жыл бұрын
मित्रा झाडाची लागवड करण्यासाठी कुठल्या नर्सरी मध्ये मिळेल
@PRASHANTBHADANE
@PRASHANTBHADANE 3 жыл бұрын
छान प्रत्येक गावात ऐक झाड लावले पाहिजे....मी आमच्या आदिवासी भागातील मंदिराच्या समोर मोकळा जागेवर लावायला नक्की सांगेण ...आपल्या भागात हे रोप मिळते हे आपलं भाग्यच आहे...धन्यवाद
@The89347
@The89347 3 жыл бұрын
फार चांगली माहिती विशेषता भारतामधून हे झाड नामशेष झाले ऐकून दुःख झाले
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You ☺️
@Skumarr1798
@Skumarr1798 3 жыл бұрын
भावड्या वड पिंपळ ने झाडं आपण लहान होतो तेव्हा सुद्धा भरपूर प्रमाणात होते आपल्याच लोकांनी त्यांची वाट लावली..
@rajendraprasadbutle7468
@rajendraprasadbutle7468 3 жыл бұрын
हयाचे रोप किंवा बीज कुठे उपलब्ध करून मिळेल ते सांगा
@prakashk.27
@prakashk.27 3 жыл бұрын
माहिती खुप मस्त आहे, पण तुम्ही किती लावलेत कापूर चे झाडं ते या व्हिडिओ मध्ये एडिट करून add करा. दुसऱ्या ना माहिती दिलीत ते खूप imp आहे. पण स्वतः survat करून मग केलं असेल तर लोकं मानतील. उगीच नर्सरी झाडं विकायचं म्हणून advertising nko
@aklujvaibhav3647
@aklujvaibhav3647 3 жыл бұрын
दुर्मिळ आणि उपयुक्त माहिती आवडली.रोपे उपलब्ध झाली तर लावणारच.
@aryasanatani8710
@aryasanatani8710 3 жыл бұрын
भाऊ खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. खरंच कापुरची झाड, जी वातावरण शुध्द करतात ती, मोठ्या प्रमाणात लावली पाहिजे.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@nitinsansare5715
@nitinsansare5715 3 жыл бұрын
चांगली माहिती . अभिप्राय पण वाचले . मला अस वाटत कि कापराच्या रोपांची किंमत व प्रत्येक जिल्हा ठिकाण जिथे मिळेल आणी राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील मातीत जगेल ते हि सांगावयास हवे होते .
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद... चांगल्या निचऱ्याची जमीन आणि महाराष्ट्रात सगळीकडे याची लागवड करता येऊ शकते. रोपांचा genuine सोर्स उपलब्ध होईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. रोपे माझ्या नर्सरी मध्ये जुन महिन्यात उपलब्ध होतील.
@janhavinikam7054
@janhavinikam7054 3 жыл бұрын
@@NurseryVillage kimmat Sanga... ani courier ne pathavta ka tumhi?
@rekhaveera1167
@rekhaveera1167 3 жыл бұрын
@@NurseryVillage nursery kuthe ahe ,gavache nav sanga please
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
तुम्हाला फक्त रोपे विकण्या साठी ही जाहिरात करायची होती हे स्पष्ट दिसत आहे. पण ते झाड लावल्या नंतर काय काय प्रकिया केल्या नंतर प्रत्यक्ष कापूर याचे उत्पन्न होईल ,मेहनत,यंत्र सामुग्री,जाणकार कामगार,विक्री प्रक्रिया,फायदा,नुकसान,पाण्याची उपलब्धता,खत,जपणूक या बद्दल काहीच न सांगता माझ्या नर्सरीतून रोपे न्या अमुक ठिकाणी लावा,झाडा खाली बसा चांगली हवा घ्या कीड मुंगी चावणार नाही बस्स इतकी माहिती पुरेशी नाही भाऊ साहेब. आम्ही झाड खूप मोठे झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष कापूर कसे निर्माण करायचे,त्याला किती खर्च येईल,मशिनरी लागेल काय ,अनुभवी कारागीर कुठून आणायचे हे कळणे अगोदर बरें. नाहीतर झाड मोठे करा आणि बसा आरती करत कापूर लावून, आपणास नसेल कदाचित जानकारी,पण ती मिळवा सविस्तर,त्याचे व्हिडीओ बनवा,मग कोणी या व्यवसायात उतरेल,चार पैसे कमवून आपल्या भारताची अर्थ व्यवस्था मजबूत होईल आणि आपले हे उपकार जनता,सरकार विसरणार नाही.मोलाची भर पडेल,लागवड पण वाढेल धन्यवाद,नमस्कार,आभार.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
@@sundarpatil1446 तुमचे अभिप्राय, प्रश्न या सर्व गोष्टी मला पटतायेत. मी पण त्याविषयी अधिक महिती घेण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त रोपे विक्री व्हावी या उद्देशाने हा व्हिडीओ नाही बनविलेला मी तर कापूर झाड असतं आणि त्याची थोडी का होईना माहिती लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश. अभिप्राय दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏
@RiseUp_Again
@RiseUp_Again 3 жыл бұрын
Never knew camphor comes from a tree, thanks for the information
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@jayashreejoshi2486
@jayashreejoshi2486 3 жыл бұрын
व्वा खूपच छान माहिती दिलीत👍 ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी जरूर कपुराची झाडे लावली पाहिजेत👍
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️☺️☺️
@karanshewale7550
@karanshewale7550 4 жыл бұрын
खूप धनयवाद भाऊ खूप उपयोगी आणि गरजेची माहिती आहे .
@NurseryVillage
@NurseryVillage 4 жыл бұрын
Thank you 😊
@papendse5799
@papendse5799 3 жыл бұрын
खरोखरच, मला कापूर कसा तयार होतो ह्या विषयी काहीच माहित नव्ह्ते, आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️
@manojmahajan2814
@manojmahajan2814 3 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती सांगितली. कापूर झाडाची रोपे कुठे उपलब्ध होतात ?
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Sai Nursery ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK 9970954444
@sachinsawant1139
@sachinsawant1139 3 жыл бұрын
Best video
@kamleshjadhav4911
@kamleshjadhav4911 2 жыл бұрын
Ek zad kiti rupaye la ahe dada
@meenalk3568
@meenalk3568 3 жыл бұрын
फार छान माहिती दिल्या बद्दल आपले आभार🙏 ही झाडे आसपासच्या परिसरात लावली पाहिजे जाणीवपूर्वक. कापूर जरी नाही बनवला तरी वातावरण शुद्ध करण्याचा गुण अप्रतिम. खूप आभार🙏
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@rajeshchaure2146
@rajeshchaure2146 3 жыл бұрын
माझ्या मनात खूप दिवसाची जिज्ञासा होती ती पूर्ण झाली . व्हिडीओ छान आहे
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@eknathaher5199
@eknathaher5199 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे. कापुर रोपांची किंमत सांगा.
@vilasshelar7794
@vilasshelar7794 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही खनिज च समजतो
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You ☺️
@roshanmore9699
@roshanmore9699 3 жыл бұрын
, खरंच इंग्रजानी खूप काही नेलं भारताततून.. याची जोपासना वायाला हवी
@sunilsapkal7592
@sunilsapkal7592 3 жыл бұрын
आपण दिलेली माहिती अमूल्य आहे । मला आजच कळले की कापूर चे झाड असते । नक्कीच प्रयत्न करु, रोप शोधून त्याचे जतन करू ।
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@aruntal4843
@aruntal4843 3 жыл бұрын
🙏🏻दादा उत्तम माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद, आपल्या समाज उपयोगी कार्याला शुभेच्छा. 🙏🏻 पुण्यात कुठे रोप मिळेल, काय किंमत असते. 🙏🏻
@dhananjayuphade6595
@dhananjayuphade6595 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली बापु भाऊ
@NurseryVillage
@NurseryVillage 4 жыл бұрын
धन्यवाद..😇 धनंजय
@nehakulkarni3362
@nehakulkarni3362 3 жыл бұрын
धन्यवाद छानच माहिती पण याची रोपे कुठे मिळतील मला लावयचे आहे
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Sai Nursery ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
@vijaytandel1378
@vijaytandel1378 3 жыл бұрын
होम डिलिव्हरी आहे का शक्य, वसई तालुका
@sadugiri95
@sadugiri95 3 жыл бұрын
@@NurseryVillage hone dilewar milelka Aurangabad
@tusharsasane7100
@tusharsasane7100 3 жыл бұрын
मस्त रे मित्रा... कापूर याविषयी खूप छान माहिती सांगितलीस. तसेच तुझा उपक्रम पण सत्यूत्य आहे...
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद तुषारजी 😊
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 3 жыл бұрын
झाड असतं हे आजच समजलं. धन्यवाद. हे झाड नक्की लावणार आहे.
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 3 жыл бұрын
कापूराच झाड नक्कीच लाऊ.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@GaneshPawar-qc7zd
@GaneshPawar-qc7zd 3 жыл бұрын
रोपाची किमंत काय निगा ह्या विशयी माहिती पाठवाल का
@sdphuse
@sdphuse 3 жыл бұрын
youtube war japanese video aahe,tyatlich mahiti aapan sangat aahat
@sharadkamble6447
@sharadkamble6447 3 жыл бұрын
खूप मह्त्वाचि माहिती दिली धन्यवाद. रोपे तयार करून सहकारी वृक्षे लागवाड् करावि.
@sachinakre3437
@sachinakre3437 Жыл бұрын
Khupach upayukta mahiti dili tumhi .ajun hi mahiti eatar thikani kashi pasrvta yeil tyabaddle planning kara tyach barobar zhade uplabdh karun dili tar ati uttam.1 gav 1 kapoorache zhad ha pralpa rabvine garjeche aahe.aajchya paryavarnachya drustine vichar kella tar. Dhanywad.
@NurseryVillage
@NurseryVillage Жыл бұрын
धन्यवाद, कापूर रोपांसाठी पिन कॉमेंट ॲड्रेस वर संपर्क करा.
@dattatraysa4015
@dattatraysa4015 3 жыл бұрын
एवढे फायदे असतील तर शासकिय वृक्ष रोपन कार्यक्रमात रस्त्याच्या कडेला कापुर वृक्षाची लागवड का नाही करत ? निदान मुंबईत तरी केले तरी मुंबईची हवा शुध्द होईल.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोलताय सर तुम्ही
@actualangel5133
@actualangel5133 3 жыл бұрын
Mala vatte ki Mumbai shaher aahe, khup buildings aahet.... rastya la hi zade lavli tar buldings cha bandhkamala dokha aahe karan ya chi mule khup pasartat....
@sagarmali89
@sagarmali89 3 жыл бұрын
thanks for the information, what is the cost of crop/seeds? do you provide delivery in Nashik district?
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Sai Nursery ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK 9970954444
@rahuldeshmukh4386
@rahuldeshmukh4386 3 жыл бұрын
धन्यवाद, खूप छान आणि उपयोगी पडेल अशी माहिती दिलीत....🙏
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️☺️
@prabhakarsawant8960
@prabhakarsawant8960 3 жыл бұрын
चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@vilanbodadkar919
@vilanbodadkar919 3 жыл бұрын
विदर्भ मध्ये हे झाड शेतीत होऊ शकते काय ...
@danngergamerz7666
@danngergamerz7666 3 жыл бұрын
मोठ्या प्रमाणत रोपे उपलब्ध करा शेतकऱ्याना कापुराचा कच्चा माल विकला जाईल या साठी बाजार पठ सांगा . धन्यवाद .🙏🙏
@Manoj-zr6yv
@Manoj-zr6yv 3 жыл бұрын
दुर्मिळ आणि उपयुक्त माहिती दिल्याबदल आपले..धन्यवाद
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@nirjadeshmukh3963
@nirjadeshmukh3963 2 жыл бұрын
chaan mahiti dilit! You are correct. Same mahiti dusrya websites, wikipedia var pan aahe. Road/ Highway lagat Gulmohar etc peksha maharashtra tari aapan local mhanje- wad, pimpal, kaapur, kadhulimba chi zhade laway la havi!
@NurseryVillage
@NurseryVillage 2 жыл бұрын
Thank you 😊
@sandipghuge4262
@sandipghuge4262 3 жыл бұрын
खूप डिमांड आहे सर शेतकरी लोकांनी लावायला पाहिजे मेरा भारत महान
@paramanandchandawarkar2046
@paramanandchandawarkar2046 3 жыл бұрын
केमिकल चिन्ह ,chemical symbols ,valency देऊन हाच व्हिडिओ पुन्हा एकदा द्यावा हि विनंती !👍🙏🙏🙏
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
हो नक्की
@Hkvlogs1154
@Hkvlogs1154 3 жыл бұрын
Ha Borobar aahe sir
@shubhadasanskrit
@shubhadasanskrit 3 жыл бұрын
खूप छान माहिती 👍 झाडासाठी योग्य जागा मिळाल्यास नक्की कापुराचे झाड लावू
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@thefact969
@thefact969 3 жыл бұрын
खूप छान माहिती भारतीय वनस्पती ची..
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You ☺️
@arunaher7756
@arunaher7756 3 жыл бұрын
Wow very Good information. Keep it going on. What is the cost of one plant. How much water required to grow, what type of land required. Please answers.😊
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊 For more info please contact Sai Nursery ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK 9970954444
@gunvantpatil1202
@gunvantpatil1202 3 жыл бұрын
भावां हे रोप तुझ्या कडे उपलब्ध आहे का,नाव व पत्ता दे, ऊत्तराची वाट पाहतो,
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Sir, Comment pin keli aahe tithe address dila ahe
@avinashnale1890
@avinashnale1890 3 жыл бұрын
Maharashtra Che Paryavaran mantri ahet tyanchashi sampark sadhun hi Vruksha pratek Baget lavali geli pahijet tumhi nakki prayatn Kara Amezing information Thank you so much
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Ho nakki sir... thank you ☺️
@nilambarishirke2545
@nilambarishirke2545 3 жыл бұрын
आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@abhijeetpatil2195
@abhijeetpatil2195 3 жыл бұрын
यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बद्दल केला पाहिजे
@manishatavare9818
@manishatavare9818 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिली अशी छान माहिती आणखीन काही आहे धन्यवाद
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️☺️
@ravindranaik7212
@ravindranaik7212 3 жыл бұрын
कापूर चे झाड असते हे हा व्हिडिओ बघून कळले . छान माहिती दिली.
@gajanandate8799
@gajanandate8799 3 жыл бұрын
रोपे कोठे मिळतील फोन नंबर कलवा.
@sandeshbhere3214
@sandeshbhere3214 3 жыл бұрын
कुठे भेटेल कितीला भेटेल तुमच्या कॉन्टॅक्ट No Dya
@yogeshmahajan3227
@yogeshmahajan3227 2 жыл бұрын
Good information. Keep posted on other plants as well. Thanks
@NurseryVillage
@NurseryVillage 2 жыл бұрын
Thank you 😊
@sanjayjamsutkar5536
@sanjayjamsutkar5536 3 жыл бұрын
छान माहिती आहे. आपल्या भारत देशाला सर्वत्र लावले पाहिजेत
@sadananndrb6618
@sadananndrb6618 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली Thank You So Much
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊😊
@suvarnanikam625
@suvarnanikam625 3 жыл бұрын
धन्यवाद ! फारच महत्त्वाची माहिती सांगितली. 🙏🙏
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@saishking4271
@saishking4271 3 жыл бұрын
Tumchakde top milelka
@amityannam5719
@amityannam5719 3 жыл бұрын
Khoopach sundar mahiti dili Dhanyavaad
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 жыл бұрын
धन्यवाद जी, आपण सखोल छान माहिती दिली आहे.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️
@anjaliarvindrisbud9502
@anjaliarvindrisbud9502 3 жыл бұрын
खूपच चांगली माहिती मिळाली
@amitshinde4241
@amitshinde4241 3 жыл бұрын
Bhava khupach chan Kapoor chiahiti dilis
@Arviindd123
@Arviindd123 3 жыл бұрын
साधारण आपणं जे कापूर पुजेत किंवा इतर काही कामात वापरतो तो कापूर रासायणीक असतो।साधारण दीड़ वर्षा पूर्वी मला भीमसेनी कापूर विषयी माहिती मिळाली आणि कापराची झाड़े असतात तेव्हांच कळालं आणि हे झाड़ आपल्या देशात उपलब्ध नाहीं हे ही माहिती मिळाली।खरचं तुमचा कड़े जर उपलब्ध आहे तर प्रथमत: तुमचे अभिनंदन आणि मी तुमच्याशी सम्पर्क करुन कापुर लागवड़ चळवळच उभारु ईच्छितो कारन भीमसेनी कापूर आपणं मानवां साठी एक वरदान आहे…त्रिवार अभिनंदन आणि आभार☺🌹🙏मी अरविंद गगनदेव पटेल,शिवशम्भु संघटना शिरुर तालुका अध्यक्ष,पत्रकार,पुणे
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@sanjaysawant232
@sanjaysawant232 3 жыл бұрын
दुर्मिळ माहीती आहे. फारच छान. धन्यवाद.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@MrSame20
@MrSame20 3 жыл бұрын
अतीशय उत्तम म्महीती दिलीत ...आभार
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@sunilredekar3902
@sunilredekar3902 3 жыл бұрын
पुणे मध्ये हि रोपे मिळतील काय..?
@swatirathod1010
@swatirathod1010 3 жыл бұрын
धन्यवाद भैया पहली बार पता चला की कपूर का भी पेड होता है। काश मेरे पास कोई घर होता तो मै जरूर यह पेड मेरे घर मे लगाती
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊 आप इसे पॉट मे भी लगा सकती हो | पानी और खाद का समय पर उपयोग किया जाये तो |
@swatirathod1010
@swatirathod1010 3 жыл бұрын
@@NurseryVillage मै गर्ल्स होस्टल में रहती हूँ और होस्टल बदलती रहती हूँ तो ऐसे मै में गमले में लगाऊंगी तो हर जगह गमला उठाकर ले जाना आसान नहीं होगा ।
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
@@swatirathod1010 जब आप अपने घर जाये तो वहा जरूर लगाये
@prabhakarsawant8960
@prabhakarsawant8960 3 жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्यल धन्यवाद
@smitapatil803
@smitapatil803 3 жыл бұрын
👍खूप छान माहिती
@ajaymeher8633
@ajaymeher8633 2 жыл бұрын
दुर्मीळ झाड व उत्कृष्ट माहिती
@NurseryVillage
@NurseryVillage 2 жыл бұрын
धन्यवाद
@vinodagnihotri6379
@vinodagnihotri6379 3 жыл бұрын
आपण कापुर कसा बनतो ते सांगा त्याची process कशी आहे तो ज्वलनशिल निसर्गताच असतो की काही chemical त्यात काय टाकतात ते सांगा आपण सांगितलेली माहीती आवडली ...
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
नक्की याबाबत पण सविस्तर महिती आपल्या पर्यंत पोहचवेल🙏
@raghvnikam7230
@raghvnikam7230 3 жыл бұрын
Khup Chan aani parmparik abhyas Karun mahiti dilit mhnun dhnayvad.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@vikramshinde1476
@vikramshinde1476 4 жыл бұрын
चांगली माहिती देता भाऊ तुम्ही 👍
@NurseryVillage
@NurseryVillage 4 жыл бұрын
धन्यवाद...😇😇😇 भाऊ
@shahnazbutt2804
@shahnazbutt2804 3 жыл бұрын
I m in Mumbai want 5 kupoor plant how much shall it cost kindly let me know
@bapuravpalkritwar8050
@bapuravpalkritwar8050 3 жыл бұрын
कापुर झाडा बदल माहीती दीली, धन्यवाद
@pallavidhakate7871
@pallavidhakate7871 3 жыл бұрын
Khupch chan mahiti dili sir. He jhad milu shakte ka .
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Please contact on pin comment address
@jadhavvidya1315
@jadhavvidya1315 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्याबददल आभारी आहे.
@NurseryVillage
@NurseryVillage 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@g.s.takale4444
@g.s.takale4444 3 жыл бұрын
सर तुमचे खूप धन्यवाद अशी दुर्मिळ माहीती दिल्याबद्दल आभार
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊😊
@geethajadhav7394
@geethajadhav7394 3 жыл бұрын
Thanks for the information sir...
@seemalahoti5645
@seemalahoti5645 3 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली व्हिडिओ पाहून.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you...😊
@pramodjoshi5738
@pramodjoshi5738 3 жыл бұрын
Congratulations
@tanajitupe698
@tanajitupe698 3 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिली. अभिनंदन
@vijaypawar9704
@vijaypawar9704 4 жыл бұрын
सुंदर माहीती दिलीत धंन्यवाद
@NurseryVillage
@NurseryVillage 4 жыл бұрын
Thank you 😇
@kp32kumar
@kp32kumar 3 жыл бұрын
Thank you dear. I will surely plant this
@SurekhaJadhav-cg8he
@SurekhaJadhav-cg8he 3 ай бұрын
Dhanyvad bahut
@ganeshsananse9530
@ganeshsananse9530 3 жыл бұрын
सर्व प्रथम धन्यवाद सर 🙏 आमाला तुमच्या पर्यंत येने आता तरी अडचणी चे आहै परंतू कलम काहि पार्सल पाठवता येतील का? आम्ही पेमेंट पाठवून देऊ शकतो कुरपया काही मार्गदर्शक करावे
@deepakvichare3373
@deepakvichare3373 3 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिलीत. मनापासून आभार मानतो.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You ☺️
@shubhampardeshi3217
@shubhampardeshi3217 3 жыл бұрын
Khupach chan ashich ankhi durmil jandachi mahiti dya
@vrushalihirave1842
@vrushalihirave1842 3 жыл бұрын
भाऊ खुप छान माहिती.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@sanjaydheringe7364
@sanjaydheringe7364 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You 😊
@abhijeetshiravale2334
@abhijeetshiravale2334 2 жыл бұрын
माहिती खूप छान भेटली..... आभारी आहे
@NurseryVillage
@NurseryVillage 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@maheshnikam9316
@maheshnikam9316 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili saiba
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@Queenmystic
@Queenmystic 3 жыл бұрын
Khup chaan mahiti dili
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@AnjaneyaAcademy
@AnjaneyaAcademy 3 жыл бұрын
1 no bhau. Thank u hare Krishna
@rajkumarlokhande7921
@rajkumarlokhande7921 3 жыл бұрын
धन्यवाद खुप छान माहिती दिलीत आभारी आहोत
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@vardhanraj6167
@vardhanraj6167 3 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद., खुप सुंदर छान माहिती दिली
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@vishnupuri1062
@vishnupuri1062 3 жыл бұрын
Thanks bhau ajach mahiti zale kapur zadala yeto
@abhijeetdeshmukh8743
@abhijeetdeshmukh8743 3 жыл бұрын
खूपच सुंदर मित्रा 👌🏻👍🏻
@makarandchobe154
@makarandchobe154 3 жыл бұрын
उपयोगी माहिती
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@venkattambarwade2930
@venkattambarwade2930 3 жыл бұрын
कापूर झाडाची माहीती छान दिली धन्यवाद पण या झाडाची लागवड कशी करावी ते सांगा
@jyotigujar2183
@jyotigujar2183 3 жыл бұрын
आपण दिलेली माहिती सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे. पण काही प्रश्न आहेत, ते असे कि कपूर तसा ज्वालाग्राही पदार्थ आहे. त्या मुळे ह्या झाडात ही आग लागेल असा भाग असणारच त्यामुळे आपल्या कडील वारवरणात उष्णता खूप अधिक असते त्यामुळे आग लागून काही धोका उत्त्पन होऊ शकतो काय. (सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे) धन्यवाद...
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
जगात अशी कोणतीच झाडे नाहीये की जी आग पकडत नाही. पण काही आगीला प्रतिरोध करतात तर काही आग वाढण्यास साहाय्य. कापूर झाडामध्ये ज्वालाग्राही पदार्थ असल्यामुळे हे झाड सुद्धा काही निवडक आग पकडणाऱ्या झाडांमध्ये समाविष्ट आहे. अधिक प्रमाणात उष्णता आणि आगीला पोषक वातावरण तयार होताच ही झाडे सुध्दा आग पकडतात.
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
आपल्याकडे तशी परिस्थिती उत्पन्न होणार नाही.
@balasahebkadupatil.9722
@balasahebkadupatil.9722 3 жыл бұрын
Thans for important information
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank You 😊
@borutebaburao2732
@borutebaburao2732 3 жыл бұрын
खूपच छान ..ऊपयुक्त माहिती दिलात सर.. भीमसेन कापूर हे झाडापासून मिळत हेच माहिती नव्हत... खूप खूप धन्यवाद... हे झाड सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात सुध्दा येईल का ?
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
हो येऊ शकते पण दोन तीन वर्षे अधिक काळजी घ्यावी लागेल
@borutebaburao2732
@borutebaburao2732 3 жыл бұрын
@@NurseryVillage Thank you sir..
@roshanmore9699
@roshanmore9699 3 жыл бұрын
Mitra kup chan mahiti diliss
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you 😊
@mrudulap7750
@mrudulap7750 3 жыл бұрын
धन्यवाद. अतिशय उत्तम व उपयोगी माहिती.👍👍
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
@NurseryVillage
@NurseryVillage 3 жыл бұрын
Thank you ☺️
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 7 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
मोसंबी फळगळ रोखणारा शेतकरी
19:27
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18