मी सौ. अनुराधा साप्ते पालघरहून रोज तुमच्या विडिओ ला हजेरी लावते. खुप सुटसुटीत व माहितीपूर्ण असतात. वैद्य महोदया ताकाची शास्त्रशुद्ध कृती नक्की सांगा . तसेच पालकाचे सरबतही दाखवा. मी 67 वर्षाची आहे. तुमच्या माहितीचा खूप उपयोग होतो.आभारी आहे. 🙏🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा And या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल- टीम ARHAM
@gondhalekarsandhya31465 ай бұрын
शास्त्रशुद्ध ताकाची रेसिपी व पालक सरबत नक्की शेअर करा.मी नियमित दर्शक आहे.खूप आदरणीय माहितीसाठी धन्यवाद
@shreerambagade5 ай бұрын
पालक आणि प्राणीजन्य पदार्थ खाल्ल्याने यूरिक ॲसिड वाढते हे खरं आहे का?
@apurvabujone95885 ай бұрын
1नंबर स्मिताताई........ खूप छान विवेचन......
@harijambhulkar18775 ай бұрын
Taka baddal Tahiti sanga
@manishapawar3117Күн бұрын
डॉ. आपण खूप छान माहिती देता बोलण्याची शैली खूप छान आहे. धन्यवाद 🙏
@rashmijadhav80355 ай бұрын
आपल्यासारखी चांगली माणसे आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास बसतो. माहिती खूप छान देताचं पण देतानाच उद्देश खूप छान आहे. बोलण्याची पद्धत मस्त आहे. उत्तरोत्तर प्रगती होत राहो.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@pratibhajaware54465 ай бұрын
@@arhamayurvedmarathiखूप छान आहे
@pratibhajaware54465 ай бұрын
त्रिफळा चूर्ण कधी आणि कसे घ्यावे
@akankshapawaskar93315 ай бұрын
Khupch Sunder Mahiti ❤
@pallavitambulkar75125 ай бұрын
धन्यावाद medam खूप छान माहिती 🙏🙏🙏👍
@ratnamalachavan31474 ай бұрын
डॉक्टर पालक ज्यूस आणि घरी ताक कसे बनवायचे हे बघायला खूप आवडेल. तुम्ही आरोग्य विषयी खूप छान आणि मोलाची माहिती देता , त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
thank you, kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@nipunshah81744 ай бұрын
माझ्या साठी फारच महत्वाचा व्हिडिओ आहे मी संपूर्ण शाकाहारी आहे सर्व शाकाहारी मित्रांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आग्रह करतो
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ramhanuman11114 ай бұрын
खुपच छान माहिती, अजून पर्यंत कोणीच नाही सांगितलेली, काही जण ठासून सांगतात b12 शाकाहारी त नाही मिळत, ते आज समजलं 🙏
@ravindravelapure20364 ай бұрын
ताक माहिती havi आहे
@rajanvagal13535 ай бұрын
आपले भाषण म्हणजे परिपूर्ण माहिती चांगुलपणा अधिक सेवाभाव अधिक सात्त्विकता याचे उत्तम उदाहरण आहे. ईश्वर आपले भले करो.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
तुमच्या आशीर्वादांबद्दल, सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, पहात राहा आणि सपोर्ट करत रहा - टीम अरहम
@someshwarbarpande9763 ай бұрын
आपण आरोग्यासाठी खूप खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करीत आहात ही पण एक राष्ट्र सेवा आहे आपणास खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद,तुमच्यासारख्या दर्शकांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vskyoutuber2 ай бұрын
आपल्या विडीओच्या माध्यमातून खूप छान समाजसेवा करीत आहात. आभार.....🎉
@arungupte31824 ай бұрын
खूप धन्यवाद, तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे, आजचा हा व्हिडिओ तर खूपच महत्वाचा आणि उपयोगी आहे. खूप खूप आशिर्वाद बेटा, तुझ्या हातून अशीच सेवा सदैव घडो ही आई एकवीरेंच्या चरणी प्रार्थना!💐
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@rekhajoshi74675 ай бұрын
Mam मी पहिल्यांदाच जॉईन झाले. खुप खुप छान ज्ञान देताय. नमस्कार.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
Thank you, keep watching
@ravindradavari9744 ай бұрын
नमस्कार 🎉🎉 अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन..... अत्यंत मौलिक, मौल्यवान,सुक्ष्म आयुर्वेदाचे सहज,सुलभ शब्दांत निवेदन....हिच ओघवती भाषा पुस्तक रूपात प्रकट झाल्यास समाजाचे आरोग्य प्रबोधन होईलच पण आयुर्वेदाचा ही प्रचार, प्रसार होईल.....🎉🎉🎉🎉
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आम्ही याबद्दल नक्कीच विचार करू, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@asavarikondoju95825 ай бұрын
Doctor, पालक- पुदिना, ताक यांचा video बघायला नक्कीच आवडेल. Thank you 🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
हो, आम्ही यावर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ पहात रहा- team ARHAM
@bhartikapse61243 ай бұрын
Doctor पालक पुदिना ताक यांचा video बघायला आवडेल कसे बनवतात ति माहीती आवडेल धन्यवाद Doctor
@Shrutikahake7 күн бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद हीच माहीती सविस्तर दुसर्या देत आहे
@gokulbehale28113 ай бұрын
खुप मौलीक माहितीचा हा व्हिडीओ आहे.ओघवते आणि सहज समजणारी निवेदन शैली फार छान आहे.एकदा ऐकल्यावर लगेच आकलन होते.मनापासुन धन्यवाद देतो.शरीरावर येणाऱ्या सुजेचे व्हिटामीन B 12 ची कमतरता हे ही एक कारण आहे हे लक्षात आले.
@shilpasurve12433 ай бұрын
Mam palak & Purina juice how to make & anything special things added
@pankajshahir39765 ай бұрын
आपल्या व्हिडिओ तुन अभ्यासपूर्वक माहिती मिळते -आपले मनःपूर्वक अभिनंदन.....❤
@manoharandhale3661Ай бұрын
मॅम्... तुम्ही अतिशय प्रभावी शब्दात माहिती देतात. मी तर तुमच्या प्रत्येक सुचना, आहार-विहार सल्ला आणि नवनवीन व्हिडिओज चा चाहता झालो आहे. धन्यवाद 🙏
@arhamayurvedmarathiАй бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@chitrapandit5975 ай бұрын
आज १ दा तुमचा व्हिडिओ पहिला फार सुंदर समजून सांगितले आहे.आता नियमित बघेन. खूप धन्यवाद.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@lalitagokhale23592 ай бұрын
Very nicely explained Thank you!
@ratnakarjoshi46165 ай бұрын
ताई आपण छान माहिती दीली, धन्यवाद, आयुर्वेद विजयी भव, आपल्याला शातायुश्य . लाभो
@tarabaivyawahare330820 күн бұрын
मॅम आपण खूप चांगली माहिती देतात मी पहिल्यांदा पाहिलं
@RekhaPatel-vg6qe4 ай бұрын
किती अप्रतिम माहिती सांगितली बद्दल पहिले तुमचे खुप खुप धन्यवाद!!🙏🙏
@mrudulamunim58345 ай бұрын
❤❤अतीशय उपयोगी माहीती मीळाली आभार नाही सांगणार, आशीर्वाद तुम्ही खुब लोकसेवा केली देव तुम्हा पाठीशी आहे,जय श्रीराम, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sukadevpatil64Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धान्य वाद श्री स्वामी समर्थ
@ushamahapadi364527 күн бұрын
❤❤
@rahulpawar16052 ай бұрын
अतीशय सुंदर महिती मराठी मधे असे विस्तृत व अभ्यासपुर्ण महिती देणारे व्हिडीओ कमी आहेत
@shrishraddhamfacilities2 ай бұрын
Brain stroke b12kmi Ahe he rul bare ahet ka
@damayantitakane19895 ай бұрын
खुपच महत्व पूर्ण माहिती आहे, धन्यवाद ताई
@hemanginagpure43014 ай бұрын
Very important information
@meenalkulkarni50435 ай бұрын
तुमच्या व्हडियो द्वारे खूप चांगली व अभ्यासपूर्ण माहिती मिळते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. ताजे ताक व पालक पुदिना ज्यूस कसे करावे ह्यावर पण एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@anilgajendragadkar89365 ай бұрын
खुप छान व चांगली माहिती , पालक व पुदिना ज्युस ची माहिती बद्दल एक विडिओ करावा ही विनंती 🙏
@suhaskamble62725 ай бұрын
14.22
@suhaskamble62725 ай бұрын
9.00
@suhaskamble62725 ай бұрын
9:00
@sumatiambede126819 күн бұрын
अतिशय सुंदर , सुरेख व्हिडिओ आहे.चागली माहिती मिळाली.धन्यवाद.
@deepajoshi4595 ай бұрын
विस्तृत ,नवीन ,आवश्यक आणि प्रयोगात आणू शकतो अशी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@psurpatne879611 күн бұрын
Khup chan samjun sangta tumhi aabhari aahe aahot tai
@anjalidhongde44015 ай бұрын
खूप उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद
@jyotikulkarni581725 күн бұрын
Khuch chhan mahiti 😊
@snehadandekar42582 ай бұрын
डॉक्टर खूप छान विडिओ ,आपले मराठी खूप छान आहे, बोलता पण सुंदर 🙏🏻
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@bharatimandore80354 ай бұрын
खुप छान शांततामय सांगीतला.
@sudhirpatwardhan10124 ай бұрын
मखणा,तीळ,जवस,खसखस पावडर मधुन B12वाढते का?
@deepalidatar14955 ай бұрын
पालक पुदिना ज्यूस इत्यादी पदार्थ यांची माहिती सविस्तर द्यावी.👌👌👌👍🙏
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@laxmichalwadi46503 ай бұрын
❤
@jayashreeapte-nk3wvАй бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपण
@deepajoshi13125 ай бұрын
छान समजावून सांगता.डॉक्टर खूप खूप आभार
@Neetatrends762 ай бұрын
Dr.khup chan mahiti dili thanku 😊 ho tak ksa banvayc te sanga
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@vrajeshshah4385 ай бұрын
ताजे ताक आणि पालक पुदिना ज्युस या बाबतीत व्हिडिओ बनविणेस विनंती
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@neetavitwekar65255 ай бұрын
Taje Tak kase karawe
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/f2qWiWyLm7uhY7c ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@seemaraut13425 күн бұрын
D,r, माहिती छान देतात
@pushpapatil23435 ай бұрын
हो मलाही हवी आहे दही कसै लावायचे व ताजे ताक याबद्द्ल ची माहीती कृपया सांडावी हि विनंति धन्यवाद डॉ
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
होय , आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. पहात रहा.- team ARHAM
@renukavikhe78983 ай бұрын
Sandavi😅
@ramraogaikwad-rl6fi2 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती धन्यवाद 🎉🎉
@AshokPankhawla5 ай бұрын
Om Jai Sri ram thank you so much.
@urmilapatil83954 ай бұрын
पालक ज्यूस ताक हीपण मतिती द्या हे आम्ही बनवतो, पण आपली पद्धत आम्हाला कळेल आणि वेगल्या प्रकारे करता येईल 🙏🏻
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
@dilipdeshpande8933Ай бұрын
डॉक्टर अतिशय सोप्या शब्दात कमतरता, लक्षण, उपाय ह्याबद्दल छान माहिती दिलीत. आभार .
@smeetaashrit9581Ай бұрын
Atishya surekh video, Dhanyawad madam
@pratibhapotdar30924 сағат бұрын
खुपचं छान माहिती
@pratibhapotdar30924 сағат бұрын
❤
@vivekspandit57313 ай бұрын
खूप छान!!परिपूर्ण सर्वांना समजेल अशी माहिती आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद!!
@vaishalibhalwankar7639Ай бұрын
खूप छान सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद डाॅक्टर...🙏🏻🙏🏻
@pradnyasane797Ай бұрын
विकत च्या दह्यात b 12 मिळते का?
@kasturishetye50939 күн бұрын
नमस्कार खूप छान माहिती.त्रिफळा चूर्ण कसे व कधी घ्यायचे
@GirishPatharkar-ib6ggАй бұрын
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
@arvindkulkarni129319 күн бұрын
Very Useful for Good Health. Thanks a lot.
@SHUBHANGIBHOSKAR-i5p5 ай бұрын
खुप छान माहीती , शांतपणे व हळुहळू,सांगीतली म्हणून समजली धन्यवाद,
@sarojineepatil13662 ай бұрын
खूप छान माहिती देता अणि विषय ही चांगले असतात धन्यवाद
@chintamanipalekar24913 ай бұрын
अगदी सविस्तर परिपूर्ण उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त माहीती मिळाली. धन्यवाद.
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sunitanarsale9604 ай бұрын
मोजक्या शब्दात योग्य मार्गदर्शन....
@anirudhapendse810927 күн бұрын
खूपच उपयुक्त. 👍
@KiranBudhe2 ай бұрын
खूप सरल सहज समजणार व्हिडिओ ताई मनापासून धन्यवाद 💐🙏
@latashende4036Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत याबद्दल डॉक्टर तुमचे आभार. पालक पुदिना ज्यूस आणि ताकाची आयुर्वेदिक रेसिपी चा व्हिडिओ जरूर करा.खूप उपयुक्त असेल.
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालकपुदिना ज्यूस वर हा पूर्ण व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे- team ARHAM
@dilipbhor88342 күн бұрын
Chan mahiti bhetle
@MbKelkar2 ай бұрын
खूपच छान माहिती कळली 😊😊
@shailajadeshmukh53853 ай бұрын
मॅडम छान माहिती दिलीत. धन्यवाद!
@bhartikapse61243 ай бұрын
Vitamin b12 माहीती खूप छान दिली धन्यवाद
@mohanshinde82912 ай бұрын
परिपूर्ण माहिती. हार्दिक धन्यवाद.😊
@shivajinikam29562 ай бұрын
अंत्यात उपयुक्त छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@londhepiyushАй бұрын
तुम्ही खूपच सुंदर माहिती देता ❤❤
@namratapawar24644 ай бұрын
खूप छान माहिती देता मॅडम धन्यवा मॅडम .
@kamalkamble53552 ай бұрын
डॉ. B 12 ..,.ची माहिती खूपच आवडली .अतिशय उपयुक्त माहिती होती.धन्यवाद.....
@yashwantsakat79292 ай бұрын
खूप गरजेचे उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम
@dineshpatil50503 ай бұрын
प्रथमतः डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आज रोजी पहिल्यांदाच आपले भेट या यूट्यूब मार्फत झाली गोव्यामध्ये महत्त्वाचे कसे की काही पोषक तत्व मिळणे व ते स्वीकारणे दोन तत्त्वांमध्ये माझ्यासाठी व माझ्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वीकारणे हे मला अतिमहत्त्वाचे वाटले आपलं शरीर जर असे महत्त्वाचे पोषकतत्व स्वीकारण्यासाठी तयार नसेल तर इतर गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत त्यासाठी या विषयाच्या संदर्भात या गोष्टीची जाणीव मला झाली हे मला ते महत्त्वाचे वाटले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मलाही बऱ्याच दिवसांपासून 8-15 दिवसात आणि तोंड येणे व कफ तयार होणे ही अडचण आहे यावर आपण पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्रिफळा चूर्ण सांगितले आहे परंतु त्रिफळा चूर्ण कुठे मिळेल व ते कसे घ्यायचे प्रमाण कसे असावे याबद्दल मला आपण मार्गदर्शन करावं हे आपल्याला नम्र विनंती आपल्या कार्याला आपल्या विचारसरणीला परमेश्वर खूप ताकद देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना..🙏
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
@mbpatil44154 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली..... धन्यवाद मॅडम....
@nandinipatil70643 ай бұрын
खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली.धन्यवाद.कोडावर काही माहिती असेल तर सांगा.
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
ok, keep watching, तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, आम्ही याबद्दल अपडेट देऊ, पाहत राहा- टीम ARHAM
@anjanajagtap81703 ай бұрын
नमस्ते मॅडम खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करता एकदम सरळ भाषा सोपी
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@adityakulkarni13575 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर. खूप छान मांडणी आणि सविस्तर माहिती दिलीत. कृपया ताक कसे बनवणे ह्या विषयी सुद्धा व्हिडिओ बनवा
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@vaishalikadam79464 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली b 12बद्दल धन्यवाद डाॅकटर
@amitawangde74985 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ..Thank you mam...mla same tras hot ahe B 12 कमतरतेचा...तुमच्या मुळे मला फार मदत होईल....नक्की follow karen
@rajaninaik705714 күн бұрын
Dr chhan video Namaskar
@tukarammote88404 ай бұрын
खुपच छान विश्लेषण केले आहे.
@archanagawade95514 ай бұрын
खूप छान माहिती आपण सांगितली आहे.धन्यवाद डॉक्टर.
@purvamhasalkar80374 ай бұрын
Khup Chan sangta doctor aikat rahav ase vatate thanks 👍🏻👍🏻
@vaishalishetye22344 ай бұрын
अतिशय स्पष्टपणे माहीती देताय. खूप छानच .
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vijayakhapre17505 ай бұрын
धन्यवाद खूपच ऊपयोगी माहीती मी असेच पालक व दही मूग मटकी कडधान्य ऊकडून कोथिंबीर हिंग जीरे काळेमीठ थोड आलेलसुण टाकून छान शिजवून घेते धन्यवाद
@kantabajpei4784 ай бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली बी12 बद्दल शाकाहारी लोकांना साठी तर खूप लाभ दायक धन्यवाद 🙏अगदी शांत पणे समजवून सांगितले😊👍🌹🌹
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@nishamarghade35944 ай бұрын
फारच छान सांगितलं ताई तुम्ही मला खुप च उपयोग होईल धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
@smitasharma52654 ай бұрын
खुप छान महिती, आणी छान पद्धती नर समजून सांगितले मैडम, धन्यवाद
@Sheelpaa3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻. छान माहिती दिल्याबद्दल
@shobhamhatre1914 ай бұрын
डाॅ .खूप सुंदर माहिती दिली.
@sandeepankalkote38194 ай бұрын
मॅडम माहिती खूप छान दिली धन्यवाद
@rugved31084 ай бұрын
खुप च महत्व पुर्ण माहिती दिली त धन्यवाद ताई 🎉
@hemlatachikhle70184 ай бұрын
Dr aple khup khup abhar itki chan mahiti dilit sarv samanyana kalel ashi aple video pahayla khup avdel thanks
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@Vandana-h9t2 ай бұрын
खूप छान माहीती सांगीतली 🎉
@yaminiasar5 ай бұрын
खूप छान समजून सांगतात तुम्ही, खूप धन्यवाद🙏🙏
@snehajoshi42212 ай бұрын
नमस्कार, आपण किती आपुलकी ने ही सर्व माहिती तुमच्या विडिओ मधून देत असता,तर जनहितार्थ हे कार्य करता, खूप खूप धन्यवाद तुमची अशी माहिती मिळत तेव्हा मनाला खूप दिलासा वाटतो असे वाटते की आपले हितचिंतक आहेत आणि आजारी माणसाला आशेची उर्जा मिळते, असे वाटते आपली भेट घ्यावी,किती आपुलकी दिसते हल्ली असं कुठे कोण इतकं सविस्तरपणे सांगत,पण आपले धन्यवाद
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@smitasawant93475 ай бұрын
Dr तुम्ही खूप छान माहिती दिली . धन्यवाद मॅडम
@pallavirangnekar59524 ай бұрын
खूप छान माहिती दिली. तुमचे जे बोलण्याचे कौशल्य आणि समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदरआहे त्यांमूळे तुमचे पुढचे व्हिडिओ पण बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद Dr. असेच व्हिडीओ करत राहा त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. 🙏🙏
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sr.adv.k.kmuley18934 ай бұрын
Dr.Sapte khup khup Chan Abhinandan.
@nilimajoshi16184 ай бұрын
खूप खूप छान माहिती वेळेवर मिळाली
@sumitbhagat75805 ай бұрын
खुप छान पद्धतीने माहिती सांगीतलीत. खुप खुप धन्यवाद! ताज्या ताकाची आणि पालक-पुदीना ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हिडीओ नक्की बनवा
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
आम्ही व्हिडिओ बनवू ताकवर , keep watching kzbin.info/www/bejne/n3THnp-GhqyBiMk पालक पुदिना ज्यूसची ही व्हिडिओ लिंक आहे, please watch