Рет қаралды 10,761
#cancer #cancertreatments #mouthcancer
एका अंदाजानुसार 2025 या वर्षामध्ये जगभरात कुठल्या ना कुठल्या कॅन्सरनं पीडित व्यक्तींची संख्या दोन कोटी पर्यंत पोहोचू शकते. पण दुसरीकडे, जसजसं विज्ञान प्रगत होतंय, तसं कॅन्सरवरील उपचाराची पद्धतही बदलते आहे. लशीद्वारा कॅन्सरला आळा घालता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मग कॅन्सरवरची लस लवकरच येऊ शकते का? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊयात.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi