चंदू डायरेक्टर || Part 2 || Episode 1248 || Marathi Comedy Video 😂😂 ||

  Рет қаралды 70,355

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 348
@dnyaneshwarthakare8519
@dnyaneshwarthakare8519 20 сағат бұрын
देविदास भाऊ cha मेवणा आणि तारक मेहता जेठलाला cha मेवणा सारखे च आहेत 😂😂😂😂😂😂
@udaybramhatkar3366
@udaybramhatkar3366 20 сағат бұрын
Sunderlal❤😂
@gajananasurve415
@gajananasurve415 20 сағат бұрын
एकदम बरोबर आहे😂😂
@rushikeshmahore1642
@rushikeshmahore1642 20 сағат бұрын
बरोबर आहे
@rohitgemar9893
@rohitgemar9893 20 сағат бұрын
अरे पण जेठालाल मालदार आहे देविदास बिचारा गरिब मानुस आहे 😅
@Shridhar-rane-
@Shridhar-rane- 20 сағат бұрын
दयाचा भाऊ.
@dnyaneshwarkhalape870
@dnyaneshwarkhalape870 20 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व टकाटक परिवाराचे व सर्व ऐकणाऱ्या मंडळींना अभिनंदन 🙏🙏
@gulshantiwale698
@gulshantiwale698 19 сағат бұрын
देवीदास भाऊ ला रूमने काढ़ा लागतात वाटते. चंदू डायरेक्टर खाते रुमने 😂😂 रामपुर वल्याचा नांद नको करूं म्हना 😮😅😅
@NainaBhadikar
@NainaBhadikar 18 сағат бұрын
Mla pn asch watt ahe 😂😂😂😂😂
@AjayIngalee
@AjayIngalee 16 сағат бұрын
सलाम सर तुमच्या विचार धारेला प्रत्येक एपिसोड म्हडून सामाजिक संदेश देता अशी फसवणूक चागल्या चागल्या शुशुशित माणसाची होत आहे माझ्या जवळच्या माणसांची फसवणूक झाली आहे अशीच ❤❤❤
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 19 сағат бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रंदाजली ❤
@raviburale7112
@raviburale7112 20 сағат бұрын
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐🌺जय गुरुदेव💐🙏
@Dj_Ajay_MH29.YAVATMAL
@Dj_Ajay_MH29.YAVATMAL 18 сағат бұрын
वंदनिय राष्ट्र संत तुकोडीजी महाराज यांच्या पुणयतिथी निमित्त विनम्र अभिवादन..🌺🙏जय गुरदेव🌺💐🙏
@Pravin-gj5tn
@Pravin-gj5tn 15 сағат бұрын
❤❤❤
@shivajimutthe8228
@shivajimutthe8228 20 сағат бұрын
वावरात नाला अन घरात साला नको देविदास भाऊले त्याचा साला आणते गोत्यात 😊😊😊
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 20 сағат бұрын
या चित्रपट निर्मितित कंदील आबा हात टाकतेच आणि घबाड़ गमावते अस वाटते
@kanchankhandare1882
@kanchankhandare1882 19 сағат бұрын
3.5 फूट हीरो 😂😂
@mangeshmeske704
@mangeshmeske704 19 сағат бұрын
एक नंबर दिमाख लावल देविदास भाऊ न झाब्रयाले सांगीतल 🙏🙏
@DATTAFALE
@DATTAFALE 18 сағат бұрын
|| ♥️ मेहुणा म्हणजे अवघड जागेचं दुखणं सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही... देवीदास भाऊं शांत आहे तोपर्यंत बरं आहे.नाही तर रुमणं काढायले पण भीत नाही.🤣😍🙏😎||
@laxmandhandar4752
@laxmandhandar4752 19 сағат бұрын
सोयाबीन ले काही भाव नाही गुरूजी.आपल्या कडुन काही जमनार नाही गुरूजी पैशाच.रामकृष्णहरी.
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 19 сағат бұрын
जय गुरू देव देविदास च मेवना सर्वाँना तुरी देऊन पळ काढते 😂
@itsok4196
@itsok4196 19 сағат бұрын
काही करा गुरुजी पण मारती चं लग्न पुढे नका लांबवू😂
@hanumangolde
@hanumangolde 19 сағат бұрын
राऊत सर खूप छान निर्णय आहे माझी इच्छा होतीच की तुम्ही एक पीचेर डायरेक्ट करव
@PrabhasHivarale
@PrabhasHivarale 20 сағат бұрын
Pichar super duper hit.....honar maroti bhau cha😂😂😂
@sachinsawant4580
@sachinsawant4580 16 сағат бұрын
चंदू च्या तावडीतून.रामपूर्वाले ले वाचवजा गुरुजी.
@nirmlatayde5288
@nirmlatayde5288 17 сағат бұрын
रामपूर वाल्यांना मस्त निर्णय घेतला गुरुजी झाबरू गोंडा च्या मदतीने
@madankadam2606
@madankadam2606 19 сағат бұрын
रामपुरवाले आले गोत्यात 😀😀
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 20 сағат бұрын
💖🌹जय भीम गुरुजी 🌹💖रामपुर वाल्यांना नक्कीच चुना लावतेच चंदू डायरेक्टर
@s.s.9215
@s.s.9215 17 сағат бұрын
Chota bheem 😂😂😂
@royalfouji...1706
@royalfouji...1706 5 сағат бұрын
Kay aahe re bhau tuz 😡​@@s.s.9215
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 18 сағат бұрын
देवीदास भाऊचं बोलनं पटलं मले
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 17 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिनंदन 🙏🙏
@Eknathpund290
@Eknathpund290 20 сағат бұрын
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉🎉
@indrajitgayakwad8646
@indrajitgayakwad8646 14 сағат бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 18 сағат бұрын
चंदू अंगार रामपूर वाल्यांना बनवतील का भंगार. सुंदर पनौती चंदू सारखाच हाय जवायाच्या ईस्टेवर साळा उधार
@lastchance009
@lastchance009 17 сағат бұрын
Kandil बुड्या cha घबाड गेल पाहीजे picture पाहि 😂❤
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 17 сағат бұрын
चंदु डायरेक्टर रामपुर वाल्याच्यां नाद करु नका सिनेमा चा सेट सोडुन पळुन जाव लागेल🏃🏃
@vickyingale5628
@vickyingale5628 16 сағат бұрын
लड्डु मूत्या वर एपिसोड पाहिजे होता 😂
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 18 сағат бұрын
झालं डुबले रामपूर वाले 40 लाखाने देविदास काकाचा मेव्हणा दुबवते आता पिक्चर च भूत लावून ❤❤❤❤
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 3 сағат бұрын
देविदास भाऊ न सर्व विचार करून परफेक्ट निर्णय दिला बाकी 1 नं हेच अपेक्षा होती देविदास भाऊ कडून खुप धोरणी माणूस आहे देविदास भाऊ...👌👌
@MANGESHkaware-cr8gt
@MANGESHkaware-cr8gt 15 сағат бұрын
जय श्रीराम
@RahulGaikwad411
@RahulGaikwad411 16 сағат бұрын
12:00 😂😂lakshiman bhau
@vishalpatond5572
@vishalpatond5572 12 сағат бұрын
जेठालाल - सुंदरलाल सारखं वाटून राहिलं हे तर...😅
@LoheshBhosle
@LoheshBhosle 16 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व टीचर टकट टकाटक परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sanghapaldhuldhwaj6074
@sanghapaldhuldhwaj6074 16 сағат бұрын
जय महाराष्ट्र गुरुजी 🙏
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 15 сағат бұрын
कंदिल आबाजीचे पैसे घ्या दहा लाख रुपये पिचर साठी 😂😂
@ShekarNagarkar
@ShekarNagarkar 15 сағат бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जय गुरुदेव पुण्यतिथि महोत्सव
@bharatborale1254
@bharatborale1254 20 сағат бұрын
पुर्ण फायनान्स करणारे नंदु करतो लंबे, 😂😂😂😂
@ravikhairkar2066
@ravikhairkar2066 15 сағат бұрын
अरे देवीदास भाऊ थो ताज हॉटेल मध्ये अटकला तयाच काय झाल बावा 😄😄🤦‍♂️
@PavanKumar-hx6wl
@PavanKumar-hx6wl 20 сағат бұрын
एकच नंबर राऊत सर Director Producer Script writer Music Cinematography Camera Singer Actor Release One man army great sir
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 20 сағат бұрын
चंदू डायरेक्टर पण चुना च लावून जातो वाटते काही खर नाही आता रामपूर वासियाच 😂😂❤❤
@akshaykothe6601
@akshaykothe6601 16 сағат бұрын
जय श्री राम
@MohanMendhekar
@MohanMendhekar 18 сағат бұрын
चंदू डायरेक्टर मारुतीचं दोन एकर गमावते
@TARKESHWARSHENDE-nr4ds
@TARKESHWARSHENDE-nr4ds 17 сағат бұрын
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्तिथीनिमित्त विनम्र अभिवादन
@SohamWhag
@SohamWhag 18 сағат бұрын
मारोतराव वावर विका लागतेबरं आमच्या गावात विकलं दोन एकर वावर गेले
@atulzine8260
@atulzine8260 16 сағат бұрын
,चंदू डारेकटर चा खरा चेहरा सारा समोर आला पाहिजे
@GovardhanBhoyar-n6h
@GovardhanBhoyar-n6h 17 сағат бұрын
चंदू डायरेक्टर शिवलाल पेक्षा लंबा हात मरणार आहे. राऊत गुरुजी पायजा गरीब लोकांचे पैसे वाया गेले नाही पाहिजे.
@Sagane29
@Sagane29 17 сағат бұрын
Hero दबलेला picture कसा उठणं 🤣😂😂
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 15 сағат бұрын
चंदु मेवना शिवलाल पेक्षा भारी वाटते रे भावा 😂😂😂😂😂😂😂
@Allrounder-zp
@Allrounder-zp 18 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यिथीनिमित्त अभिवादन 🙏🙏🙏
@SunilIngle-j5l
@SunilIngle-j5l 20 сағат бұрын
8 लाख ले चुना आहे. आता रामपूर वाल्याले
@VaibhavRaut-e4i
@VaibhavRaut-e4i 18 сағат бұрын
शिवलाल भाऊ हॉटेलच्या जोरावर लय उड्या मारू राहिला एकदा शिवलाल भावली टिपा लिहा इतिहास लागते नाहीतर फायर मारुतीचं काय खरं नाही
@manoharpokale3275
@manoharpokale3275 19 сағат бұрын
पण सिनेमाचं नाव जाहीर नाही केलं अजून चंदू डायरेक्टर नं, रामपूर चा लक्ष्मण हे नाव द्या मना, सर्वांनी एकक नाव सुचवावे 😀😀👍👍🙏🙏
@gdchatark
@gdchatark 18 сағат бұрын
मले मधात पाडू नका रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे देवीदास भाऊ रामपूर वाले फसवंन सोप्प नाही बावा उध्या सर्व विस्तव विझवते रामपूर व्हय पिलू
@gajananwaghmare1910
@gajananwaghmare1910 17 сағат бұрын
मारुती धुटके यांच्या खात्यात 2 लाख रुपये आल्या असल्यास खाते स्विच नाही झाले बँक कडून 😂😂
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 15 сағат бұрын
देविदास भाऊ चां मेव्हणा लावते वाटतं चुना 😂
@rahuldevate9521
@rahuldevate9521 19 сағат бұрын
चंदु साऱ्याले चंदन लावते😅
@bharatmokle2328
@bharatmokle2328 20 сағат бұрын
सर्वांना माझा राम राम ❤❤
@devananddoifode2277
@devananddoifode2277 20 сағат бұрын
Ram ram
@Izz_rutu
@Izz_rutu 19 сағат бұрын
Hi
@Pravin-gj5tn
@Pravin-gj5tn 15 сағат бұрын
Jay Bhim
@arunmalekar5875
@arunmalekar5875 15 сағат бұрын
राऊत सरजी लहाने पाटलाचे कपडे बदलले वाटते
@Aditya.w
@Aditya.w 20 сағат бұрын
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 🌷💐🙏🏻
@vickydoble4864
@vickydoble4864 4 сағат бұрын
Rampur walyancha picchar hit zalach mnhun samja raut sir aata😂😂👍pudhil watchalisathi best of luck raut sir
@RushiMadavi-l2q
@RushiMadavi-l2q 17 сағат бұрын
1 नंबर
@prafulingle7702
@prafulingle7702 20 сағат бұрын
झा बरु ले म्हणा बंडु ची पुरी खोल phiting कर म्हणा जेणे करून रामपूर वाले फिटले नाही पाहिजे उलट शिवलाल ले फिट वा
@nitingangole1148
@nitingangole1148 15 сағат бұрын
झाल विषय च मोडला उद्या झाबरू इन्वेस्टीगेशन करते म्हटल्यावर पहाच कामच नाही खटिया ख़डी बिस्तरा गोल 😂😅
@devendrarane3894
@devendrarane3894 13 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@bholanevare4320
@bholanevare4320 19 сағат бұрын
रामपूर वाळलेले फिटणार आहे चंदू भाऊ कोणीही पैसे नको देऊ
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd 19 сағат бұрын
मारुती ले आहे वाटते झ्याम्या 10 लाखाचा 😂😂 शिवलाल भाऊ ले दया मना झ्यम्या 25 च लाखाचा 😂😂
@rohitjadhav4548
@rohitjadhav4548 20 сағат бұрын
Chandu Bolata sabko kholta❤😂😂
@BhanudasIngle-bn3su
@BhanudasIngle-bn3su 19 сағат бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... श्री कलेश्वर भजन मंडळ चान्नी ता.पातुर जि.अकोला..
@SunnyWankhade-h5d
@SunnyWankhade-h5d 21 сағат бұрын
जय 💙भाऊ.. 💙राऊत भाऊ ✅
@Hituchocolategirl
@Hituchocolategirl 20 сағат бұрын
Guruji konache paise duble nahi pahije. ... Mehnatiche ahe ....
@shubhamghatol6990
@shubhamghatol6990 18 сағат бұрын
सर प्लीज गोत्यात आनु नका देवु देवीदास भाऊ किवा रामपुरचे लोक आता कुठ पुढे चाले आदीच सोयाबीन नाही झाल लोकांना ❤❤
@sagaringale4470
@sagaringale4470 16 сағат бұрын
खजूर हटेला ले मांगा ना पैसे मारती भाऊ शिवलाल न तर लगेच फोन केला असता फोन.......,. लावा खजूर हटेला लायले फोन लावा मारती दादा....,
@vickyingale5628
@vickyingale5628 16 сағат бұрын
एपिसोड नंबर 1200 मध्ये आहे सर जॉनी (जानराव) डॅनी चा भाऊ, काल विसरले होते तुम्ही
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 15 сағат бұрын
हो भाऊ
@shivshnkartoranpwar853
@shivshnkartoranpwar853 15 сағат бұрын
👌👌👌👌👌
@महेशभारती-ढ2थ
@महेशभारती-ढ2थ 20 сағат бұрын
👍👍
@bholanevare4320
@bholanevare4320 19 сағат бұрын
Rampur wale fitoor talkies Chandu Bhau
@pawanshikhare617
@pawanshikhare617 20 сағат бұрын
लाखाच्या गोष्टी चा विषय नका ठेवत जाऊ बावा गुरुजी... इथं सोयाबीन ला भाव नाही लाख ऐकलं कि छातीत शिल्लक मारते हो गुरुजी 😂😂😂😂😂
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 20 сағат бұрын
बर भाऊ
@yunuspathan4277
@yunuspathan4277 19 сағат бұрын
जय गुरुदेव ❤❤❤❤❤❤❤❤❤
@prakashsawle2279
@prakashsawle2279 Сағат бұрын
चंदर उर्फ सुंदर.....😂
@sachinshirsat1994
@sachinshirsat1994 15 сағат бұрын
वामन आणि हटेला यांच्या पैशाच्या हेरा फेरीत मारुती दादा लग्नला अडचण आणू नका सर....❤❤ मारुतीच्या लग्नं आदी मिशन वामन एपिसोड बनवा...... मान्य आहे तुम्ही इलेस्शन एपिसोड साठी माहोल बनवत हा पण शेवटी पुर्ण वसुली हे शिवलाल कडून झाली पाहिजे ❤😅😂😂😂
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 15 сағат бұрын
लग्न वेळेवरच होईल,पण काही अडचणी येतील तरच मजा येईल
@gopalraut2149
@gopalraut2149 20 сағат бұрын
🎉 मारुती भाऊ चे लग्न. हे सिनेमा चे नाव असले पाहिजे😂😂😂😅😅😅
@maheshsarode7779
@maheshsarode7779 19 сағат бұрын
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन जय गुरुदेव
@ArtiDolaskar-b9w
@ArtiDolaskar-b9w 15 сағат бұрын
Video khup mast ahe
@RameshJagtap-td5zt
@RameshJagtap-td5zt 18 сағат бұрын
जय गुरू सर
@SanjayWalke-c4w
@SanjayWalke-c4w 13 сағат бұрын
झाबरू या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार आहे.
@AtulPakade
@AtulPakade 19 сағат бұрын
Superb video Raut sir
@nitiningle0289
@nitiningle0289 13 сағат бұрын
रूमन काढा देविदास भाऊ 😂😂😂
@IrfanShaikh-ip6vc
@IrfanShaikh-ip6vc 19 сағат бұрын
मामा भांजें आले पाहीजे पिक्चर मधे 👍
@gopalgore5590
@gopalgore5590 18 сағат бұрын
Nice video sir
@RoshanBhokare-bu5fv
@RoshanBhokare-bu5fv 17 сағат бұрын
Pichar hit zala payje sr
@choraakashchavhan2732
@choraakashchavhan2732 15 сағат бұрын
Ab aayaga majja zabru set is coming
@rajeshtayade5447
@rajeshtayade5447 18 сағат бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@SumitMore-vo6nv
@SumitMore-vo6nv 19 сағат бұрын
❤❤❤❤😂😂😂❤😂
@प्रदीप-भ4ह
@प्रदीप-भ4ह 20 сағат бұрын
अरे बापरे....मामा पेक्षाही भारी लबाड दिसून राह्यलं...चंद्या कंदील बुढ्याचं घबाड बाहेर काढा 😂😂 वर्ध्याचे आमदार होण्यासाठी इच्छुक असलेले कदाचित कराळे गुरुजी तर नसेल ❓शिवलालले भेटलेले 😂😂😂
@nandkishorchopade5834
@nandkishorchopade5834 20 сағат бұрын
😂😂
@rahulhiwrale9933
@rahulhiwrale9933 17 сағат бұрын
Ram pur jaate wate comat😂😂😂
@pritamdahiwale8590
@pritamdahiwale8590 17 сағат бұрын
Devidas Bhau Kyle ho mnte????rumnyan hanache hoy😂
@rushiPatil-mi2ps
@rushiPatil-mi2ps 16 сағат бұрын
जय श्री राम 🚩
@ujwalaDhanvij
@ujwalaDhanvij 19 сағат бұрын
Jay Bheem nice video sir❤❤❤
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 66 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН
Lease Paavangal | Parithabangal
14:20
Parithabangal
Рет қаралды 1,8 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН