Vidhansabha Election मध्ये स्विंग मिळाला तर कोण संपेल ? Uddhav Thackeray की Ajit Pawar ? गणितं काय

  Рет қаралды 31,852

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 144
@Tejaspatil03
@Tejaspatil03 2 сағат бұрын
उद्धव ठाकरेंचा व्ह्यूज साठी पुरेपूर उपयोग🤦
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 3 сағат бұрын
आरती स्वतःला प्रशांत किशोर lite समजायला लागली आहे🤣 श प गटाची प्रशांत किशोर 🤡
@Shinde1999
@Shinde1999 2 сағат бұрын
होय तर रोज एकतर तुतारी वाजवते नाहीतर शिंदे साहेबांचे गुणगान गात बसते. 😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 2 сағат бұрын
😂😂😂😂
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 53 минут бұрын
@@Shinde1999 होय शिंदे आणि पवार एकत्र आल्यावर ह्यांना किती आनंद होईल😂 ते दोघेच ह्यांचे मालक आहेत
@harishPatil_07
@harishPatil_07 50 минут бұрын
आरती नावाच्या सगळया असल्याचं आहेत 😏
@Invincible1332
@Invincible1332 6 минут бұрын
शिंदे ची मोहर आहे हिच्यावर
@Shinde1999
@Shinde1999 3 сағат бұрын
तुम्ही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना Video बनवूनच संपवणार 😅😅😅😅
@maheshnikam8015
@maheshnikam8015 3 сағат бұрын
😂😂😂😂
@Rishi_649
@Rishi_649 2 сағат бұрын
😂😂😂
@AyyoGamer
@AyyoGamer 2 сағат бұрын
😂😂😂😂
@nishantnavdurge1474
@nishantnavdurge1474 2 сағат бұрын
😂
@shishirshirke7511
@shishirshirke7511 14 минут бұрын
😂😂😂
@Somewhere_from_India
@Somewhere_from_India 2 сағат бұрын
Swing नाही, तो ठाकरेंचा मतदार आहे,🔥🔥 फक्त उद्धव ठाकरे🚩🚩
@shaileshonline5241
@shaileshonline5241 2 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@shaileshonline5241
@shaileshonline5241 2 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@shadowking3757
@shadowking3757 Сағат бұрын
Pahile lok sabha madhe, te tar muslim vote bhetale tyana vatal uddudiyn naav aahe uddhav nahi
@Govindac93
@Govindac93 Сағат бұрын
Arey uth zhopetun 🤣
@shishirshirke7511
@shishirshirke7511 13 минут бұрын
​@Govindac93 😂😂
@YogeshPatil_07
@YogeshPatil_07 Сағат бұрын
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढावे मतांचा Swing काय असतो प्रत्येक्षात दिसेल!💯🔥 जय महाराष्ट्र 🚩
@SKYDEE001
@SKYDEE001 3 сағат бұрын
असले बिना अर्थाचे विडिओ काढण्या आधी एकदा शिवसेना UBT चे खासदार आकडा तरी पाहायचा
@GauravSarnaik-t1w
@GauravSarnaik-t1w 2 сағат бұрын
Baghala 😂😂 किती पडल्या खान chya
@omkargurav2975
@omkargurav2975 Сағат бұрын
शिवसेना पक्ष नाही विचार आहे... आणि विचार कधी संपत नसतो 🔥
@VishaalDalvi
@VishaalDalvi Сағат бұрын
आणि ते विचार एकनाथ शिंदे कडे आहेत.. उद्ध्वस्त खान कडे नाय..😂
@riteshmithbaokar683
@riteshmithbaokar683 Сағат бұрын
हो तर.. वक्फ बोर्डाच समर्थन करून नवा क्रांतिकारी विचार मांडला आहे...फावडयाला मातोश्री वक्फला दान करायला सांग म्हणावं
@riteshmithbaokar683
@riteshmithbaokar683 Сағат бұрын
सुंता केलेला ठाकरे..
@omkargurav2975
@omkargurav2975 51 минут бұрын
@@VishaalDalvi डांगीला मिरच्या लागल्या वाटते....की दाढी ला लागल्या
@omkargurav2975
@omkargurav2975 51 минут бұрын
@@riteshmithbaokar683 तुझ्या घरचे गेलेले वाटते सुंता करायला
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv 2 сағат бұрын
शिवसेना कधीही संपणार नाही....
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 2 сағат бұрын
सत्ता नसून पक्ष आमदार सगळं गेलं तरी उद्धव ठाकरेंनी पक्षाला परत उभं केलं, उद्या शिंदेंची सत्ता गेल्यावर, पक्ष काढून घेतला तर नावालाही उरणार नाहीत ते, भाजप त्यांचा राणे करून ठेवेल. अजित पवार तरी काका मला वाचवा म्हणू शकतात शिंदे ला तो ही चान्स नाही, भाजपची गुलामी हाच एक पर्याय.
@Shinde1999
@Shinde1999 2 сағат бұрын
2029 पर्यंत फक्त तीनच पक्ष अस्तित्वात असतिल भाजप, शिवसेना UBT आणि कॉंग्रेस..कारण सत्ता गेली की शिंदे आणि अजित पवार गट टिकू शकत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार असतिल तर टिकेल नाहीतर सत्ता गेली की हा गट एकतर भाजपसोबत तरी जाईल किंवा कॉन्ग्रेस मधे विलीन होईल
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 2 сағат бұрын
​@@Shinde1999 बरोबर 💯
@detective4122
@detective4122 2 сағат бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे दोघांनी
@Christianbale-e4s
@Christianbale-e4s 2 сағат бұрын
Nahi bro shinde vatto tevda weak nahi even jarange patil silently supp karta shinde la tyache kiman 38 tari yetil ubt che tyanchahun kamich yenar baghun ghya
@manish7pute
@manish7pute 51 минут бұрын
मित्रा शिंदे शिवसैनिक आणि रक्ताचे कार्यकर्ते आहेत. शिंदे शिवसेना बनते तसे व्यक्ती आहेत. शिवसेना बाळासाहेबांमुळे नसते, शिवसेना कुठल्या चिन्हामुळे नसते, शिवसेना विचार आहे जो त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे जपला जातो. आणि ह्या घडीला तो जपण्याचे काम शिंदे करत आहेत मित्रा
@samadhankharat1007
@samadhankharat1007 2 сағат бұрын
तुमच्या सारखी उद्धव बाळासाहेब ठाकरे संपेल अशी कॅसिट 2004 पासूनच वाजत आहे पण स्विंग मात्र ठाकरेसाहेब जिकडे फिरवता तिकडे फिरतो म्हणून तुमच स्वप्न स्वप्न राहील हेच लोकसभेला पण दिसलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Shinde1999
@Shinde1999 2 сағат бұрын
2029 पर्यंत फक्त तीनच पक्ष अस्तित्वात असतिल भाजप, शिवसेना UBT आणि कॉंग्रेस..कारण सत्ता गेली की शिंदे आणि अजित पवार गट टिकू शकत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार असतिल तर टिकेल नाहीतर सत्ता गेली की हा गट एकतर भाजपसोबत तरी जाईल किंवा कॉन्ग्रेस मधे विलीन होईल.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Сағат бұрын
सत्ता जाणार नाही देशात मोदींची गॅरंटी तर महाराष्ट्रात देवभाऊ
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर Сағат бұрын
अजीत दादांना एकच पर्याय आहे वाट बघणे बाकी काही नाही.
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 2 сағат бұрын
शिवसेना कदीच संपणार नाही
@madhavramraopanchal9958
@madhavramraopanchal9958 Сағат бұрын
पत्रकारांने पत्रकारिता करावी ज्योतिषी होऊ नये लोकांच्या कंमेटला उत्तर दिले पाहिजे
@mazharkhan5324
@mazharkhan5324 2 сағат бұрын
Uddhav saheb la support kara
@Christianbale-e4s
@Christianbale-e4s 2 сағат бұрын
Kiti jagi Muslim candidate dila tyanni
@errahulmali7486
@errahulmali7486 3 сағат бұрын
अमित शाह बनिया, नरेंद्र मोदी बनिया, जेपी नड्डा ब्राह्मण BJP ची 99 जागावाली यादी आलीये 👉 माळी धनगर वंजारी यान्ना खुप कमी तिकिट मिळलीयेत त्यामुळे BJP 👉 ब्राह्मण बनिया जनता पार्टीला पाडा. OBC want Caste Census ✊✊✊✊✊✊✊
@GauravSarnaik-t1w
@GauravSarnaik-t1w 2 сағат бұрын
मोदी तेली obc
@errahulmali7486
@errahulmali7486 2 сағат бұрын
​@@GauravSarnaik-t1w Modi 👉 Modh Ghachi
@AyyoGamer
@AyyoGamer 2 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर महार , शरद पवार मुसलमान, उद्धव ठाकरे मुसलमान... OBC समाजाला काहीही किंमत या महार मुसलमानी पार्टी मधे नाही... भाजपला वोट द्या आणि महार मुसलमान आतंकवादाला धडा शिकवा..
@shubhamgawande949
@shubhamgawande949 2 сағат бұрын
Tu aurangya chi pilaval tujha kadi matra cha sambandh nahi mali Ani obc sobat
@anilshinde117
@anilshinde117 2 сағат бұрын
मोदी तेली आहेत (obc)
@bhu-i4g
@bhu-i4g 38 минут бұрын
बोल भिडू ची पूर्ण टीम ला सांगतो की राष्ट्रवादी कधी फुटलीच नव्हती 😂😂😂 उद्या दादा पुन्हा निवडून आलेल्या आमदारांना घेऊन मुळ राष्ट्रवादीत येणार
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 Сағат бұрын
बोल भिडु ला बघणं बंद करूया.... कंटाळा आला 😢
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 45 минут бұрын
🎉🎉❤🎉🎉
@omprakashgosavi
@omprakashgosavi 2 сағат бұрын
आधी 3 पक्षा च सरकार होत आता 6 ते सात पक्षाच सरकार नक्की च असेल 😂😂
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 3 сағат бұрын
५०-५० चान्सेस.
@kuldeepbagde9000
@kuldeepbagde9000 3 сағат бұрын
शिंदे गट संपणार 💯
@csb7007
@csb7007 3 сағат бұрын
जे नुकसान व्हायचं ते काँग्रेस आणि भाजप चच होणार बारीक पक्ष टिकून राहणार.... त्यांचे कमी झाले तर 4 5 आमदार कमी होतील पण भाजप आणि काँग्रेस चे निम्मे आतापतील
@Shinde1999
@Shinde1999 2 сағат бұрын
हे ह्यांना काय समजणार नाही, AC च्या रूममधून दिवसात 5-6 videos बनवुन फक्त एका विशिष्ट पक्षाचा narrative सेट करतात.
@mitz8852
@mitz8852 2 сағат бұрын
काँग्रेस आणि 80.... हास्यास्पद आहे आणि पवार आणि 60 ही शक्यता पण कमी आहे... 50 खूप तर खूप
@AyyoGamer
@AyyoGamer 2 сағат бұрын
आम्ही मुसलमान फक्त उद्धव जनाब सोबत.. Abdul Assembled 😊..
@mitz8852
@mitz8852 2 сағат бұрын
मस्त टोला आहे जनाब
@sohailbagban7165
@sohailbagban7165 2 сағат бұрын
Ka tu baap badal la ka😂😂😂😂
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Сағат бұрын
Gujrati dalal😂😂
@AyyoGamer
@AyyoGamer Сағат бұрын
@@sohailbagban7165 हो भाऊ, आपण सगळे मुसलमान बाप बदललेले आहोत, तेव्हाच Convert झालो ना.. जय मोहम्मद, जय बुल्ला....
@shubhamdhage6818
@shubhamdhage6818 29 минут бұрын
हिंदुह्रदयसम्राट सुपुत्र शिवसेनापक्षप्रमुख महाराष्ट्राच लाडक सुसंस्कृत नेतृत्व मा.श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🚩
@umeshkadam2523
@umeshkadam2523 2 сағат бұрын
Yedpat bhidu😂😂😂
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 сағат бұрын
काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण 5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) वाशिम जिल्हा काँग्रेस - रिसोड ठाकरे गट - वाशिम शरद पवार - कारंजा 8) अमरावती जिल्हा काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर ठाकरे गट - बडनेरा 9) वर्धा जिल्हा काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा शरद पवार - हिंगणघाट 10) नागपूर जिल्हा काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा शरद पवार - काटोल, ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम 11)भंडारा जिल्हा काँग्रेस - साकोली, भंडारा शरद पवार - तुमसर 12)गोंदिया जिल्हा काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव शरद पवार - अर्जुनी मोरगाव 13)गडचिरोली जिल्हा काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी 14)चंद्रपूर जिल्हा काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी 15)यवतमाळ जिल्हा काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी ठाकरे गट - दिग्रस शरद पवार - पुसद 16)नांदेड जिल्हा काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड शरद पवार - किनवट , लोहा ठाकरे - हदगाव 17)हिंगोली जिल्हा काँग्रेस - हिंगोली ठाकरे गट - कलमनुरी शरद पवार - वसमत 18)परभणी जिल्हा ठाकरे गट - परभणी, गंगाखेड, शरद पवार - जिंतूर काँग्रेस - पाथरी 19)जालना जिल्हा काँग्रेस - परतूर, जालना, शरद पवार - घनसावंगी, भोकरदन ठाकरे गट - बदनापुर 20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण ) काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री शरद पवार - गंगापूर 21बीड जिल्हा शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी 22)लातूर जिल्हा काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा शरद पवार - अहमदपूर, उदगीर 23)धाराशिव जिल्हा ठाकरे गट - धाराशिव, उमरगा शरद पवार - परंडा, काँग्रेस - तुळजापूर 24) अहमदनगर जिल्हा शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव ठाकरे गट - नेवासा, नगर शहर 25)सोलापूर जिल्हा काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माढा शरद पवार - पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, बार्शी ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर शेकाप - सांगोला 26) पुणे जिल्हा काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड, ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ 27) सातारा जिल्हा शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव ठाकरे गट - पाटण, माण काँग्रेस - कराड दक्षिण 28) सांगली जिल्हा काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा ठाकरे गट - खानापूर 29) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी शरद पवार - कागल, चंदगड ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी 30) सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे गट - कुडाळ, कणकवली शरद पवार - सावंतवाडी 31) रत्नागिरी जिल्हा ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली शरद पवार - चिपळूण 32) रायगड जिल्हा ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल शरद पवार - श्रीवर्धन शेकाप - पेण, उरण, 33) पालघर जिल्हा कम्युनिस्ट - डहाणू ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा काँग्रेस - वसई शरद पवार - विक्रमगड वरील प्रमाणे जागावाटप हे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार आहे.
@dnyneshwarthite6539
@dnyneshwarthite6539 2 сағат бұрын
बोल भिडु म्हणजे भाजपा चार प्रोपोगेंडा चालवतात😂😂😂
@sudeshtendulkar-ky8lj
@sudeshtendulkar-ky8lj Сағат бұрын
Ho madam tumhi tyachi chinta karu naka kahi jhala tari ubt samphnaar nahi.
@bharat2652
@bharat2652 2 сағат бұрын
वेळ आली तर ubt किंवा अजित पवार यापैकी एक जण मुख्यमंत्री होऊ शकतो. दोघा पैकी एकाने जरी 40 च्या पुढे सीट आणल्या तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. आणि मुख्यमंत्री कोण घोषित न केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला तर नवल नाही
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Сағат бұрын
शेवटी निकाल असा लागणार की, एक नाथला दुःखविने मुळे हे सर्व महाभारत घडल ,,,,7.5 वर्ष लांब गेले
@omichavani7423
@omichavani7423 Сағат бұрын
Tuja channel nkkich sanpel 💯🚩
@manojw3621
@manojw3621 2 сағат бұрын
बकवास व्हिडिओ बनवताय. येणार तर महाविकास आघाडी पण तुम्हाला पाकीट मिळाले म्हणून तुम्हाला महायुती येतेय ची केसेट वाजवायला सांगितले. जरा गावागावात फिरा आणि बघा काय परिस्थिती आहे
@dr.dineshgodase9849
@dr.dineshgodase9849 Сағат бұрын
Planted news
@sagarhiwale8346
@sagarhiwale8346 2 сағат бұрын
Me roj bolto ani ajj pan tech boltoy he channel ne vishwas kadhich gamavlay😅😅😅.
@TechnoGeek7
@TechnoGeek7 9 минут бұрын
ही बाई लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप बाजूने बोलायची..आणि आता पण तेच.. म्हणजे बरोबर होणार😂
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj Сағат бұрын
काहीही झालं तरी टरबूज येणार नाही
@udaydambarchor
@udaydambarchor Сағат бұрын
अजित पवार दिसतायत म्हणून सोबतीला वंचित घेऊन पक्ष टिकवाव
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 2 сағат бұрын
Bol bhidhu shinde paise charle ahet ky are uddhav thakery ahet te maharashtra baap ahet🎉🎉🎉🎉
@maheshnavale3017
@maheshnavale3017 37 минут бұрын
बोल पैसे घेऊन एवढी लायकी नाही कोणता पक्ष राहील कोणता पक्ष संपेल सांगायची😂
@sambhajigore1566
@sambhajigore1566 6 минут бұрын
Swing हा मनोज जरांगे चा असेल!
@nil_rv_4924
@nil_rv_4924 Сағат бұрын
60 वर्ष BJP supporter ने Indi alliance ला सहन केल, मोदी येऊन आता कुठ फक्त 10 वर्षच झालेत, तरी यांना "लोकतंत्र खतरे में", "संविधान खतरे में", "EVM में गड़बड़" अस सगळं वाटायला लागतं, फक्तं Indi alliance आणि एका परिवाराची गुलामी म्हणजे लोकतंत्र नसत रे Indi alliance च्या हातून मूर्ख बनणाऱ्या माझ्या मित्रांनो🙏
@balajigite8567
@balajigite8567 Сағат бұрын
खूप विचार करून व्हिडीओ बनवता माहीती आहे पण ज्या खऱ्या शिव सेने ला भाजप चे सर्व लोक संपवू नाही शकले त्याला हा एक व्हिडिओ काय संपवणार आणि सांगायचे झाले तर मी एक कट्टर भाजप कार्यकर्ता आहे पन मागच्या 2 वर्षात माझ्या मनातून उतरून गेला तो पक्ष आणि गद्दार ना सपोर्ट मी करू शकत नाही माझं मत हे मशाल ह्या चिन्हा वरतीच असेल माझ्या वतीने माझ्या परिवाराचे सुद्धा....आम्ही असल्यावर तुम्ही विचार नका करू खरी शिवसेना संपवण्याचा
@yogeshghuge968
@yogeshghuge968 56 минут бұрын
मिधे bjp पेशा ओरिजनल सेना 💯 बेस्ट आहे.
@Invincible1332
@Invincible1332 2 минут бұрын
मोरेंची आरती ❌ शिंदेंची भरती ✅
@Invincible1332
@Invincible1332 2 минут бұрын
😂
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Сағат бұрын
उबाठा गट नामशेष होईल खरी शिवसेना शिवसेना प्रमुख शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उदयास येईल ☝️👍
@MarathiRuchi
@MarathiRuchi 2 сағат бұрын
दिवाळी शुभेच्छा : दिवाळी २०२४ मराठीत शुभेच्छा, संदेश | Happy Diwali Wishes in Marathi | Marathi Ruchi Blog
@Swing2596
@Swing2596 2 сағат бұрын
विधान सभेनंतर बोल भिडू संपेल😅
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Сағат бұрын
Me tar 2004 pasun.. hi nivdnuk shivsenecha athitvachi asel asa aikun aikun kantalo ata😂😂
@RohiniRawat-o6c
@RohiniRawat-o6c 2 сағат бұрын
किती पैसे घेता BJP पक्षा कडून 1 video चे BJP चे बोल बोलणारा भिडू😂
@undefinedindia4779
@undefinedindia4779 Сағат бұрын
Rajkarnat konihi sampat naste.
@Maneesh-nt5bx
@Maneesh-nt5bx 3 сағат бұрын
@amitrakshe5773
@amitrakshe5773 Сағат бұрын
75 takke kahipan sangtat
@Avi_s1990
@Avi_s1990 Сағат бұрын
EVM thravnar ki maharashtracha महामहिम कोण होनार😊
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 22 минут бұрын
MVA ❤
@missionaarakshan4260
@missionaarakshan4260 2 сағат бұрын
Patil❤❤❤
@shubhamphotos1287
@shubhamphotos1287 2 сағат бұрын
Bjp bidhu😂
@AslamShaikh-cw6vz
@AslamShaikh-cw6vz 8 минут бұрын
Madam Maha vikas aaghadi madhe he hou shakat nahi, pan ha maha yutit possibility aahe BJP use and through sathi olakhli jate.
@Drshrikantk84
@Drshrikantk84 Сағат бұрын
Ncp dada
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 17 минут бұрын
Arti shiv sena hi fakta udhav thakrey nahi ahe ti Marathi mansachi Ani savidhanik mulya zapnari lokanchi sena ahe Ani amhi Marathi lok amchya desha cha savidhan vachwnya ha Purna praytna karnar shevti lok mat sarvopari
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 2 сағат бұрын
तुमचे विश्लेषण चुकीचे
@WeAreCaptain
@WeAreCaptain 2 сағат бұрын
🍌 ल्या शांत बस
@निसर्गराजा
@निसर्गराजा 2 сағат бұрын
मराठा नीति भूमिका विसरलात 😡
@kiranrathod5491
@kiranrathod5491 Сағат бұрын
उध्दव पूर्ण पणे संपला आहे.
@harishm444
@harishm444 58 минут бұрын
सत्ता नसताना एकनाथ झीरो आहे.
@vinodahiwale1783
@vinodahiwale1783 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे ची शिवसेना संपेल
@neerajk4351
@neerajk4351 2 сағат бұрын
Sharad pawar che channel Narrative fix Sharad pawar and zarangr great manase tari ४ vela CM Tari Maharashtra no १ nahi
@avi9312
@avi9312 2 сағат бұрын
Mala bol bhidu viklela vatoy atta
@harshupatil1889
@harshupatil1889 32 минут бұрын
Wrong anyalesis
@tusharsurve5462
@tusharsurve5462 2 сағат бұрын
बोल भिडू तुम्ही फक्त त्या मर्डर वाला सस्पेन्स स्टोरी ची माहिती चांगली देता आणि तेच दाखवत जा बाकी नको नाही जमत तुम्हाला
@BhupEndrAedit-lf1uo
@BhupEndrAedit-lf1uo 2 сағат бұрын
Coming महा युती... अजित पवार Out !!
@arjuncjajshs
@arjuncjajshs 14 минут бұрын
Udhaav thakrech naav ghetlyashivay bolubhiduche view’s shaatpan yenar nahit tymule purepur vapar kara 😂😂😂😂
@nitinhande06
@nitinhande06 31 минут бұрын
Shinde la visrla ka bhau etka chatu pana thik nhi😂😂😂
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 сағат бұрын
आता फक्त पाटील एकच नाव
@Majalgaonofficialhandle
@Majalgaonofficialhandle 2 сағат бұрын
😂 hai 🤗
@shailendrakonde6996
@shailendrakonde6996 2 сағат бұрын
Bol bhidu la kiti paise ale
@comedyking4892
@comedyking4892 2 сағат бұрын
संजय राऊत सारखा माणुस असल्यावर शिवसेना संपवायला दुसऱ्या कोणत्या गोष्टींची गरज आहे 😂😂
@shravanjadhao6301
@shravanjadhao6301 Сағат бұрын
Bjp ne paise dile vatate thakare chya virodhad bolnyasathi
@dhirajparshuramkar9724
@dhirajparshuramkar9724 2 сағат бұрын
Je manush mahavikas aaghadi jiknar ashi comment kartat tyanchi haal hariyana madhe congress sarkh hoil
@vipulgaikwad2876
@vipulgaikwad2876 Сағат бұрын
Ha ala 400 par vala Popat🤣🤣
@gratifiedsoul2914
@gratifiedsoul2914 13 минут бұрын
Godi media KZbin channel aahe hey....BJP chi supari ghetli aage hyannai.... ठाकरेंना संपवणे शाहच्या बापालाही शक्य नाही
@prafulbelephotography8415
@prafulbelephotography8415 2 сағат бұрын
तुजी लायकी. किती आणि तू बोलते किती
@ashokvhatkar7380
@ashokvhatkar7380 Сағат бұрын
Uddhav thakre kadhi sampnar nahi Jai maharashtra kay faltu video banvata
@KidsIndia4
@KidsIndia4 Сағат бұрын
Kuthun he gyan yetoy he tumhala Tumhi story writer bana
@dattabhalekar5131
@dattabhalekar5131 16 минут бұрын
किती पैसे घेतले भाजपकडुन विडियो बनवायला. लाजा बाळगा जरा
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 2 сағат бұрын
दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष मविआत संपू शकतो. कारण बदललेल्या अर्थात यु टर्न मारलेल्या भुमिका यामुळे धड कुठला जनाधारच शिल्लक राहिला नाही. तेच अजितदादा पवार यांचे. उदाहरण तुम्ही लोकसभा निवडणूक म्हणून विचार करा. फार काही नाही
@ramakant6304
@ramakant6304 Сағат бұрын
उध्दव ठाकरेचे सपोर्टर काहीही म्हणोत ठाकरेंना स्वतःची असा जास्त मतदार राहीलेला नाही ते परावलंबी आहेत.
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 сағат бұрын
वारं फिरलंय, हिरवीसेना फक्त बोलघेवडा पणा कटू शकते
@a.b8882
@a.b8882 57 минут бұрын
Uddhav thakre kharch ekte ladhle pahije jast seats nivdun yetil
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 101 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 101 МЛН