No video

चंदन लागवड

  Рет қаралды 29,079

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

Күн бұрын

चंदन लागवड#शेतकरी अनुभव#Sandalwood Cultivation# Malia dubia#मिलिया डुबिया
रेनापूर तालुक्यतिल दोन शेतकऱ्यांनी चंदन लागवडीचे अनुभव कथन केले आहे
अधिक माहितीसाठी आपण त्यांचेशी संपर्क करु शकता
चंदन लागवड हा आपल्यासाठी नवीन विषय आहे. आपल्याकड़े त्याचे फ़ारशे संशोधनपण नाही
त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी तांत्रिक मर्गदर्शन घेउनच लागवडीचा निर्णय घ्यावा
TheInstitute Of Wood Scince And Technology, Bengaluru, Karnatak येथे चंदन लागवडीवर संशोधन झाले आहे. या संस्थेसी आपण संपर्क करावा, शक्य असेल तर प्रत्यक्ष भेट देउन माहिती घ्यावी आणि नंतरच चंदन लागवडीचा निर्णय घ्यावा
माधवराव चव्हाण 7499135273
rajkumar दाडगे 8888303800

Пікірлер: 36
@rajendrathakare7304
@rajendrathakare7304 26 күн бұрын
मिलिया डूबिया जास्ती जोरात बाढ़ते, त्याला छाटा लागते, सावली पड़ली नाही पाहिजे, चंदनले उन लागली पाहिजे
@ShrimantBaliraja
@ShrimantBaliraja Жыл бұрын
1 Number Anna👑✌
@prakashyadav6471
@prakashyadav6471 10 ай бұрын
वन विभागाशी संबंध असल्याने कृषी विभागाला कळविण्याची गरज काय?
@p.9094
@p.9094 Жыл бұрын
किती वर्ष झाली याची जाडी 3 ते 4 इंच फक्त वाढलंय, गाभा काय घंटा असणार,
@user-ep2gi3rm3i
@user-ep2gi3rm3i Жыл бұрын
Fail aahe ha plot. Karan milidua ha chandanach host nahich
@dnyaneshwarpatil321
@dnyaneshwarpatil321 Жыл бұрын
अण्णा जळगाव. मिलीया डुबिया चंदन लावलेला 12.15... सावलीमुळे वरचे शेंडे. मिलीया डुबिया चे.. काढावेत.. का तीन वर्षे पूर्ण झाले
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
नको
@SwapnilPawarcsn19
@SwapnilPawarcsn19 Жыл бұрын
Dyaneswar patil no dya tumaca
@tusharbhadke7972
@tusharbhadke7972 Жыл бұрын
मी सांगतो काडा नाहीतर नंतर पचाताप होईल मेलीया दुबिया हे महत्वाच पीक नहीं चंदन हे पीक important he tyala japa
@tusharbhadke7972
@tusharbhadke7972 Жыл бұрын
शेंडे काडले तर उन भेटेल चंदणाला
@rajendrarupanavar6118
@rajendrarupanavar6118 8 ай бұрын
रोप कुठ भेटतय
@dinkarmagar6569
@dinkarmagar6569 Жыл бұрын
अण्णा चंदन लावून पाच वर्ष झाली मिले डुबिया कटिंग झाली आहे आता सागवान लागवड केली सागवान लागवड योग्य राहील का
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
चंदनसाठी सतत जीवंत होस्ट हव एक तोडुन दूसरा लवाता येत नाही
@user-ep2gi3rm3i
@user-ep2gi3rm3i Жыл бұрын
Khari mahiti pahije asel tar dr nitin patel yanche video bagha. Ashe khote video baghun sheti karu naka
@yashwantkendre2211
@yashwantkendre2211 7 ай бұрын
नंबर मिळलका मि नांदेड चा आहे
@user-ep2gi3rm3i
@user-ep2gi3rm3i 7 ай бұрын
@@yashwantkendre2211 Google la search kar nitin Patel sandalwood farming
@dnyanobashirure9388
@dnyanobashirure9388 2 ай бұрын
होस्ट प्लान्ट म्हणून,मिलिडुबिया आणि कडूनिंब यापैकी कोणतं चांगलं
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 2 ай бұрын
दोन्ही चालतात
@rajendrathakare7304
@rajendrathakare7304 26 күн бұрын
कडु निंब
@mobilekadam
@mobilekadam 8 ай бұрын
होस्ट प्लांट तुमच्या मुख्य पिकावर (चंदन) सावली देत ​​आहे... जे चुकीचे आहे
@user-ep2gi3rm3i
@user-ep2gi3rm3i Жыл бұрын
Khoti mahiti deo naka krupaya. 😢😢😢
@bapuraojagdambe3709
@bapuraojagdambe3709 8 ай бұрын
चंदनाला होश प्लंट म्हणून सागवान लावलं तर चालेल का
@umeshpawara1310
@umeshpawara1310 26 күн бұрын
हा प्रश्न मला पण आहे
@dnyaneshwarpatil321
@dnyaneshwarpatil321 Жыл бұрын
तीन वर्षाच्या चंदन. मिलीया डुबिया ला किती दिवसात पाणी
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription Box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला
@tusharbhadke7972
@tusharbhadke7972 Жыл бұрын
Fail aahet दोन्ही प्लॉट मिलिया डुबिया मूळ.... आणि जेवढे वर्ष झालेत त्या नुसार प्रगती झालीच नहीं
@atmaramchate1720
@atmaramchate1720 Жыл бұрын
लातूर मध्ये चंदनाचे रोपे कुठे कुठे भेटतील
@surajgaikwad8617
@surajgaikwad8617 Жыл бұрын
Yancha Mobile no. Milel ka Doghanchahi
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे
@kalyanghodke9088
@kalyanghodke9088 9 ай бұрын
यांचा मोबाईल नंबर मिळवावो...
@sidhurathod8197
@sidhurathod8197 4 ай бұрын
Sir contact namber dyana
@balajikendre7742
@balajikendre7742 3 ай бұрын
Contact no dya
@paragmane-fh6wv
@paragmane-fh6wv 3 ай бұрын
Sir contact number dyana
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 21 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 84 МЛН
कायदेशीर चंदन लागवड चंदन तोडनी परवाना उत्पन्न किती कोटी
28:42
लाखाची शेती वनशेती या शेतीत फक्त फायदाच
18:47
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 95 М.
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН