Пікірлер
@prashantjoshi4022
@prashantjoshi4022 3 сағат бұрын
🙏सर. आपला नंबर मिळाला तर आपणांशी बोलता येईल.
@PandurangFhuke
@PandurangFhuke 4 сағат бұрын
कोरडवाहू पद्धतीमध्ये कशी करायची एसआरटी
@vikaskharat6606
@vikaskharat6606 6 сағат бұрын
सर नमस्कार श्री एम.बी.पाटील सर आणि आपल्या या युट्यूब चॅनलमुळ माझे १४ वर्षांपासूनची २५० मोसंबी झाडं २०२३ साली काढता काढता वाचले आणि आज त्यावर २० टनांपर्यंत मोसंबी आहे धन्यवाद सर
@PandurangFhuke
@PandurangFhuke 6 сағат бұрын
आपल्याला एसआरटी मध्ये कापूस पीक लागवड करायची आहे पहिल्या वर्षी का खत कसे द्यायचे त्याचे व्हिडिओ दाखवा आपला ट्रेनिंगचा कार्यक्रम कसा असतो ते सांगा
@Dilipkhade-uj5xh
@Dilipkhade-uj5xh 9 сағат бұрын
खरबूज ल बसवले च लागतो का
@PrasadBhosale-vq6kc
@PrasadBhosale-vq6kc 10 сағат бұрын
Nice saheb ❤
@jivanparihar7208
@jivanparihar7208 11 сағат бұрын
NA mhanje ky sir...
@Gmgm189
@Gmgm189 Күн бұрын
प्रोजेक्ट चांगला आहे पण आर्थिक गणित जुळत नाही
@prafullaubhad5094
@prafullaubhad5094 Күн бұрын
अमरावती/अकोला मिळते का
@bhagwanshinge7212
@bhagwanshinge7212 Күн бұрын
आपला मो न पाठवा
@BabanKakde-ti4xs
@BabanKakde-ti4xs 2 күн бұрын
गोदावरी 2013/41 बियाणे निर्मल ब्रँड चे लेबल लावून मार्केटिंग करून डुप्लिकेट बियाणे लाल तूर मिक्स मिळाले त्यावर मोटे सर यांनी लक्ष द्यावे
@UrbanShepherds
@UrbanShepherds 2 күн бұрын
With due respect sir, start video in Marathi . Maharashtra is leading in agricultural advancement so you will get better viewership in Marathi
@BabanKakde-ti4xs
@BabanKakde-ti4xs 2 күн бұрын
गोदावरी तुरीचे बियाणे ओरिजनल मिळत नाही काळा बाजारात विकून भेसलं डुप्लिकेट बियाणे विक्रीसाठी 320 किलो भावाने मोंड्यात विकतात त्या मध्ये लाल तूर मिक्स करून दुकानात पाठवतात व शेतकऱ्याची फसवणूक गोदावरी 2013-41 बोगस बियाणे दिले जाते यावर मोटे सर यांनी लक्ष द्यावे ही माझी तक्रार आहे उत्तर देणे
@sagarpatil97
@sagarpatil97 2 күн бұрын
कुट भेटेल
2 күн бұрын
हे वाण जानेवारी महिन्यात लावले ते हिरवी विकायला चालेल का?
@sabajirane5716
@sabajirane5716 2 күн бұрын
डॉक्टर साहेब श्री. नौशाद पठाण साहेब याचा मोबाईल नंबर मिळावा ही विनंती.
@mahadujadhav5174
@mahadujadhav5174 2 күн бұрын
पत्ता सांगा नि तुम्ही पोल कोणता वापरला
@bharatpatil1140
@bharatpatil1140 2 күн бұрын
कुठे मिळेल
@smhatre3496
@smhatre3496 2 күн бұрын
How much money you have got for marketing Shyadri Farm? Can you disclose it.
@anilgharge8362
@anilgharge8362 3 күн бұрын
आमच्याकडे गोल आड आहेत
@krushnatambe2604
@krushnatambe2604 3 күн бұрын
असाच आड जेकटेवाडी, ता - परांडा, जि - धाराशिव (उस्मानाबाद) या ठिकाणी आमच्या शेतात गट नंबर/सर्व्हे नंबर 15अ मध्ये असून, हा आड 1351 F म्हणजेच ई. सन 1941 मध्ये बांधण्यात आल्याची नोंद असून हा आड 70 ते 80 फूट खोल आहे.
@shivajishetake4038
@shivajishetake4038 3 күн бұрын
खुप छान 🌹🙏🚩
@gorobabhosale368
@gorobabhosale368 3 күн бұрын
15 15 15 , मायक्रोसोल, व ह्यूमिक एकत्र वापरू शकतो का . वापर ले तर त्याचे प्रमाण फवारणी 15 ली पंपाला किती वापरावे लागेल .
@umeshgalhat4232
@umeshgalhat4232 3 күн бұрын
Kapashi kaldni nantar unaldat bed futat nahi ka
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 3 күн бұрын
आमच्या विदर्भात्नी नाईतं.
@krushnatambe2604
@krushnatambe2604 3 күн бұрын
@@bhaiyyalalthakur3350 विदर्भात निजाम राजवट नव्हती
@gaffarsayyad5680
@gaffarsayyad5680 3 күн бұрын
Unni sathi konta aushad wafarla
@shaantaramchathe9996
@shaantaramchathe9996 3 күн бұрын
khup khup dhanyavad
@e.p.budhwant8867
@e.p.budhwant8867 4 күн бұрын
Safari Man किती बोलतो मध्ये
@SubhashGejge
@SubhashGejge 4 күн бұрын
ऊस लावायचे असेल तर
@DimpalItankar-x1x
@DimpalItankar-x1x 4 күн бұрын
जी.चंद्रपुर ता. ब्रम्हपुरी मिलु शकेल का, ऑनलाइन डिलीवरी उपलब्ध आहे का सर
@durgachalakh5556
@durgachalakh5556 4 күн бұрын
Biyane kuthe milte
@durgachalakh5556
@durgachalakh5556 4 күн бұрын
Yachi vikri kuthe hote
@durgachalakh5556
@durgachalakh5556 4 күн бұрын
Wardha jilyat hoil ka
@durgachalakh5556
@durgachalakh5556 4 күн бұрын
Kehva lavlya jata
@shantanusanjayraoraut3362
@shantanusanjayraoraut3362 4 күн бұрын
Contact number pahije hota biomix bolavanya karita
@SanviDeshmukh-h4i
@SanviDeshmukh-h4i 4 күн бұрын
Ha manus bahutek nijam asawa warn varan karun rahila nijam la sare sarkhech hote
@rnpatil2708
@rnpatil2708 4 күн бұрын
सर नमस्कार मी आपला हा कार्यकरम बघीतता मला रोपे हवी आहेत वत्यांचा भाव काय
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 4 күн бұрын
ड्रिप करिता सविस्तर व्हिडिओ असावा.
@AbhishekToradmal
@AbhishekToradmal 4 күн бұрын
Price kiti ahe
@sachinmate5454
@sachinmate5454 4 күн бұрын
Thank you sir
@SuvarnaKorde-q8q
@SuvarnaKorde-q8q 5 күн бұрын
धन्यवाद, दादा,धन्यवाद. खुप चांगलं शेतं दाखविले.
@SiddheshDeshmukh-v3b
@SiddheshDeshmukh-v3b 5 күн бұрын
Most of people from Maharashtra remember Nizam as a ruler who had done lots of atrocities on Hindus by using razakaar. It may be having some elements of truth, but above water wells created during his regime in draught prone areas was one of masterpiece of wellfare measures by his kingdom. 👍👍👍👍👍
@vasantjadhav2527
@vasantjadhav2527 5 күн бұрын
यामधे नायट्रोजन बॅक्टेरिया मिक्स न करता त्या पॅकेटमधेच अलग छोटि पॅकेट करन दिले तर द्राक्षे बागायदारांना हुकमी एक्का भेटला असता सर
@dhananjaypatil3340
@dhananjaypatil3340 5 күн бұрын
सर नमस्कार, आम्ही २०१८पासून रेशीम कोष उत्पादन घेतो, अळ्यांनी पाला खाऊन उरलेल्या काड्या जाळून टाकत होतो.... कारण भिती अशी वाटते की....जर अळ्यांवर काही रोगराई आलेली असेल आणि जर काड्या जाळल्या नाही तर त्या रोगराईचे जंतू पुन्हा दुसर्या बॅचला त्रासदायक ठरू शकतात.... परंतु आपण दिलेल्या माहितीनुसार उरलेल्या काड्यांचे आच्छादन केले तर सेंद्रिय कार्बन, जमिनीत ओलावा नक्की वाढेल हे जास्त महत्वाचे वाटते.... छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद, शेतकरी घोडके यांना शुभेच्छा ..
@Shrajul0733
@Shrajul0733 5 күн бұрын
Aamchya gavat pn aahe Parewadi Paranda dharashiv
@devanadPajai
@devanadPajai 5 күн бұрын
अकोला जिल्ह्यामध्ये बियाणे मिळेल का
@ANNU_77-d2p
@ANNU_77-d2p 5 күн бұрын
Tai tumacha no dhya
@KallappaKattimani-m3t
@KallappaKattimani-m3t 5 күн бұрын
Ko
@sunilkumaroza8409
@sunilkumaroza8409 6 күн бұрын
डॉ.मोटे सर ऐतिहासिक आडा बाबत उत्कृष्ट माहिती
@sunilkumaroza8409
@sunilkumaroza8409 6 күн бұрын
मोटे सर ऐतिहासिक आडा बाबत उत्कृष्ट माहिती धन्यवाद.