No video

चपाती-भाकरी कोणत्या तव्यात छान बनते? कोणता ताव रोजच्या वापरात असावा?

  Рет қаралды 691,050

Trupti's Kitchen Katta

Trupti's Kitchen Katta

Күн бұрын

नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
Instagram : / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta

Пікірлер: 370
@alpanaabhyankar8652
@alpanaabhyankar8652 5 ай бұрын
मॅडम लोखंडाचा तवा वापरताना गॅस वर आधी अगदी छोटा लोखंडाचा एक तवा ठेवा.त्या वर मोठा तवा ठेवा .म्हणजे मधल्या भागात तवा जास्त गरम होणार नाही आणि पोळीला डाग पडणार नाहीत
@neharajwade197
@neharajwade197 Жыл бұрын
चांगली माहिती आहे.👍पोळीसाठी मी नेहमीच लोखंडी तवा वापरते.एक सजेशन द्यायला मला आवडेल.पोळी भाजताना लोखंडी तव्याखाली मध्यभागी एक छोटा पत्रा गोलाकार कापून ठेवावा. ही खूप जुनी पद्धत आहे आणि आमच्या खेडेगावात वापर करतात. माझी आई नेहमी असं करत असे.
@urvipingale6929
@urvipingale6929 Жыл бұрын
Hello Neha mam I am finding solution for iron tawa problem , I got it in ur comment. But how exactly u put small patra in centre of iron tawa pls share details or vedeo , I will be very much thankful for this Thanks for ur comment too
@manishaborate2696
@manishaborate2696 Жыл бұрын
हो ताई,ऍल्युमिनियम भांडी वापरायची कमी केल्यापासून माझे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि खूप छान माहिती दिली आहे👍🙏.... आपले पुर्वजच योग्य सांगायचे, त्यांना हे सगळे लाभ माहिती होते.
@sakhamilind
@sakhamilind Жыл бұрын
मातीचा तवा, म्हणजे खापराचा तवा यावर भाजलेली चपाती-भाकरी या वर ही विडिओ बनवा. आणि हो स्टीलचा तवा किंवा प्लेटवर एकदा चपाती -भाकरी बनवुन पहा. चपाती ची चव खुप वेगळी लागते खरंतर ती चवदार लागते. पण ती महिन्यात एकदा दोनदा बदल म्हणून खावी. 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹🌹 खुप छान माहिती दिली. अशाच प्रकारे, घरगुती वापराची भांडी यावर ही प्रकाश टाका. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍🙏 ऐड करत आहे.....जर मध्यभागी भाकरी करपत असेल तर, किंवा तवा मध्ये जास्त गरम होत असेल तर, आणि भाकरी मध्ये जास्त करपत असेल तर तवा गरम झाला की खाली दुसरा तवा ठेवणे किंवा लोखंडी पत्रा ठेवणे. किंवा मग नवीन जाड बुडाचा तवा विकत घेणे. बिडाचा तवा, बदल ही माहिती मिळवुन दिली तर बरे होईल खूप एकलेले आहे. आणि हो बाहेर फिरायला गेला तर नदीकाठी काही विशिष्ट पद्धतीचे दगड असतात. शिरगोळ्या सारखे, त्यावर ही चपाती व भाकरी भाजता येते. चल ही वेगळी लागते. खास करून सहलीला गेल्या हा दगडाचा तवा वापरायचा असतो. पण हा दगड फार मुश्कील ने मिळतो. आपण खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आपले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sakhamilind
@sakhamilind Жыл бұрын
🙏🙏 धन्यवाद 🙏🌹👍👍
@pritikothari475
@pritikothari475 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे लोखंडी तवा वापरण्यासाठी उत्तमच. फक्त त्यावर चपाती भाजताना मध्यभागी थोडीशी भाजली गेली की घडी घालून काठ मध्यभागी आणून भाजून घ्यावे
@manojsutar50
@manojsutar50 Жыл бұрын
मी लोखंडी तवाच वापरते,तुम्ही सांगता तो प्रॉब्लेम मला पण येतो पण चव छान येते याच तव्यावर मी डोसा आणि उत्तपा करते आपण सांगितलंत ते खरं आहे सवय झाली की जमते
@jitendragosara5401
@jitendragosara5401 Жыл бұрын
मी तर तीन नंबरचा तवा वापरात तेरा वर्षांपासुन वापर करते मला तर दुसरा तवा जमत नाही मी जेव्हा चपात्या करते तेव्हा मी पहिला स्लो गॅस करते नंतर फास्ट त्यामुळे माझ्या चपाती करपत नाही पहाटेचे पाच वाजता अर्धा पाऊण तास तरी मला चपाती करायला लागतात एकही चपाती करपत नाही पण तवा थोडा लाल होतो या चपात्या रात्री पण आम्ही खाऊ शकतो कडक होत नाही चपाती कधी पण चपाती करायला असेल तर गैस कमी जास्त करायचा शुभ दुपार मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatikanade454
@swatikanade454 Жыл бұрын
खूप छान,आरोग्य टिकून राहण्याचा उत्तम मार्ग सांगितलात,🙏🏻🌹👌🏻👏🏻
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 5 ай бұрын
धन्यवाद ताई, आपण तव्याबद्द्ल खूप उपयुक्त माहिती सांगितली.
@jayshreepatil6794
@jayshreepatil6794 Жыл бұрын
हार्ड आनोडाईझ्ड चा तवा मी दहा वर्षा पासून वापरते आहे.अजूनही व्यवस्थित आहे.नाॅनस्टीक चा वापर मी फक्त डोशासाठी वापरते.लोखंडी तव्यावर मी चपाती, भाकरी करते खूप छान होतात.अल्युमिनियम चा वापर मी करत नाही.
@Anupamapatil453
@Anupamapatil453 Жыл бұрын
डोसे बीडाच्या तव्यावर उत्तम होतात Nonstick avoid केलेलेच बरे
@sheetalmahapadi8977
@sheetalmahapadi8977 Жыл бұрын
Aluminoum chya aiwji kuthli bhandi vaprta tumhi
@jyotikad8674
@jyotikad8674 Жыл бұрын
Hard anodized tawa saf kasa thevaycha te sanga
@salonishirdhankar9359
@salonishirdhankar9359 Жыл бұрын
नमस्कार ताई मी सुद्धा भाकरी लोखंडी तव्यावर करते चपाती कधी कधी करते कारण लोखंडी तव्यावर चपाती पटकन भाजली जाते आणि डार्क होते, मग हल्ली मी हार्ड आनोडाईएड चा तवा वापरते पण त्यावर तेलाने साईड ला लवकर काळे होते ते नीट क्लीन कसे करावे तुम्ही दहा वर्षापासून वापरत आहात म्हणून विचारले
@nilamjadhav18
@nilamjadhav18 Жыл бұрын
@@salonishirdhankar9359 तवा चांगला गरम करून तारेने घासावा... तेलाचे डाग निघून जातात
@chintamanthakare3401
@chintamanthakare3401 Жыл бұрын
ताई, नमस्कार तव्या बद्दल ऊपयुक्त व चांगली माहिती आपण या व्हीडीओ तुन दिली आपले मनापासुन आभार खुप खुप धन्यवाद
@sureshlagvankar2977
@sureshlagvankar2977 Жыл бұрын
Cast Iron तव्याची महिती असतीतर चांगल झाल असत. 👌👊😍
@maanojsurve1371
@maanojsurve1371 Жыл бұрын
Cast iron tawa is also good and healthy.
@nehaachrekar5144
@nehaachrekar5144 Жыл бұрын
माझ्याकडे बिडाचा तवा आहे खूप वर्षापासून वापरते आहे चपाती खूपच सुंदर भाजली जाते व चवीलाही खूप छान लागते
@sudhir2282
@sudhir2282 Жыл бұрын
I think I will have to learn Marathi because this video is full of useful information
@Sumitrabappu
@Sumitrabappu Жыл бұрын
yes in this video information about pans are given four pans it has aluminum iron and non stick pan it says iron pan is good to use. but as on my experience this pan heats only in center on gas top and all over on chul(stove) top.
@annunikam844
@annunikam844 Жыл бұрын
Ho mazi hi chapati karpte madhech karan lokhamdi Tavares aslyamule but I am happy ki te sharirasathi changal aast😊
@rekhakole3229
@rekhakole3229 2 ай бұрын
लोखंडाच्या तव्यावर चपाती भाजताना काठ भाजण्यासाठी चपाती मधून दुमडून भाजावी दोन्हीकडचे काट उलट पलट केल्यास चांगले भाजतात
@rajanishrigandhi-qm3yv
@rajanishrigandhi-qm3yv 2 ай бұрын
Khup Chan mahiti ahe Dhanyawad
@pradnyaj6466
@pradnyaj6466 Жыл бұрын
Khup chan mahiti digital tumhi. Lokhand tawa tapavatana temperature midium gas ver thevala ter survatila tel kiva tup lavayachihi garaj naste Fulke khup chan banana. Thanks for your knowledge .
@amruta2359
@amruta2359 22 күн бұрын
ताई मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने चपाती केली.खूप मऊ झाली. चपाती मध्यभागी करपत असेल तर चपाती दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर चपातीप फोल्ड करून शेकली तर कडा देखील शेकल्या जातात
@manjiriraut305
@manjiriraut305 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती..👍🏻 व्हिडिओत चपातीकरिता कुठल्या गव्हाचे कणिक वापरले आहॆ..?
@komaldharje2495
@komaldharje2495 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili me capati aani bhakari sudha lokhandacya tavyavarc karate khup chan hotat
@meenakshigaikwad5211
@meenakshigaikwad5211 Жыл бұрын
छान उपयुक्त माहिती सर्वांना सांगितली. 👍
@vijaykumardahisaria7325
@vijaykumardahisaria7325 Жыл бұрын
छान माहिती दिल्या बद्दल तुमचे आभार
@madhaviraut46
@madhaviraut46 4 ай бұрын
Khup chaan mahiti dili dhanyawad
@TukaramArt
@TukaramArt Жыл бұрын
खुप छान विडीयो बनवुन माहिती दिली तुम्ही धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹👍
@kaustubhgaikwad6073
@kaustubhgaikwad6073 Жыл бұрын
माझ्याकडे हे सर्व तवे आहेत...पण ॲनोडाइज्ड तवा मी १०वर्षे आणि माझ्या सासूबाई १५वर्षे वापरतात...कोटींग गेले नाही... त्याच्यावर भाकरी सुद्धा अगदी छान होतात
@sunitahande4160
@sunitahande4160 6 ай бұрын
It's very important information. Thank u so much ❤
@ravichandan3487
@ravichandan3487 3 ай бұрын
सुन्दर अति सुन्दर उदाहरण सह,,,, 👍👍❤️❤️👌👌
@smitasirdeshmukh3100
@smitasirdeshmukh3100 Жыл бұрын
Chaan mahiti dili .....very clear .... best . Keep it up
@surabhikirkole5271
@surabhikirkole5271 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@latapathrikar4179
@latapathrikar4179 Жыл бұрын
तुमचा आवाज खूप गोड आहे मॅडम, माहिती ही खूप सविस्तर .
@SHAIKHSIR5555
@SHAIKHSIR5555 6 ай бұрын
लई गोड मधा वणी
@sonalisinare1979
@sonalisinare1979 Жыл бұрын
Mazya kade an pan asach lokhandi tava ahe ani mala pan poli bhajatana same problem yeto. Sagale lokhandi tava madhe patalch asatat. Pan aarogyasathi changale asalyane mi tech vaparate poli n bhakari sathi. Thank you
@chetanawalhekar3675
@chetanawalhekar3675 2 ай бұрын
3 number cha iron tawa me pn daily basis vaparte.... Flame cha problem mla he yet hota... chotya burner flame cha use karun paha changlya hotat chapatya... It's working 👍🏻try
@shalakamhapsekar5383
@shalakamhapsekar5383 Жыл бұрын
Jabardast mahiti milali thunk so much 👌👌👌
@EAOracle
@EAOracle 15 күн бұрын
got information about chapatti thanks a lot🙂
@ronishgamre2014
@ronishgamre2014 Жыл бұрын
Khup ch Chan information dilit mam 🙏 thank you
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद मॅडम👌🙏
@PrivateGamer487
@PrivateGamer487 Жыл бұрын
Very good and useful video. I have No, 3rd tava which you explained in this video. But after watching this video I will buy Iron Tava. Thank you very much for useful information
@kaustubhgaikwad6073
@kaustubhgaikwad6073 Жыл бұрын
Third one was iron tawa only
@savitachavan8767
@savitachavan8767 Жыл бұрын
Kharech khup chhan mahiti dili tumhi 👍
@amolsarode5928
@amolsarode5928 Жыл бұрын
Hii
@shitalkanitkar5995
@shitalkanitkar5995 Жыл бұрын
Excellent information. I finish the chapati on the flame so it gets roasted till the end
@deepikachavan118
@deepikachavan118 Жыл бұрын
छान माहिती दिली
@prashvithakur
@prashvithakur Жыл бұрын
Khup khup informative vedio.
@VijaykumarDahisaria
@VijaykumarDahisaria 14 күн бұрын
धन्यवाद
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 Жыл бұрын
Khupach sunder information!
@Sumitrabappu
@Sumitrabappu Жыл бұрын
लोखंडाचा तवा गॅसवर फक्त मध्य भागात गरम होतो आणि चुलीवर हा तवा सर्व भागात समान गरम होतो.
@tradingtonic2941
@tradingtonic2941 11 ай бұрын
Same problem
@sonalibhosale9725
@sonalibhosale9725 Жыл бұрын
Very useful information 👍👍
@dilipjamale5581
@dilipjamale5581 Жыл бұрын
Chan mahiti dilit 👍
@mda5384
@mda5384 Жыл бұрын
खुप छान ताई
@neelamsautirkar7352
@neelamsautirkar7352 Жыл бұрын
Khupchan Chan mahiti 👌👌🙏🙏🙏
@jaanvisawade3632
@jaanvisawade3632 Жыл бұрын
Very useful video..Thanks
@nairasharmavyas976
@nairasharmavyas976 Жыл бұрын
Nice Information Thank you 1👍😀👌🙏🌹
@bhaskarshardul8939
@bhaskarshardul8939 Жыл бұрын
Matchicha Tavyabaddal tasech Cast-iron Tavyavaddal sangave please.
@sunitaadhal5163
@sunitaadhal5163 Жыл бұрын
Great information.Thanks
@deepalidahale1462
@deepalidahale1462 Жыл бұрын
लोखंडी तव्यावर मधे जास्त भाजली जाते असे म्हणताय ना ताई पण पोळी भाजताना फोल्ड करायची म्हणजे करपत नाही
@JAY23546
@JAY23546 Жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Chan mahiti dile tai tumhi. 👌👌🙏
@gaurishete6449
@gaurishete6449 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही. ताई, एक विचारायचे होते.. पुरणपोळ्यांसाठी कोणता तवा योग्य? लोखंडी तव्यावर होतील का चांगल्या?
@TruptisKitchenKatta
@TruptisKitchenKatta Жыл бұрын
Hard-anodized vapara 😊
@vaijayantizanpure4292
@vaijayantizanpure4292 8 ай бұрын
@@TruptisKitchenKatta poorvi ase tave hote ka? Lokhandi poorna sapat tawa puranpolicha tawahanun prasiddha ase. Halli tyala handle basavun milate. Polisathi without handle vaoarava. Jad milato Bhakari sathi handle cha gyava Karan shekanyasathi uchalava lagato. Phulakya sathi handle pan chotya size cha vaparava. Punyat 200/- rs la phulaka tawa milato
@bharatgadekar5418
@bharatgadekar5418 Жыл бұрын
तवा किंचित तापवून तो वर्तमानपत्राच्या कागदाच्या बोळ्याने घासूनपुसून साफ करावा; कोटींग जात नाही, मग साबणाच्या पाण्याने धुवून टाकावा !
@dipQueen6807
@dipQueen6807 Жыл бұрын
Paper use karu naye khup toxic chemicals asatat.. Garam goshti war tr ajibat ch nahi
@nishabedekar5845
@nishabedekar5845 11 ай бұрын
तवा मध्ये जरा खोलगट असेल तर पोळी लगेच काळी पडते, माझा तवा पण जरा खोल आहे मध्ये त्यामुळे सारखी फिरवावी लागते
@meghanaghag7365
@meghanaghag7365 Жыл бұрын
Lokhandi tawa the BEST !
@smitamahadeshwar8314
@smitamahadeshwar8314 Жыл бұрын
Khup chan mahite milale Tai bhidcha tava asto tyche pn mahite havi hote
@Shadowgaming60754
@Shadowgaming60754 Жыл бұрын
Khup chan mahiti dili tai
@kaustubhgaikwad6073
@kaustubhgaikwad6073 Жыл бұрын
माझी चपाती पण अशीच टम्म फुगते..पण लोखंडी तव्यावर .. तुम्ही सांगितले तोच प्रोब्लेम येतो.. ती अगदीच चिवट होते... म्हणून माझे पती खुप चिडतात ... मला अनोडाईज्ड तव्यावरच चपाती बनवायला सांगतात
@Bhagya7236
@Bhagya7236 8 ай бұрын
Majhya kade Hard anodised tawa ahe pn tya tawa var chapati chiktey..tr ky karave
@kalpitagosavi1699
@kalpitagosavi1699 Жыл бұрын
Beedacha/Cast Iron tawa Lokhandi tawyasarkhach vapraycha ka
@aartiparab4454
@aartiparab4454 Жыл бұрын
खूप छान आहे विडिओ मॅडम
@harshabhosale7430
@harshabhosale7430 5 ай бұрын
Upayogi,mahiti,thankyou
@swatipetha5294
@swatipetha5294 Жыл бұрын
Khoop Chan knowledge dila tumhi
@manishajadhav3911
@manishajadhav3911 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@kalyanimakasarebhingardive827
@kalyanimakasarebhingardive827 Жыл бұрын
Khup chan n useful mahiti dilit tumhi...!!!
@poojagaikwad1886
@poojagaikwad1886 Жыл бұрын
Khup important information tai khup chaan mazhya chapati chya tavyat shekat nhi anoisode tava aahe tumhi first tava dakhvala to plz suggestion
@dimpalshindi9e507
@dimpalshindi9e507 7 ай бұрын
Thank you for beautiful information
@latika612
@latika612 Жыл бұрын
Chhan mahiti.oghavati bolanyachi paddhat aani avajhi chhan aahe tumacha .video avadala.👌
@anjalinikam4731
@anjalinikam4731 Жыл бұрын
Very useful information👌
@shraddhasawant6076
@shraddhasawant6076 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@manishadeshmukh8786
@manishadeshmukh8786 22 күн бұрын
लोखंडी तवा योग्य कोठे मिळतो ,ते रोडवर बसलेले असतात ते शुद्ध लोखंड विकतात का?
@sangitamarve5914
@sangitamarve5914 Жыл бұрын
Tai me bidcha tawa waperte tyach mahatwa sanga
@vrushaliishinde5530
@vrushaliishinde5530 Жыл бұрын
Anodised tawyala oil lavav Lagat suruwatila. Mi 7-8 varsh zali Tawa daily use kartiye pan tyach coating nighalel nahiye.
@harshadapotdar7929
@harshadapotdar7929 Жыл бұрын
Coating निघत नाही, 5 वर्ष झाली मी वापरत आहे, तेलाचे थर साठले तिसरी घासून निघतो आणि coating निघत नाही
@sanjita7311
@sanjita7311 4 ай бұрын
Great Tai❤
@ujwalkamat7004
@ujwalkamat7004 Жыл бұрын
Mast mahiti
@snehalp2101
@snehalp2101 Жыл бұрын
Bhakari sathi caste iron concave tawa perfect
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Жыл бұрын
Chan mahiti thank you very much
@manjushreejoshi3990
@manjushreejoshi3990 Жыл бұрын
मला पण लोखंडी तवा वापरताना same प्रॉब्लेम येतो 👍🏻
@TruptisKitchenKatta
@TruptisKitchenKatta Жыл бұрын
रोजचा वापर असला सवय असली की जमून जाते😊
@saritasamel7062
@saritasamel7062 Жыл бұрын
Khup chan mahiti deli,Thanku
@jyotimergal2757
@jyotimergal2757 Жыл бұрын
Maza pn lokhandi tava madhe पातळ आहे
@smit2694
@smit2694 Жыл бұрын
Maza pn same problem
@radhatigile7995
@radhatigile7995 Жыл бұрын
मी चपाती fold करून भाजते
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Khupach sunder video.
@ushakhatavkar9570
@ushakhatavkar9570 26 күн бұрын
हल्ली लोखंडामधे भेसळ असते का .ऊत्तर द्याल का. किंवा घेताना काय बघून घ्यावा
@mahimahirehalli8734
@mahimahirehalli8734 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌ताई
@sarikagade4996
@sarikagade4996 Жыл бұрын
👍👍yes i used this for chapati n bhakari
@vaishalijanrao6030
@vaishalijanrao6030 5 ай бұрын
Tai khup Chan mahiti dili..thnx
@deepalikamat1512
@deepalikamat1512 8 ай бұрын
Mazi shanka dur zali.nemki konta tawa changla he satat confusion hot te tumchyamule dur zal .Tq.mi indus valleycha lokhndi tawa waprte.khupch chan aahe.all in one aahe.
@ssnnrr
@ssnnrr 5 ай бұрын
कोटींग निघून गेले तरी आत मेटल आहेच ना, मग आरोग्याला धोका कसा?
@snehasondkar7176
@snehasondkar7176 Жыл бұрын
Khup chan mahiti dili
@nandkumarkilche8268
@nandkumarkilche8268 Жыл бұрын
Thinks 🙏ताई ok माहीत आहे
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 Жыл бұрын
लोखंडी तवा चांगला पण पोळी करपते भाजी खराब होते म्हणून मी पांढरा तवा वापरते पण आरोग्याला ते चांगलं नाही
@rasikabahutule8414
@rasikabahutule8414 Жыл бұрын
Mi lokhandi tawyavar roj poli krte... Changlya hotat
@konkan469
@konkan469 Жыл бұрын
@@rasikabahutule8414 हो मी पण👍👍👌👌
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 Жыл бұрын
Nahi karpat jad tawa ghya Ani waprun waprun tayar hoto
@authenticswad923
@authenticswad923 Жыл бұрын
मध्ये मध्ये तेल लावावे.मगकरपत नाही.आणि पोळी होईपर्यंत flame कमी करावी.
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 Жыл бұрын
Very thanks tai
@gayatribagal8754
@gayatribagal8754 Жыл бұрын
Thhak you Trupti
@namitasonde1789
@namitasonde1789 2 ай бұрын
सर्वात बेस्ट 👍🤝💯✌️
@SAR-001
@SAR-001 Жыл бұрын
Khup chaan .hyala mhantat informative vedio
@gayatripradhan1230
@gayatripradhan1230 Жыл бұрын
Useful video.
@sheetalstockstore
@sheetalstockstore Жыл бұрын
Very nice
@harshkamdi6947
@harshkamdi6947 Жыл бұрын
Nice video
@vinodd466
@vinodd466 Жыл бұрын
खूपच छान ताव आहे
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 11 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 11 МЛН