पीठ चांगले दललेले असेल तर कधी पण पोळी करा छानच होते ,फक्त पीठ चांगले मळून घ्यायचे.
@rameshbedre3582 ай бұрын
very nice video with good explanation. thanks
@seemaheddur1113 ай бұрын
५० वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यात होते तिथे एका बाईने पूर्ण चपाती लाटुन सुरळीकरून त्याचा गोल केला होता मग लाटला वय लहान असलेने काही विचारायच असत माहित नाही तो प्रकार कुठे मिळतो का पहा आजही माझ्या डोक्यातून तो चपातीचा प्रकार जात नाही
@Pam-fh4ji3 ай бұрын
Please type laccha paratha recipe..you will find that method
@Gojo5552 ай бұрын
😊😊😊😊प😊प😊😊😊😊😊
@ftwbboy5572 ай бұрын
@SimranBagwan-h1p2 ай бұрын
Time pass ek hi chapati fulli nhi tumchya pecsha kup chan chapatya krto ami tehi tel na lawota sarw chapatya fulltat hatbhar chati nhi falke astat chapatya mothe astat agodar tumi shika mag video kra
@shabanamulla31992 ай бұрын
Khup chan.
@jafarkazi106Ай бұрын
I like thankyou
@SaritaFadnavis-j2f3 ай бұрын
Nice
@sunandasanghavi7283 ай бұрын
Kupch chan
@swadaaplyagharcha3 ай бұрын
धन्यवाद ताई
@sunitanimbalkar82962 ай бұрын
खूप छान ताई
@gajananshirke5827Ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे. धन्यवाद
@sandhyabobade12513 ай бұрын
Very nice 🎉😂❤
@satishjadhav92773 ай бұрын
खूप छान चपातीचे पकार दाखवले.मला दोन..चवथा पकार आवडला
🙏राम कृष्ण हरी🙏मावशी माझी मम्मी देखील अशाच सुंदर पोळया [ चपाती ] करायची. पण तिचे आत्ताच नुकतेच निधन [ Hartattck ] ने झाले. माझी मम्मी स्वयंपाकामधये अतिशय सुगरण होती. म्हणून आम्ही तिला अन्नपूर्णा म्हणायचे. परंतु आता फक्त तिच्या आठवणी उराशी ( ह्रदयात ) आहेत. अहो माझी तरूण मम्मी माझ्यापासून दुरावली. देवाघरी निघून गेली.
@aparnanazare5813 ай бұрын
Bavpurn shridhali
@swadaaplyagharcha3 ай бұрын
बेटा,खर सांगायच झाल तर आईची तुलना ही कोणाशी केल्याच नाही जाऊ शकत परंतु माझी ही रेसिपी पाहुन तुला तुझ्या आईची आठवण आली हीच माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे तु मला मावशी म्हटल हिच गोष्ट माझ्यासाठी खुप मोलाची आहे. बाळा खुप मोठा हो आणी खुप प्रगती कर.
@vedantpandit73203 ай бұрын
@@aparnanazare581 🙏
@AminaKhan-hr5mnАй бұрын
So sad 😢
@vdomixmasalaАй бұрын
So bad 😢it's a heartbeat
@dorothyfernandes81543 ай бұрын
Very nice.
@swadaaplyagharcha3 ай бұрын
धन्यवाद ताई.
@kalpanakubal59973 ай бұрын
खूप छान पाचही प्रकारच्या चपात्या
@swadaaplyagharcha3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@priyamvadathakur75123 ай бұрын
@@swadaaplyagharcha❤
@nameetakhule586814 күн бұрын
Utkurta
@Nivruttisable-we6ur2 ай бұрын
Khup chaan
@neelakadam16693 ай бұрын
5 प्रकार फार छान आहेत
@swadaaplyagharcha3 ай бұрын
धन्यवाद ताई.
@ashokgondane24123 ай бұрын
मस्त रेसीपी
@swadaaplyagharcha3 ай бұрын
धन्यवाद ताई.
@sunandatambolitamboli18763 ай бұрын
Polichya pithat tel va mith takun bhijavlyane b.p.cha tras hoto shariral nuksandayak aahe
@swadaaplyagharcha3 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई.
@GuruRajivD3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात......प्रत्येक गोष्टीत मीठ, तेल वापरणे योग्यही नाही आणि त्याची गरजही नाहिये! भात बनवतानाही त्यात मीठ वापरु नये...... भाजीत आणि आमटीत मीठ घालतोच कि आपण म्हणुन चपाती, भाकरी, भात ह्यांमध्ये मीठ वापरु नये! मीठ प्रत्येकाने खूप बेतानेच खाल्ले पाहिजेत.
@sugandhagawde67792 ай бұрын
Chhan video
@rekhapatil91662 ай бұрын
गहू कोणता आहे आणि त्या गव्हाची चपाती खूपच चांगली zali आहे महागाचे गहू आहेत त्याची चपाती मऊ होणारच ना
@Gauri7742 ай бұрын
Khari gosht hich ahe
@siddharthachare3869Ай бұрын
खूप छान 🎉
@sally1777-r5eАй бұрын
Why to add oil in rolling and roasting, extra oil and work 😮
@swadaaplyagharchaАй бұрын
@@sally1777-r5e lt depends on your choice You can skip oil.