Рет қаралды 7,923
आचरा गावपळण 2024 च्या पहिल्या भागाला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल, सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो.. 🙏
🚩आचरा गावच्या ऐतिहासिक गावपळण प्रथा 2024 चौथ्या दिवशीच्या जन जीवनाचा आढावा घेणारा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.. या व्हिडिओमध्ये गुरे ढोरे कुत्रे मांजरे कोंबडी लहान मुले म्हातारी माणसे आत्ताच्या या कडाक्याच्या थंडीत कशी राहतात.. एकंदरीत आपलं घर सोडून आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावात जाऊन कसे राहतात जीवन कसे जगतात.. या पूर्ण परिस्थितीचा व्हिडिओ चित्रण तुमच्यासमोर आणलेलं आहे..
जन जीवनाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा🙏
व्हिडिओ आवडल्यास एक लाईक👍 नक्की करा..
🚩इनामदार श्री देव रामेश्वरचा हुकूम झाला तर भाग 3 नक्की येणार..
तोपर्यंत देव बरा करो 🙏
🚩 इनामदार श्री देव रामेश्वराचा विजय असो🙏