अत्यंत कमी वयामध्ये इतका सखोल अभ्यास करून व्यवस्थित रित्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विश्लेषण केल्याबद्दल प्रथमतः खूप खूप अभिनंदन🎍🎍 तुझा हा साहित्य क्षेत्रातील प्रवास अखंड अविरतपणे चालत राहो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎍🎍👍🏻👍🏻
@sandeepkad18 ай бұрын
खरतर हि मुलाखत पाहून फार अपेक्षा वाढल्यात.बुधभूषण आणि इतर ग्रंथाविषयी अजून काही जास्त मोलाची माहिती मिळू शकते. कृपया अजून हि मुलाखत "संभाजी महाराज आणि त्यांचे ग्रंथ" यावर करावी अशी अपेक्षा
@Shaileshadivarekar8 ай бұрын
सामान्यांना माहीत नसलेली छत्रपती संभाजीराजांची माहिती सांगितल्याबद्दल सुशांत तुझे धन्यवाद💐💐💐. अप्रतिम पॉडकास्ट झालाय.
@smitashahane35878 ай бұрын
खूप छान चर्चा सुशांत.. सर्व प्रथम तुझ्या सखोल अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.शिवाजी महाराजांपासून ते संभाजी राजांची सर्व माहिती या चर्चेत मिळाली.जी की माहित नव्हती..तुला अगदी त्यांचा इतिहास पाठच झाला आहे..तु ईतक भरभरून बोलत होतास..की तुला भरून येत होते.. मुलाखत घेणारा पण उत्सुक... पुर्ण कांदबरी वाचायला सर्वांना वेळ मिळत नाही.. चर्चेत सर्व माहिती मिळाली.. सर्व सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तुझी धडपड व अभ्यास चालू आहे.. खूप शंकांचे निरसन झाले.. तुझ्या पुढील लेखनासाठी व चर्चेसाठी खूप खूप मनापासुन शुभेच्छा...
@RatnarajChavan7 ай бұрын
आतिशय उत्तम माहिती दिली , धर्मवीर संभाजी महाराांबद्दल जे गैरसमज सामाजामध्ये पसरवले गेले आहेत ते खोडून टाकायचे काम आपण या मुलखाती मार्फत केलें आहे 💯
@atulyelbhar88212 ай бұрын
असे अजुन भरपूर संशोधक व्हावेत ज्यांनी जुन्या हलकट इतिहास लिहणाऱ्या नी छत्रपती संभाजी महाराजांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला ते पुसून टाकावं खरोखरच ह्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण संशोधकाच अभिनंदन व आभार तसेच पुढील संशोधनासाठी शुभेच्छा
@hrk3212Ай бұрын
@@atulyelbhar8821 Brigade che naav Dharmaveer Chatrapati Sambhaji Maharaj Brigade kara .Khushal ekeri ullekh kartatBrigadi
@sujitkadam61888 ай бұрын
खरा इतिहास सांगितल्या बद्धल धन्यवाद. जय संभाजी राजे ।❤❤❤👍👍
@sachinwarange76438 ай бұрын
चारित्र्यसंपन्न सर्वगुणसंपन्न छत्रपती संभाजी महाराज ❤🎉
@Dr.SubhashPatil2 ай бұрын
संभाजी महाराज दिलेरखानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून गेले असावेत याची खात्री वाटते दिलेरखानाला रोखण्यासाठी संभाजी महाराज बदफैली कधीच नव्हते यावर मी ठाम आहे
@rajakshay8776Ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj यांची युद्ध नीती चा विचार करता Sambhaji महाराजा ना स्वतः Chhatrapati ni पाठवल्य chi शक्यता जास्त आहे आणि Hambir राव याना त्याची पूर्ण माहिती होती Hambir राव हे शेवटाच्या श्वासात पर्यंत Chhatrapati shi प्रामाणिक राहिले...
@vasantraoshinde999112 күн бұрын
🎉 आपण खूप काही सांगून गेला ते गरजेचे होते आणि असेच पुढे जात असल्याचे आढळून येत राहील ही विनंती वजा आपेक्षा आहे धन्यवाद
@vikrammaknikar30618 ай бұрын
खूपच चांगली व माहीत नसलेला खरा ईतिहास त्यांनी सांगितला आहे राजाराम महाराज व ताराराणी बद्दल फारच कमी माहीती महाराष्ट्राला आहे . त्यांनी औरंगजेबाला कसा लढा दिला , कोण कोण होते बरोबर , व फितूर कोण कोण होते याबद्दल सवीस्तर ऐक ऐपिसोड निश्चीतच करा .सर्वांना खूप आवडेल
@sunilkunjir18908 ай бұрын
स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना मानाचा मुजरा. कमी वयात देखील इतक छान संशोधन व मुद्देसूद मांडणी यासाठी विशेष अभिनंदन. दुर्गादास राठोड यांनी निभावलेली जबाबदारी याची माहिती नव्हती. पाटील साहेब रोजच राजकारण सोडून हा घेतलेला विषय खूपच सुंदर.
@swapblue8 ай бұрын
हेही एक प्रकारचे राजकारणच आहे - संभाजी महाराजांची बदनामी कुणी केली? का केली? यावर विचार केल्यास हे राजकारणच आहे याची खात्री पटेल !
@shivrajpatil77702 ай бұрын
अजून एक नाही खूप एपिसोड हवेत . धन्यवाद
@satishbansod2628 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती या चर्चेतून मिळाली.
@श्रीकथा8 ай бұрын
खूप छान विश्लेषण केलंय सुशांत👌👍 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉 yes do more episodes
@user-kf7ql6bz9z2 ай бұрын
काय भन्नाट ऐकायला मिळालं.. असं वाटलं संपूर्ण इतिहासाचा पटच समोर घडतोय.. भारी एकदम.. परत एकदा video पाहायला लागणार 😊
@shivajishinde60892 ай бұрын
जय महाराष्ट्र सुशांत सर आपण जे शिवाय संभाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे व्याख्यान केलेला आहे ते खूप अतिसुंदर आहे इथून पुढे अशीच माहिती आम्हाला मिळत जावी त्यानुसार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आम्हाला त्यांची माहिती मिळावी
@satyajitjagtap20543 ай бұрын
तर्कशुद्ध अप्रतिम चिकित्सक अभ्यासक चर्चा झाली, नक्कीच पुढचा भाग बघायला आवडेल सर..
@dineshsawant12852 ай бұрын
खूपच महत्तवपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध जेवढी कट कारस्थान आज परयंत झाली आहे वा चालू आहेत ती सगळी कट कारस्थान जगासमोर आणा
@prashantdesai1822 ай бұрын
खुप छान माहीती अभिमान वाटला
@suparnaborkar28372 ай бұрын
खूप छान माहिती. सुशांत तुझा अभ्यास सखोल आहे. मुलाखत पण फार छान घेतली.आणखीन episodes नक्कीच चालतील. धन्यवाद.
@amitkamble10982 ай бұрын
राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्प तेच करणं आम्हांसी अगत्य! काय बोलावे या वचनापुढे महान पितापुत्रास विनम्र अभिवादन! मुजरा राजे
@amitkamble10982 ай бұрын
खूप छान, असे तरूण अभ्यासक महाराष्ट्रात जो पर्यंत आहेत तो पर्यंत मराठ्यांचा खरा इतिहास जिवंत राहील.
@santoshgrathod90098 ай бұрын
अप्रतिम!
@shirishpanwalkar8 ай бұрын
Insightful episode! Thanks 🙏👍
@ravindrakadu9834Ай бұрын
सुशांत खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@SandipSukale-vt5ot2 ай бұрын
जुन्या इतिहासाची माहिती सांगितल्यामुळे धन्यवाद
@thetravellingkites67792 ай бұрын
Superb info. Cleared many doubts😊
@Saafsuthraladka8 ай бұрын
Very useful information..nice Interview sushant 👍
@sanjaymahadik11352 ай бұрын
स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज.... 🙏🏼 विनम्र अभिवादन... 🙏🏼
@jnakkmma9289Ай бұрын
'स्वराज्य रक्षक' हीच पदवी छत्रपती संभाजी महाराज यांना योग्य आहे.
@pramodpawar65482 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@sachingopal19242 ай бұрын
अप्रतिम माहिती,सुशांत अभ्यास करून अन्य माहिती वर प्रकाश टाका जय महाराष्ट्र
@ashishlimaye74562 ай бұрын
आपला इतिहास हा मॅक्सम्युलर आणि अनेक इंग्रज आणि कम्युनिस्ट ह्यांनी वाटेल तसा भारतीय समाजाच्या समोर ठेवला आहे.
@hrk3212Ай бұрын
💯
@swapnilmahajan778 ай бұрын
Khup chan 👌👌
@sachinrajpure7288Ай бұрын
Yes please need more episodes of this show ❤❤
@sudhanshukhandagale2549Ай бұрын
संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून दिलेरखानाकडे गेले होते या मतावर मी ठाम आहे, ते नाराज वैगेरे काही न्हवते तो एक राजकारणाचा भाग होता.
@vickygawade3956Ай бұрын
बरोबर आहे , कारण जर तेवढंच करायचं होतं तर महाराज शेवटी येवढ्या यातना शोषून मृत पावले नसते , त्यांनी इस्लाम स्वीकारून आपल जीवन जगले असते , धर्मा साठी स्वराज्या साठी येवढ्या यातना भोगल्या नसत्या , याचा अर्थ असा की संभाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्यावर आपल्या धर्मा नितांत प्रेम होतं जिव्हाळा होता , शेवटी तेवढंच की दिलेरखानाकडे जायचा निर्णय हा राजकारणाचा भाग होता
@yuvrajpatil28122 күн бұрын
@@vickygawade3956चिटणीस बखर यांच्या कलपोकल्पित बतवण्यावर व8श्वास ठेऊ नका कृपया.
@aahishovhal92838 ай бұрын
पुन्हा एक एपिसोड घ्या......Humble Request. Jay Shambu raje ❤Jay bhim
@SupriyaUdawant8 ай бұрын
Great 👌🏻👏🏻
@PREMNATHKAMALAKAR2 ай бұрын
खुपच छान ईतिहास कथन!!
@rajeshpawar53802 ай бұрын
अभ्यास आणि अभ्यासाची दिशा चांगली आहे. त्यांचा पूर्ण अभ्यास झाल्यावर आणखी एक दोन तीन भागांची मुलाखत घ्या.ज्यामुळे शंभूराजांचं पूर्ण चरित्र समजेल.नविन अभ्यासक पिढी तयार होते आहे याचं विशेष कौतुक आणि अभिनंदन !
@जयजिजाऊजयशिवरायजयशंभुराजेАй бұрын
सर आणखी नवीन अॕपिसोड बनवा.तुमचे आभार,जय महाराष्ट्र.
@jagdishkale4822 ай бұрын
Dhanyawad dada❤❤❤ khup chaan
@amolgadwe41568 ай бұрын
Great Sushant Bhau
@sangmeshwarkotgire73498 ай бұрын
Khup bhari
@ekobcobc71878 ай бұрын
Superb ...superb..
@dinkarbagade20678 ай бұрын
सुशांत , फार चांगली मुलाखत दिली . धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल चांगली माहिती मिळाली . सुशांत तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा .
@arunsawant93112 ай бұрын
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते.
@SportsInstinct92 ай бұрын
धर्म रक्षक चुकीच आहे 😅
@kishorwajge82552 ай бұрын
स्वराज्यरक्षक छ.संभाजी महाराज.
@ashutoshkulkarni551Ай бұрын
धर्मरक्षक म्हणणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही.
@kishorwajge8255Ай бұрын
@@dinkarbagade2067 स्वराज्यरक्षक
@gangadharkharat23548 ай бұрын
तुमच्या सारख्याच हजारो पुढे युवक पुढे यायला पाहीजे तरीच खरा इति हास समजेल
@SushilMane-je9qhАй бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय
@guruduttamotors2 ай бұрын
खुप छान 🙏🏼
@aniruddhabadak93802 ай бұрын
शंभु महाराजांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र मुघलांविरुद्ध त्वेशाने पेटून उठला आणि या असंतोषाचे जनक संताजी धनाजी होते हा सर्वमान्य इतिहास आहे. धाकट्या महाराजांची हत्या हे जितकं कडू पान महाराष्ट्राच्या इतिहासाचं आहे तितकाच स्फूर्तीदायी इतिहास महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्राने औरंगजेबाच्या विरुद्ध केलेल्या संघर्षाचा आहे. कदाचित पुढे पॉडकास्ट या विषयावर पून्हा होणार असेल तर त्यात संताजी धनाजी या नरविरांच्या लढ्यावर प्रकाश टाकला जावा
@shantaramram2 ай бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@veenagotmare35392 ай бұрын
खुप छान
@sagarpawars7 ай бұрын
Khup chan bolalat.
@laturstyle358 ай бұрын
👍👍👍
@ashutoshkulkarni551Ай бұрын
इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने आपण जो इतिहास मांडला आहे त्याचे रेफरन्सेस कृपया द्यावेत. आपल्या सारखे नवइतिहासकार पाहिले की पुरंदरे आणि मेहेंदळे ह्यांचे कष्ट व्यर्थ वाटतात.
@vishnumhaske152Ай бұрын
Sir, chalu theva
@krishnanathkale4901Ай бұрын
Wadil Je Acharati Tech Putra Rakshati.The great Father and his Son. Jay Shivaray.
@Chem_178 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कृपया मुलाखत घेण्यावरच भर आणि लक्ष द्यावे . दुसरी भूमिका बजावण्यासाठी आपण पाहुणे बोलावले आहेत.
@mohanghadge20112 ай бұрын
सुशांत खूप छान आणि अभ्यासपूर्ण मुलाखत....इतक्या लहान वयात...इतका समतोल अभ्यासा बद्धल तुझे अभिनंदन...... तुझा फोन नंबर मिळेल का???,तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायला नक्कीच आवडेल.....😊😊😊
@apexproductionhouse92053 ай бұрын
Apratim...pudhacha bhag pahayala avadel
@JyotiDeshmukh557 ай бұрын
सुशांत उदावंत ना पुन्हा पुन्हा बोलवा... संभाजी महाराजांचा इतिहास खरा खरा माहीतच नाही लोकांना
@baldevsuryawanshi92402 ай бұрын
Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai.
@shubhankarpatil13822 ай бұрын
Well resurch 🎉 please ek episode Kara jyat sambhaji maharaj Ani tyache warfare badal
@योगीआदित्यनाथ-म7फ2 ай бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज च
@prashantpatil72875 ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल आणखी काही भाग निश्चितच बनवा ही कळकळीची विनंती
@historyofdakkhan9172 ай бұрын
इतिहासकार लोकांच्या पुस्तकाचा प्रभाव नाटकावर पडतो। त्यात नाटककाराचा दोष नाही। बदनामी ही राजाराम पक्षाने केली। कारण बदनामी झाली तर शिवराय त्यांना बेदखल करतील। पण महाराजांनी सत्य सहज जानले। कोणतीही कारवाही केली नाही।
@jayjondhale31713 ай бұрын
नक्कीच पून्हा एपिसोड करा तुम्ही हे ऐकताना दुसरं कुठंल भान राहील नाही. 1 नाही तर खूप एपिसोड करण्याची गरज आहे
@anjanaranshingare41293 ай бұрын
आपल्या देशातील महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारे एपिसोड्स पाहायला आवडतील......
@Sakshisart128 ай бұрын
👌👌👌👌
@BAbhijeet8 ай бұрын
Book recommendations pan vicahrle aste guest na tar bar hoel. Jya topic var discussion hota, tyache references asel tar amchya hi knowledge madhe bhar padel. Ani guest ni swata konta book lihla asel tar tehi sangava.
@sandeshingole71458 ай бұрын
🙏🙏
@कुनबीमराठा2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ashishlimaye74562 ай бұрын
वसंत कानेटकर हे काही इतिहास कार नव्हते ते नाटक लिहिणार होते त्यांना खूप विरोध झाला होता तेव्हा त्यावर सुद्धा संशोधन केले पाहिजे.
@sureshmore22502 ай бұрын
प्रथमेशजी मा.प्रश्न विचारताना आतण अडखळता,असे वाटते.
@pawanarkal78277 ай бұрын
Pahije ankhin episodes sir ....
@itagam88188 ай бұрын
🤟🤟🤟
@sagarmokale1877 ай бұрын
Expect more videos from you ...
@akkypatil053 ай бұрын
Aabhar🙏
@sanjaypatil342 ай бұрын
मुलाखत नीट नाही झाली
@ashishlimaye74562 ай бұрын
कवी कलश हा सुध्दा ब्राम्हणच होता.
@hrk3212Ай бұрын
Pan kavi kalash shewat paryant sambhaji rajanbarobar hota tyacha mrutyu pan rajanpramanech halhal houn zala.To shaktpanthi hota
@nikeshpatil47272 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं।
@RSWeddingZone2 ай бұрын
ankhin ase itihasik video havet
@abhangchannel911621 күн бұрын
चांगला अभ्यासक दुर्दैवी युवराज असे टाईटल देऊ शकत नाही
@vijaynadhe55522 ай бұрын
गड ,किल्लापुरता इतिहास चौथीच्या इतिहास पुस्तकात शिकवला येथ पर्यंत ठिक होते नंतर परिपूर्ण कधी आणि कोणत्या पिढीला कळला नाही..
@sushil.nyc17672 ай бұрын
कोल्हापुरात शाहू महाराजांची काल्पनिक घसरगुंडी ही देखील सामजिक बदनामी करण्यासाठीच होती.
@chetanpatil18165 ай бұрын
Sushant sir che ajun episode have ahet
@nikeshpatil47272 ай бұрын
Hya podcast madhe better hosting hou shakli asti. Khup vela interrupt kele ahe guest sushant na. Questions link ne vicharle nahi ahet. Ek time vyaparabaddal vichartat and next sambhaji maharajnchya mrutyvar vichartat. But Sushant hyanni chan mahiti sangitli🙏
@973002319515 күн бұрын
हिंदू मुसलमान एकतेसाठी मोगल आणि मराठे हे युद्ध राजकीय होतं असं सांगू नका.. हे धर्माचं युद्ध होतं.. कट्टर इस्लामचा प्रसार करणं हे औरंगजेबाचं सूत्र होतं... त्याविरुद्ध उभा राहणं हे शिवाजीचं आणि नंतर संभाजीचं सूत्र होतं..
@ekobcobc71878 ай бұрын
Kamal Gokhale ...he kase Satya lihnar...
@ekobcobc71878 ай бұрын
Guest la Thodi shuddh bhasha bolayala sanga
@gauravingule88182 ай бұрын
Aadhi tuzi bhasha paha guest la kay adanya
@sanjaypatil342 ай бұрын
अभ्यास मनमोकळेपणे मांडला पाहिजे
@krishnanathkale49014 ай бұрын
Maratha Dharm Hota no Hindu Dharma Potgees letter refferd..at the time of Fonda fort battel.A powerful father can produce moreand more powerful Son.Raje Sambhaji Raje Ramraje.
@pramodpandey72353 ай бұрын
विश्व इतिहास में संबाजी अकेले राजा हैं, जिन्हे शत्रु उनके रज से ही पकड़ लें गया, बंदी बनाया, हत्या कर दी. यह उनकी अयोग्यता का प्रमाण है या योग्यता का?
@gauravingule88182 ай бұрын
Kyonki Bramhan Napunsak hote hain isliye
@vrushalijondhale24292 ай бұрын
@@gauravingule8818ekdam barobar brahmnanchya auladina te ky kalnar
संभाजी महाराजांच्या पत्नी दुर्गाबाई आणि मुलीचे पुढे काय झाले
@hrk3212Ай бұрын
Yesubai,Durgabai nahi
@must6048 ай бұрын
सर ,संजय सोनवणी ,हे इतिहास अभ्यासक, त्यांच्या संभाजी मृत्युंजय ....पण हतबल ,या लेखात,काही तारखा व काहि घटना,सांगतात. संभाजी महाराजांच्या हत्ये वर काही प्रकाश टाकतात.आपण यावर आपले मौलिक मत व्यक्त करावे.
@shrikantkamble44702 ай бұрын
सुशांत सर यांच्या मुलाखतीतून संभाजी राजांचा जीवनपट उलगडून दाखवला आभारी आहोत. सरांचा नंबर मिळाला तर बरे होईल... आमच्या मनातील काही प्रश्नांची उकल करून घेता येईल... अशा इतिहासकालीन दस्तऐवज व संदर्भ साहित्य समोर आणायला हवे. ज्यांनी संभाजीराजांची बदनामी केली त्या लफ्यांग्यांचा नेमका हेतू काय होता समोर आणला पाहिजे... दोन दिवसापूर्वीच शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असे नवे संशोधन समोर आणले. या मंडळींचा असे चमत्कार करण्याचा हेतू काय असतो समजत नाही...
@ekobcobc71878 ай бұрын
Shivaji maharajancha pan mrutyu vishprayogamule jhala asava
@must6048 ай бұрын
राजाराम महाराज निसटले पण येसू महाराणी व बाल शाहू याना का निसटता आले नाही? गणोजी राजे शिर्के यांना फुकट बदनाम केले आहे असे म्हणता येइल का?
@nkts-nwonknu2 ай бұрын
Mi sagle research based authentic sources vachle ahet saglyani hech prove kela ahe ki ganoji ne pakdun dila Ani tyache proofs pan ahet Kitihi kadu vatat wala Tarihi Satya nakarun nahi chalnar Tumhala Kay imp ahe sambhaji maharaj ka shirke????
Fukat nahi badnam kele.shirkenviruddha bharpur purave aahet
@ekobcobc71878 ай бұрын
Kamal Gokhale kon...
@sanjaypatil342 ай бұрын
लेखक कसा घाबरत घाबरत बोलतो असं प्रत्येक ठिकाणी जाणवतंय
@shivrajpatil77702 ай бұрын
दादा , हा मुलगा २५ वर्षाचा आहे . अभ्यासक आहे , आणि फार मोठया वादातीत मुदयावर चर्चा करतोय हीच मोठी गोष्ट आहे . तो कबुल ही करतोय की काही मुद्द्यावर माझा अभ्यास चालू आहे . उगीचच काही तथाकथित लोकांसारखे रेटून खोटं बोलत नाही . कौतुकास्पद आहे .