या महिन्यासाठी टिकरटेप प्रो वर २0% सूट मिळवण्यासाठी ह्या लिंक चा किंवा "RACHANA" ह्या कोडचा वापर करा: ttape.in/ahWvEoPbhrb
@sirajmulani51252 жыл бұрын
Nice 🙏
@AvinashPatil-vw6cg2 жыл бұрын
तुम्ही share market चा कोर्स घेता का
@rammuni1232 жыл бұрын
अक्का म्हणता?....कृपया भाऊबीज द्या नी काय बी घ्या ....😅😅
@JAYSH3332 жыл бұрын
@@rammuni123 😂😂
@jayantnavale45172 жыл бұрын
Very simple and easy method of explaination and useful for beginners like me.thank you
@Rooohaan2 жыл бұрын
बाई तुमच्या शिकवणीला तोडच नाही... मला PE गुणोत्तर एवढ्या सोप्या भाषेत समजावलं नव्हत आज पर्यंत...कमाल आहे तुम्ही...खूप खूप धन्यवाद गुरुवर्य 🙌🏻🙏
@MrPradeepmahajan11 ай бұрын
Nice video
@vaibhavvaidya5255 Жыл бұрын
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि समजेल अशीच आहे God bless you
@rahulthakar4162 жыл бұрын
नेहमप्रमाणेच सुंदर आणि कोणालाही कळेल असे सुंरेख सादरीकरण 👌 रचना, तरी तुला एक PE माहीत नाहीये जो सगळ्यात जास्त आहे, ज्याची किंमत खूपच जास्त आहे, तो म्हणजे तुझा PE, म्हणजे आम्हाला मिळणारा प्रॉफिट पर एपिसोड 😂 तू असेच लोकांना आर्थिक सज्ञान करत रहा आणि कायम सर्वांची शाबासकी मिळवत रहा. मन:पूर्वक शुभेच्छा 💐
@ModernAyurved2 жыл бұрын
Nice comment
@poonammusicalsorchestrapun3690 Жыл бұрын
Ayya khrarach... 🤣🤣🤣
@laxmi.14-l8t11 ай бұрын
😅
@kalpeshnaik66242 жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या शिकवणी बद्दल. तुमची शिकवण म्हणजे आमच्या शाळेतल्या बाईचि आठवण झाली येवढ समजावून सांगता तुम्ही. तुमच्या ज्ञानाच्या भरलेल्या घड्यातून असेच ज्ञान वाटत रहा.
@somnathbhoskar9345 Жыл бұрын
Rs 200
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for your support ! so glad that you liked the video! sorry for the late reply! :)
@deepakkhairnar51964 ай бұрын
रचना मॅडम आप तो कमाल हो, तुमने PE जो बहोत सरल भाषा मे समजाया हैं, ये तो हमे टीचर ने भी इतने आसान शब्दोमे नहीं बताया
@bhairavnathanbhule194610 ай бұрын
ताई असे वाटते की आम्ही आमच्या पहिलीच्या वर्गात असलेल्या गुरुजी समोर बसून अभ्यास शिकविणारे गुरुजी आठवणी येतात इतकं सगळं समजावून सांगितले अप्रतिम आहे धन्यवाद ताई
@amarmandlik9992 жыл бұрын
येवढ्या सोप्या भाषेत फक्त तुम्हीच समजावू शकता. खुप खुप धन्यवाद
@shalakabait73912 жыл бұрын
Khupa Chand Si Kavita
@sudhakarpatil38582 жыл бұрын
अतिशय सोप्या शब्दात सांगता ते पण चांगली उदाहरणे देऊन शिकवता धन्यवाद मॅडम
@jyotidaithankar2653 Жыл бұрын
Thanks
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
@santoshphalke3917 Жыл бұрын
आपण आम्हाला देत असलेल्या चांगल्या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार
@dhirajjadhav74472 жыл бұрын
मॅडम, खूपच छान माहिती दिलीत; एखाद्या लहान मुलाला देखील सहज समजेल इतक्या सुंदर प्रकारे सर्व माहिती सांगितल्याबद्दल मनापासुन धन्यवाद... keep it up
@mayurjadhav8101 Жыл бұрын
जास्त नाही पण भारतातील वीस ते पंचवीस टक्के जनतेला तुमच्या सहज सुलभ शिक्षणाचे मार्गदर्शन जर मिळाले तर आत्मनिर्भर भारत बनायला वेळ लागणार नाही. खुप धन्यवाद 🙏🏻
@rahuldeo5671 Жыл бұрын
तुमच्या मुळे अनेक मराठी कुटुंब शेअर मार्केट शिकतील आणि आत्मनिर्भर होतील आपले खूप खूप धन्यवाद
@sainathsopanraopatil329 Жыл бұрын
मॅम , तुम्ही कोणतीही संकल्पना सोप्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यास खूप चांगले आहात.. कृपया अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ नियमित अंतराने पोस्ट करत रहा.
@devendrasadashivbhagwat13146 ай бұрын
अप्रतिम मॅडम, अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही किचकट मुद्दे शिकवता. तुमच्या हलके फुलके विनोद आणि प्रसन्न सकारात्मकतेने व्हिडीओ रटाळवाणा होत नाही. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jalindrzinjad2 жыл бұрын
खुप छान 👌 असेच मराठी मध्ये शेर मार्केट ची माहिती मुळापासून सर्वांपर्यंत पोहचवा म्हणजे मराठी माणूस इथे कमी पडणार नाही. जसा शिक्षक हवा तसा मिळाला मराठी बंधु भगिनीं साठी. 🤝
@pradnyaboravke37572 жыл бұрын
Kup chan
@bhimraosanap97806 ай бұрын
आज मला बरेच काही शिकायला मिळाले.आजपर्यंत हे पीइ, इपीएस अशा प्रकारच्या संज्ञा फक्त ऐकत होतो. आज त्या संज्ञा चांगल्या समजल्या . खुप खुप धन्यवाद मॅडम
@surjitshinde79172 жыл бұрын
Rachanatai Salutes to you, I m an engineer but I ignored this field due to awareness and lack of knowledge. But now I m going towards conference . Thanks you
@jeetendramahajan58 Жыл бұрын
तुमची शिकवण्याची कला, हातोटी अप्रतिम. विशेष म्हणजे उदाहरणे सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत समजतील अशा पद्धतीने मांडणे यासाठी त्रिवार वंदन
@SmrutigandhaMarathi2 жыл бұрын
क्लिष्ट वाटणारे financial concepts सगळ्यांना कळेल अशा भाषेत आणि ओघवत्या शैलीत मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
@suhasmanjrekar89672 жыл бұрын
Companies chya ज्या products मुळे व्यक्तींचे आरोग्य बिघडते व संसार उध्वस्त होतात e.g. wines Co. त्या company चे recommedation आपल्या channel वर न करणे बरे. Thanks.
@vinayd.92792 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. अशीच नवं नवीन माहिती द्यावी हीच छोटीशी अपेक्षा. तसं हे क्षेत्र खूप मोठं आहे व त्यात अनेक निकष लावावे लागतात ते आपल्या सारख्या तज्ञ व्यक्ती कडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपणांस व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा.
@sachinrajput1853 Жыл бұрын
What a video mam. I dont think anybody is there on the whole youtube who can explain in such a simplified way. Proud to be Marathi. God bless you with lots of success & money. Keep educating 7:49 the fools like us who invest blindly & get loose all the money. Hats off to your video editing as well. I became a fan of you.
@RajgopalSarda Жыл бұрын
तुम्ही जे काही सांगता अतिशय उत्तम भाषा सुट सुटीत आहे त्या बद्दल आम्ही धन्यवाद देत आहोत
@rupalibirajdar69872 жыл бұрын
एवढ सुंदर उदाहरणासहीत समजावलेल पहिल्यादाच utube वर पाहतोय मॅडम पुर्ण शेअर मार्केट वरील सर्वच विषयावर video बनवा
@mahadevkilledar36632 жыл бұрын
मॅडम फारच छान आपण CA असुनही सर्व सामान्य लोकांना शेअर्स मार्केटचे ज्ञान देता हे भुषणावह आहे.अशा अनेक मुली शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांनी तुमचा आदर्श घेतला तर फारच चांगल होईल. मी शेअर्स मार्केट मध्ये लाँग टर्म गुंतवणुक करत असुन आता जरा थोडसच ज्ञान झाले आहे पण आता आपले व्हिडीओ पहातो त्यामुळे मार्गदर्शन होत आहे.मॅडम लाँग टर्म साठी प्रत्येक आठवड्यात एका शेअर्सचे अनॅलिसीस करुन लाँगटर्म साठी शेअर्स सुचवा.
@shankkarraomeshram2 жыл бұрын
Chan mahiti.
@sanjaysakhalkar38132 жыл бұрын
Blue chip companies for long term
@nitinmore47494 ай бұрын
Suzlon stock बद्दल सांगा plz
@sachin-oo7zb Жыл бұрын
Best financial teacher not only in stock market but also daily life..Proud marathi
@kalpeshnaik6624 Жыл бұрын
खुप KNOWLEDGE मध्ये भर पडली मॅडम, धन्यवाद तुमच्या या मार्गदर्शना बदल. NETWORK MARKETING बदल एखाद्या VIDEO बनवावा ही विनंती. त्यातही हल्ली In टर्म of Passive Income म्हणुन लक्ष वेधले जात आहे.
@kalpeshnaik6624 Жыл бұрын
मी तुमचे शेरमार्केट बदल पाहिल्या पासूनचे videos baghitale ani Notes पण काढल्या. 🙏🙏 खुप महत्व पूर्ण माहिती दिलात.
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :) i will try my best!
@pravinbagad30752 жыл бұрын
धन्यवाद ताई ,कठीण विषय सोप्या पद्धतीने मांडणी करून दाखवण्यात तुमचा हातखंडा कोणीही धरू शकणार नाही हे मात्र खरे,
@ajaygharat6611 ай бұрын
सहजसोप्या पद्धतीने सुंदर सांगितले त्या मुळे ऐकण्यात इंटरेस्ट निर्माण झाला 👍👍👍
@nsgangasagre79902 жыл бұрын
व्वा खूप्पच छान ! अवघड विषय अतिशय सहज व सोप्या पद्धतीने शिकवण्याची उत्कृष्ट कला उत्साही व हसमुख रचना मॅडमकडे आहे. आपल्या विनोदरूपी झालर असलेल्या शैलीमुळे विषय लक्षात रहातो. धन्यवाद रचना मॅडम.
@rajuchikodikar893711 ай бұрын
इतरांपेक्षा तुमचं सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🙏🙏
@nileshjagtap88792 жыл бұрын
धन्यवाद, खूप छान समजावलत नेहमीप्रमाणे. पुन्हा धन्यवाद गुरुवर्य 🙏🏻
@shitaltaware25903 ай бұрын
गुरुवर्य यांना कोटी कोटी प्रणाम
@harishkulkarni4u2 жыл бұрын
Rachana you are awesome teacher... No one could explain the PE concept in simple Marathi language better than you. Also you make us familiar with various free and paid tools available for analysis. 👍👍
@akankshabhatkar739810 ай бұрын
Bh St Rd tree ee
@balgudebs Жыл бұрын
आज प्रथमच आपल्या चॅनेलवर आलो,पाहिला व आपण जिंकलात!!!!.खूप सोप्या पद्धतीने सांगतात..रानडे ताई एक विनंती, कोणत्यातरी एका ब्रोकर चे उदाहरण घेऊन आपण त्याक्षणी घेत असलेल्या शेअर्स व्यवहारातील प्रत्येक शेअरवर एकूण ( सर्व गोळाबेरीज धरून वा वेगवेगळे करूनही!) किती कमिशन द्यावे लागेल व ते आपल्या फायदा रक्कमेतून वेळात होऊ शकते यासंबंधीची छोटीशी आयडिया आम्हास द्यावी... धन्यवाद ताई.
@ashishsudame2 жыл бұрын
Awesome. You taught in a very simple way. Thanks a lot Ma'am.
@sushamakale40365 ай бұрын
P/E ratio बद्दल अतिशय सोप्या शब्दामध्ये कठीण संकल्पना समजावून सांगितली. मी प्रथमच तुमचा vdo पहात आहे. पुढील भाग नक्की पाहील खूप खूप धन्यवाद 😊
@sagarbhamare34112 жыл бұрын
Thanks madam for the information. एखाद्या शेअर चा breakout किंवा breakdown होणार आहे याबद्दल चा candlestick पॅटर्न साठी चा व्हिडिओ बनवा प्लिज. 🙏🙏
@santoshbhaganagare851711 ай бұрын
मनापासून धन्यवाद.........रचना ताई.......very very nice .....teaching
@sarikabijutkar3179 Жыл бұрын
Amazing presentation mam. I am house wife now a days. We also have tensions but I have been inspired and changed into happy mood by your light comedy and happy mood. Thankyou again.
@pj4069 Жыл бұрын
🎉
@rohan12512 Жыл бұрын
खूपच उत्तम रित्या माहिती समजावलीत याचा नक्की फायदाच होईल सर्वांना खूप खूप धन्यवाद
@jamesnigrel91702 жыл бұрын
Very Nice Explanation. Thanks a lot.
@anilshirodkar565910 ай бұрын
तुमच्या टिप्स व अभ्यास अमलात आणल्यामुळे शेअर मार्केटच्या पासून मी दुसऱ्या कॅरियरची निवृत्तीनंतर नंतर सुरवात केली आहे. देर से भले पण मी सुरवात केली. तुमच्या मुळे बराच फायदा झाला आहे.
@maithilisirsat62602 жыл бұрын
You are too good in explaining any concept . Made so simple with sweet example s
@weapon-x956811 ай бұрын
❤
@pintubhattacharya4937 Жыл бұрын
Madam i am Bengali from West Bengal i watch your video in hindi.I understan somthing Marathi langaage.I respect Marathi people.They are great.Joy BHARAT.JOY SHREE RAM
@travelwithsupriyayogesh2 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌
@deepakmithbavkar751111 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही समजावून सांगता
@deepakpatil3536 Жыл бұрын
Very nice explanation. Thank you so much 😊
@amitshinde92536 ай бұрын
खरंच खूप छान पद्धतीने समजवले आहे. खूप खूप आभार
@JAYSH3332 жыл бұрын
आक्का गरीबाच भला करा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये कोणते stocks आहेत ते सांगा देव तुमचे भले करो...☺️
@vijayranware45802 жыл бұрын
अस कोण नाही सांगणार... 😒
@buggusheth94352 жыл бұрын
सांगून उपयोग नाहीं, केव्हा विकायचे केव्हा घ्यायचे याची अक्कल पाहिजे
@अर्थवृध्दी2 жыл бұрын
Fukatchi saway jat nhi
@JAYSH3332 жыл бұрын
@@अर्थवृध्दी tu कशाला आलास फुकट्या झक मारायला
@babasahebnarake85862 жыл бұрын
Good information shars thanku
@anandatambade8961 Жыл бұрын
आपली शिकविण्याची पद्धत खुपच छान आहे असेच मार्गदर्शन करत जावे धन्यवाद
Thank you RACHANA mam for so much motivating and informative video❤❤
@ravindramajerakr172811 ай бұрын
मॅडम नमस्कार. तुमचे संभाषण खूप गोड आहे. खूप उत्तम प्रकारे समजून सांगता आहात
@babukadam78052 жыл бұрын
Great dear RACHANA MADAM.It was very nice & informative Video.Kndly post these kind of video's paid/unpaid in Marathi so that our people also invest money in log term basis in share market thoroughly( They should not go in gambling zone)Very nice & God bless you.
@DipsandPipsIndia11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mKWTn4GoesykeaM For Long term Investment Check out these analysis
@akshayovhal8844 Жыл бұрын
Thanks!
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Im glad you liked the video :)
@abentertainment83992 жыл бұрын
Excellent video, its very fascinating , Thanks for for always give guidance on every turn of stock market.... 🙏
@Dr.RaviRawalkar Жыл бұрын
❤❤❤THANKS FOR BEING IN MY LIFE RACHNA RANADE MADAM SHARE MARKET DETAILS ❤❤❤
@aninvestor56332 жыл бұрын
This Marathi series of yours is just lit .. too good.. Jay Maharashtra !!
@BalasahebKankate Жыл бұрын
.रचना अक्कातुम्ही फार छान सांगता समजलआ ह '
@shivprasad221 Жыл бұрын
👌प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सोपी व उत्तम 🙏🏻
@swapnilbansode52472 жыл бұрын
Thanks ma'am you are really great teacher 🙏🙏
@bjtandel Жыл бұрын
धन्यवाद मॅडम, अजून शिकायला आवडेल तुमचा कडून, खूप खूप शुभेच्छा!
@shashibangar59142 жыл бұрын
Mam you are too good to explain any concept in easy & simple way..pls continue to post such kind of useful videos in regular intervals.🙏
@poonamjagtap6122 жыл бұрын
You are so genious
@rohitahinave5100 Жыл бұрын
Rachana ताई खूप छान माहिती दिली , आपला पूर्ण SUPPORT आहे 👌
@sandhyadivekar30572 жыл бұрын
Very nice mam.Explained with very easy method by giving examples
@milinddhumde5082 Жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या मार्केट व्हिडिओ मध्ये समजण्यास सगळ्यात सोप्पा आणि सोदाहरण. आभार रचना🙏🏻👍
@philip26102 жыл бұрын
Despite the economic downturn, I'm so happy☺️I have been earning $60,200 returns from my $10,000 investment every 13 days
@spat20242 жыл бұрын
Why are you all promoting clara on Rachana madam's channel..,🤩
@snehalbokare6542 жыл бұрын
Hi philip
@sheetalkadam71992 жыл бұрын
How to connect her
@bharatbhandare1234 Жыл бұрын
What share sir
@omukande79722 жыл бұрын
छान माहीती दिलीत मॅडम आणि ते ही मराठीतून आणि अगदी सोप्या भाषेत सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊😊
@sachinwalunj7511 Жыл бұрын
खरच खूप सोप्या अाणि सर्वाना समजेल अशा रितीने सांगतात तुम्ही छान 🙏🙏
@aniketmulik615111 ай бұрын
अतिशय सुंदर प्रकारे सर्व काही सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद... 🙏🏻🙏🏻 सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आणि उदाहरणांसह उत्तम रीत्या सादर केलेला अवघड विषय होता हा... खरच तुम्हाला मनापासून खूप खूप आभार... 🙏🏻🙏🏻
@michaeldsouza2387 ай бұрын
मॅडम, धन्यवाद. 🙏आपलें ज्ञान फार समजणारे आहे. 💐
@kedarsawardekar5596 ай бұрын
Khup knowledgeable...thank you CA Rachana ranade by
@ashwinipalde19162 жыл бұрын
Khup chan .., atishay sopya ashya bhashet., Bhari
@pratulpatil9122 жыл бұрын
Thanks
@CARachanaRanadeMarathi11 ай бұрын
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
@narayankamble41412 жыл бұрын
खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या शिकवणीला तोड नाही. P/E ratio बद्दल खूप छान माहिती दिली
@bharattilekar602210 ай бұрын
कोणालाही कळेल असे सुंरेख सादरीकरण - सुलभ , सुटसुटीत , सकस ज्ञान देणारा व्हिडीओ
@shekhardhatrak7499 Жыл бұрын
आपण बेसिक पासून समजावले या मुळे मी 30.40 हजार फायदा केला
@manishabagade96439 ай бұрын
द्या मग सुपर Thanks
@prasadnaphade3780 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सर्व डाऊट clear झाले
@tuitionmk5 ай бұрын
धन्यवाद, अप्रतीम व्हिडिओ, शेअर्सच्या बाई ...
@rohandhole792111 ай бұрын
khup upyogi mahiti dili madam tumhi ani tumchi sangnyachi method pn khup easy ahe
@manojmadgulkar4 ай бұрын
तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते
@official_hindi_movie Жыл бұрын
Mi 18 varshacha nahi pn Mala bhavishyat bhag 🤞tumchya bhashet stock ,mala share market madhe investment karaychi aahe manun you tube madhe saglyat changle Dnyan stock market vishai tumi sangta ❤️🤞mala maze career banvaycha aahe.😘🥰 so Thanks you madam ⚡🤞😘🥰
@nsmsts4595 Жыл бұрын
छान प्रबोधनाबरोबरच ४/५ कंपनी शेअर्स नाव सांगितले तर अतिशय उत्तम होईल
@aatishnevase7389 Жыл бұрын
खरच खुप मस्त explain केल तुम्ही....Till now I have never seen in my life such a good explanation about PE & EPS.
@psakolkar4825Ай бұрын
Yes mam, u r a gr8 teacher. Fantastic explaination. Toooo goood. 👍👍👍
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@coppercoin Жыл бұрын
mast mast really maja ali itka easy method madam tumche khup khup aabhaar ,,::: ha farak ahe youtuber ani teacher madhe:::: teacher difficult la easy karte ani copiers are every time dificult,,, ie. KZbinr
@balasahebisal4851 Жыл бұрын
मराठी चॅनल म्हणून छान आहे ❤ thanks
@dnyaneshwarkolpekwar96 Жыл бұрын
Great teaching method, आपले पण वाटत
@sandeepkhandekar1829 Жыл бұрын
Khup chan ani agadi sopya bhashet sangitali.... super thanks....
@paragkolte57132 жыл бұрын
खुप छान माहिती आणी सोप्या सरळ भाषेत आपण सांगितल्या मॅम... खुपच मस्त.. 👌🏻👌🏻
@ushapharande3055 ай бұрын
Dear madam I am Suresh pharande very very thanks your advice in Marathi give us same type of knowledge in Marathi so all maharashtrian can earn somethin in stock market Regards
@shashikantdhapte771 Жыл бұрын
Guru aasava tar aasha je shishyla samjel thanks very much
@bharath31express717 ай бұрын
धन्यवाद...बरेच confusion दूर झालेत
@AronKole10 ай бұрын
खुप सोपी पद्धत आहे आपली धन्यवाद
@manishashedge85982 жыл бұрын
मॅडम खूपच छान माहिती दिलीत.... एकदम easy भाषेत....thank you so much....👍👍👍🤗🤗
@dadasoudugadepatil22722 жыл бұрын
धन्यवाद ताई, एकदम सोप्प्या भाषेत समजावून सांगितलं 🙏!
@JeevanParulekar1967 Жыл бұрын
सुन्दर माहिती रचना, मला वाटतं तुझे सगळे व्हिडिओ बघुन काढले पाहिजेत
@manojthombre5334 Жыл бұрын
Rachana ji khup changlya ritine tumhi samvjavta tyabaddal dhanyawad. Krupaya option trading var video banva