✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@swalekar75322 жыл бұрын
मॅडम तुमच्या सारख्या उत्तम शिक्षिका असल्यावर आम्ही म्हणजे तुमचे विद्यार्थी रोज न चुकता क्लास मधे हजेरी लावणार धन्यवाद ताई शुभ दिपावली
@rahudeore67422 жыл бұрын
मराठी उच्चार खूप सुंदर बोलतात ताई तुम्ही समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@spicy26022 жыл бұрын
शक संवत हे कॅलेंडर आपण १९५७ या वर्षी राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून स्वीकारलं आहे. हे कॅलेंडर सातवाहनकालीन राजा शालिवाहन याने सुरू केले आहे. या कॅलेंडरची सुरुवात "चैत्र" तर शेवट "फाल्गुन" या महिन्याने होतो. रचना मॅम खूप खूप धन्यवाद अशी अप्रतिम माहिती आपण आम्हाला पुरवल्याबद्दल❤️🙏🏻
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@sandipkale64152 жыл бұрын
मुहूर्त च्या दिवशी थेट प्रक्षेपण पाहायला आवडेल. मराठी मुले आपला मोलाचा सल्ला चांगल्या पद्धतीने समजतो .धन्यवाद.
@मनिषापूरकर-र8ड2 жыл бұрын
माननीय श्री रचनाताई आपला कार्यक्रम मी बघते शंकांचे निरसन होते आपल्याला दिवाळी घ्या शुभेच्छा आता आपण उद्या भेटू बरोबर संध्याकाळी मुहूर्ताला नमस्ते
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@patilsaheb.80082 жыл бұрын
रचना मैडम तुम्ही मला खूप आवडता.... God bless you.. ♥️♥️♥️
@kiranshimpi56032 жыл бұрын
खुप छान माहिती मुहूर्त ट्रेडिंगवर. दिवाळी घ्या हार्दिक शुभेच्छा!!
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@aswelikeit57572 жыл бұрын
I love the way you speak both Marathi & English..so clear and understandable. 👏👏💐
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
Thank you 😊
@adityagaikwad930010 ай бұрын
Thank you Madam तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे💯💯💯
@umeshlonkar72 жыл бұрын
खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून ,आर्थिक साक्षरता नक्कीच सुधारेल तुमच्या मुळे 👌🙏
@digvijaychavan88982 жыл бұрын
Video खुपच informative होता मॅडम धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@rahulthakar4162 жыл бұрын
रचना २४ ला नक्की भेटू नक्की. पण खरे सांगायचे म्हणजे आमचा मुहूर्त आधीच येवून गेला जेंव्हा आम्ही तुझा मराठी चॅनलला जोडले गेलो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीम ला 💐
@mukundabhunje76962 жыл бұрын
मॅडम किती गोड समजावता तुम्ही. तुमच्या सारखे गुरु मिळाले हे आमचे भाग्यच.
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
२४ ऑक्टोबर ला मुहूर्त ट्रेडिंगच्या लाईव्ह स्ट्रीमची लिंक - kzbin.info/www/bejne/mZvbaKuip9F5lbM
@sahilbhagat39482 жыл бұрын
Ho nkii join honrr Karan channel apla ahe ❤️❤️❤️
@TejasDaware2 жыл бұрын
नक्की बघणार. फक्त आईने कामाला लावलं नाही पाहिजे😅
@suresh57352 жыл бұрын
शुभ दिपावली रचना ताई
@indiancitizen82972 жыл бұрын
Madam... दहा वर्षापूर्वी FD che rates 12 टक्के किंवा अधिक होते...त्यामुळें स्टॉक मार्केट ने 11.5% रिटर्न्स दिले असते तर ते कमी च होते
@rohinishinde58462 жыл бұрын
@@sahilbhagat3948 ooo
@vinayaksalunkhe16172 жыл бұрын
खुप छान आज सुध्दा धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही केले आहे.
@shubhangipatil72912 жыл бұрын
हो नक्कीच येणार. N खरंच असं जाणवत की हे channel आपलं आहे....👍👍👍👍👍👍👍👍
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@mangalkatariya75932 жыл бұрын
Thanks ,🙏🙏खुपचं छान समजावून सांगता 24ता या .नक्किच स्वागत आहे ता.
@manojavk2 жыл бұрын
👍 ready for मुहूर्त ट्रेडिंग साठी 👍
@sandeepsuryawanshi23902 жыл бұрын
मॅडम आजचे लेक्चर खूप आज खूप छान होते आपण लवकरात लवकर ट्रेडिंग साठी मराठीतून क्लास सुरू करा कृपया ही आमची कडकडीची कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sandeepsuryawanshi23902 жыл бұрын
व्हाट्सअप लाईन नंबर सेंड करा
@A_for_AML2 жыл бұрын
विक्रम वेताळ कथेचा पाणचटपणा ऐतिहासिक संदर्भ म्हणुन वापरलाय!!! वा!
@govindpayal18242 жыл бұрын
खूपच छान मॅम लाईव्ह स्ट्रीम 🙏 धन्यवाद
@sanikalende99862 жыл бұрын
शुभ दिपावली मॅडम... तुमच्या मुळे खुप काही शिकायला मिळतं आहे.. नक्की येणार ... धन्यवाद
@siddhiparab83162 жыл бұрын
उत्तम काम करता आहात..एम Power To You And Team.💐 निवृत्ती वेतन कुठे आणि कसे गुंतवावे..? पीएफ आणि एकूण सर्वच वेतना बाबत सांगावे.
@PARMESHWAR_MHAISNE2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद...... 🎉
@abhaybharekarabscorner11822 жыл бұрын
Very informative information. Excited for Muhurat Trading. 🙏
@dipalikandar2052 жыл бұрын
वा वा खूप सुंदर माहीत दिली मॅडम खूप खूप धन्यवाद पण मॅडम ......👍🙏
@kirankandekar92942 жыл бұрын
खूप छान आणि माहिती असते , आपल्या चॅनलवर thanks 😊 Tai
@udaykumarmohite53442 жыл бұрын
खुप छान explanation. मराठी माणसांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आपलं खुप चांगलं योगदान आहे. Happy Diwali to her.
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@udaygokhale9635 Жыл бұрын
यात नक्की "छान" काय आहे, ते सांगाल का जरा? रानडे ताईंनी चांगलीच "हूल" दिली, मुहूर्त (मूरत नव्हे!) ट्रेडिंग म्हणजे काय, ते कसं करायचं, काय काळजी घ्यावी, ते सांगितलंय नाही! तिच्या acting ला भुललात तुम्ही, पार बनवलं तुम्हाला! म्हणे छान...!
खूप छान व्हिडीओ! तसेच खूप छान माहिती दिली मॅडम... धन्यवाद 🙏
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@ukarts122 жыл бұрын
Very very Happy Diwali mam,khup chan mahiti dili aahe, Thanks
@shubhambhalekar39262 жыл бұрын
मी Instagram वर मुहूर्त ट्रेडिंग वाचलं आणि अधिक माहितीसाठी utube ओपन krayc ठरवलं तोच तुमचा व्हिडिओ समोर 🙏🎉 thank you happy दिवाळी 😊
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@anantrajan21562 жыл бұрын
लाईव्ह ची वाट पाहतो.तुम्ही जे शेअर्स घ्याल ते घेण्याचा प्रयत्न नक्की करतो.
@maheshrane92 жыл бұрын
Thanks a lot for such a informative video. Shubh Dipawali.
@abhishekgawali33192 жыл бұрын
खूपच छान व महत्त्वचे vedio बनवता धन्यवाद 🙏🙏
@vidhyavatiharale57412 жыл бұрын
शक संवत आपले राष्ट्रीय कालदर्शक आहे.
@preritgawande6 ай бұрын
मॅम paper trading वरती एक व्हिडिओ बनवा❤
@roshanisuryawanshi1252 жыл бұрын
खरंच आजच लेक्चर खूप सुंदर होतं असं वाटलं की तुम्ही समोर बसूनच आम्हाला शिकवत आहात प्लीज मॅडम आपण लवकरात लवकर स्टॉक मार्केटचे ऑनलाइन क्लासेस सुरू करा
@roshanisuryawanshi1252 жыл бұрын
नाम तुमचे वॉट्सअप लाईन नंबर सेंड करा
@pragatinivalkar33382 жыл бұрын
मॅडम कॅलेंडर बद्दल खूप छान माहिती दिलीत . 👌🙂
@shatrughnkordhane21122 жыл бұрын
भारत का राष्ट्रीय पंचांग शक संवत है अगर मैं सही तो लाइक करो
@ganeshraorane77272 жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@parshuramkate51012 жыл бұрын
🙏नक्कीच येणार ताई 👍दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎁🎁🎉🎉
@marutisonake83392 жыл бұрын
Happy Dipawali मॅडम खूप खूप छान ,एवढं भारी नॉलेज देताय ना, की प्रत्येक नवीन व्हिडिओ कधी येतोय याची आतुरता लागलेली असते mam.आणि मुहूर्त च मला मु पण माहीत नव्हत , खुपचं अप्रतिम नॉलेज mam. आता काय बोलू mam. शब्द च नाहीत,इतकं छान ,मस्त सांगता ना कारण चॅनेल आपला आहे ना.
@sharadkalambarkar2 жыл бұрын
हो मॅडम आपण दिवाळी मुहूर्तावर Live राहा आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@shitalambekar-karpe3257 Жыл бұрын
Khupach chan teaching kartat mam tumhi . me ha video 2023 madhe baghat ahe pan mala 22 OCT 2022 DIWALI CHA recorded video baghayacha ahe. please share
@sarangsarjekar30752 жыл бұрын
Just came here through thumbnail of a stock market lady wearing Sadi 😅 But just got only knowledge 🥲
@roshanisuryawanshi1252 жыл бұрын
दिवाळीच्या मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@shashikantghag46896 ай бұрын
ताई छान माहिती दिलीत .
@minalkhedekar7962 жыл бұрын
Khupchan thanks MAM HAPPY DIWALI 🙏👍👌
@subhashpatil38042 жыл бұрын
होय जरूर live सेशन करावे ही विनंती
@Samp502 жыл бұрын
मॅडम नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी investment app चा वापर करावा का? बरेच नवीन apps आले आहेत ते किती खात्रीलायक आहेत?
@sameeraj272 жыл бұрын
Khup bhari video hota ekdam knowledgeable ❤️❤️❤️❤️❤️
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@jayeshdicholkar37882 жыл бұрын
Kontya stock madhe invest karave muhurt trading chya diwashi
@CAMPFIRE7272 жыл бұрын
Yenar nakki yenar, utsukta shigela pohochli ahe, awaiting for live streaming...
@abhijitdalvi76732 жыл бұрын
Madam please do live streaming on Laxmi pujan.
@कौगल्य2 жыл бұрын
Great information thank you ma'am for honest work ♥️💐
@मनिषापूरकर-र8ड2 жыл бұрын
नमस्ते मी सौ मनिषा पूरकर ठाणें
@namratamahabale32592 жыл бұрын
Trading Sathii konte App use kryche Te Nhi sangat
@shivajijagtap79402 жыл бұрын
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम 🙏💐 मॅडम एक शन्का होती माझी, मी एक विडिओ बघितला भविष्य वाणी करणाऱ्याचा त्यामध्य असं सांगितलं त्यांनी की 2026 मध्ये शेअर मार्केट चे अस्तित्व राहणार नाही असं कस होऊ शकतं.असं शक्य आहे कां . प्लीज याच्यावर एक विडिओ बनवा.
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@b.b.amrutkar1071 Жыл бұрын
Madam niftychi figure kontya varshi kiti ahe he kase samjel
@anilbenare5742 жыл бұрын
Good information Rachana . Happy Diwali
@nayakraviwadtiya71192 жыл бұрын
खूप छान आणि मी पण खुप खुष कारण..... माझे दुसऱ्या क्रमांकाचे लाईक आहे✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@AK-bi1yo2 жыл бұрын
शक संवत भारतीय दिनदर्शिका.
@pranavdubal16779 ай бұрын
Video khoop chan aahet
@मीस्वामीभक्त Жыл бұрын
Khup chhan shikvta 🙏🙏
@prashantpatel17372 жыл бұрын
🙏🙏 Wish you all very happy Dipavali & happy, prosperous new year!
@Swami8iiiiiii2 жыл бұрын
Yes mam will be waiting for your live stream on Laxmi pujan
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@aple_ajoba Жыл бұрын
यावर्षी 2023 चा मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे
@dyandevvagavekar293 Жыл бұрын
2023च्या मुहूर्त ट्रेडिंग वर व्हिडिओ कधी येणार
@gaurinaik30482 жыл бұрын
Happy Diwali..!! Mam excited for Muhurat Trading.. Explained very well Thanks..!!
@vinayjoshi83862 жыл бұрын
नमस्कार शेअर्स ची इन्ट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय अंकित गाला यांच्या शेअर्स चे फंडामेंटल ॲनालिसिस या पुस्तकात हा शब्द वापरला आहे
@mayurmulye52482 жыл бұрын
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम...
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@prashantaware72972 жыл бұрын
खूप छान माहिती आणि छान सादरीकरण
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@rajendratakade38672 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत ध न्य वा द
@surajhagavane41392 жыл бұрын
Happy Diwali rachana Tai
@Foodlabbykk2 жыл бұрын
खरं सांगा ताई तुम्ही आज मुहूर्त ट्रेनिंगला काय करणार आहात
@rupeshmayekar12882 жыл бұрын
Superb information madam
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@chikukumbhare9552 жыл бұрын
त्या दिवशी तुम्ही कशात इंनवेस्टमेंट कराल या वर व्हिडिओ बनवा.
नमस्कार मॅडम, शेअर मार्केट चा मराठीत कोर्स सूरु करावे ही विनंती.
@nivrutti4712 жыл бұрын
I will buy reliance industries, patanjali foods, bata shares on muhurat investment day.
@keshavhire57252 жыл бұрын
Thanks Madam, I got new information
@rahulSingh-hf9vs2 жыл бұрын
Tai, Happy Deepawali.
@khar_prem_14342 жыл бұрын
Yes mam live
@esportsbestmoments52142 жыл бұрын
Live stream kara madam ,aamhi pan tumachya barobar karu please 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@Ranajitsing-o8n2 жыл бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा......
@tapasyapatil77512 жыл бұрын
Love the way you talk.. You are doing great work. Both the channels are superb. Always hit the like button before watching bcoz i know it will be awesome.
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
Thank you Tapasya 😊
@shreetodkarphotography2 жыл бұрын
Didi mudra loan baddhl detail video banva na please 🙏🏻
@saurabhborse80512 жыл бұрын
Excellent info ma'am, tysm for vdos, plz take live session during muhart trading
@rtr.mayursinghpardeshi18392 жыл бұрын
मॅम तुमचा स्टॉक मार्केट च व्हिडिओ पहिला... मी चित्रपट सृष्टी मध्ये काम करतो ... अणि मला वाटते की मला entertainment बिझनेस चांगला कळतो अणि मी त्यातच investment करावी. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही एक व्हिडिओ फिल्म industry चे शेयर्स यावर बनवू शकाल का?? यामुळे इतर लोकांना सुद्धा माहिती मिळेल.
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@babasahebnarake85862 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या
@mahimz55352 жыл бұрын
Awadato mala tumcha video bgayla 😍😍
@matul2222 жыл бұрын
उत्तम जानकारी, धन्यवाद मैडम 🙏
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.
@smitashewale21122 жыл бұрын
Ho...live stream kara
@bailgadavideos10102 жыл бұрын
3 लक्ष्य subscriber comming soon🔥🔥💐💐💐💐
@whatsap.-7282 жыл бұрын
टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.