घरबसल्या कमवा १२% व्याज! | भाग - ४६ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 457,718

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер
@Durgageraniumfarm2299
@Durgageraniumfarm2299 Жыл бұрын
आत्ता फक्त जंगली रम्मी पे आओ ना महाराज म्हणायच बाकि आहे, रचना मॅडम मी नक्की सांगू शकतो तुम्ही की हा वीडियो करण्यासाठी तुमच्या मानने साथ दिलेली नाही, कारण तुमच्या बोलण्यात आम्हाला जो पाहीजे असलेला विश्वास तुम्ही देऊ शकला नाहीत,
@Sealink432
@Sealink432 Жыл бұрын
जोखीम आहे हे आपण सांगितले आहे, त्यामुळे आम्ही या मध्ये गुंतवणूक करणार नाही.. धन्यवाद..🙏🙏
@vijaydattpatil8904
@vijaydattpatil8904 Жыл бұрын
‌मँडम आपण आतापर्यंत खुप चांगले सुरक्षित पर्याय सांगितले आहेत, आपण खुप चांगल्या शिक्षिका आहात🎉 परंतु कृपया असे व्हिडीओ टाकू नका कारण तुमचे यु ट्यूब व्हिवर्स नक्की यात गुंततील😢
@Arunjadhav1-7s
@Arunjadhav1-7s Жыл бұрын
Madam tumhi asha prashant uttare det ka mahit.
@udaygadgil5126
@udaygadgil5126 Жыл бұрын
राचना ताई तुमच्या कडून असल्या व्हिडीओ ची अपेक्षा नाही कारण आम्ही तुमच्या कडे सिन्सियर अभ्यासक आणी शिक्षक म्हणून पाहतो, त्या मुळे पुन्हा असे व्हिडीओ कृपया करू नयेत अस वाटत❤
@RRPatil-rv2kk
@RRPatil-rv2kk Жыл бұрын
फक्त जाहिरात म्हणून असेल पण आम्ही त्यावर अंध पणे विश्वास ठेवावा का,,....
@pratikjoshi778
@pratikjoshi778 Жыл бұрын
Ek dum barobar
@sandiprane9571
@sandiprane9571 Жыл бұрын
Khar ahe ,ase video banau naka
@pratikjoshi778
@pratikjoshi778 Жыл бұрын
Please rachna madam evdha mehnati tumala yash mila la aahe ani amcha prem suddha ase khoop Sare lok aahet tyani tumi sangitla mhnaun invest suddha kela asel.. Tyana awareness nahi aahe ya saglya Goshticha.. .
@rohi.v3873
@rohi.v3873 Жыл бұрын
बरोबर
@sharayuvyas5418
@sharayuvyas5418 Жыл бұрын
Yes... तुमचा कडून अशी videos अपेक्षीत नही आहे.. आम्ही खूप ट्रस्ट ठेवून तुमची videos बघतो.. पण तुम्ही shopnership साठी काही videos बनुंवू naka..
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Жыл бұрын
होना 😢
@gajananingle230
@gajananingle230 11 ай бұрын
असे व्हिडीओ बनून तुमची प्रतिमा मलिन करू नका....तुम्हाला fainanc शेत्रात ग्रामीण लोक पण मानतात
@Earth_Creator
@Earth_Creator Жыл бұрын
असे वाटले होते कि एक मराठी मुलगी आहे जी चांगल मार्गदर्शन करतेय परंतु तुमच्या या विडिओ मुळे विश्वास उडाला.. शेवटी कोणाला कोणाशी घेणं नसत प्रत्येक जण स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त
@kalpanapatil4668
@kalpanapatil4668 Жыл бұрын
Yes
@Earth_Creator
@Earth_Creator Жыл бұрын
Kalpana ji apn kuthlya
@kantatilke3832
@kantatilke3832 8 ай бұрын
एक मिलियन सबस्क्राईबर्स झालेत आता.आपणच केलंय
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 Жыл бұрын
खरं सांगते तुम्हाला बघून खुप आनंद होतो संवाद तर काय सांगायचे अगदी समोर बोलत असल्या सारखे ❤🎉🎉
@milindsathe1755
@milindsathe1755 Жыл бұрын
सर्व गुंतवणूकदारांना नम्र विनंती आपण फक्त नॅशनलाईज बँक मध्ये पैसे डिपॉझिट करा नाहीतर आपले मुद्ददलही जाईल. आणि परतावा त्यापेक्षा थोडे जास्त हवा असेल तर चांगल्या कंपनीचे शेअर घ्या अथवा म्युचल फंड घ्या रचना ताई आपण असे असे व्हिडिओ टाकून आमचा आपल्यावरील विश्वास कमी करू नका.
@gulmohar7807
@gulmohar7807 Жыл бұрын
tyana bahutek viewers chya tyana milalelya trust che apachan, ajeerna zale ahe..... mhanje atii trust milala ahe jo ata tyana baghvat nahiye.... 😂
@kantatilke3832
@kantatilke3832 8 ай бұрын
ताई जाळे टाकून बसलीय की काय?
@deepaupadhye7409
@deepaupadhye7409 Жыл бұрын
आपल्या कडून ह्या video चि अपेक्षा नाही. आम्ही तुमचे video एक अभ्यास म्हणून बघतो.
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍🏼
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
पूर्वी खूप छान सांगायचं मॅडम सर्वसामान्यांचे हिताच पण सांगायचे
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 9 ай бұрын
Aplya bhashet yala sawkari krne mhntat
@yogeshshegokar8468
@yogeshshegokar8468 9 ай бұрын
bilkul barober bolat tumi ..mi pn ek replay dila hila pn delet kela.ek dam faltu bad bab karte
@sandeepdeshmukh1490
@sandeepdeshmukh1490 Жыл бұрын
पैशासाठी अशा डब्बा स्कीमचा प्रमोशन करू नका पैसे तुम्हाला दुसऱ्या मार्गाने पण कमवता येतील आणि लोकांची विश्वासार्हता पण तुम्ही गमावून बसाल
@VDanimation5
@VDanimation5 Жыл бұрын
मॅम मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो. खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगता तुम्ही. मी एक सेवोरीन गोल्ड बाँड चा व्हिडीओ साठी request केली होती त्या वर एक व्हिडिओ करा. आणी इंडेक्स फंड मध्ये investment वर एक व्हिडिओ करा प्लीज.
@archanagavhane1267
@archanagavhane1267 Жыл бұрын
रचना मॅडम तुमच्याकडून अशा व्हिडिओची अपेक्षा नव्हती रेफरन्स कमिशन दिले जाते यामुळेच तुम्ही पण अशा गोष्टींना सपोर्ट करत आहात असं वाटायला लागलं विश्वासार्हता कमवायला आयुष्य जातं समाज खूप त्रासलेला आहे व्याजाच्या लोभाने खूप लोक इकडे वळू शकतात तुमच्या सांगण्याने त्यामुळे अशा रिस्क असणाऱ्या गोष्टींना सपोर्ट करत जाऊ नका ही विनंती
@satishsanas8853
@satishsanas8853 8 ай бұрын
Right
@anilandhale761
@anilandhale761 Жыл бұрын
खूपच छान मॅडम 👌आम्हाला तुम्ही खूप समजून सांगितलं त्या बद्दल खूपखूप धन्यवाद 🙏
@varadatambe6010
@varadatambe6010 Жыл бұрын
तुम्ही चांगली माहिती देता पण हे असे प्रमोशन करणारे व्हिडिओ तुमच्या चॅनल वर अपेक्षित नाही.
@AshishVijayParit
@AshishVijayParit Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. नवीन शिकण्यास मिळाले. खूप खूप धन्यवाद
@gulmohar7807
@gulmohar7807 Жыл бұрын
O, tiche aikun aslya schemes / platforms var invest karu naka - agadi ₹1000 evdhi "small" (madam small amount mhantayat, mi nahi😂) amount suddha.... survatila return milun tumhi aankhi investment karnar & nantar sarvach budnaar.... Rachna madam tumhala tumchi Principal amount aanun denar nahit..... 😂
@hemantchavan5493
@hemantchavan5493 Жыл бұрын
खूपच छान ताई....मला तुझ्या व्हिडीओस चा खूप फायदा होतो माझ्या नॉलेज मध्ये भर,घालण्यासाठी आणी खूप सॉप्या भाषेत तुम्ही सांगता म्हणून मनापासून धन्यवाद....
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 👍
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын
ताई हे तुमचे स्पांसरर आहेत म्हणून तुम्ही हा वीडियो पोस्ट केला। खुप वाइट वाटले। तुमच्यावर असलेल्या विश्वासाला तडा गेला
@neetatalpade8122
@neetatalpade8122 Жыл бұрын
रचना ताई आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप आपल्या घरातल्या वाटत होत्या आज जो काही या व्हिडिओच्या रूपाने सल्ला दिला तो पटला नाही शुद्ध तुपात माशी पडल्यासारखा वाटलं. 🤔
@vikasdesai2198
@vikasdesai2198 Жыл бұрын
असे व्हिडिओ तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. कृपया काढून टाकावा. तुम्ही तुमची विश्वासाहर्ता जपली पाहिजे. आर्थिक साक्षरतेची आपल्या viewer ची बोंबाबोंब आहे.
@paragpatil3484
@paragpatil3484 Жыл бұрын
True
@SachinPatil-yg8ep
@SachinPatil-yg8ep Жыл бұрын
He sarv fakt paisech bhagtat
@shashigawde4293
@shashigawde4293 11 ай бұрын
चला हेही करुन बघू... धन्यवाद अर्चनाजी.
@vijaysuryawanshi646
@vijaysuryawanshi646 9 ай бұрын
धुळे 👌👍 nice video
@sameerdeshmukh6362
@sameerdeshmukh6362 Жыл бұрын
हि investment सर्व सामान्य गुंतवणुकदारांसाठी नाही. कृपया या मार्गाला जाऊ नका
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@satishrana7452
@satishrana7452 Жыл бұрын
अगदी बरोबर, रचना मॅडम कडून ही अपेक्षा नव्हती... लाखभर लोकांची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही... असे विडिओ निश्चितच टाळायला हवे
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
MobiKwik Xtra डाउनलोड करण्यासाठी ह्या लिंकचा वापर करा - w6em.app.link/rachanaranade NOTE: P2P लेन्डिंग प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ MobiKwik RBI रेग्युलेटेड आहे.
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@yogee1209
@yogee1209 Жыл бұрын
Nice video. Pan tumhi swata hyat investment keli ahe ? Don't fool viewers just to get paid promotions. As u r mentor/guide for lacs of viewers.
@krishnamarathe9154
@krishnamarathe9154 Жыл бұрын
Airtel ने अशीच बँक चालू केली होती. 4-5 महिन्यात RBI ne बंद केली.. ते तर केवळ 7% देत होते
@prashantkathareji5577
@prashantkathareji5577 Жыл бұрын
Yes... तुमचा कडून अशी videos अपेक्षीत नही आहे.. आम्ही खूप ट्रस्ट ठेवून तुमची videos बघतो..
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 Жыл бұрын
सरकार चे मओबईक्वइक वर अंकुश आहे का ? किंवा Sebi चे निर्बंध आहेत का?
@vivekanandkoli781
@vivekanandkoli781 Жыл бұрын
100% nahi, asta tar hyani mention kela asta Hi khup risky investment aahe
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@ashishtce4422
@ashishtce4422 4 ай бұрын
Don't know whether it fits the confidence level of investors, however you are a wonderful person, energetic, putting the clarifications in simple & lucid manner. Haven't noticed any CA with similar skills till now! But I find your videos informative & useful. Thank you. 😊
@Aaaarjun5566
@Aaaarjun5566 10 ай бұрын
ह्या mobikwik ला RBI ची काय security आहे? उद्या हि mobikwik बंद पडली तर कुठे दाद मागायची?
@tusharpangare8574
@tusharpangare8574 Жыл бұрын
आज पहिल्यांदा तुमच्या चेहऱ्यावर म्हणावा तसा आत्मविश्वास दिसला नाही. आपण अतिशय उत्तम पद्धतीने Financial समजावून सांगता. ह्या असल्या भानगडीत नका पडू.
@seemasolankar6186
@seemasolankar6186 Ай бұрын
Nice information thanks madam
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@nileshbhoite2032
@nileshbhoite2032 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ छान आहे लोकांची दिशाभूल होऊ शकते तुमच्याकडून अपेक्षा चांगले आहेत
@virendradhapodkar1680
@virendradhapodkar1680 Жыл бұрын
पोंजी स्कीम आहे, काही दिवस कंपनी सांगितल्याप्रमाणे व्याज देईल व नंतर मुद्दल रक्कम घेऊन पोबारा करणार. ह्या मॅडम कडून असल्या कंपनी च्या जाहिरातीची अपेक्षा नव्हती.
@GAW0711
@GAW0711 8 ай бұрын
मी यात अनेकदा गुंतवणूक केली आहे आणि सुरूवातीला मी प्रचंड घाबरले होते, मला जवळपास खात्रीच होती की हे "हेराफेरी २" आहे. २५ दिन में पैसा डबल 😅 पण I was Pleasantly surprised that it really works! मला फायदा झाला पण रिस्क नक्कीच आहे. पण मला परतावा उत्तम मिळाला. 😊
@DKSV-y1k
@DKSV-y1k Жыл бұрын
चार टक्के जास्त मिळण्याच्या लालचेने सगळच गमावुन बसाल. नको तिथे रीक्स घेऊन काय फायदा नाही. आजकाल Fraud युग चालू आहे.
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@reddysatyajeet7
@reddysatyajeet7 Жыл бұрын
@@rajanghadi1982BAs kar ata copy paste 😂
@ashwinipingle8832
@ashwinipingle8832 Жыл бұрын
10 लाखच लिमिट आहे
@rohitdarekar5743
@rohitdarekar5743 Жыл бұрын
आपल्याकडून अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या व्हिडिओची.
@ashokgawade9440
@ashokgawade9440 Жыл бұрын
भूलभुलैया scheam असे व्हिडिओ टाकू नका. सर्वसामन्यांसाठी ठीक नाही. काळजी घ्यावी 😮😮
@User1976valid
@User1976valid Жыл бұрын
RBI should ban such private lenders - please do not spread such information in fancy way just because you are getting sponsorship
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 6 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏
@mine7377
@mine7377 Жыл бұрын
मी खूप कमेंट्स वाचल्या आणि हे लक्षात आले मॅडम फक्त positive कमेंटलाच रिप्लाय करत आहेत पण त्यांना ह्या vedio विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला वेळ नाही तुमचे हे sponser केलेले vedio बघून एखाद्या गरीब माणसाने त्यात गुंतवणूक केली आणि त्याला फसवल गेलं तर त्याला जबाबदार तुम्हीच राहाल indirectly त्यामुळं पैसे मिळतात म्हणून कसलेही sponsers चे vedio नका बनवू लोक तुमचे vedio विश्वासाने बगतात त्यांचा विश्वासघात होईल असे काही करू नका please
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
ह्या गुंतवणूकीतल्या जोखमी व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत. 08:25 पासून व्हिडिओ समाप्तीपर्यंत जोखमी सांगितल्या आहेत.
@Rahul-Mali
@Rahul-Mali Жыл бұрын
​@@CARachanaRanadeMarathiright mam
@Rahul-Mali
@Rahul-Mali Жыл бұрын
​@@CARachanaRanadeMarathi मी व्हिडीओ सोबत सहमत आहे. Perfect Information.
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
खरे आहे. फक्त त्यांना आवडेल त्याच कमेंटस् ला रिप्लाय आहे. आणि हे काम त्यांची टीम करत असेल.
@tantra995
@tantra995 Жыл бұрын
ज्याची ग्यारेंटी नाही,जोखीम आहे असे विडिओ आपण देत जाऊ नका..व त्यामुळे विश्वासार्हता कमी होईल व आपण ज्याचे प्रमोशन केलं असेल त्याचे पैसे आपल्याला मिळेल, कमिशन मिळेल पण लोकांची दिशाभूल होऊन नुकसान होईल
@manasimarne880
@manasimarne880 Жыл бұрын
Madam please nifty,liquid funds मधे गुंतवणूक कशी करा करायची यावर मार्गदर्शन कराल का?
@sarjeraobochare4415
@sarjeraobochare4415 3 ай бұрын
Madam mobikwick madhe flexi madhe paise takle hote ata tyani sarv paise lock kele.falt 10 takke amount withdrawn karta yet ahe .fasavnuk zali mazi tumachyamule
@bipinvichare9413
@bipinvichare9413 Жыл бұрын
ह्या mobikwik ला RBI किंवा इतर कोणाची परमिशन आहे का? कर्ज घेणाऱ्यांनी परतफेड न केल्यास त्याची रिकव्हरी करणे कसे शक्य आहे.
@prakashbadekar1497
@prakashbadekar1497 Жыл бұрын
Few points before investing 1.Not under SEBI 2.WHAT IF MOBIQUICK SUFFERER FROM LOSSES 3. PLEASE Consider ITS PAID PROMOTION 4.THERE MORE OPTIONS WHICH WILL GIVE YOU 8 PERCENTAGE SAFER WAY WHY FOR TWO THREE PERCENTAGE YIUR TAKING RISK WITH TAX
@pawanjadhav9139
@pawanjadhav9139 Жыл бұрын
Please suggest safer investment?
@_music_mg
@_music_mg Жыл бұрын
Noted👌
@SandipSJadhav23
@SandipSJadhav23 Жыл бұрын
@@pawanjadhav9139sukanya yojana, PPF, NPS
@gmassist5298
@gmassist5298 Жыл бұрын
Faithful app aahe.mi tin month's padun use kartoy.kalch lok in period sampla
@Rahul-Mali
@Rahul-Mali Жыл бұрын
Right
@rahulthakar416
@rahulthakar416 Жыл бұрын
घर बसल्या फुकट 100% ज्ञान असे तुझे व्हिडिओज आहेत रचना, त्यासाठी तुझे आभार आणि कौतुक 🎉 तू म्हणतेस ना मराठी माणसाचे फुकट ते पौष्टिक असे असते, ह्या नियमाने लोकांनी जास्तीत जास्त तुझे व्हिडिओज बघून ज्ञान मिळवावे आणि आर्थिक साक्षर व्हावे हीच इच्छा 🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद!!
@A_for_AML
@A_for_AML Жыл бұрын
या कमेंट साठी किती भेटले 🤣
@vinayd.9279
@vinayd.9279 Жыл бұрын
नमस्कार आपण माहिती छान दिलीत, नेहेमी प्रमाणे मुद्देसूद मांडणी केली, त्याबद्दल धन्यवाद. पण बऱ्याच जणांनी म्हंटल्याप्रमाणे हा गुंतवणुकीचा पर्याय जरा जास्त जोखमीचा आहे असे वाटते. तसेच समजा जर काही कारणास्तव पैसे बुडाले तर काय करु शकतो हे ही सांगितले असते तर बरे झाले असतेव व्हिडिओ पुर्ण झाला असता. असो. धन्यवाद. ---विनायक.
@tejaswi3734
@tejaswi3734 Ай бұрын
अशा कंपन्या सुरुवातीला नीट वागून लोकांचा विश्वास संपादन करतात. गुंतवणूकदरांची संख्या आणि रकमा वाढल्या की अचानकपणे सगळं बंद होतं आणि गडबड घोटाळ्याच्या बातम्या यायला सुरुवात होते. कुणीही अशा मोहाला बळी पडू नये. मुद्दल आणि व्याज सगळंच गमावायची वेळ येईल.
@narendrakhaire4245
@narendrakhaire4245 Жыл бұрын
People who are commenting “tumchya kadun hi apekshya Nahi” needs to understand, she is not forcing you to buy it first thing, she told the risk factor involved in it, last but not least, it’s her job to tell us all possible ways of making money and she is doing it. Karaych ki Nahi te Tumhi bagha. Swatachi buddhi aahech ki.. Tasahi Koni mahan vyaktine mhanalaych ki,”risk hai to ishq hai”.
@FEN423
@FEN423 Жыл бұрын
Promotion Karu naye yevadhya apeksha thevun lihit aahet viewers
@gulmohar7807
@gulmohar7807 Жыл бұрын
but don't forget that she is not " just any other influencer"...... she has very huge follower base who trust her just like a senior experienced person in our family.... its not only trust, but its faith.... & to misuse someone's trust & faith just to earn personal profit, its a sin.... & its called as undue advantage and undue profits which is very UNETHICAL..... & being a good charactered & ethical person, im sure Rachna Madam herself won't like it. have you observed that she hasn't replied to ANY OF THESE COMMENTS...?? NOT EVEN A SINGLE REPLY ON ANY OF THESE COMMENTS...???? whereas she has replied to many many comments on other videos.... don't you think this itself is ponzy /fishy/ doubtable (Doubt ghenya sarkhe)....??? think on it.
@prakashpatki350
@prakashpatki350 Жыл бұрын
व्याजाला सोकावला मुद्दलाला मुकला अशी गत होवू नये ह्या साठी best wishes ..
@rajanghadi1982
@rajanghadi1982 Жыл бұрын
असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत. Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.
@girishsavagave9001
@girishsavagave9001 Жыл бұрын
Mam I had very bad experience with MobiQuik. Most of Fake calls transfer there amount in this App .
@valmikugale1098
@valmikugale1098 Жыл бұрын
Volt स्कीम अशीच promote केली न नंतर बंद zali
@gajananjoshi7925
@gajananjoshi7925 Жыл бұрын
आपण एवढी व्यवस्थित माहिती सांगितली पण आपण गुंतवले या स्कीम मध्ये रुपये आणि किती कळावे.
@MahendraPatil-rw3fe
@MahendraPatil-rw3fe Жыл бұрын
😂
@ABH0O07
@ABH0O07 Жыл бұрын
Khup chan tai amhi tumche sarv video pahatoy... 😊
@aartimane185
@aartimane185 Жыл бұрын
Madam request......mage tumhi s.s.y ji yojna sangitli...pn mulgi nsel tr mulansati kahi paise kinva investing..yojna kahitri upay suchava
@pallavisawant148
@pallavisawant148 Жыл бұрын
Hii madam.. Tumche video khupch inspiring watatat. Jas tumhi aamhala investment karnyasathi mitivate karta, tyamule ata malahi satat asach watat rahat ki ata hi ewdhi important information nidan mazya ektri family member la aani eka extended family member la dilich pahije. Tumchya ewdh nahi explain karun sangta yet.. Maaz todak modak explain karun zaal ki magach me tumcha video tyana share karte😂. Tumhala khup khup thank you. Aani kharach aamhi khup lucky aahot ki aamhala tumchya sarkhe sweet teacher milali.😊 😊😊
@user-il7zx4vl7i
@user-il7zx4vl7i 10 ай бұрын
Excellent Mam
@sakshiananyascraft7684
@sakshiananyascraft7684 Жыл бұрын
12% club application madhe pan aapan invest karu shakato ka? Pl sanga
@tishinde95
@tishinde95 9 ай бұрын
छान आहे माहिती
@sanjaykshirsagar4367
@sanjaykshirsagar4367 8 ай бұрын
sampurn mihiti dilit , dhanyawad . risk hai to ishka hai hya catogoritil ha guntavnuk paryay ahe, call and put peksha mala ha paryay safe vatato. shevati pratyekachi risk ghenyachi kshamata kiti hyavar depend karta. tumhi tumch mat chhan shabdat sangitalat.
@poojavedpathak3244
@poojavedpathak3244 Жыл бұрын
Sarvaat best 4000 5000 7000 9000 chotya chotya mid cap micro cap small cap share madhe prachand 20 percent fayada miloo shakato. Thoda abhyas karava. Madam tumhi C A aahat tumhi suchavayala pahije hote. Anek video aahet je sunder share che anylysis karatat. Aapan sarvanee abhyas vadhavala paheeje. From dev vedpathak
@new_creats1409
@new_creats1409 Жыл бұрын
This is true base video
@maheshpem5239
@maheshpem5239 Жыл бұрын
I think everyone is saying dont make such video due to trust ppl invest in it. Where the mobikwik has not taking any responsibility, who knows the borrower actually default on loan....so humble request not to make such video ppl will have lots of trust on you , youth consider u as their idol. But still choice is yours. Thanks for all your fabulous and knowledgeable videos
@MaheshKeshpage
@MaheshKeshpage 7 күн бұрын
Dhanyawad
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 7 күн бұрын
धन्यवाद
@ashwiniahire6506
@ashwiniahire6506 11 ай бұрын
Thanks mam mahiti mast hoti
@shirkeds2859
@shirkeds2859 8 ай бұрын
मस्त आहे idea
@truptinandgaonkar2180
@truptinandgaonkar2180 Жыл бұрын
Nicely.... explain in marathi
@anadiakshay
@anadiakshay Жыл бұрын
Thank you mam ❤❤❤❤❤
@babymahiscorner
@babymahiscorner Жыл бұрын
Useful information✌✌
@swapnilthakur298
@swapnilthakur298 Жыл бұрын
Initially felt genuine but whn heard about referal income. Then it completely turn as pounji scheme.. mam. We respect you for ur knowledge and value addition.. I genuinely believe you shouldn't promote such schemes .. 😢
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 4 күн бұрын
कल्पवृक्ष हे असेच होते पण त्याने भिकेला लावले सुरवातीला परतावा दिले आणि नंतर पैसे मागणाऱ्या परत रिकाम्या हाती पाठवले.
@anattempt2223
@anattempt2223 Жыл бұрын
जरी कमेंटला रिप्लाय करत नसाल तरी सर्वांच्या मतांची नोंद घेऊन आपली विश्वासाहर्ता कायम राखत असले पर्याय लोकांना सुचवणार नाहीत असा विश्वास आहे. पैसे कमावणे हा तुमचा अधिकार आहे पण जो विश्वास तुम्ही लोकांच्या मनात कमावलेला आहे त्यास धक्का न लागता कमवा एवढीच अपेक्षा🙏 चुकले असेल तर क्षमा, मत व्यक्त केले.
@vamitdurgevlogs
@vamitdurgevlogs Жыл бұрын
Khup chaan mahiti sangitili appan
@rupalipawar2068
@rupalipawar2068 9 ай бұрын
Is this investment type is safe?
@renukasogale2454
@renukasogale2454 11 ай бұрын
Mast plan ahe mam
@nilampachupate
@nilampachupate Жыл бұрын
नमस्कार रचना, तुमचे व्हिडिओ खूपच भारी आहेत, अगदी मनोरंजक पद्धतीने तुम्ही अवघड आणि रटाळ कॉन्सेप्ट समजावून सांगता, खूप खूप आभार. Overdraft account Vs home loan reply यावर व्हिडिओ बनवाल का?
@cosmicharshad5289
@cosmicharshad5289 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सुरुवात एक हजाराने पण करू शकतो
@gauravshinde1707
@gauravshinde1707 Жыл бұрын
Madam jeva bank madhe aasate teva tyala support RBI aaste , Mobikiwik ne loss dakavala ki kiti mota loss hohil lokancha ...... % kami aaso pan eitkya year ch vishwas aani capability matter karte
@SMD.Shorts
@SMD.Shorts Жыл бұрын
It is wokring fine. There is one more 12 percent club by bharatpe
@purushottamtayade3812
@purushottamtayade3812 Жыл бұрын
Scheme Sebi registered or RBI. Rules follow karte kay?
@swati005
@swati005 Жыл бұрын
Hi skim bank account mdhun nahi honarka...fsnyachi शक्यता आहे का
@mpscdoctor918
@mpscdoctor918 Жыл бұрын
आमच्या गावाकडील सावकार मंडळी 3% प्रति महिना व्याज दराने पैसे देतात ...म्हणजे 12 महिण्याचे 36 टक्के... पैसे परत देण्याची 100% खात्री घेतात ते पण व्याज सहित... चेक देतात लिहून पुढच्या तारखेचा व्याजा सहित रकमेचा त्यांच्या चालू खात्याचा...त्यांचं कमिशन 1/3 😅
@kishornalawade8258
@kishornalawade8258 Жыл бұрын
मॅडम प्रमोशन साठी तुम्ही असले व्हिडिओ करू नका तुमच्यावर खूप विश्वास आहे आज खूप जण तुम्हाला फॉलो करतात या असल्या स्कीम 100% घोटाळा करतात तुमचे ऐकून सर्व सामान्य माणूस अडचणीत येऊ नये खरच तुम्हाला कळकळीची विनंती आहे असले व्हिडिओ करू नका असे माझे मत आहे
@JustMaths1234
@JustMaths1234 Жыл бұрын
I feel very proud to listen live to you in kit college kolhapur... Tumhi far Sundar explain karta..
@manishvan
@manishvan 11 ай бұрын
I have invested in SCSS in one bank and have my fds in same bank. Is money insured? Or only five lakhs are insured. Pl reply
@shraddhasawant615
@shraddhasawant615 11 ай бұрын
Me mumbai andheri yethe rahate mi 26 varshe zhsli yachotua gharat rahte sasu lagn zalyapasun changle kapde ghalayache nahi potabhar khay Me kay karu mala vyvsay karayacha ahe pan kontach yash nahi
@ShindEVika
@ShindEVika Жыл бұрын
Buyback share mhnje Kay? I purchased Atul ltd at 6780 now I got an email buy back. But my concept is not clear about buyback. Could you please advise Thanks Vikas Shinde
@pramodmodi9929
@pramodmodi9929 Жыл бұрын
मॅडम.. नोकरी करणाऱ्या लोकांना स्टॉक मार्केट मध्ये द्यायला फारसा वेळ मिळत नाही पण एक्सट्रा इन्कम साठी त्यांना स्विंग ट्रेडिंग उपयोगी पडू शकते त्याबद्दल आणि त्यावर आपल्याकडे कोर्स असेल तर त्याची माहिती द्यावी...❤
@creativeinformation81
@creativeinformation81 Жыл бұрын
Good Idea Mam, plz make such types of videos so that common man can get good returns and benefits Thanks 👍
@-Shiv3698
@-Shiv3698 Жыл бұрын
तुम्ही आजपर्यंत जे मिळवलं ते बऱ्यापैकी या व्हिडिओमुळ घालवलं.
@deepaail
@deepaail Жыл бұрын
Absolutely
@kedarlingswami6686
@kedarlingswami6686 3 ай бұрын
Wether Investment is insured upto 5lakh under DICGCor how ?pl reply
@padmajashelke4074
@padmajashelke4074 Жыл бұрын
शेअर बाजाराची माहिती चे क्लास घेता का?हाऊस वाइफ ला
@vinayakmagadum2536
@vinayakmagadum2536 Жыл бұрын
व्यवसायासाठी सीसी ओडी आपण वापरतो त्यांचे व्याज दर फिक्स असतात आपण कोणत्या पद्धतीने कमी कसे करायचे याचे व्हिडिओ करा
@avinash3249
@avinash3249 Жыл бұрын
You are good singer also ❤️
@avinash3249
@avinash3249 Жыл бұрын
But is it safe and guaranted
@sanjayvaze7729
@sanjayvaze7729 Жыл бұрын
Not expected such videos from you for a sponsorship.
@sapnabhavsar9691
@sapnabhavsar9691 8 ай бұрын
गुंतवणुकीचा खूप छान पर्याय सांगितला
@vishalchaudhari907
@vishalchaudhari907 Жыл бұрын
मी पण या mobikwik मध्ये investment केली आहे.... रिस्की आहे, पण आता पर्यंतचा सर्व व्याज withdraw केलेला वेळेवर मिळाला आहे. Withdraw amount bank मध्ये न घेता ती reinvest पण करता येते त्यामुळे आपल्याला compunding चा फायदा घेता येईल. Referal benifit मला तरी मिळालं नाही आहे अजून पर्यंत, मी help desc ला contact पण केला but no response.
@vishwanathmeshram04
@vishwanathmeshram04 Жыл бұрын
Mobi kwik made paise guntawnyasathi konala bhetawe va kase guntavave ? @ vishwanath k. Meshram kanpa ta. Nagbhid dist. Chandrapur ( m. S.)
@Mahesh-jy7df
@Mahesh-jy7df Жыл бұрын
THANKYOU.......
@gopalsankpal725
@gopalsankpal725 7 ай бұрын
ताईंना स्पाॅन्सर भेटला, त्याच्याकडून कमिशन भेटलं, युट्युब अॅड्स चालवल्या, आपल्यासारख्या मराठी गुंतवणुकदारंकडून व्हीव्स भेटले!! पण आमचा विश्वास मात्र गमावलात... ह्या अश्या स्कीम्समध्ये आम्ही गुंतवणूक तर करणारच नाही आणि यापुढे तुम्हालाही फॉलो करणार नाही !!!
@chetan3087
@chetan3087 Жыл бұрын
मॅडम तुम्ही तर प्रोमोशन चे पैसे घेऊन बसलात आमचे पैसे घेऊन ते म्हंटले कि तुमचा नाही येणार परतावा पार्टी ने नाही दिले पैसे तर १२ च्या नादात सगळेच गेले कि हो
@shivpujari5379
@shivpujari5379 Жыл бұрын
Is it follow rbi provisions? In future default zala tar capital loss hoil kinva return bhetnyachi guarantee aahe?
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Vaicharik Kida
Рет қаралды 2,1 МЛН
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН