Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast

  Рет қаралды 388,934

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 399
@dineshkudache
@dineshkudache 5 ай бұрын
अशीच विद्वान लोकं आणा. किती शांत आणि संयमी आहेत. गाढा अभ्यास. बाकी टुकार मंडळी आणुच नका. गडबड करणारे, कमी माहिती, कमी अनुभव, आभाळ करणारे, वेगात बोलणाऱ्या लोकांना कोले कुपन द्या. अप्रतिम मुलाखत.. 👌👌👌👌
@avanikhare6799
@avanikhare6799 5 ай бұрын
Pan amuk tamuk madhe ashya mandalinna bolawla jat nai you can see all the podcast of this channel proper analysis karun team amuk tamuk bolawate atyant expert ashya vyaktinna
@oriandcalliartshop2491
@oriandcalliartshop2491 5 ай бұрын
Perfect
@dineshkudache
@dineshkudache 5 ай бұрын
@@avanikhare6799 आधीच्या मुलाखती पहा. म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. आधीच्या आणि यात खुप मोठा फरक आहे.
@neetashinde5993
@neetashinde5993 5 ай бұрын
खूप छान मुलाखत, धन्यवाद!
@priyadarshinidesai7414
@priyadarshinidesai7414 4 ай бұрын
या मताशी मी सहमत आहे.
@samarv4081
@samarv4081 4 ай бұрын
या मंचावर कोणाला बोलवावे या बाबत ची अशीच गुणवत्ता राखा.. अनेक शुभेच्छा
@balasahebmore6535
@balasahebmore6535 Ай бұрын
गांधी सरांची उद्योग प्रिय समाजाला फार गरज आहे अतिशय छान पद्धतीने समजावून सांगतात.
@vinayakkadam696
@vinayakkadam696 Ай бұрын
शारदुल कदमजी आपणास राम राम मी प्रा. कदम व्ही. आर. चा आपण गांधी सरांना आम्हाला ऐकायला दिलात खुपखुप महत्वाचे विचार ऐकले नाही तर ते आम्ही बिझनेस गट्टी पिली. सरांन बदल तर शब्दच नाहीत आभार कोणत्या शब्दात मानावेत. दोघानाही सुख समृध्दी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
@yepalsmarthomes
@yepalsmarthomes 4 ай бұрын
फार सुंदर आणि अत्यंत महत्वाची अशी व्यावसायिक मूल्ये सरांनी सांगितली आहेत, हा एपिसोड इरका चांगला आणि महत्वाचा आहे की 1तास 21 मिनिटाचा व्हिडियो मी पुन्हा पुन्हा पुन्हा मागे घेवून पाहिला आणि तो संपायला मला अडीच तासाहून अधिक वेळ लागला, सरांची काही वाक्ये अशी होती की ते मनात आणि मेंदूत मुरल्याशिवय पुढे जावूच नये असे वाटत होते, धन्यवाद तुम्हा सर्वांचे एक उत्कृष व्यावसायिक प्रशिक्षण देणारा एपिसोड दिल्याबद्दल!.
@CoolDad617
@CoolDad617 Ай бұрын
मला खाद्य पदार्थ पॅकिंग व्यवसाय नव्याने चालू छोट्या स्वरुपात करायचा आहे घरच्या घरी. चालू करू शकतो का? कृपया मला मार्गदर्शन करावे. 9422081954
@ayubnoor790
@ayubnoor790 Ай бұрын
ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी काही तरी चांगले धंदे सुरु करण्याची खूप गरज आहे
@ganeshjadhav3522
@ganeshjadhav3522 Ай бұрын
अप्रतिम..., जबरदस्त.. एकच नंबर.. खूपच भारी... 1 महिना झाला होता हा एपिसोड save करून , आज बघु, उद्या बघू म्हणत राहून गेले होते. पण आज शेवटी पहाटे 4 वाजता बरोबर योग जुळून आला , आणि हा एपिसोड बघायला मिळाला... खरंच अप्रतिम.. 🙏🙏 चकोर गांधी सर 🙏🙏🙏 खूप छान, सुदंर आणि खूप सोप्या शब्दात खूप बहुमूल्य ज्ञान दिलंय तुम्ही.., कोणतेही मोठे मोठे शब्द , कोणत्याही मोठ्या मोठ्या थेरीस न सांगता, बळच खूप जास्त इंग्लिश न बोलता, इतके छान समजावले तुम्ही की, बिसनेस कसा करावा, कसा असावा, कसा असू नये. खरंच अद्भुत, अप्रतिम शब्दचं नाही दुसरे.. माझ्याकडे जवळ जवळ १०० एक पॉडकास्ट, इंटरव्ह्यू सेव आहेत बिसनेस या विषयावर., पण त्यातला बिसनेस वर बघितलेल्या पॉडकास्ट मध्ये हा टॉप 3 मध्ये आहे माझ्या पॉडकास्ट लिस्ट मध्ये.. धन्यवाद चकोर गांधी सर 🙏🙏🙏 आणि विशेष आभार अमुक तमुक च्या संपूर्ण टीमचे... खरंच मनापासून धन्यवाद इतक्या अप्रतिम पाहुण्यांना बोलवल्या बद्दल आणि इतकी छान सुंदर मुलाखत घेतल्या बद्दल...🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹💐 जय शिवराय...🚩🚩🚩 जय हिंद...🇮🇳🇮🇳 जय भारत...🇮🇳🇮🇳
@santoshvernekar8176
@santoshvernekar8176 4 ай бұрын
सरांचं मार्गदर्शन चांगला आहे. आम्ही सोन्याच्या धंद्यात आहोत आम्हाला सरांनी सांगितलेलं पाळावं लागतं. मला एक खटकतं सरांनी सगळे पृथ्वी लुबाडणारे धंदे सांगितले. पृथ्वीवर झाडे लावून किंवा शेती करून पुढच्या पिढीसाठी काहीतरी प्रॉडक्ट तयार करा यावर विचार करून धंदे ठरवा. धरती राहिले नाही तर कसले कर्माचे धंदे करणार तुम्ही? फक्त धंदा धंदा धंदा मेल्यावर ठेवून घेणाऱ्या धरतीसाठी काहीतरी करा विचार तरी करा. धन्यवाद
@meenkkashilabdhe1796
@meenkkashilabdhe1796 Ай бұрын
अगदी बरोबर
@santoshkhankar3983
@santoshkhankar3983 5 ай бұрын
Great Job. अशी बिजनेस ची माहिती मला आपणा कडून १० वर्षांपूर्वी भेटली असती तर २५ लाख मी लॉस झालो नसतो. परत आज मी यातून उभा राहिलोय आणि गरुडा सारखी पुन्हा नव्या उम्मेदीने भरारी मारण्याच्या तयारित आहे. धन्यवाद आपल्या टिमचे.
@abhishekdalvi2471
@abhishekdalvi2471 5 ай бұрын
@@santoshkhankar3983 साहेब आपण फिनिक्स पक्ष्यासारखी नवीन भरारी नक्कीच घ्याल आपल्याला शुभेच्छा. पण आपल्याला काय समस्या आल्या त्या सांगू शकता का? आम्ही काळजी घेऊ शकतो.
@SS-tu6dq
@SS-tu6dq 2 ай бұрын
@@santoshkhankar3983 konta business kelta sir
@vinayakteke2069
@vinayakteke2069 Ай бұрын
@@santoshkhankar3983 congratulations dada
@vishwajitpawar9123
@vishwajitpawar9123 4 ай бұрын
अमृत.... अक्षरशः अमृत वाणी आहे साहेबांची.... किती महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.... दररोज ज्या गोष्टी अडचणी पाहतो त्याचा तोडगा मिळाला जणू.... मुलाखत घेणारी व्यक्ति ही देखील तेजस्वी आहे... कुणाला काय विचारायचे हे देखील समजले पाहिजे... दोघांचेही खूप खूप धन्यवाद 🙏
@BJ-em3ps
@BJ-em3ps 4 ай бұрын
तुम्ही शिक्षक आहात का
@sandipulape
@sandipulape 3 ай бұрын
छान संवाद. एकदम शांत आणि मार्मिक. काही दगड धिंगा नाही , गडबड नाही. पत्रीक व्यावसायिक ल आपला बाबत सांगत आहे असे वाटते
@nileshgadgil4119
@nileshgadgil4119 5 ай бұрын
अप्रतिम, किती शांतपणे चकोरजी बोलले आहेत. टर्निंग पॉइंट होऊ शकेल माझ्यासाठी. माझा Interview याच चॅनलवर झालाय, पण चकोर सरांचे विचार खूप विचार करायला लावणारे आहेत. अभिनंदन अमुक तमुक टीम.
@sudarshanfirgan4147
@sudarshanfirgan4147 Ай бұрын
फार सुंदर अभ्यास पूर्ण विवेचन नव उद्योजक व जुने सर्वांना दिशा दर्शक
@ThoughtX_old
@ThoughtX_old 4 ай бұрын
चकोर गांधी जी अतिशय सुंदर भाषेत उत्तर देतात, मी त्यांना personaly सुद्धा भेटलो आहे, अतिशय गाढा अभ्यास आहे
@manjubhagvat5576
@manjubhagvat5576 4 ай бұрын
सरांनी खूप खूप विस्तारित माहिती दिली आहे. असे मार्गदर्शन वेळोवेळी होत राहिले पाहिजे महिलांसाठी विशेष अशी माहिती असावी त्या घरातून व्यवसाय कसा करू शकतील आज खूप माहिती मिळाली धन्यवाद मी मुंब ई हून ऐकत होते.
@bhalchandrapatil9411
@bhalchandrapatil9411 5 ай бұрын
संग्रही ठेऊन, संभ्रमाची परिस्थिती असताना उजळणी करुन निर्णयावर यावं अशी महत्वाची मुलाखत आहे. सर्व team चे अभिनंदन आणि आभार !!!
@gkb121
@gkb121 4 ай бұрын
फार छान मुलाखत आहे. गांधी सरांनी व्यस्थित explain केलं आहे. मुलाखत कर्त्याचं पण तेवढंच कौतुक. योग्य आणि व्यस्थित प्रश्न विचारले.
@shashikantpowar5985
@shashikantpowar5985 4 ай бұрын
I like it. व्यापाऱ्यांचे जीवन बदलून टाकणारी चर्चा. आमच्या व्यापाऱ्यांचे द्रोणाचार्य गांधी सर याची आमची भेट घालून दिलीत आभारी आहे
@chandrakantmali35
@chandrakantmali35 Ай бұрын
लोक जोडणे ही कला आहे, खूप छान माहिती दिली 🙏
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 4 ай бұрын
व्यापाऱ्याची अचूक माहिती, आणि पुढे कसे जायचे अप्रतिम विश्लेषण.
@anandgajre58
@anandgajre58 3 ай бұрын
श्री. मा. चकोर गांधी यांच्यासारखे जर भारतीय संस्कृतीस धरून म्हणायचे झाले 'गुरुवर्य' नंतरच्या काळात 'आचार्य' आणि मधल्या काळात 'शिक्षक' .... जर लाभले असते तर आमचे थोर भाग्य.... परंतु असो. हे ज्ञान ज्या ज्या ज्ञानपिपासू लोकांपर्यंत पोहोचेल त्यांचा व त्यांच्या पिढीचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही.... (अर्थात आत्मसात केले तर.!) येणाऱ्या काळात ज्यांची जेवढी पाणी प्यायची क्षमता आहे ते पाणी पिताना खालील बाबी लक्षात घेतीलच... आईने काय सांगितले? वस्तूची निर्मिती करा... (मॅन्युफॅक्चरिंग) आणि ग्राहकाने ती वस्तू तुमच्याकडूनच का खरेदी करावी? मालकानी काय करावे ते?
@dadasomagdum7786
@dadasomagdum7786 4 ай бұрын
खुप सुंदर आणि लाख-मोलाची माहिती चकोर सरांनी व्यावसायिकांसाठी दिली त्याबद्धल सरांचे मनापासून आभार...💐💐👌👌👍👍
@shrubh2009
@shrubh2009 5 ай бұрын
योग्य वेळेला योग्य विषय ऐकायला मिळाला, सरांमुळे बरेच प्रश्नाची उत्तरे मिळाली. शांत आणि समजून उमजून अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले. Value is important. Thanks Amuk Tamuk team, kudos
@amuktamuk
@amuktamuk 5 ай бұрын
धन्यवाद.
@shivprasaddurgade6513
@shivprasaddurgade6513 4 ай бұрын
छोट्या उत्पादन व्यवसायासाठी दुसऱ्या पिढीतील उद्योजकासाठी पॉडकास्ट आवश्यक आहे
@atulpatil8481
@atulpatil8481 4 ай бұрын
पहिली गोष्ट श्री. चकोर सरांचे मनापासून धनयवाद, आणि आपल्या चॅनेल चे सुद्धा आभार अतिशय सुंदर विश्लेषण आहे, मी स्वतः perfume चा व्यवसाय सुरु केला होता पण काही कारणामुळे थोड backfoot आलो, परंतु आज एक नवी ऊर्जा मिळाली आणि मनात आशेचा किरण पुन्हा चमकू लागलाय🙏🚩. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏💐
@ishwarshinde9786
@ishwarshinde9786 Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण. आत्मपरीक्षण करायला लावणारं. सुरेख मार्गदर्शन.
@rupalikulkarni3914
@rupalikulkarni3914 3 ай бұрын
उत्तम पद्धतीने विषय उलगडून सांगितला त्याबद्दल धन्यवाद. Automobiles मधील fuel vehicles vs electrical vehicles या व त्याचे components चे बिझनेस विषयी चर्चा घ्यावी, भविष्य कसे असेल या बिझनेसच्या संदर्भात ही विनंती.
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन 4 ай бұрын
खुप छान प्रश्न विचारले आणि त्यास अनुसरून अप्रतिम उत्तरे मिळाली,या संवादाची खुप खुप मदत होईल... मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@sleepytoe8
@sleepytoe8 2 ай бұрын
टॅक्स भरायला लोक फारसे इच्छुक नसतात कारण शासन त्या पैशाचा नीट वापर करत नाही अशी लोकांची भावना असते. जरी प्रामाणिकपणे टॅक्स भरला तरी त्याच्या बदल्यात त्या माणसाला वयक्तिक असे काही फारसे फायदे होत नाहीत आणि सामाजिक सुविधांबाबत फारसं बोलायची गरज नाही. सोबत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांच्या हक्काचे मोल देणारा पण टॅक्स बुडवणारा माणूस मला फारसा चुकीचा वाटत नाही. टॅक्सचा पैसा वापरणारे फारसे प्रामाणिक नाहीत, अशा वेळी आपला आणि आपल्या पैशाचा गैरफायदा घेतल्याची भावना होते.
@rajarampatil5238
@rajarampatil5238 4 ай бұрын
जगातील सर्वश्रेष्ठ विडिओ आहे हा
@aquiline-m1590
@aquiline-m1590 4 ай бұрын
मला इथे इंटरव्यू घेणारा माणसाचे कौतुक करायचे आहे. श्री गांधी यांनी त्यांची मतं मांडल्यानंतर त्यांच्या मतांना विरोध करणारे प्रश्न ज्या पद्धतीने विचारले आहेत ती गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते प्रश्न अतिशय व्हॅलिड आहेत.
@amuktamuk
@amuktamuk 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🫶🏽
@ratnanjaybhinge8504
@ratnanjaybhinge8504 4 ай бұрын
छान सर, खूप बेस्ट काम करत आहे, अशा लोकांचे अनुभव ऐकायला मिळणं हे फार क्वचित आहे,
@varsharaskar4032
@varsharaskar4032 2 ай бұрын
सरांनी खूप छान मार्गदर्शन केले,आणि खूप योग्य अशी माहिती या मंचावर आपण सांगीतली त्यासाठी खूप खूप thanks🙏 आणि सरांनी ,खूप बेसिक पण ,महत्त्वपूर्ण माहिती अत्यंत शांतपणे विचार पूर्वक सांगितली.मांडलेले points. अत्यंत उपयोगी होते.तसेच श्री. चकोर सरांचे मनापासून धनयवाद, आणि अमुक तमुक टीम चे सुध्दा आभार 🙏
@ayubmujawar8502
@ayubmujawar8502 4 ай бұрын
सरांचा मार्गदर्शन नकीचं माझा साठी एक् दिशा दर्शक ठरेल.सर आपणास खूप खूप धन्यवाद
@amolbharat4970
@amolbharat4970 4 ай бұрын
सरांनी मदलेल्या सर्व काही पटते आहे असे म्हणण्या ऐवजी सर्व काही समजून घेण्यात शिकायला मिळाले, सिरन्ना धन्यवाद व पुन्ह्या बोलवावे अशी विनंति, व्यवसाय करायर्यान्नी समजून घेणे आवश्यक पुढे आपल्या देशासाठी संधी आहे
@venkatesh13197
@venkatesh13197 4 ай бұрын
काय सुंदर माहिती दिली. खरोखर खूप माहिती सुंदर भेटली आहे , इमानदारी किती मत्वाची आहे . आज पासून खूप मोठा बदल होईल माझा आयुषत नक्की कुठे चुकतोय हे पण मला कळले खूप खूप आभारी आहे आपला
@jitendrachougule898
@jitendrachougule898 Ай бұрын
चांगला उपक्रम . आभार मानावे तितके थोडे..
@apengineering2783
@apengineering2783 4 ай бұрын
सरांचा अनुभव आणि त्यांचे मुद्देसुद उत्तरं याचा व्यक्तीश: मला खूप लाभ होईल. मी अमुक तमुक टिमचा आणि सरांचा आभारी आहे.
@sach0880
@sach0880 4 ай бұрын
ग्रेट वर्क खरच छान काम करत आहात विडिओ जास्त लांबीचे आहेत पण अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे पुन्हा एकदा धन्यवाद
@savitanavale1985
@savitanavale1985 Ай бұрын
खूप छान माहीती दिली..👌👌
@pvvaijapure7126
@pvvaijapure7126 5 ай бұрын
Gandhi sir 🎉👌👌🙏 विद्वान व्यक्ती व अभ्यासू व्यक्तिमत्त्व छान चर्चा छान कार्यक्रम
@manish4nalekar
@manish4nalekar Ай бұрын
This Podcast was so Fantastic, it sorted out so many things that ideally a businessman faces, Most importantly Mr Gandhi was so Balanced and his insights are so valuable Iam seriously looking for more such Podcasts from Amuk Tamuk Feeling accomplished after listening to this Podcast
@dnyaneshwar9514
@dnyaneshwar9514 4 ай бұрын
Your podcast is very useful to all specially for young generations.
@nikhilkale4130
@nikhilkale4130 19 күн бұрын
Kharach aaj ya social media mule khup kahi goshti sopya zalelya aahet pn tyacha yogya vapar karun gheta ala pahije , jase itr kahi faltuk gosti pahnya peksya jr ase jyotimay dnyan jr darroj kana r padle aani te aaushyat ootravta ale tr nakkich apla Bharat desh ha jagacha guru banu shakel ❤
@riyapatel4864
@riyapatel4864 Ай бұрын
खूपच छान काळाची गरज आहे.....
@suryakantwaje2832
@suryakantwaje2832 5 ай бұрын
सर आता खेड्यात एवढी स्पर्धा वाढली आहे की एक धंद्या वर भागू शकत नाही एकत्र सर्व काही करावं लागत यासाठी खूप दमछाक होते
@PlK-g2j
@PlK-g2j 19 күн бұрын
बिझनेस सोडून बरेचदा शेवटी पैशाची जमवाजमवा आणि फेडायची जमवा जमव यातच वेळ (जीव) जातो. मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा आता भारत सोडून जातील. मध्यमवर्ग उरला नाही तर खरीददार कोण असणार
@ArtWithAdhi
@ArtWithAdhi Ай бұрын
This was the best podcast topic.... Well done.
@niileashmore6587
@niileashmore6587 4 ай бұрын
खूप च मोलाचा सल्ला मिळाला अमुक तमुक टी म चे आभार
@newarepriti2023
@newarepriti2023 5 ай бұрын
खुपचं सुंदर माहिती मिळाली. आलेल्या पाहुण्यांचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼❤
@pvvaijapure7126
@pvvaijapure7126 5 ай бұрын
सुंदर आणि सहज समजणारी मराठी 🎉👌
@bnpatrawaley
@bnpatrawaley 5 ай бұрын
For the last 6 years, I have been searching what to do and already came to a decision to go with manufacturing After listening carefully to the session, I found the way to start with a small unit of manufacturing of daily consumption Thanks for your able guidance Will remain in your favour
@OmkarSurve-r6n
@OmkarSurve-r6n 5 ай бұрын
Atta paryant bagitlela sarvat 1 no podcast ahe
@dilipthorave7264
@dilipthorave7264 4 ай бұрын
खूपच छान, बिझनेस कसा, काय कोठे करावा बद्दल मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@latachavan4277
@latachavan4277 4 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर Thank you so much अमुक तमुक
@vpanse2009
@vpanse2009 5 ай бұрын
Loved the punch line “change before you are forced to “
@viveksapre8
@viveksapre8 Ай бұрын
Change is the only constant factor. Either you change or you will be changed.
@manishapatil9253
@manishapatil9253 4 ай бұрын
फारच छान.. खूप साध्या सोप्या शब्दात आणि उदाहरणांनी महत्वाचा विषय मांडला. धन्यवाद 🙏
@swapnilbavbande9019
@swapnilbavbande9019 4 ай бұрын
चकोर सर हे माझे आवडते व्यक्ती मत्व आहे, यांचे सकाळ वृत्तपत्रात लेख यायचे, खुप सखोल ज्ञान आहे,
@bharatigogte7976
@bharatigogte7976 5 ай бұрын
खूप बेसिक पण अत्यंत शांतपणे विचार पूर्वक मांडलेले points. अत्यंत उपयोगी podcast!!
@AbhayHonda
@AbhayHonda 3 ай бұрын
Khup Chhan. Ashya prakarcha PODCAST prathamach pahila. Very Impressive.
@chandrakantbodke5026
@chandrakantbodke5026 4 ай бұрын
खूप छान vision and Ethick is sound base of sound business... धन्यवाद गांधी साहेब.
@MonaliDhamankar
@MonaliDhamankar 5 ай бұрын
Thank you so much for your insights and guidance. प्रत्येक बिजनेसमन साठी उपयुक्त आहे हा इंटरव्ह्यू.🎉
@yogesh4366
@yogesh4366 2 ай бұрын
मस्त विश्लेषण...33.00 to 37.00 values👌
@bhaveshghone4842
@bhaveshghone4842 2 ай бұрын
अप्रतिम संभाषण आणि मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻😊❤️
@vijaypatil1417
@vijaypatil1417 3 ай бұрын
अतिशय चांगले मार्गदर्शन आहे. सर मी सध्या नोकरी करत आहे. दिड वर्षांनी सेवानिवृत्त होत आहे. पेन्शन नाही. म्हणून काहीतरी धंदा करायचा आहे, परंतु नॉलेज नाही. काय करू शकतो.
@nitinabnave9878
@nitinabnave9878 Ай бұрын
Very Very Good & informative speech, Thanks A Lot 🙏
@RamIngle-b1u
@RamIngle-b1u 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली सरांनी.... अमुक -तमुक टीम ला खुप खुप शुभेच्छा...❤
@deepagosavi8183
@deepagosavi8183 5 ай бұрын
खुप नवीन माहिती मिळाली. छान शांत, संयमित बोलणे.
@SarjeraoKokare
@SarjeraoKokare 4 ай бұрын
अचूक अस विश्लेषण. त्याच बरोबर त्यांना महिती आहे मी आज माझा महत्त्व पूर्णवेळ देत आहे तर मी अचूक प्रश्नांची वाट न पाहता एक अर्थपूर्ण संवाद कसा होईल. खरंच आदर्श अस व्यक्ती महत्त्व आणि कृपया तूम्ही त्यांनी ज्या पुस्तकाविषयी महिती दिली त्या पुस्तकाची लिंक हि देत जा. खुप शुभेच्छा तुम्हाला ही❤
@swapnagurav
@swapnagurav Ай бұрын
खुप छान माहिती दिली 🙏🏻
@sanjay9981
@sanjay9981 4 ай бұрын
यशस्वी रित्या व्यवसाय करण्यासाठी आपण दिलेल्या सखोल माहिती बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
@144naru
@144naru 4 ай бұрын
ह्या Podcast साठी आपले मनापासुन धन्यवाद व आभार, खूप छान आणि चांगले insights मिळाले आणि Hats off to चकोर गांधी सर ज्यांचा अनुभव आणि knowledge खरच खूप दांडगे आहे 🙏त्यानी सांगितलेल्या अनेक गोष्टींना मी co relate केल. धन्यवाद Team अमुक तमुक 😊🙏
@mandarrane2341
@mandarrane2341 4 ай бұрын
उत्तम माहिती दिली आहे. छान प्रश्न विचारले आहेत. धन्यवाद.
@Pawanelectroplating
@Pawanelectroplating Ай бұрын
Very nice please see in future to organize such great person on channel Hats up you
@zerx_mc
@zerx_mc 5 ай бұрын
Thanks amuk tamuk for informative video it will help many small businessman. Thanks for to introduce chakor gandhi sir.
@YuvrajMahajan-go7ty
@YuvrajMahajan-go7ty Ай бұрын
खुप छान मुलाखत 🎉🎉
@sagarpatil7071
@sagarpatil7071 4 ай бұрын
किती हि विद्या आणि विनय 🙏मानलं तुम्हला
@rajeshrajshankarraodange5246
@rajeshrajshankarraodange5246 5 ай бұрын
Very many important thoughts learned today from Mr. Gandhi.
@anilchougule7339
@anilchougule7339 4 ай бұрын
खूप छान मुद्धे मांडत आहेत. परंतु कराच्या( टॅक्स ) बाबतीत आपल्या देशाची तुलना दुसऱ्या देशाशी करताना थोडं अपुरे उत्तर देत आहेत. विकसित देशातील टॅक्स जास्त आहेत परंतु तशा सुविधा सुद्धा आहेत. तरुणपणी जास्त टॅक्स देतो परंतु वयाच्या साठी नंतर विकसित देशामध्ये लोकांना asset म्हणून जोपासले जाते. तसेच मूलभूत सेवा सुविधा खूप चांगल्या प्रतीच्या देतात. आपल्या देशामध्ये टॅक्स rate जास्त आहेच शिवाय त्या बदली लोकांना काहीही सुविधा मिळत नाही. निकृष्ट दर्जाच्या सुविधा मिळतात.
@pankajarote3726
@pankajarote3726 5 ай бұрын
खूपच छान prodcast zhla आहे...... इतका मोठा आहे prodcast पण कुठेही बोरिंग वाटल नाहीं....थोडा स्टुडिओ लाईट bright करा...😊🎉
@jalindarvarpe7569
@jalindarvarpe7569 4 ай бұрын
Great knowledge sir. Thanks
@gajananpanchal6569
@gajananpanchal6569 Ай бұрын
ohooo bhau khup bhari video hota ha.....thank u so much....kadak bhava...
@adarshshinde4365
@adarshshinde4365 4 ай бұрын
Business karnyache best idea ahe helpful
@ashapatil6293
@ashapatil6293 5 ай бұрын
Omg….what a personality. खूप छान झाला podcast 👌🏻👌🏻👌🏻
@CecilAnthony-t1h
@CecilAnthony-t1h 5 ай бұрын
Khupach sunder ani satya mahiti thankyou.
@AnilChavan-fj4xm
@AnilChavan-fj4xm 4 ай бұрын
बाळसं धरून देत नाहीत, पटतंय का, रुजतय का? आईने काय शिकवले खोटं बोलू नको, आणि धंद्यात आला की विसरला? अशी सुरेख अचूक शब्दात मांडलेली विचारसरणी रुजली नाही तरच आश्चर्य वाटायला पाहिजे. चकोरभाई तमे तो गुजराती लागो छो, अटली शुध्द मराठी केवी रीते बोलो छो🌹. Highly impressed with the contents 👏👏👏
@chakorgandhi5708
@chakorgandhi5708 4 ай бұрын
Thanks Anil for your perfect words of appreciation
@QualityCareAlliance
@QualityCareAlliance 15 күн бұрын
THANK YOU FARACH CHAAN.... SPL. SERVICE INDUSTRY VAR EK MULAKAT JARUR GHYA... THANK YOU ONCE AGAIN VERY USEFUL KNOWLEDGE.
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 4 ай бұрын
Lot of great, good, useful inputs received from this interview. Thank you both of you.
@sushantfalle4724
@sushantfalle4724 4 ай бұрын
चकोर नाही चतुर वाणी असलेले सरांचे अमूल्य मार्गदर्शन
@arunsalunkhe4774
@arunsalunkhe4774 4 ай бұрын
पेट्रोल पंप हा व्य वसाय सुद्धा पूर्ण पणे सर नी सांगितले प्रमाणे डीलर margin मरू देत नाही तेवढे देतात.. खूप छान माहिती
@kailasrahane1036
@kailasrahane1036 4 ай бұрын
बिझनेस बद्दल छान माहिती मिळाली. सरांनी पण खुप समजावून सांगितले आहे. तुम्हाला व सरांना खुप खुप धन्यवाद.
@atulKulkarni-o1n
@atulKulkarni-o1n 4 ай бұрын
One of the Best Podcast. Lot of Value addition. All business dots spoted well. Thank you.
@kiritsavant2629
@kiritsavant2629 5 ай бұрын
Thanks Team. We need one more episode with Chakor Gandhi Sir.
@jagadishaudiobooks9925
@jagadishaudiobooks9925 8 күн бұрын
Very nice learnings & information about businesses. Thanks
@kushaldhotkar6110
@kushaldhotkar6110 Ай бұрын
Khup chan Ani margdarshan denara prodcast hota
@rahulghali3555
@rahulghali3555 4 ай бұрын
One of the best podcasts in nava vyaapar. I wish this podcast gets wider reach, especially in tier 2 and tier 3 cities where young entrepreneurs have limited guidance on this topic. Loved the clarity of thought especially on areas like keeping all your eggs in the same basket. How it’s applicable for investment and not for business. Also the fact that there is no easy money and there is no free lunch. Hard work and passion is equally important as smart work. BTW in this series I would like to understand views from an expert on potential of business in the field of skill development and online learning platforms in India. Thank You!!
@PradipPawar-g5d
@PradipPawar-g5d 2 ай бұрын
Thnks Gandhi sir 🎉🎉🎉🎉🎉
@ncabankingacademy537
@ncabankingacademy537 Ай бұрын
Great, explanation
@ashokdeshmukh2426
@ashokdeshmukh2426 13 күн бұрын
बजाज फायनांस चे ७-८ उद्योग आहेत आणि सगळे छान चालता आहेत म्हणजे चांगले मॅनेज करतायेत.
@narpatsolanki2004
@narpatsolanki2004 4 ай бұрын
Very good tips. We need such honest & Experienced persons.
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
3 BEST ETF FOR BUDGET 2025 ? #etf #etfinvesting #tradewitmazhar
9:48
tradewit mazhar (tradewitmazhar)
Рет қаралды 879
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 164 М.
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН