चर्चा कुणाची Ep 20 | जामनेर विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? गिरीश महाजन-दिलीप खोडपे यांच्यात टक्कर

  Рет қаралды 231,030

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 568
@SureshRathod-u6x
@SureshRathod-u6x Ай бұрын
दिलीप खोडपे हा माणुसकीदार माणूस आहे, सर्व समावेशक नेतृत्व आहे, पदासाठी हपापलेले राजकारणी असतात पण ह्या व्यक्ती साठी लोकांनी त्याग केला म्हणजे नक्कीच काहीतरी असल्याशिवाय नाही...फिक्स आमदार होणार✌️✌️
@dipakrajput2302
@dipakrajput2302 Ай бұрын
कहो दिल से खोड़पे सर लीडसे
@TusharPatil-h5f
@TusharPatil-h5f Ай бұрын
एक मराठा लाख मराठा दिलीप खोडपे विजय होणार जय शिवराय जय मल्हार
@GaurigeetabhaktiMarathi
@GaurigeetabhaktiMarathi Ай бұрын
Bjp only
@rautakash596
@rautakash596 Ай бұрын
खोडपे होणार विजयी
@nitinrane4395
@nitinrane4395 Ай бұрын
​@@GaurigeetabhaktiMarathi chupe 😂😂
@BhagwanMali-i3x
@BhagwanMali-i3x Ай бұрын
फक्त खोडपे सर येणार आहे, कधी जात पात ह्या माणसाने बघितली नाही स्वतःचे अनुभव आहे, आज पर्यंत राजकरणापुरते गिरीश महाजन काम करत आहे. जामनेर मध्ये गेल्या १५ दिवसात जे काम करताय ते १५ वर्षात केले असते तर आज मंत्री मोहदयनवर दारोदार फिरायची गरज पडली नसती😂😂😂
@indianPride.
@indianPride. Ай бұрын
मराठ्यांनो आता देशमुख ,वतनदार व आसामी अशी गटबाजी करण्याचा प्रयत्न भाऊ चे लोक करतील सावध रहा आपला मराठा निवडून आणा.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
खोडपे सर 101% निवडून येणार हे नक्की आहे .
@MalatisunilSuryawanshi
@MalatisunilSuryawanshi Ай бұрын
अतिशय मितभाषी दिलीप खोडपे सर्व जामनेर तालुक्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे.
@roshanpatil786
@roshanpatil786 Ай бұрын
दिलीप खोडपे सर ५०००० हजारानी विजयी होतील....❤❤❤❤
@bt-yx9tv
@bt-yx9tv 25 күн бұрын
गिरिसपडनारवाटत
@tushar1679
@tushar1679 Ай бұрын
फक्त खोडपे सर एक मराठा लाख मराठा 👍🏻👍🏻
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 Ай бұрын
फडणवीसच्या नादी लागून वाया गेलेलं कार्टून, फक्त फर्दापूर रेस्ट हाऊसच्या कामाचे आहे.
@subhashpithode7523
@subhashpithode7523 Ай бұрын
फर्दापूर
@bandudhamale9345
@bandudhamale9345 Ай бұрын
कहो दिलसे खोडपे सर लिडसे❤❤
@manojshinde1735
@manojshinde1735 Ай бұрын
कुणबी समाजाने व लेवा पाटील समाजाने गिरीश महाजन पाडला पाहिजे.
@suryakantchaudhari9883
@suryakantchaudhari9883 Ай бұрын
Leva samaj bjp cha ahe
@nitinrane4395
@nitinrane4395 Ай бұрын
​@suryakantchaudhari988 mi nahi , mi leva patidar aahe . I like udhav Thakre
@dap7523
@dap7523 Ай бұрын
💯
@ompatil8735
@ompatil8735 27 күн бұрын
Badal Kara dilip khodpe sir la mat dya
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 25 күн бұрын
या वेळी लेवा पाटीदार समाज गिरीश महाजन यांच्या विरोधात आहे.
@jijasareade1473
@jijasareade1473 Ай бұрын
गिरीश महाजन साहेबांना ग्रामपंचायत कर्मचारी मतदान करणार नाही
@santoshgade9164
@santoshgade9164 Ай бұрын
या नाच्या चा करेक्ट कार्यक्रम होणार... जामनेर मतदार संघात 1.25 लाख मराठा मतदार आहेत... फक्त जरांगे पाटील फैक्टर चालणार ...🚩🚩🚩
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
तरी हे कसे निवडुन येतात
@sharadmarathe854
@sharadmarathe854 Ай бұрын
संकट मोचकांच्या मतदार संघात दहा वर्षां पासून सिंचन पाण्याचे संकट.
@prashantkumavat5733
@prashantkumavat5733 Ай бұрын
खोडपे सर... महत्वाचे... सामान्य माणूस हवा...🙏🚩🙏
@krp111-f8i
@krp111-f8i Ай бұрын
खोडपे सर यंदा महाजनांची लंका दहन करणार 💯
@krushnasevatkar3532
@krushnasevatkar3532 Ай бұрын
खोडपे सर तुतारी येणार ❤❤
@Chandrakiranbirhade25908
@Chandrakiranbirhade25908 Ай бұрын
खोडपे साहेब येणार म्हणजे येणार
@jchaudhari5514
@jchaudhari5514 Ай бұрын
खोडपे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@gajananubale8183
@gajananubale8183 Ай бұрын
प्रकृतीचा नियम आहे बदल घडविणे पण हे आमच्या तालुक्यातील मतदार राज्याला कळत च नाही.
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 27 күн бұрын
Only तुतारी कोडपे सर यांना विजयी करा जामनेर कर आता मजा आहे गिरीश महाजन ला घरी बसवा एक मराठा लाख मराठा. ❤❤❤❤
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
जामनेरची जनता स्वाभिमानी आहे. तुतारी वाजणार व विजयी होणार.
@EsmailShekh-yz8zw
@EsmailShekh-yz8zw Ай бұрын
Khodpe sir Dil se
@komalpardeshi9734
@komalpardeshi9734 Ай бұрын
Dilip khodpe sir ❤❤
@arvindsalunke1813
@arvindsalunke1813 Ай бұрын
Dhidori = Bagare sir Jamner= dileep khodape sir
@siddheshwarjadhav1457
@siddheshwarjadhav1457 27 күн бұрын
😂😂
@kartiknemade5735
@kartiknemade5735 Ай бұрын
भावी आमदार दिलीप खोडपे सर ❤
@SanjayNikam-e4o
@SanjayNikam-e4o Ай бұрын
शेवटची बाईट एकदम बरोबर होती खोडपे सर विजयी भव विजयी भव विजयी भव विजयी भव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय आदिवासी जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@siddheshwarjadhav1457
@siddheshwarjadhav1457 27 күн бұрын
😅😅
@krp111-f8i
@krp111-f8i Ай бұрын
जळगाव जिल्ह्यातील भाजप जास्त माजून गेली आहे.
@SanjayNikam-e4o
@SanjayNikam-e4o Ай бұрын
मि भाजपचा कट्टर कार्यकर्ता होतो पण आता परिवर्तन झालच समजा
@siddheshwarjadhav1457
@siddheshwarjadhav1457 27 күн бұрын
😅😅
@aayushshiv6784
@aayushshiv6784 Ай бұрын
दिलीप खोडपे निवडून येतील
@shubhamsapkal8747
@shubhamsapkal8747 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@Kapilwagh-w6p
@Kapilwagh-w6p Ай бұрын
बंधूंनो.....पिस्तुल्या निवडून नाही यायला पाहिजे एक मराठा... लाख मराठा
@dastagirtadavi9829
@dastagirtadavi9829 Ай бұрын
पहिले व्यक्ति बरोबर बोलले मी कट्टर बिजेपी समर्थक आहें मी नोकरी साठी भाऊ कडे गेलो भाउंनी माझं एक ही काम केल नाही ते त्यांच्या समाजाची मुलं व जवळच्या मानसांची कामे करता बस
@milindsaner8269
@milindsaner8269 17 күн бұрын
बरोबर
@jayeshpatil5678
@jayeshpatil5678 Ай бұрын
बदल ही काळाची गरज आहे.
@amolpatil528
@amolpatil528 Ай бұрын
Only Dilip khodpe sir❤
@Umair-y2k
@Umair-y2k Ай бұрын
dilip khodpe Sir MLA fix
@RadhikaKamble-t9q
@RadhikaKamble-t9q 20 күн бұрын
"2024 मध्ये आपला आवाज विकासासाठी - फक्त गिरीश महाजन!"
@sandippatil9334
@sandippatil9334 Ай бұрын
खोडपे सर ✌️✌️
@siddheshwarjadhav1457
@siddheshwarjadhav1457 27 күн бұрын
😅
@YogeshPatil-ud1tm
@YogeshPatil-ud1tm Ай бұрын
Only sir
@sandippatil9334
@sandippatil9334 Ай бұрын
जामनेर तालुक्यात प्रत्येक गावात फक्त 10 ते 15 जणांचा चा च विकास झाला आहे सर्व पद असतील काम असतील 10 15 जणांना च मिळतात
@dattapatil2618
@dattapatil2618 Ай бұрын
Only D Boss Sir ❤
@nitinpatil1452
@nitinpatil1452 Ай бұрын
फ़क्त दिलीप खोडपे
@sopanpatil6288
@sopanpatil6288 Ай бұрын
बदल हवा
@ShivRudraFoundation
@ShivRudraFoundation 14 күн бұрын
आरोग्य क्षेत्राला सर्वात जास्त मोठा फायदा यालाच झाला आहे हाच आज अशा प्रकारची वक्तव्य करतोय उपकाराची जाणीव विसरलास की विकला गेला तसं त्याला माहिती
@rakeshgavade3436
@rakeshgavade3436 Ай бұрын
Khodpe sir win honar
@arjunsarose-3q
@arjunsarose-3q 10 күн бұрын
आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गिरीश भाऊ यांच्या सोबत आहोत भावी ७ व्यांदा आमदार होणार
@pardeshihemant624
@pardeshihemant624 Ай бұрын
गिरीश भाऊंच्या विजयामध्ये खोपडे सर हे तुतारी वाजवताना दिसतात? डबल इंजिन सरकार शिवाय दुसरे पर्यायच शिल्लक नाही जनता ही आता बोलत नाही करून दाखवते
@jeevanpatil5529
@jeevanpatil5529 Ай бұрын
हे जे तरुण पोरग बोलत आहे ते आमदाराचा चमचा आहे,आणि रिपोर्टवर त्यालाच प्रश्न विचारत आहे
@nitinrane4395
@nitinrane4395 Ай бұрын
Barobaar olakhle mitra
@kaustubhbavaskar4252
@kaustubhbavaskar4252 Ай бұрын
Tula Girish Mahajan che pakit aale kare bho
@ShivRudraFoundation
@ShivRudraFoundation 14 күн бұрын
तू तर मला पवाराचा चमचा दिसतोय
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Ай бұрын
तुतारीच येणार आहे ❤
@kailasshinde4091
@kailasshinde4091 Ай бұрын
तुतारीरीची मुतारी होनार
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Ай бұрын
@@kailasshinde4091 दिलीप खोडपेच येणार आहे कमळ कुजणार हे नकीच खर आहे
@dipakpatil2818
@dipakpatil2818 Ай бұрын
Nakkich bhau
@promodpatil7808
@promodpatil7808 Ай бұрын
शेतीचे कोणतंच मालाला भाव मिडत नाही
@vinodnaik7665
@vinodnaik7665 6 күн бұрын
सरकारी दवाखान्यात आधुनिक सुविधा आणयला पाहिजे होती पण त्यानी स्वताचा रुबीस्टार मात्र आधुनिक करुन घेतला.
@bhaiyapatil258
@bhaiyapatil258 Ай бұрын
दिलीप खोडपे ओन्ली
@hitendrapawar2621
@hitendrapawar2621 Ай бұрын
खोडपे सर 🎉
@promodpatil7808
@promodpatil7808 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@shirishdole7192
@shirishdole7192 11 күн бұрын
चष्म्यावाले काका एक नं बोलले गिर्‍याने फक्त ठेकेदार आणि चेले यांना मोठे केले .
@JitNayak-r4k
@JitNayak-r4k Ай бұрын
जे उडून गेले ते कावळे,जे राहिले ते मावळे..आम्ही मावळे आहोत, आमचं मत भाजपला, आमचं मत गिरीषभाऊंना !
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x Ай бұрын
😂😂😂
@komalpardeshi9734
@komalpardeshi9734 Ай бұрын
😂
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Ай бұрын
दिलीप खोडपे साहेब च निवडून येतील .
@vishalkhemnar6586
@vishalkhemnar6586 Ай бұрын
Khopde sir vijay bhav
@गिरणा
@गिरणा Ай бұрын
घोडपे सर
@laxmangayakwad6005
@laxmangayakwad6005 Ай бұрын
स्मार्ट सिटी पुरस्कारमिल रहा है गिरीश महाजनविजय भोव यनारत,भाऊच
@dnyaneshwarpatil3262
@dnyaneshwarpatil3262 Ай бұрын
खोडपे सर
@RaybhanPatil-q5b
@RaybhanPatil-q5b 16 күн бұрын
100 percent
@arvindsalunke1813
@arvindsalunke1813 Ай бұрын
Deelip khodape sir yenar ahe
@SharadSalunke-ie1tu
@SharadSalunke-ie1tu Ай бұрын
फक्त तुतारी 💐💐💐
@shubhammahor9126
@shubhammahor9126 15 күн бұрын
किती आले अन् गेले आमदार तर गिरीश भाऊ महाजनच राहणार ...👑😎🤟🏻
@manishmore7195
@manishmore7195 20 күн бұрын
Dilip sir ❤
@akshaybhosale9212
@akshaybhosale9212 Ай бұрын
गिरीषभाऊंच्या विजयी मिरवणुकीत खोपडे सर तुतारी वाजवताना दिसतील.
@amarpatil2288
@amarpatil2288 Ай бұрын
🍌🍌🍌🦀
@BHUSHANPATIL-yn8vy
@BHUSHANPATIL-yn8vy 12 күн бұрын
दिलीप खोडपे सर आजच गुलाल टाकुन घ्या विजय आपलाच......💫🤝
@sureshsalunke1662
@sureshsalunke1662 19 күн бұрын
गिरीश महाजन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कैवारी आहे त्याला कोणताच ग्रामपंचायत कर्मचारी मतदान करणार नाही
@subhashpithode7523
@subhashpithode7523 Ай бұрын
दिलीप खोडपे येणार
@rajujadhav1669
@rajujadhav1669 Ай бұрын
विचारलेल्या प्रश्नावरून पत्रकार तुतारी वाजवणार आहे, आणि तेच लोक जमा करून ठेवले आहे , तालुक्यातील गिरीश भाऊ चे विकासकामे बघायला तुला तुझ्या आयुष्याचे 30 वर्ष लागतील
@dipakpatil2818
@dipakpatil2818 Ай бұрын
Khodpe sir tum aage bado hum tumare sath gia
@jayeshkolte6382
@jayeshkolte6382 Ай бұрын
कोणी इकडे तिकडे गेल्याने जनतेच मत बदलणार नाही... आमचं मत कामाला, आमचं मत गिरीषभाऊंना काही दिवसा साठी शरद पवार गटा कडे गेले आहे दिलीप खोडपे सर गिरीष भाऊ महाजन यांच्या विजयी मिरवणुकीत तुतारी वाजवताना दिलीप खोडपे सर दिसतील येऊन येणार फक्त गिरीष भाऊ ✌🏻🌷✌🏻🌷
@jitupatil4241
@jitupatil4241 Ай бұрын
सर फक्त
@SomanathPawar-u8i
@SomanathPawar-u8i Ай бұрын
Khodpe sirch aamdar honar hi kalya daghda varchi pandhri resh aahe, manus bhari aahe..girish bhau la gham fodlay.. eka mantryla kutrya sarkha firayla khodpe sirani bhag padle aahe. गुलाल खोडपे सर यांचाच आहे💯💯
@ShivRudraFoundation
@ShivRudraFoundation 14 күн бұрын
सर्वांना सोशल मीडिया वरती कळत आहे गिरीश भाऊ कुठे आहेत तर
@RameshDeshpande-j5q
@RameshDeshpande-j5q 20 күн бұрын
"त्यांचे अनुभव, कामाची धडपड - जामनेरच्या प्रगतीचे खरे कारण गिरीश महाजन!"
@satishbhoi9134
@satishbhoi9134 Ай бұрын
🤣🤣 अरे तुझ्या । G M बाया झवन्यात व्यस्त आहे🥰🥰
@PradeeppraladMahalingikar
@PradeeppraladMahalingikar 29 күн бұрын
Haa 😂
@Vashidtadvi
@Vashidtadvi 4 күн бұрын
😂😂😂
@mukeshhemade2703
@mukeshhemade2703 Ай бұрын
मी सांगतो गिरीश भाऊ महाजन यांच्या सारखा नेता जामनेर तालुक्यात मिळू शकत नाही भाऊंच्या घरी साधारण गरीब माणूस केव्हाही रात्री अपरात्री भाऊ केव्हाही अडचणीत असलेल्या माणसांना केव्हाही मदत करतात त्या कारणामुळे गिरीश भाऊ निवडून येतील मी स्वतः ते अनुभवलेला आहे भाऊ कधीही माणसाला काम काय आहे ते विचारतात इतर मतदारसंघात आमदार खासदार किंवा मंत्री यांना भेटण्यासाठी एखादी गावातला पुढारी किंवाओळख दाखवावे लागते मात्र गिरीश भाऊ यांच्याकडे असं कधी होत नाही फक्त काम सांगा ... करण आमच्या मतदार संघातील मंत्री गुलाबराव पाटील दहा वेळेस जावे लागते तरी ते काम करत नाही शेवटी आम्ही जळगाव वरून जामनेरला गिरीश भाऊ यांच्याकडून काम करून घेतात आणि ते केव्हाही आमचे काम करतात.... आमचे तेथे मतदान सुद्धा नाही करण भाऊ कधीही विचारत नाही तुम्ही कुठून आले फक्त काम सांगा...
@TejasSurybhan
@TejasSurybhan 20 күн бұрын
गिरीश महाजन यांनी जामनेरच्या प्रत्येक क्षेत्रात केलेले काम विशेष आहे!✌
@RadhikaKamble-t9q
@RadhikaKamble-t9q 20 күн бұрын
या निवडणुकीत फक्त गिरीश महाजन यांना साथ द्या!✌
@DeepakRajbahadur
@DeepakRajbahadur 20 күн бұрын
"विश्वासाचे सार्थक करण्याचा ध्यास... गावा गावाचा सर्वांगीण विकास ! ✌✌Only Girish Mahajan✌✌
@vishalmahajan4500
@vishalmahajan4500 Ай бұрын
बाले किल्याला सुरुंग लावता येणार नाही "फकत आणि फकत गिरीष भाऊ"
@sharadingle66
@sharadingle66 27 күн бұрын
फक्त खोडपे सर
@AjayPandhare-oj3yk
@AjayPandhare-oj3yk 21 күн бұрын
गिरीश भाऊ मंत्री होणार आहे खोडपे सर आमदारच राहतील जिल्ह्याचा विकास मंत्रीच करेल खोडपे सर काहीच नाही करू शकत विकास हे लक्षात घ्या
@BaluPatil-o4l
@BaluPatil-o4l 8 күн бұрын
गिरीश महाजन यांच्या लाखाचा मतांनी पराभव होणार म्हणजे होणार
@SurajSharma-f7z
@SurajSharma-f7z 20 күн бұрын
फक्त गिरीश महाजनच विजयी होणार✌
@NanaPatil-i7y
@NanaPatil-i7y Ай бұрын
जनतेने कधीही पैसे घेऊन मतदान करु नये मत देऊ नये कारण दान हा शब्द विकला जात नाही मतदान कुठे हि देऊ शकतात धन्यवाद मंडळी
@dastagirtadavi9829
@dastagirtadavi9829 Ай бұрын
माझ्या गांवामध्ये सर्वांना माहीत आहे मी एकदा ही बाटलो नाही मी भाऊनां च मतदान केलं वारनंवार भाऊ कडे जाऊन सुद्दा काम केलं नाही
@poonamtiwari691
@poonamtiwari691 Ай бұрын
आव्हानांना पुरून उरणारे वादळ... आम्हा कार्यकर्त्यांचे बळ ना. गिरीश भाऊ.
@dattatrayidhate3065
@dattatrayidhate3065 Ай бұрын
Only gm Boss ❤❤❤❤❤
@RajendraMeshram-m3j
@RajendraMeshram-m3j 20 күн бұрын
जामनेरच्या भविष्यासाठी फक्त एकच पर्याय - गिरीश महाजन!
@SuyogJadhav-h8w
@SuyogJadhav-h8w 20 күн бұрын
गिरीश महाजन यांनी जामनेरला दिलेली आधुनिक सुविधांची भेट - अभूतपूर्व
@SavitaRane-w9p
@SavitaRane-w9p 20 күн бұрын
"जामनेरच्या विकासाचे खरे हिरो😎 - गिरीश महाजन! 2024 मध्ये त्यांनाच निवडून आणूया!👍"
@pankajchauhan8152
@pankajchauhan8152 Ай бұрын
राष्ट्रवादी पूना 💪💪💪
@sagarchaudhari8536
@sagarchaudhari8536 Ай бұрын
माझी 5 एकर शेती आहे फुल्ल बागायती कोणाला पैज लावायची असेल तर बोला गिरीश भाऊ पडले तर मी तुमचा नावावर करून देईल only on गिरीष भाऊ
@PandurangNaik-f2s
@PandurangNaik-f2s Ай бұрын
Lav
@balasahebkatare3715
@balasahebkatare3715 Ай бұрын
चाल आताच सातबारा माझ्या नावाने बनवुन ठेव मी सांगतो गिरीश महाजन पडणार
@Amitshaha786
@Amitshaha786 Ай бұрын
खोडपे सर विजय होणार
@promodpatil7808
@promodpatil7808 Ай бұрын
शेती मालाला कवडी मोल भाव आहे
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 59 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 59 МЛН