चर्चा कुणाची Ep. 29 | लातूर शहर विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? अमित देशमुखांना संधी मिळणार?

  Рет қаралды 97,769

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 380
@nandkishorpatil3809
@nandkishorpatil3809 13 күн бұрын
साहेब माफ करा...अमित 2024 ला घरी बसणार
@atuldeshmukh1796
@atuldeshmukh1796 3 күн бұрын
@@nandkishorpatil3809 साहेबाच्या जीवावर मोठे झालेले सगळे असेच म्हणतात प्रामाणिकपणा वागण्यात नाही रक्ततात असावा लागतो
@havgitiprale7797
@havgitiprale7797 10 күн бұрын
खरोखरच लातूरला पाणी नाही अमित देशमुख ला मतदान करू नये
@az6692
@az6692 7 күн бұрын
तुला शेट्ट माहीत आहे
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
​@@az6692तुला काय माहित आहे.... खरच पाणी नाही ....
@SajidShaikh-hg7hc
@SajidShaikh-hg7hc 4 күн бұрын
4 divsala pani ahe latur ata kay roj sodaycha ka
@BhagwanthRao-z2l
@BhagwanthRao-z2l 3 күн бұрын
Correct 💯
@rahulbhandarge1807
@rahulbhandarge1807 3 күн бұрын
अमित देशमुख 15 वर्षे सत्तेत थोडी आहे जे सत्तेत होते त्यांना विचार ले पाहिजे
@ALLGAMING-ul2jf
@ALLGAMING-ul2jf 13 күн бұрын
नको बाबा आता आमीत भैय्या ना मतदान करणार नाही
@dhananjaydeshpande8652
@dhananjaydeshpande8652 13 күн бұрын
कारखाने हा त्यांचा धंदा आहे
@atuldeshmukh1796
@atuldeshmukh1796 3 күн бұрын
@@dhananjaydeshpande8652 तु टाक ना मग दे शेअर्स आता घेतो ऊस तुझ्या कारखान्यात घालतो, चार लोकांना रोजगार देण्याची ऐपत नाही मनतो धंदा आहे
@atuldeshmukh1796
@atuldeshmukh1796 3 күн бұрын
@@dhananjaydeshpande8652 निलंगेकर, नळेगाव,किल्लारी असे कितीतरी कारखाने भ्रष्टाचार करून तिथल्याच पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बंद पाडले तिथला रोजगार संपविला,शेतकरीवर्गच मोठ नुकसान केलय तु लातुरचा नाही वाटत बाहेर गावचा आहेस
@santoshhake3198
@santoshhake3198 10 күн бұрын
लातूर शहरात बदल पाहिजे
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे
@AatishReddy
@AatishReddy Күн бұрын
101% mazh pan tech mat aahe…!!
@sainathkamble4529
@sainathkamble4529 10 күн бұрын
विनोद भाऊ खटके ❤️
@ruturajkanade
@ruturajkanade 9 күн бұрын
अर्चनाताई पाटील चाकुरकर यांना भाजपाने लवकर तिकीट जाहीर करावे हमखास निवडून येणार🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻
@shivrajr1705
@shivrajr1705 3 күн бұрын
आमचा obc अर्चना ताई बरोबर
@dattatraykarlekar503
@dattatraykarlekar503 7 күн бұрын
विलास राव देशमुख यांचे सुपुत्र काही काम करत नाहीत म्हणून आता बदल पाहिजे. कारण की यांना फक्त राजकारण करायचे आहे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून देशमुख आता नको आहेत....
@somnathvadaje6074
@somnathvadaje6074 10 күн бұрын
अमित देशमुख लातूर चा काही विकास करत नसून त्याला आता लातूरकरांनी जागा दाखवून द्यावे फक्त हा कार्यक्रम मध्ये दिसतो कुठल्या आंदोलनात उपोषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना जनतेचे प्रश्न मांडताना हा कधीच दिसत नाही आणि मतदान आले की मला निवडून द्या म्हणतो आता काँग्रेसचा आणि हा देशमुख घराण्याचा सुपडा साफ होणार म्हणजे होणारच
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 9 күн бұрын
बदल ही काळाची गरज आहे शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे
@NileshMore-w1m
@NileshMore-w1m 7 күн бұрын
बदल तर महाराष्ट्र मद्ये पण गरजेचा आहे... उपमुख्यमंत्री change
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
​@@NileshMore-w1mहो बदल गरजेचं आहे आपण सगळ्यांना चान्स दिलं सगळ्यांचं काम पाहिलं ...आता एकदा राज.ठाकरे ला जनतेनी साथ दिलं पाहिजे
@atuldeshmukh1796
@atuldeshmukh1796 3 күн бұрын
@@balkrishnajoshi1383 होणाराय जोशी महाराष्ट्रात बदल होणाराय
@anuragshinde1592
@anuragshinde1592 14 күн бұрын
विनोद भाऊ खटके
@vijaykumarnarange6966
@vijaykumarnarange6966 14 күн бұрын
बदल पाहिजे लातूरमध्ये
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे पाहिजे लातूरमध्ये
@akashsurya7182
@akashsurya7182 14 күн бұрын
विनोद भाऊ खटके 🎉
@ShaileshShete
@ShaileshShete 14 күн бұрын
अर्चना पाटील मॅडम यांना आमदार करा
@rajnandinideshmukh4020
@rajnandinideshmukh4020 5 күн бұрын
Ar hna taini latur Sadi Kay kele
@rajnandinideshmukh4020
@rajnandinideshmukh4020 5 күн бұрын
Apan last 3 term madhe 1 term BJP hote tani kontahe fund dele nah,i 2 COVID che 2 te 3 varsh gele. Sarwajan BJP che loka ahet
@Maheshsanatan1008
@Maheshsanatan1008 11 күн бұрын
गोलाई अतिक्रमण कडात नाहीत कारण अल्पसंख्याक, बाकी जागी व्यापारी दुकान समोर ग्राहक गाडी पण लावले की अतिक्रमण वाले लगेच पळत येतात , पण थेट फेरीवाले असेल की त्यानं सगेल माफ, मस्जिद रोड वर कसं पण गाडी लावा चलेल पण, बाकी रोड वर लगेच पावती ,
@jyotisalve7375
@jyotisalve7375 8 күн бұрын
विनोद खटके... जनतेचे प्रश्न समजणारा आपला माणूस
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 күн бұрын
Archana Tai 💯 nivdun yenar. 15 divas nalala pani yet nahi. Raste nahit.street light nahi.
@bbhairvnathbarbade
@bbhairvnathbarbade 10 күн бұрын
अबकी बार देशमुख तडीपार
@arvindbondge832
@arvindbondge832 3 күн бұрын
Archanatai patil Aamdar Latur sity
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 5 күн бұрын
अमित भैय्या धीरज भैया देशमुख परिवार मांजरा होय आम्ही सोबत आहोत❤
@SandeepKante-g8n
@SandeepKante-g8n 5 күн бұрын
बदल हवा असेल तर नेता बदला
@अशोकसोनकरभावसार
@अशोकसोनकरभावसार 14 күн бұрын
मतदार त्यांची जागा दाखवुन देतील
@kambleshahaji3054
@kambleshahaji3054 9 күн бұрын
नवे पर्व ... विनोद खटके सर्व....नवीन विकास गरिबांचा आवाज सबसे हटके विनोद खटके. .वोट फॉर विनोद खटके
@Manojbhosale2812
@Manojbhosale2812 8 күн бұрын
विनोद भाऊ खटके... 👑👑👑
@ambadasnand4218
@ambadasnand4218 14 күн бұрын
रोजगार नाही लातूर मध्ये, एमआयडीसी नावाला आहे इथे एक ही मोठी कंपनी नाही, पाणी प्रश्न कचरा प्रश्न basic च विषय आहेत अजून ही, रिअल इस्टेट च्या किमती वाढल्यात नुसत्या लोकांना घर घेणं मुश्कील झालं आहे, शिक्षण आहे तर नोकरीच्या संधी पण पाहिजेत इथेच पुणे मुंबई स्थलांतर करावं लागते
@SP-ek6ce
@SP-ek6ce 14 күн бұрын
स्व. विलासरावजी माफ करा, पन आता लातूरकरांना बदल हवा! #बदल_हवा
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे ला निवडून द्या बदल नक्कीच घडेल लातूरमध्ये
@SmaratBharat
@SmaratBharat 4 күн бұрын
ते कांही पण असु द्या आम्ही अर्चना ताई पाटीलला च मतदान करणार म्हंजे करणार .
@HaridasJadhav-kd4eb
@HaridasJadhav-kd4eb 13 күн бұрын
बदल पाहीजे विनोद भाऊ खटके. ❤
@ramdhumal3984
@ramdhumal3984 7 күн бұрын
अर्चना पाटील चाकूरकर विजयी भव
@MilindSirsat-r2z
@MilindSirsat-r2z 7 күн бұрын
देशमुख घराण्यातील माणूस आहे, याला कशा बरोबर खाता
@user-ct2os6ut3k
@user-ct2os6ut3k 14 күн бұрын
अमीत देशमुख काही करत नाही तरी लोक tynach निवडून देतात faqt ani faqt विलासराव साहेब मुळे tyna स्वतच्या विकासची काही घेण देण नाही
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
Ata he change zal pahije
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे🚩🚩
@dattawayal8171
@dattawayal8171 14 күн бұрын
आमदार हा सर्व सामान्य जनतेतला असावा.सरंजमशाहीला मतदान म्हणजे विकासाला खिळ हे आतापर्यंत सर्वांनी पाहिलेले आहे.त्यामुळे आता बदल होणे अपेक्षित आहे.
@niteshshikhare4137
@niteshshikhare4137 4 күн бұрын
आपल्या हक्काचा माणूस तळा गळात माणूस आपला 👑विनोद भाऊ खटके👑
@rambhalake1198
@rambhalake1198 5 күн бұрын
बरोबर आहे
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 13 күн бұрын
विकास करणारा माणूस निवडून द्यायला हवा..गोर गरीबाचे अडचणी विचारणारा पाहणारा माणूस असावा.. फक्त SC ST OBC चा माणूस निवडून देऊ आम्ही
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे
@kiranLoharofficial
@kiranLoharofficial Күн бұрын
मी एक लातुरकर आहे पण माझा स्पोर्ट फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आहे ❤❤
@jayramjagtap-e9n
@jayramjagtap-e9n 3 күн бұрын
आगदी बरोबर
@jyotisalve7375
@jyotisalve7375 8 күн бұрын
Khatake only ❤❤
@mangesh2296
@mangesh2296 8 күн бұрын
देशमुख la घरी बसवा
@AshishSawant-h4y
@AshishSawant-h4y 10 күн бұрын
Vanchit fakt 🎉🎉🎉
@PanjabraoDeshmukh-te5wb
@PanjabraoDeshmukh-te5wb 2 күн бұрын
एकनिष्ठ अमित भैया देशमुख
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 2 күн бұрын
Ghanta घे
@balukadam3017
@balukadam3017 14 күн бұрын
Pada aata Amit Deshmukh la, khup lad zale aahet
@prediction_1008
@prediction_1008 14 күн бұрын
यावेळेस अमित देशमुख पडणार लावा ताकत ✌️🚩🚩
@kishoritkar2625
@kishoritkar2625 10 күн бұрын
Amit deshmukh ne ata kayamch mumbait stayik whaw
@sambhudeorakh7882
@sambhudeorakh7882 6 күн бұрын
देशमुख घराणा कायमस्वरूपी राजकारणातून मिटून टाका
@atuldeshmukh1796
@atuldeshmukh1796 9 күн бұрын
संभाजी निलंगेकर हे पालकमंत्री असताना गल्ली ते दिल्ली सत्तेत असताना ऊजणी चे पाणी का आणले नाही ? आताचे पालकमंत्री लातुरात पर्यटन करण्यासाठी येतात
@ParmeshwarShinde-ey8zl
@ParmeshwarShinde-ey8zl 14 күн бұрын
Latur onli bjp
@aniketvinodlobheaniketvino9728
@aniketvinodlobheaniketvino9728 7 күн бұрын
देशमुखांचे साखर कारखाने पंधरा सोळामहीने झालेशीवाय ऊस नेत नाहीत यामुळे शेतकर्याचे नुकसान होते दादा तुझी चमचेगीरी आम्हाला लक्षात आली
@vijaykumarkurle2850
@vijaykumarkurle2850 14 күн бұрын
आमदार बदला कोणालाही निवडून द्या
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
मनसे ला निवडून द्या
@TereNaam-u3u
@TereNaam-u3u 5 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल
@newsreporter2582
@newsreporter2582 6 күн бұрын
दिपरत्नजी निलंगेकर साहेब सत्य बोललेत. विरोधक मिळवून घेत काँग्रेसला मदत होत विजयी होतात.हा अनुभव आहे.
@balirambhosale87
@balirambhosale87 7 күн бұрын
No1 बोललात साहेब
@shivajinayab5831
@shivajinayab5831 5 күн бұрын
Only Archana Tai
@shivajinayab5831
@shivajinayab5831 5 күн бұрын
Ahankar khup aala
@SamadhanWaghmare358
@SamadhanWaghmare358 Күн бұрын
Only Vinod Bhu Khatke ❤
@krishnayadav5015
@krishnayadav5015 10 күн бұрын
हे सगळेच देशमुख विरोधी आहेत जरा पूर्ण शिटी सर्वे करून बागा काय विकास झालाय ते
@laturproperty
@laturproperty 7 күн бұрын
विरोधी पक्षातील लोक आहेत बीजेपी नगरसेवक आहेत जनते मध्ये जावून न्युज घ्या विरोधी पक्ष वाले अस बोलणार च चॅनल बीजेपी भक्त दिसत आहे
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 9 күн бұрын
साहेबांना अशोक हॉटेल ते देशिकेंद्र शाळा येथे फिरवा नाना नानी पार्क ते शिवनेरी पर्यंत थोडी भटकंती करू द्या
@madhavrodge1015
@madhavrodge1015 8 күн бұрын
फक्त बीजेपी
@sureshpatil2438
@sureshpatil2438 14 күн бұрын
Amit bhaiya deshmuk ❤️🔥💖
@nagnathmuktta6831
@nagnathmuktta6831 14 күн бұрын
अहो आपण म्हणता की औसा चे आमदार आणि बरेच कोटी निधी आणला असे म्हणतात पण हा निधी गेला कुठे बऱ्याच कोटीचा निधी आणला असेल तर हासेगाव ते भुसनी रोड का केला नाही तसेच हासेगाव ते धानोरा रोड का केला नाही
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 13 күн бұрын
VBA
@baburaobhujbal1955
@baburaobhujbal1955 3 күн бұрын
मी सुद्धा 2014 ते 2019 भाजपाला मतदान केलं आहे पण भाजपची लायकी कळाली म्हणुन 2024 ला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान केल आहे
@redbull2631
@redbull2631 6 күн бұрын
ह्या चमच्याने सांगावे कोविड मध्ये ह्याचा भैया कुठ होता... 😂
@deepakjagtap1185
@deepakjagtap1185 13 күн бұрын
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩
@SDbfl6953
@SDbfl6953 14 күн бұрын
काम न करणाऱ्याला पाडा
@sonkamblevinod9388
@sonkamblevinod9388 14 күн бұрын
Only vba
@bhimsainikjay
@bhimsainikjay 2 күн бұрын
Vinod bhau 💯👑🔥
@Live-nl4gw
@Live-nl4gw 14 күн бұрын
Archana tai patil next amdar
@ishwarwaghmare4391
@ishwarwaghmare4391 4 күн бұрын
दिलीपराव देशमुख यांचे जावई सातारा (कराड) मतदारसंघातून BJP पक्षाकडून उमेदवार आहेत. 😂😂
@Satish-p5u
@Satish-p5u 4 күн бұрын
Against parthaviraj Baba ahet😂😂
@baliramkunale357
@baliramkunale357 12 күн бұрын
शेतकरी स्वतच्या कष्टाचे घेतात
@rahullondhe5052
@rahullondhe5052 10 күн бұрын
अमित भैय्या देशमुख साहेब
@omkarsuryvanshi2280
@omkarsuryvanshi2280 10 күн бұрын
विलासरांवानी लातूरसाठी येथील विकासासाठी भरपूर प्रयत्न केलते.
@Jjm8251
@Jjm8251 6 күн бұрын
Vilasrao deshmukh yani kelet ya Amit deshmukh ni kahich kel nahi.....ata he change zal pahije
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 5 күн бұрын
साहेब खरच लोकनेते होते. जनतेबाबत खुप तळमळ होती....
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv 7 күн бұрын
Only Tai fix
@gopalsalgar577
@gopalsalgar577 14 күн бұрын
Badal hava ahe latursathi
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 4 күн бұрын
कोणी काही म्हणो योगी आदित्यनाथ चा फॉर्म्युला चालणार महाराष्ट्र आणि लातूर मधे सुद्धा हाच फॉर्म्युला चालणार
@SachinHolkar-l8i
@SachinHolkar-l8i 14 күн бұрын
Ajit patil kavakar
@vinaynarhare3519
@vinaynarhare3519 6 күн бұрын
फक्त हे काँग्रेस चे कार्यकर्ता हुशार आहेत बघा 💐💐💐💐🙏🙏🙏😂😂😂😂😂
@kishoritkar2625
@kishoritkar2625 10 күн бұрын
Abki bar bjp chach amdar
@uddhavshelke4457
@uddhavshelke4457 13 күн бұрын
Ajit patil k.
@SunilShelke-vv9lr
@SunilShelke-vv9lr 6 күн бұрын
No, 1
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 5 күн бұрын
राजकारणा सैबत जनतेचे प्रश्न पण विचारले तर आभिनदन.... एका ही निवेदनाच उतर नाही फोन तर लागतच नाही...
@abhishekgujar9947
@abhishekgujar9947 14 күн бұрын
Next mla Archana tai
@anujakawale6484
@anujakawale6484 7 күн бұрын
आमच लातूर लयभारी
@anujakawale6484
@anujakawale6484 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@ganeshkashid7670
@ganeshkashid7670 3 күн бұрын
Only deshmukh saheb🎉🎉
@niteshshikhare4137
@niteshshikhare4137 4 күн бұрын
टाऊन हॉल नाही.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे..
@RohanSarawade
@RohanSarawade 7 күн бұрын
VBA vinod khatke
@Maheshsanatan1008
@Maheshsanatan1008 11 күн бұрын
Latur madhe rahun masntap hot ahe. Tax jorat ghet ahe , suvidha zero,
@umakantamashette5235
@umakantamashette5235 14 күн бұрын
Archana patil yenar
@Pravin-m7z
@Pravin-m7z 14 күн бұрын
Latur City For Lalasaheb Kaka Deshmukh✌✌ ह्या वेळेस बदल अटळ आहे
@ferozshaikh5248
@ferozshaikh5248 13 күн бұрын
आश्विन नलबले सर्व सामान्य माणसाला जोडनारा
@anandpotdar2525
@anandpotdar2525 14 күн бұрын
स्वर्गीय विलासराव यानी विकासाचा रचलेला विकास स्थिर राखणारा आलेख कोणी ही ऊच्च स्तरावर नेऊ शकला नाही, लातुर रेल्वे बिदर ला, विमानतळ हावेत, औद्योगिक धौरण हवेत, पाणी, आरोग्य, रोजगार हवेत मग मत देऊन काय साध्य, लातुरकर परेशान तरी पण लातुर महान,जागा लातुरकर नाहीतर अंधारमय जीवन होईल.
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 10 күн бұрын
लातूर जरांगेच्या मतावर आमदार देईल.अमितला पाडणे अशक्य.तरी पण जरांगेचा दणका कोणाला बसेल आता सांगता येत नाही ‌
@PrK153
@PrK153 14 күн бұрын
मित्रानो सरकार लातूरच्या भावनेचे नाही लोकशाही टिकवायची असेल तर अमित भैय्या, काँग्रेसच महत्वाची आहे
@kiransomwanshi2374
@kiransomwanshi2374 14 күн бұрын
Bina vikas lokshahi ksli
@calypso_22
@calypso_22 14 күн бұрын
देशमुखांची गुलामी करायची सवय लागलीय लातूरकरांना, विलासराव साहेबांचं वेगळं ते काम पण करत होते......बापाच्या जीवावर १५ वर्ष मलई खाली.
@user-ct2os6ut3k
@user-ct2os6ut3k 14 күн бұрын
कधी पासून हेच आमदार आहेत 1 तर काम सांगा chngl
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q 14 күн бұрын
Kashi lokshahi
@govindsontakke4154
@govindsontakke4154 13 күн бұрын
Vikassach kahi den ghen nahi
@nayanmaske5757
@nayanmaske5757 14 күн бұрын
विनोद भाऊ खटके ना निवडून देऊं नवीन प्रयोग
@Asmane-w4w
@Asmane-w4w 14 күн бұрын
Amit Deshmukh ch mla honar
@rahulsonkamble1825
@rahulsonkamble1825 10 күн бұрын
Latur cha ekach boss Amit bhaiya
@Pravin-m7z
@Pravin-m7z 14 күн бұрын
शेतकरी पुत्र लालासाहेब काका देशमुख होणार लातूर शहराचे आमदार फक्त भाजपा ने उमेदवारी जाहीर केली पाहिजे 🙏🙏
@arvindraj2349
@arvindraj2349 4 күн бұрын
कराड भाऊ आणि चाकूरकर ताई तुम्ही काँग्रेसच तिकिटावर लढला असता तर आम्ही जनता तुमच्यासोबत असलो असतो..सत्ता तुमची तुम्ही काय केलं शेतकऱ्याच्या अडचणींबाबत...तुम्ही आणि सरकारने आतापर्यंत काय केलं ऊस ,सोयाबीन,तुरीच्या भावाबदल...आणि लातूरसाठी
@BhagwanthRao-z2l
@BhagwanthRao-z2l 3 күн бұрын
Archana patil
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 16 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 120 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 16 МЛН