चर्चा कुणाची Ep 7 LIVE | Nandurbar विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? Vijaykumar Gavit यांना धोका?

  Рет қаралды 73,300

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 192
@singerbhaiyogesh9198
@singerbhaiyogesh9198 3 күн бұрын
आपले हक्काचे नेते मंझे गावित साहेब ❤❤❤
@prashantchaudhari5044
@prashantchaudhari5044 Ай бұрын
विना अनुभविनेत्याला मतदान केले तर बे मौत मरणार हे 100%सत्सआहे डॉ गावित साहेब हे अनुभवी आणि कुशल कार्यक्षम व्यक्तीमत्व आहे व सतत लोकांना काहितरी देण्यासाठीची तळमळ सतत कार्यरत रात्री बेरात्री सतत प्रवास व काम करणे अशें लोकप्रतिनिधी समाजात रोज रोज थोडं जन्माला येतात जसं आण्णा साहेब पिके पाटील आज त्या महापुरुषांची समाजातील विविध घटकांना त्यांची आठवण येते म्हणुन आशा अनुभवी नेत्यांची चुकुनही सात सोडु नका व भक्कम पणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
@anilthakare2104
@anilthakare2104 22 күн бұрын
ओनली डॉ गावित साहेब 👑 💪💪💪✌️✌️✌️
@AAGMDANCERBTS
@AAGMDANCERBTS 18 күн бұрын
मी आगम नाथ विज्यगवित सायबान चा खूब आभार मानतो की मुजे काम करणेका मोखा दिया ❤❤❤. मी खूब आभार मानतो विजयकुमार गावित दादा चा
@pravinmali5737
@pravinmali5737 3 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक घटकाचा विकास करणारे डॉ विजयकुमार गावित साहेब🙏
@VASAVESANDIP-mw5ig
@VASAVESANDIP-mw5ig Ай бұрын
लोकसभेत हिनाताईचा नंबर लागला होता ,आता विजयकुमार गावितांचा नंबर लागेल ..पराभव तर नक्कीच होईल ...
@Astamba-e7f
@Astamba-e7f 4 күн бұрын
Aata number kc padvi cha ahe
@Astamba-e7f
@Astamba-e7f 4 күн бұрын
Lav takat
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
परिवाद संपला पाहिजे सगळे पद एकाच परिवाराला नको पाहिजे मग हीं राजेशाही होत चालली आहे
@ravindravalvi2112
@ravindravalvi2112 20 күн бұрын
Kc padvi aani goval padvi veg vegde pariwarche ahe ka
@RahulVasave-e6u
@RahulVasave-e6u 13 күн бұрын
दादा लोकं पागल झाले समजत नाही
@RahulVasave-e6u
@RahulVasave-e6u 13 күн бұрын
​@@ravindravalvi2112 दादा gavit family paha kiti lok ahe tekde
@Astamba-e7f
@Astamba-e7f 4 күн бұрын
​@ravindravalvi2112 😂
@rakeshgavale5233
@rakeshgavale5233 3 күн бұрын
फक्त गावित साहेब नंदुरबार
@jaysingvalvi2402
@jaysingvalvi2402 Ай бұрын
Only vijaykumar gavit
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
गावित परिवार ला शहादा कहातुल शहादा रामपूर सारंगखेडा वैगरे रोड काम निष्टुर आणि तापी पाणी साठा शेती साठी उपयोग मध्ये न घेणे असे सर्व वर्ग चे लोक नाराज आहे त म्हणून यांना घरी बसाव लागेल
@sureshpawara3642
@sureshpawara3642 Ай бұрын
दादा हा विकास मा खासदार माणिकराव चा विकास आहे आणि नंदुरबार विधानसभा मतदार खोटं प्रचार नाय केला पण असं सांगा सर की चंद्रकांत रघुवंशी मुळे मतदान कमी भेटले 😂😂
@Teamnickzone
@Teamnickzone Ай бұрын
Only natawadkar tai 💯✅ ya पंचवर्षिकला ताई फिक्स आमदार रहातील.......
@alexheals5397
@alexheals5397 19 күн бұрын
Ya election madhe loss jhalyavar nantar sarpanch Che election madhe ubhi rahnar tai
@nileshvasave9657
@nileshvasave9657 Ай бұрын
गावित साहेब नसतील विधानसभा तर आदिवासी समाज 30 ते 40 वर्षे मागे जातील पाहून घ्या
@alexheals5397
@alexheals5397 Ай бұрын
Ok
@SachinSuryawanshi-gc5px
@SachinSuryawanshi-gc5px Ай бұрын
समिधा ताई चे काम ग्राउड लेवल ला आहेत..मी C B समर्तक आहे पण समिधा ताई ला फुल सपोर्ट करेल 👍🏻
@Utkarshapingale12345
@Utkarshapingale12345 Ай бұрын
Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas Ani dakhvto as dev manus ahe sagle 11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
@shankarvalvi3021
@shankarvalvi3021 Ай бұрын
डॉ. समिधा नंटावदकर
@nileshvasave-sg1eg
@nileshvasave-sg1eg Ай бұрын
नंदुरबार मतदार संघातील आदिवासी मतदारांना माझी विनंती आहे गावीत साहेब शिवाय आपल्या समाजाचा कोणी विचार करू शकत नाही.
@civilengineerfamily5958
@civilengineerfamily5958 Ай бұрын
Only gavit saheb
@pravinmali5737
@pravinmali5737 3 күн бұрын
विकास हा नंदुरबार जिल्ह्यात होत आहे आणि तो विकास फक्त गावित साहेबच करू शकतात
@dadupatil6997
@dadupatil6997 3 күн бұрын
Only gavit साहेब आमदार होणार
@Balirammali-mf6qd
@Balirammali-mf6qd Ай бұрын
गावित साहेब 1नंबर येणार नविन येणारे नेते काही करणार नाहीत
@amrutvalvi3123
@amrutvalvi3123 12 күн бұрын
Only dr.vijay kumar nivdnun yenar
@SanjayPawara-qs6xb
@SanjayPawara-qs6xb Ай бұрын
काग्रेस पार्टी वाल्यानी विकास काय केले तेतरी सांगा केसी पाडवी 40 वर्ष आमदार आणी आडीस वर्षा मंत्री होतं आणी तेव्हा यानी किती गद्दारी केली सर्वांना माहित आहे
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 Ай бұрын
आम्ही सर्व पेसा भरतीचे उमदेवार BJP la मत देणार
@KiranSonar-e3x
@KiranSonar-e3x 29 күн бұрын
मी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील बामखेडा गावातील मतदार आहे. महेश भाऊ पत्रकार यांनी प्रश्न विचारला. की कोण निवडून येईल. मी महेश भाऊंना सांगू इच्छितो की. नंदुरबार विधान मतदार संघात डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्या शिवाय पर्यायच नाही. गावीत साहेब एक निष्ठावंत माणूस आहे. गावीत साहेब हे नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आहेत. गावीत साहेबांनी जे कामे केले आहेत. ते कामे दुसरा कोणताही आमदार करू शकत नाही. गावीत साहेब कामे देताना. जातपात धर्म पाहत नाही. नंदुरबार विधान मतदार संघात असे एकही गाव नाही की जेथे गावीत साहेबांचे काम नाही. गोवाल दादा पाडवी यांना निवडून काय उपयोग झाला. केंद्रात मोदी साहेबांची सत्ता आहे. गोवाल दादा पाडवी यांना मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले. खरंच सांगा की दादा कोणत्या कोणत्या गावात निवडून दिल्यानंतर भेट द्यायला आले. तुमचे कोणती कामे दादांनी केली. सत्ता नसलेल्या खासदारांना किती निधी भेटतो हे तुम्हाला देखील चांगले माहीत आहे. सत्ता शिवाय शहाणपण नाही. जी चूक तुम्ही खासदारकीला केली ती आमदारकीला करू नका. आपल्या जिल्ह्याच्या विकास फक्त गावीत साहेब करू शकता. यात काळी मात्रेत शंका नाही. जिल्ह्यात गावीत साहेबांनी. ग्रामीण भागात काँक्रीटीकरण. फ्लेवर ब्लॉक. प्रत्येक समाजासाठी समाज भवन. कामगार कल्याण मंडळ कडून. पेट्या. भांडे. मंदिरा परिसरात फ्लेवर ब्लॉक. गॅस सिलेंडर. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा. पाण्याची सोय. भजनी मंडळांना भजनाचे साहित्य. आदिवासी विद्यार्थ्यांना क्रिकेट किट. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दाम यात्रा. मोफत रेशन. असे भरपूर कामे गावीत साहेबांनी केली आहेत. तरीदेखील मतदार सांगतात की साहेबांनी काय केले. मग अजून आमदारांनी काय करायला पाहिजे.
@dineshgirase550
@dineshgirase550 3 күн бұрын
विजय तर गावित साहेबांचा होइल
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw Ай бұрын
भाजपा हा उमेदवार सोडून आम्ही मतदान करणार आहोत.
@SiddharthPatelNDB
@SiddharthPatelNDB Ай бұрын
मी गावित साहेबांच्या मतदार संघात राहतो ...मला संपर्क करा मी तुल्हाला केलेला विकास दाखवतो ...विरोधक तर त्यांचं काम करतील पण सामान्य जनता साहेब सोबत आहे लोकनेते आहेत
@anilnaik2336
@anilnaik2336 Ай бұрын
बरोबर विजय कुमार हे नाव ब्रँड आहे 🎉❤
@vipulvalvivipul7510
@vipulvalvivipul7510 Ай бұрын
Khar ahe dada mi dhadgaon cha ahe pan Gavit saheb mude nandurbar cha vikas kele ahe....Gavit saheb parat matri honar he matar nakki
@Padvivp
@Padvivp 24 күн бұрын
Br dakhav br Nandurbar jilhyat Vijay Kumar cha vikas ....to kay fakt Nandurbar taluka cha neta ahe ka fakt aadivasi vikas mantri hota na akkalkuwa madhe kay zakk maarli tyane dakhav br
@vipulvalvivipul7510
@vipulvalvivipul7510 22 күн бұрын
@@Padvivp Gavit saheb tari kele ahe K c padvi kay kele te sang mag..Gavit parivar ne partek Gavat 1 tari diva lavala ahe pan ladka aamadar 35 varshat kuthe diva lavala te Gavache nav sanga tumche Gavat bagayala yet mi
@Padvivp
@Padvivp 21 күн бұрын
@@vipulvalvivipul7510 tu kiti shiklay re zaatu kontya gaava cha tu saang aadhi tuzya baapane congress govt.ch khaaun tula paida kel n ....dhangar samajala BJP govt.st category t add kartay n tuzya aai la Vijay Kumar gavit pahije ek da st hostel la pohoch Nandurbar chya tula tithle por boltil gavit chi ky ijjat a te turh
@YogeshSharama-e1q
@YogeshSharama-e1q Ай бұрын
Only गावित साहेब
@surajjaysinggavit5741
@surajjaysinggavit5741 Ай бұрын
काही नाही मतदान वर बहिष्कार टाकला आहे पेसा निकालासाठी कोणीही लढा दिला नाही कोणीच नाही मतदान वर बहिष्कार फक्त
@arunkumargavit4607
@arunkumargavit4607 Ай бұрын
हिनाताई नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्याला विकास कामात दुर्लक्ष केले.
@aakanshapradhan-iw5fe
@aakanshapradhan-iw5fe 23 күн бұрын
हे बैल आहे याना काहीच माहित नाही
@SachinGunjal-w3c
@SachinGunjal-w3c Ай бұрын
मी गावित साहेबांच्या मतदार संघात आहे तुम्ही मला विचार साहेबांनी किती विकास केला आहे गावित साहेबच निवडून येईल ❤❤
@sulbhabhamare4759
@sulbhabhamare4759 Ай бұрын
Only CB Boss.. भैय्यासाहेब रघुवंशी ज्यांना support करतील त्यांचाच विजय होईल
@TirKaman-s5n
@TirKaman-s5n 3 күн бұрын
भैया काँग्रेस लाच मदत करनार
@shahidkhan-gl3sb
@shahidkhan-gl3sb Ай бұрын
Vijay Kumar Gavit hi jeetkar aayenga bohot vaydiya hai unke pass koi takkar me nahi hai
@maktyavasave2364
@maktyavasave2364 Ай бұрын
पत्रकार हे नियोजित मुलाखत घेत असल्याने मुलाखत देणरे एकतर्फी मुलाखत देत आहेत असे वाटते आहेत
@atulvalvi4122
@atulvalvi4122 Ай бұрын
Right 😂
@alexheals5397
@alexheals5397 Ай бұрын
Hinatai chya vedes jhale tech honar he nakki😂
@DangalBhil-l8q
@DangalBhil-l8q 21 күн бұрын
नियोजन करण्यात आले आहे ते सर्व, बोलत,आहेत,
@YogaVasave-i6r
@YogaVasave-i6r Ай бұрын
🏹 अब की बार किरसिंग दादा आमदार अक्लकुवा धडगाव विधानसभा में शिवसेना शिंदे गट🏹
@a1funnyshortv360
@a1funnyshortv360 3 күн бұрын
Only gavit saheb ❤
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g Ай бұрын
गोवाल आणी केसी पाडवी तर सर्व्यात निष्क्रिय नेते वाटतात.
@pushpendravalvi5161
@pushpendravalvi5161 Ай бұрын
तुझ्या घरात विकास करायला पाहिजे होतो का kc gk padvi ने तुला काय विकास केला दिसत नाय का
@Kingofgondawana4767
@Kingofgondawana4767 Ай бұрын
अरे बापरे gkpadvi तर याच वर्षी निवडून आला ना राव दोन दिवसात विकास कोणत्या नेत्याने केला दाखव बर
@laxmanshinde3668
@laxmanshinde3668 Ай бұрын
समिधा नटावदकर विजयी भव: 101%
@AnilMahajan-h6m
@AnilMahajan-h6m 24 күн бұрын
BJP
@khemsingvalvi54
@khemsingvalvi54 Ай бұрын
Only BAP भारत आदिवासी पार्टी जिंदाबाद
@RoshanAjvlog07
@RoshanAjvlog07 Ай бұрын
Only gavit shaheb ❤❤❤
@sauravbhamre650
@sauravbhamre650 Ай бұрын
डॉ गावित साहेब फक्त 💪💪💪
@ravidasgavit4927
@ravidasgavit4927 Ай бұрын
नंदुरबार तालुक्यात फक्त विजय गावित साहेब चालतील 🙏
@pankajwagh-t6y
@pankajwagh-t6y Ай бұрын
Survery mhade Samidha Tai Top la aahet..Fix Aamdar Samidha Tai 👍🏼👍🏼👍🏼👍🏼💯💯💯
@santosh22777
@santosh22777 Ай бұрын
डॉ समिधा नटावदकर
@Utkarshapingale12345
@Utkarshapingale12345 Ай бұрын
Are jara sudhar Santosh Jara khara bola Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas Ani dakhvto as dev manus ahe sagle 11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
@VikashValavi-di4wh
@VikashValavi-di4wh Ай бұрын
Only GAVIT Saheb
@AAGMDANCERBTS
@AAGMDANCERBTS 3 күн бұрын
🎉🎉 गावित साहेब यांची विजयी असे झाली पाहिजे
@RajaramPatil-d2c
@RajaramPatil-d2c Ай бұрын
Only gavit sahab
@anjlivalvij2977
@anjlivalvij2977 15 күн бұрын
❤❤❤
@bhatukokani3421
@bhatukokani3421 15 күн бұрын
101% विजय कुमार गावित हरतील
@Sushilpawara-f2o
@Sushilpawara-f2o Ай бұрын
विजयकुमार गावित हटाओ
@ravindravalvi2112
@ravindravalvi2112 20 күн бұрын
Dada gavit ahe manun vikas ahe
@कोकणीकोकणायश
@कोकणीकोकणायश Ай бұрын
गावित 100% पडणार
@MehulBelunke
@MehulBelunke Ай бұрын
विजयकुमार गावित ऐवजी हिना गावित यांना तिकीट मिळायला पाहिजे
@ajayvasaikar6434
@ajayvasaikar6434 9 күн бұрын
उमेदवार कोणी पण असो मतदान फक्त भाजप ला.
@Dineshpawara-i5e
@Dineshpawara-i5e Ай бұрын
के.सी पाडवी
@ValviPanka.R
@ValviPanka.R Ай бұрын
राष्ट्रीय पक्ष नकोच जनतेतून जरूर निवडून आले शेवटी पक्षाचेच गुलाम राहतात.
@djrajjyotieventnandurbar968
@djrajjyotieventnandurbar968 Ай бұрын
समिधा ताई शरद पवार पक्षा कडून उभे राहा
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 Ай бұрын
समिधा फीक्स आहे
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 Ай бұрын
नंदुरबार विधानसभेत काँग्रेसचे किरण तडवी रावसाहेब निवडून येतील.✋🇮🇳
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Ай бұрын
जो आमदार खासदार स्वताचा मतदारसंघात काम करतो म्हणून निवडून आणता कामा नये आदिवासी समाज ला असा आमदार खासदार पाहिजे जो सर्व आदिवासी समाजाचे हिताचे काम करणारा उमेदवार पाहिजे आदिवासी समाज आज भी आझाद झालेला नाही आदिवासी समाज ची मागणी आहे भिल प्रदेश आणि पाचवी सुची जाहीर केले पाहिजे आणि जलजंगल वाचवणारे आदिवासी चा ताबा मिळवला पाहिजे आणि महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा नक्षली घोषित केले आहे ते बरखास्त करून आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले पाहिजेत ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या उमेदवाराला विचारा,मग ठरवा कोण किती पाण्यात आहे त्याला मतदान केले पाहिजे
@kirangavit4210
@kirangavit4210 Ай бұрын
गावीत साहेब जिंकणार
@sagarchaudhari4038
@sagarchaudhari4038 Ай бұрын
डाॅ.समिधा ताई नटावदकर 💯
@MohanKoli-p3z
@MohanKoli-p3z 3 күн бұрын
एकच साहेब गावित साहेब❤❤❤
@kanwarthakare5874
@kanwarthakare5874 3 күн бұрын
डॉ विजय कुमार गावित साहेब 👍👍
@priyankgavit8636
@priyankgavit8636 14 күн бұрын
मी कट्टर काँग्रेसी आहे पण हे चंदुच दुकान नहीं टिकणार गावीत साहेब समोर सक्षम उमेदवारच नहीं
@TUSHARPATIL-ol4xs
@TUSHARPATIL-ol4xs 3 күн бұрын
फक्त गावित साहेब पुन्हा
@GanpatThakare-ni1gy
@GanpatThakare-ni1gy Ай бұрын
डा.गावित साहेब
@abhimanthakare8314
@abhimanthakare8314 Ай бұрын
मा. विजय गावित साहेबांच्या शिवाय पर्याय नाही ,
@raysingvalvi5599
@raysingvalvi5599 Ай бұрын
Congress.... येइल
@Vasave295
@Vasave295 Ай бұрын
नवीन पिढीतले लोकांना संधी द्या ☑️समिधा ताई यांना
@SiddharthPatelNDB
@SiddharthPatelNDB Ай бұрын
डॉ गावित साहेबच निवडून येतील , त्यांचा सारखा विकास ह्या जिल्हात कोणीच करू शकत नाही ले लक्षात घ्या
@sjgavitgavit7503
@sjgavitgavit7503 Ай бұрын
गावित साहेब यांना निवडुन देऊ धनगर आरक्षण सभा घेतील शाळेचे जेवण नंदुरबार हुन देतील गावातील रस्ते अर्धै अर्धे करतींल योजना माणसे बघुन देईल
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 Ай бұрын
धडगाव अक्कलकुवा फिक्स आमदार विजयसिंग पराडके
@Sanjay.Thakre
@Sanjay.Thakre 11 күн бұрын
गावित, साहेब, आदिवासी, लोकांचा, कामे, करू, करून, थकून, गेले,, रामराम, कामं, केले,, लोक, गुजरात, ला, का, सलांतर, होतात,
@YogeshGawali-tu6yw
@YogeshGawali-tu6yw Ай бұрын
विजयकुमार गावित साहेब तुम्ही यावेळेस उमेदवारी करूच नका .. 3:13
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
ओन्ली संविधा नाटवाद कर
@royalmixing426
@royalmixing426 Ай бұрын
Gavit shaeb
@YogeshSolanki-vs8xf
@YogeshSolanki-vs8xf Ай бұрын
छान बाबा 👌
@kalavatipadvi
@kalavatipadvi 22 күн бұрын
साहेबांनी आदिवासींना दारिद्य्र रेषे खाली आणलनाहीं
@krushnavasave5350
@krushnavasave5350 Ай бұрын
जर का नंदूरबार या विधान सभेचे निवडुक लढविली तर हिना ताई निवडुन येतील आणि नवापुरचे चित्र पाहिले तर शरद दादा निवडुन येतील असे वाटत आहे कारण सत्तेवर नसून सुध्दा लोकां पर्यंत योजना खूप मोठ्या प्रमाणात भेटत आहेत
@anilnaik2336
@anilnaik2336 Ай бұрын
💯
@Acousticvijay.112
@Acousticvijay.112 Ай бұрын
Mitra swapn bgh Nandurbar madhe Kiran Tadvi fix MLA aahe n nawapur la Shirish dada screenshot marun thev ..Gavit parivar purn sampala ata 😂😂
@vijaypadvi1982
@vijaypadvi1982 Ай бұрын
Chandu bhaya ha umedvar ubha karun tyala aapla gulam banavto
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s Ай бұрын
बरोबर आहे दादा काँग्रेस वाल्यांनी 8500 दिले नाही तरी चालेल पण भाजप आणी सिंदे साहेबांनी दिलेले 1500 रु 15000 रु वाटतात .कारण या काँग्रेस वाल्यांनी .सर्वात आदी आपल्या घरचांचे फॉर्म भरले आहे.हे आमचा गावांत डोळ्या समोर आहे😂😂😂😂 only गावित साहेब
@Rsvalviadivasiyt
@Rsvalviadivasiyt Ай бұрын
😂😂😂😂😂
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s 14 күн бұрын
नालाय मानशे आहे हे ज्यांनी 8500 ला बळी पडले
@ishwarpatil33
@ishwarpatil33 Ай бұрын
विजय गावित निवडून येणार नाही 100%
@manilvalvi4911
@manilvalvi4911 Ай бұрын
😅😅😅😅
@YogeshMavchi-d5x
@YogeshMavchi-d5x 8 күн бұрын
Only Padvi Dada 🎉🎉🎉555
@mitanshentertainment8661
@mitanshentertainment8661 Ай бұрын
नंदूरबार मध्ये election नाही व्हायला पाहिजे
@sunilpadvi5323
@sunilpadvi5323 Ай бұрын
Gavit Saheb 💯 yetil
@udaypawara9944
@udaypawara9944 Ай бұрын
अरे काय खोटे बोलले राव
@RahaseSunil
@RahaseSunil Ай бұрын
कोण किती विकास केलेला आहे , हे फक्त अतिदुर्गम भागात दिसतं,आमचे खासदार व आमदार हे आधी स्वःता च्याच विकास करतता व त्यांच्या कुटुंबातील लोंकाच्या विकास करतात , नंतर उरलेलं सारलेलं गरिब जनतेला समाज सेवा म्हणून देतात..
@gulabmali7486
@gulabmali7486 Ай бұрын
डाॅ . समिधा नटावदकर
@NathamalSharma
@NathamalSharma 17 күн бұрын
Samidha tai Aamdar 💯
@akshaypatil4257
@akshaypatil4257 Ай бұрын
Only समिधा ताई
@Utkarshapingale12345
@Utkarshapingale12345 Ай бұрын
Tya natawadkar ne magchya 10 varshapasun sarv shikshkanche approval band karun thevleyet ekdum bakvas Ani dakhvto as dev manus ahe sagle 11 12 vi chi fee 20000 ahe anudanit tukdi la chaukashi keli pahije
@AnilValvi-w5k
@AnilValvi-w5k Ай бұрын
काँग्रेस
@ashwingavit8
@ashwingavit8 Ай бұрын
पूर्ण नियोजन करून न्यूज़ लावली आहे पेड न्यूज़आहे का गावीत साहेब विरोधात
@हस्तर0
@हस्तर0 Ай бұрын
नंदुरबार 100 %समिधा ताई नवापूर भरत गावीत 100 %सामान्य जनतेचा माणूस
@Padvipradip939
@Padvipradip939 Ай бұрын
Smidha natavadkar winning
@kiranmahire9057
@kiranmahire9057 Ай бұрын
samidha tai 👍👍👍👍
@mangeshraut204
@mangeshraut204 Ай бұрын
Gavit saheb la aram karavla lagel
@dilipgavit6409
@dilipgavit6409 Ай бұрын
सवारथासाठी काहिही बोलु नये गरिब बांधव त्याच जागेवर आहेत
@KiranVasave-o7k
@KiranVasave-o7k 7 күн бұрын
विजय गावित पडणार
@Rawan46-d4y
@Rawan46-d4y Ай бұрын
ONLY किरण तडवी
@sakharampatel342
@sakharampatel342 Ай бұрын
नंदुरबार जिल्हा मध्ये पुढारी लायक फक्त एकच परिवार ने टेंडर भरले आहे का हेच लायक आणि बाकी बांधव काय नालायक आहे का संविधा नाटवाद कर जर अपक्ष जरी उध्या राहिल्या तर आह्मी त्याचा प्रचार साठी काम सोडून फुकट प्रचार करू
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s Ай бұрын
फुकट तर चाय पण नाय भेटत.
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s Ай бұрын
काम धंदा वाला असले तर घर उगले पडेल. प्रचारा नादी नको लागू दादा.पहिले आपले घरदार बघावे.त्यांचा साठी प्रचार कर फुकट नंतर तु कोण हे सुद्धा विचारणार नाही.😂😂😂😂😂
@PianoGuru-w5z
@PianoGuru-w5z Ай бұрын
गावित साहेब आल्या वर जिल्हा झाला‌
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 60 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 108 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 47 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 33 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 60 МЛН