चर्चेला बोलवायचं अन मॅनेज करायचं हा सरकार आणि विरोधकांचा डाव | Sachin Hawle Patil | Manoj Jarange |

  Рет қаралды 1,176

Sachin Hawle Patil Official

Sachin Hawle Patil Official

Күн бұрын

#marathareservation #marathaaarakshan #manojjarangepatil #manojjarange #manojjarangepatillive #marathinews #manojjarangepatil #marathareservation #marathaempire #manojjarange #marathareservation #onlymaratha #khimarathaya #manojjarange #marathareservation #manojjarangepatil #jarangepatil #jarange #jarangepatillive #sachinhavle #maratha_आरक्षण #marathaaarakshan #sambhajimaharaj #sambhajinagar #sambhajinagarnews #chatrapatisambhajinagar #aurangabad #aurangabaduniversity #aurangabad_maharashtra #aurangabad_maharashtra #aurangabad_my_pride #aurangabadnews #aurangabadsamachar #antarwali #antarwalisarati #jalnamarathaprotest #maharashtrabreaking #maharashtrapolitics #minister #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #udhavthakrey #uddhavgovernment #uddhavthackeraysabha #udhavthackeray #devendrafadanvis #devendra #devendrafandvis #bjp #bjpmaharashtra #bjpnews #bjpindia #bjpvscongress #bjpparty #shivsena #shivsenacrisis #rashtrawadicongressparty #rashtrawadicongress #rashtrawadi #congress #congressnews #congressparty #congressvsbjp #congressmla #congressprotest #congressleader #shivsenaparty #shivsenaparty #rajthackeray #maharashtranavnirmansena ##chaganbhujbal #padalkar #gopichand_padalkar #gopichandpadalkar #gopichandpadalkar #dhangar #dhangararakshan #dhangarsamaj #muslim #obc #obcreservation #obcvsmaratha #obcaarakshan #obc_mahasabha
Sachin Havle Patil Official ( Mo : 8177911777 )
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या
Sachin Havle Patil Official या / @सचिनहावळेपाटील
चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
-------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻 www.facebook.c...
-------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻 www.instagram....
-------------------------------------------------------
आमच्या यु ट्यूब चानेलला सबस्क्राइब करा.. 👇🏻👇🏻👇🏻 / @सचिनहावळेपाटील
-------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-------------------------------------------------------

Пікірлер: 24
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 Ай бұрын
🧡हावले पाटील साहेब तुम्ही काळजी करू नका मराठा समाज हा कायम मनोज दादा जरांगे आणि तुमच्या सोबत आहे🚩 🧡सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आता मराठा समाज त्यांच्या फसवणुकीला बळी पडणार नाही🚩 🧡आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत🚩 🧡पुणेकर तुमची वाट पाहत आहेत🚩 🧡एक मराठा लाख मराठे🚩
@user-qh5de4ss3w
@user-qh5de4ss3w Ай бұрын
एकदम बरोबर सचिन दादा मराठा जिंकणार आरक्षण मिळणार आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मराठा समाज सोबत आहे हर हर महादेव
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 Ай бұрын
हम सब जरांगे जय हिंद जय महाराष्ट्र
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@anantshinde5617
@anantshinde5617 Ай бұрын
आम्हाला मराठा समाजाला सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकमताने पाठिंबा देवून ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला तर आम्हाला राजकारणात येण्याची हौस नाही.
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 Ай бұрын
पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Ай бұрын
जय शिवराय 🚩समाजाला विनंती आहे मनोज दादा जो निर्णय घेतील तोच मान्य 🙏🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🙏
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🙏
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Ай бұрын
हावळे पाटील काळजी करू नका आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत लडेगे जीतेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@rahulpisal7698
@rahulpisal7698 Ай бұрын
बरोबर आहे दादा एकनिष्ठ फलटणकर
@user-wd4wl7dq5r
@user-wd4wl7dq5r Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shivajidhere5340
@shivajidhere5340 Ай бұрын
मराठा समाजाची मागणी सरकारला माहिती आहे चर्चा करायची गरजच नाही कुणबी मराठा एकच आहेत हैदराबाद गॅझेट लागु करा आतापर्यंत दिलेल्या आरक्षणासाठी कुणासोबत चर्चा केली पाटील चलो मुंबई त्याशिवाय पर्याय नाही असं वाटतंय मागण्या मान्य झाल्या शिवाय मुंबई सोडायची नाही
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
जय शिवराय
@Kkamb8253
@Kkamb8253 Ай бұрын
ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षण व जरांगे पाटलांना विरोध व भाषा वापरली त्या प्रत्येक लोकांना मराठ्यानो सोडायच नाही, निवडणुकीत पाडा, जसे ते करतात तसेच त्यापेक्षा जास्त बदला घ्या
@vitthalkawarkhe1213
@vitthalkawarkhe1213 Ай бұрын
मराठा कायम मनोज जरांगे पाटलांन सोबत. 🚩
@vidhata.
@vidhata. Ай бұрын
3%ब्राम्हाणांनी, स्वतः साठी 10%, आरक्षण घेतलं कोणतेही आंदोलन केले नाही
@kiranpawar9530
@kiranpawar9530 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक धनगर लाख धनगर एक मुस्लिम लाख मुस्लिम एक दलित लाख दलित एक बंजारी लाख बंजारी 12 बलुतेदार 12 लाख बलुतेदार समीकर्णा जुळवायचे असतील या समाजाने एकत्र येन गरजेचं आहे ही आरक्षनाची लढाई येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आहे
@amoltalekar274
@amoltalekar274 Ай бұрын
जय शिवराय
@Pandurang-jo6rt
@Pandurang-jo6rt Ай бұрын
एक मराठा लाख मराठा तालुका परतुर
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd Ай бұрын
आम्ही कायम मनोज दादा सोबत 🙏🙏🙏
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri Ай бұрын
मराठा एकटा पडला तरी चालेल पण जरांगे पाटिल सोबत सर्व मराठा समाज आहे
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 Ай бұрын
बरोबर पाटलाना एकटं पाठू नका प्रश्न अक्क्या मराठा समाजाचा आहे. तो live सोडवावा. चर्चा ही live vhayla पाहिजे कोपऱ्यात कपर्यात जाऊन आरक्षणाचा खेलखंडोबा करू नका. आमच्या मुलाबाळांच्या आउष्याचा प्रश्न आहे
@SanjayPawar-td6yv
@SanjayPawar-td6yv Ай бұрын
Yek Martha coti marhtha
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 100 МЛН