छाया कदम या अशा कलाकार आहेत की प्रत्येक भूमिकेत त्या वेगळ्या दिसतात, आणि असतात ! मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला अभिनयाचे एक खणखणीत नाण लाभले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤. देशात व परदेशात मराठी कलाकाराचा मोठा डंका वाजू देत..
@GhateMeenalK084 күн бұрын
वा...खरंच छान झाल्या गप्पा ❤❤❤ छायाताईंनी म्हटलेली फुगडीची गाणी मस्तच ❤❤❤
@ajaygokhale4 күн бұрын
Chhaya is no doubtly a good and versatile actress . Your best interview so far Amol👏
@harshaldesale13503 күн бұрын
Amol Sir, One sincere request to you your interviews are amazing no doubt about it but please again start doing reviews of movies as you used to it in Adbhoot. I used to eagerly wait for your reviews. Thankyou!
@Earthkathaa4 күн бұрын
उत्तम अभिनेत्रीची चांगली मुलाखत ऐकायला मिळाली. No nonsense माणसे 48:23 कमी असतात. या तश्या आहेत याचं फार बरं वाटलं. छाया कदम यांना challenging भूमिका मिळत राहोत आणि त्या पहायला मिळोत अशी सदिच्छा. 💐
@SulbhaChavan-q1r4 күн бұрын
Khupch chan zhala interview
@shailaparanjape64634 күн бұрын
खूप छान गप्पा ❤
@sanjaydhoblepiano2 күн бұрын
Great Artist 👍👍
@pushpabhalekar58353 күн бұрын
❤😊
@anjolly91022 күн бұрын
Anubhav aani mhantaleli gani mast 👌🏼kiti patakan mhanatale chhan 😊 pan Amol thumbnail wegale changale watale aste Ranveer walya thumbnail chi garaj nahiye chhaya kadam yanna ….
@dinesh6753 күн бұрын
कलत नाही चांगल्या मराठी कलकारांना ठोकल्यांचे सर्टिफिकेट का हवे असते,