पुष्करराज चिरपूटकर - त्यांच्या अभिनयाची शैली, त्यांच्या संवादांची सादरीकरण पद्धत आणि त्यांच्या हावभाव हे सर्व मिळून एक अद्भुत अनुभव देतात. त्यांचे प्रत्येक शो किंवा चित्रपट पाहून तुम्हाला हसूच लागतं. चे कार्य तुमच्या दिवसाला उजळून टाकते आणि तुमच्या मनाला शांतता देते. त्यांच्या अभिनयाची शक्ती इतकी जादुई आहे की, ती तुमच्या मनाला शांत करते आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणते. त्यामुळे तुम्ही त्यांचे भाग पाहून तुमच्या तणावातून मुक्त होऊ शकता.
@akashru3928Ай бұрын
भाई हे फार भारी आहे , ना जास्त हसवत ना जास्त serious करता एकदम बैलेंस टेवुण् इतक्या mahatvachya पॉइंट आउट करण बाकी सर्व गोष्टी पेक्षा खरा आनंद आणि सुखी आयुष्य जे असत ते हेच सांगन, फार स्किल ची गोष्ट आहे, फार कमी लोकांना ह्या गोष्टी बिना शिव्या घालता गोंधळ घालता समजवता येतात,
@ravirajsanas59068 күн бұрын
माणसानं स्मार्ट कसे राहावे याचे उत्तम उदाहरण. ग्रेट व्हिडिओ..❤
@DailyMukesh26Ай бұрын
मी फोटोग्राफर आहे एका लग्नाला आलोय रात्र भर झोप नसल्याने थकल्या सारख वाटत होत पण विडिओ पाहून मूड फ्रेश झाला keep it up
@vedangdeshpande8703Ай бұрын
Dada thoda zop aata. Bara vatel tula
@atharvasudame1098Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ujwaljagtap868122 күн бұрын
@@vedangdeshpande8703खूप छान कमेंट! 😊 👌
@prasannadeshpande443512 күн бұрын
Kalaji ghe mitra.
@nehapawar9133Ай бұрын
अथर्व, खूप छान व्हिडिओ....प्रत्येक ऑफिसमध्ये तुमच्यासारखा एम्प्लॉई हवा. जो बिनधास्त असेल, चांगल्या गोष्टी पटवून देईल. जो स्वतःच्या कामात कुठेही कमी न पडता ऑफिसचा फायदा करून देईल आणि हो ऑफिसचे काम करता करता आपल्या परिवारास देखील वेळात वेळ काढून तेव्हढेच महत्व देईल. यावरून हेच कळतंय की आपली आई असो वा बायको यांच्या मेहनतीची कदर करा. हे मात्र बरोबर बोललात, आपण असताना आपण नसण्याची सवय होणे हे फार वाईट....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️❤️.
@abhijeetathalye5968Ай бұрын
लई भारी, तुझ्या अभिनयाच्या छटा बेटर होत आहेत दिवसेंदिवस! अशीच प्रगती कर मित्रा! खूप शुभेच्छा! 🎉
@ParshuramPednekarАй бұрын
खूप सुंदर विषय ❤️सगळ्यांनी आपल्या जॉब च्या धावपळीवून आपल्या फॅमिली साठी वेळ द्या. नाहीतर वेळ निघून जाईल तेव्हा लक्षात येईल. आज्जी सोबत चहा पिणे खूपच अप्रतिम 🫡
Sudame Khup Sudharle 👏👏 Khup chaan sandesh - Office is important but Family even more 🎉 He kai barobar nahi 😅
@HemaAgarwal-m7j11 күн бұрын
Family 1st, n importance of every member in the family. अपण कामात इतके गुंततो की फॅमिली ला महत्त्वच देत नाही. Thank you sudame Sir. Much needed this was .
@pradipsaindane7513Ай бұрын
माझा आत्तापर्यंतचा सर्वात आवडीचा youtuber आहेस सुदामे ❤❤❤
@SpiceBits27 күн бұрын
एक नंबर आहे सुदामे, तुमचे किस्से आणि अनुभव असेच सांगत रहा. अगदी सहज विषय पण किती छान पणे मांडला. 🎉
@prasadkale4456Ай бұрын
थोडक्यात सुंदर विषयाची मांडणी... खूप छान.
@indian62353Ай бұрын
आशुतोष❤ दिल दोस्ती दुनियादारी 😍
@amirshaikh988525 күн бұрын
This is called content with social message to corporate world.....thanks atharva ❤
@narayankukreja1990Ай бұрын
पुन्हा एकदा कडक.. समाजाला समजूत देणारा अजून एक सुंदर विडिओ... खूप खूप प्रेम ❤️❤️❤️
@sameerbhonge9510Ай бұрын
अथर्व, खुप छान विडियो जॉब करणार्या सर्वच लोकांच्या मनातले विचार समोर ठेवले 👍🏻👍🏻
@naorder205622 күн бұрын
खूपच सुंदर" खूप छान आणि हृदयाला भिडणारा व्हिडिओ! नोकरीच्या धावपळीत आपण कौटुंबिक क्षणांना हरवत आहोत, हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. आईसोबत चहा, पत्नीसोबत नाश्ता, गल्ली क्रिकेटमध्ये काही क्षण, हे सगळे आयुष्याचे खरे सुख आहे. बॉसला कारण सांगताना दिलेला संदेश अतिशय प्रेरणादायी आहे - 'कर्मचाऱ्यांवर उगाचच वेळेचा दबाव आणण्याऐवजी त्यांना त्यांच्या आयुष्यातले छोटे पण महत्त्वाचे आनंद अनुभवू द्या.' कॉर्पोरेट जगताला असा सकारात्मक दृष्टिकोन घेण्याची नितांत गरज आहे. खूप आवडला व्हिडिओ!"
@prachidate174025 күн бұрын
"आपण असताना आपल्या नसण्याची सवय होणे "आई गं काय बोललात सुदामे
@Marathi_gazal_Jayesh_Pawar3 күн бұрын
वाह अक्षय दादा- उत्तम स्क्रिप्ट अथर्व- नेहमीप्रमाणे ग्रेट अभिनय (natural) पुष्करराज- वाह रे reaction आणि expression❤❤ admin- 😂❤छानच पुन्हा बघायला आवडेल याचा दुसरा पार्ट...
@saurabhshikare82714 күн бұрын
छान विनोदासोबत महत्वपूर्ण संदेश सुद्धा दिलात सुदामे ❤
@sanupvaidya22 күн бұрын
That's deep. Work life balance च्या नुसत्या बाता मारणाऱ्या corporates साठी अगदी उत्तम चिमटा होता, विचार करायला लावणारा.
खूप छान संदेश दिलेत या व्हिडिओ मधून आणि चेहऱ्यावर हास्य देखील येईल अशी कॉमेडी खरच अप्रतिम ❤
@sangeetadeshpande6938Ай бұрын
खूप छान 👌👌 सध्याची परिस्थिती पाहता, असेच वागणे,जगणे अपेक्षित आहे.
@sandeshmhatre670Ай бұрын
छान, आमचा पण बॉस होता कायम रजा घेण्या वरून चिडचिड करायचा स्वतः मात्र सर्व रजा संपवून एन्जॉय करायचा, वर त्यांचा बॉस त्यांच्या सगळ्या रजा कशा मंजूर करतो ते निलाजरे पणाने सांगत असे. विशेष म्हणजे निवृत्त झाल्यावर पुण्यातच राहतोय..😂😂😂😂
@Abhishek977-p4lАй бұрын
😂😂😂
@VKalamkar-p4hАй бұрын
Ho barobar aahe aamchya storcha SM pan asach aahe suttich det nahi
@bharatiya804Ай бұрын
माझी मॅनेजर एक बाई होती. स्वतःला काही येत नव्हत पण दुसऱ्यांच्या चुका काढायची, स्वतः घरी लवकर जाणार, सुट्ट्या घेणार आणि बाकी एम्प्लॉयीस ना काम करायला लावणार, सुट्ट्या देणार नाही असे प्रताप होते तिचे
@anilpanchbhai28 күн бұрын
अतिउच्च! अतिसुंदर!! अतिलोभस!!! अनंत शुभेच्छा!!!
@vickyladkat469114 күн бұрын
Sudame you’re so talented. Marathi film industry needs talent like you.
@Beingtoxic_lol26 күн бұрын
Sakalch baght ahe felt so refreshing thanks for making video
@User__33101Ай бұрын
नेहमीच्या विडिओसारखा एक छान संदेश दिलात .... छान!!
@kuldeepsamАй бұрын
Thanks
@yogeshshindepatilchendegao155915 күн бұрын
सुदामे तुमचे व्हिडिओ म्हणजे खळखळून हसण्याचा मार्ग आहे..❤❤
@jotiramjadhav40384 күн бұрын
खूप छान सुदामे sir 🎉.... एकदा खूप भेटायची इच्छा आहे तुम्हाला कधी योग येईल sir😢
@gaurav12836Ай бұрын
चांगली सिरीज आहे उत्तम.❤
@stephaandsouzaАй бұрын
Khup Sundar, Premal Ani chotya ghostinchi janvi krun deliii... ❤
@youtubeacc7868Ай бұрын
❤❤❤❤ This is the most wholesome thing on youtube at this moment ❤
@aadeshthange55Ай бұрын
भावा तु अप्रतिम आहेस❤
@bablugamer2024 күн бұрын
This video is very helpful to understand work and family balance is so much important for Working professional.
@MasterXedits7Ай бұрын
हे काय बरोबर नाही शेठ 😂❤
@tejasjoshi23667 күн бұрын
असं ऑफिस असतं तर किती मस्त झालं असतं....❤
@MkjaihindАй бұрын
Atharv ekch number... Pappi de wala pn bhari... Awadel ajun ase videos pahayla😊❤
@Tejasvni1369Ай бұрын
Atharva hyanchi style mhanje hasnyatun dhada shikavne! And yes exactly, जितकं कर्म करणं महत्त्वाचं आहे, तितकच भावनाच्या गोष्टीला वेळ देणं ही महत्त्वाचं आहे
@dilipchaudhary3387Ай бұрын
Excellent Mr. Sudame keep it up.
@CheatcontrollerАй бұрын
हे काय बरोबर नाय सुदामे😂🔥
@kalakaaaarАй бұрын
Right reason to pay the internet bills👏👏👏
@atharvapimpalgaonkar4328Ай бұрын
Santosh Pandit barobar ek Video havach 🙏🏼👌🗣
@mansingpatil658722 күн бұрын
आपण असताना कोणालातरी आपल्या नसण्याची सवय झाली की आपण असूनसुद्धा काही ऊपयोग नाही..... TRUE
@yogeshbatwal2623Ай бұрын
एकच नंबर. प्रत्येकाने आपल्या बॉस ला दाखवुन विषय जागेवर आणा.
@yogeshmurgude26 күн бұрын
मला वाटल सुदमे चाच सेंड ऑफ होतो की काय ? समोर अॅक्टर पण तोडीस तोड घेतलाय. एकदम फ्रेश.
@sakshijayateerthkatti200Ай бұрын
Sudame bharich ahe . Ase paije office madhe
@AarnitgaminggАй бұрын
He kay baro bar nahi sudame big fan TU PUNE MADY BHANDARKAR ROAD MADY VIDEO BANAOTOS KA❤❤❤
सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे. आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे. आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. आणि तू सर्व मुद्दे खरंच खूप छान समजुतीने सांगतोस 🤣😂👌👍
अरे अथर्व मला तुला bhetaychay मित्रा।लव फ्रॉम कर्नाटक
@stinny_here21 күн бұрын
Apla aashu manager zala ❤️❤️❤️❤️❤️
@nuclester7887Ай бұрын
Bruh this was sooo nice !!! Great dialogues, great punchlines , relatable ! Keep doin this
@DKSpan3Ай бұрын
फारच सुंदर ❤❤❤👌👌👌
@tejasmkhedekarАй бұрын
खूप छान मांडणी...keep it up
@crazystriker805529 күн бұрын
2:22 ओ सुदामे मोबाइल विसरलात आपण
@atharvadube7124Ай бұрын
Ek no. Sudame Sir 😊
@Life_is_everything22 күн бұрын
This is absolutely what is required in today's work culture
@logicalappa8343Ай бұрын
एकच नंबर भावा.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@nitinpol3116Ай бұрын
आनंदी जगणं काय आहे हे लय भारी explain केलंय
@phandsatyam28 күн бұрын
8:36 असत की that so innocent 😊❤
@user-Raghunathpawar23 күн бұрын
मस्त सुदामे 🙏👍👍
@swapnilbachal7756Ай бұрын
अतिशय मार्मिक 👌👌👌
@nandaadkar807826 күн бұрын
Class sundar ghosti mandalya bala 👍👍👍👍
@PushkarDeshmukh-c1qАй бұрын
खूप छान आहे❤❤❤
@ruchabhawkar2576Ай бұрын
वाह सुदामे वाह 🎉 एकदम मस्त👌
@pankajsanganwar7360Ай бұрын
खुप छान, असेच विडिओ आणत जा
@shekharagale423124 күн бұрын
खुप भारी वाटला व्हिडीओ ❤
@sushmakulkarni8171Ай бұрын
एकदम भारी ...😂
@rockyrocks406822 күн бұрын
1number bhaii sudaaame❤❤ dil jinklaass rajaaa
@shankarkure4264Ай бұрын
लय भारी🎉
@prashantjoshi849Ай бұрын
Superb ... 👏👏👏
@sharu-b223 күн бұрын
जमतंय सगळं एकदम भारी😂🎉❤
@DeshKiRail25 күн бұрын
Monitor C type chi cable हातात धरून करंट चेक करत होता का 😂😅 खुप छान 👌👌
@nachiketparanjape818520 күн бұрын
kay apratim lekhan aahe! sundar
@RandomB0210Ай бұрын
Send off like 😂😂 Your party 😂😂
@KhusPhuschannel24 күн бұрын
Khup Sundar... Sound varti thoda kaam kar... effect jast yeil... But beautifully expressed the thought which matters.
@rohanshirude511715 күн бұрын
Exceptionally good Sudame❤
@rohitsutar9400Ай бұрын
Mast....soft,simple & meaningful
@kaustubhoke662410 күн бұрын
Ekdum best aahe🎉
@dilkibat750625 күн бұрын
Bhava dil khush kelas❤
@ManaliDeshpande-mk9tmАй бұрын
Khup sundar ❤
@SchrodingerkabillaАй бұрын
Kiti simple ahe! Hech mala corporate valyancha samjat nhi. Protocol, discipline, formality chya navakhali swatavrch nko ti bandhana ladun ghetat. Ka? Free jaga, productive raha, kaam karna mhtvacha. Kay ghalun yeta, kiti vajta yeta, Kiti vel ghetay te ky krychy?
@toshdsuza58413 күн бұрын
After long time quality content by atharva...and pushkaraj always steals the show...I clicked this video because of pushkya
@vedangivijaymangaonkar8648Ай бұрын
Awesome Sudame❤
@Tanmay0555Ай бұрын
Sudame tumhi ek serial kadhyla pahije every sunday . Purvi asychya tashya ❤
@SanikaSudameАй бұрын
छान...❤👌👏👏👏
@abhaygaitonde35327 күн бұрын
Kaljala haat ghatlas bhava ❤❤❤❤❤
@nairmanojkumar1Ай бұрын
Atharva sir because of your comedy videos I am laughing, Thanks 🙏🙏🙏
@anandkulkarni180526 күн бұрын
Bhava ek number
@shraddhabhure9265Ай бұрын
Khup awadla ha video n concept ❤❤
@rajeshwaribalajiwale641026 күн бұрын
This is a very tricky subject Kadhi kadhi office la late is okay Pn half-day and all no no Coz timely work is imp and office work is team work.