चौदा वर्षा नंतर आमचे गेट टू गेदर होते तर सर्वांनी लावणीचा आग्रह केला |

  Рет қаралды 1,409,367

lavani choreographer

lavani choreographer

7 ай бұрын

Пікірлер: 1 100
@kiranbarve1061
@kiranbarve1061 7 ай бұрын
काय सुरेख 👌 ह्याला म्हणतात जन्मजात कलाकार ! अतिशय सुंदर 👌
@minalkiranbakshi9156
@minalkiranbakshi9156 5 ай бұрын
बाई ला सुद्धा लाजवेल अशी सुंदर लावणी आणि त्याचे सादरीकरण ❤❤ एकशे एक no. अप्रतिम 👌👌👌💞👏👏👏
@user-mx1op3mq6e
@user-mx1op3mq6e Ай бұрын
Gigi Rivera the delayed for you and I think we are going through my emails तू तर माझी ही अवस्था होते की नाही ते नाहीच नाही ते अजून yxhnbfhjhf तर माझी तयारी
@pramodsandankar428
@pramodsandankar428 7 ай бұрын
सरकारने अशा कलाकार अवलीयाला एखादा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे❤❤...शब्द अपुरे पडतात मीत्रा....नटराज❤
@anitatale4094
@anitatale4094 6 ай бұрын
👏👏
@pramodsandankar428
@pramodsandankar428 6 ай бұрын
@user-sk8ym8qv4r Thanks
@pramodsandankar428
@pramodsandankar428 6 ай бұрын
@@anitatale4094 Thanks
@user-ws6mc1jl8o
@user-ws6mc1jl8o 6 ай бұрын
मस्तच
@samitatawde5375
@samitatawde5375 6 ай бұрын
🌹अप्रतिम🎉🙏🏼
@sudhirmane5013
@sudhirmane5013 7 ай бұрын
दादा फिल्म मध्ये एक गाणं शूट करायला कित्येक दिवस लागतात आणि तुम्ही लाईव्ह नृत्य सादर केला तेही एकदम जबरदस्त तुमच्या कलेला नतमस्तक प्रणाम🎉🎉🎉🎉🎉
@user-se8jy9dg3i
@user-se8jy9dg3i 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@shailajabangar1374
@shailajabangar1374 7 ай бұрын
व्वाह व्वाह रे बहाद्दरा, अप्रतिम नृत्याविष्कार.., बेधडकपणे कला सादर करत रहा..शब्दच नाहीत तुझ्या कौतुकाला.. देशविदेशातील रसिकांना तुझ्या कलेने वेड लावले.नवनव्या लावणी नृत्य करण्यासाठी तुला अनंत शुभेच्छा अभिष्टचिंतन उदंड आशीर्वाद.,👌👌👌👌💐💐💐💐😊
@kantaanhinandan854
@kantaanhinandan854 6 ай бұрын
फार सुंदर अभिनंदन तुझे
@sameersidd3219
@sameersidd3219 5 ай бұрын
वाह फार च छान
@namdevnaikwade1911
@namdevnaikwade1911 2 ай бұрын
Very Very nice original kalakar
@santoshavere2348
@santoshavere2348 7 ай бұрын
अप्रतिम लावणी मित्रा सादर केलीस बाई सुद्धा अशी नाचणार नाही अशी सादरीकरण सलाम तुला मित्रा ❤
@just4fun-ul8jc
@just4fun-ul8jc 4 ай бұрын
नजरच हात हटत नव्हती भैया तुमच्या डान्स करून किती कृष्ण डास आहे किती सुंदर किती किती शब्द अपुरे पडत आहेत माझे भारत सरकार कडून तुम्हाला खूप मोठा पुरस्कार भेटला पाहिजे इतके छान प्रसूती आहे तुमची
@ajitpatil8791
@ajitpatil8791 7 ай бұрын
What a dance, perfect steps , अशा मुरलेल्या कलाकारांना खरंच hats off......❤❤❤
@vijaykamble9578
@vijaykamble9578 7 ай бұрын
एखाद्या तरुणीला शक्य होणार नाही अशी लावणी सादर केली आहेस खूप छान खूप छान.... अप्रतिम
@vidyakulkarni9584
@vidyakulkarni9584 3 ай бұрын
दादा खूप छान लावणी सादर करतोस तू, मी तुझा नेहमीच लावणी dance बघत असते, खूप छान अप्रतिम सुंदर 👌👌👌👌
@p.v.nalgire...2968
@p.v.nalgire...2968 4 ай бұрын
लावणी करणारी नटी सुद्धा फिकी पडेल या सादर केलेल्या लावणी पुढे खरे तर खूपच भारी छान एकदम झक्कास
@samarth_jadhav
@samarth_jadhav 4 ай бұрын
त्या गवतमी ला माघे पाडणारा अगदी सर्वोत्कृष्ठ कलाकार ! 🤩😍🥰👍🏻
@MangalaKadam-cf9he
@MangalaKadam-cf9he 5 ай бұрын
किती सुरेख किती छान सुंदर कुठल्याही कलेला देवाचाचं आशिर्वाद असतो आणि असेच आनंदाने मनसोक्त जगावं न लाजता न आढेवेढे घेता आपल्या येणाऱ्या कलेचा आनंद घ्यावा व इतरांना ही द्यावा बाकी काही सोबत येत हे आनंदाचे क्षण चं आपले खरे सोबती ❤
@arjunyenare3390
@arjunyenare3390 7 ай бұрын
अतिशय सुंदर लावणी नृत्य सादर केले, मित्रा!! खुप खुप अभिनंदन!!!👌👌👍👍
@meenadhumale7484
@meenadhumale7484 7 ай бұрын
बाईला मागे सारेल असा परफॉर्म केला आहे खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌♥️♥️♥️
@anupamahiremath4842
@anupamahiremath4842 3 ай бұрын
अप्रतिम...... शब्दच नाहीत एवढं सुंदर डान्स झालाय आणि तेही एका दमात 👌👌👌👏👏👏👏👏 superb
@santoshdhage4356
@santoshdhage4356 5 ай бұрын
अशे कलावंत आपल्यात लपुन बसतात, त्यांच्या कामामुळे कलेकडे दुर्लक्ष करावे लागते, त्यामुळे आपण कदाचीत थोड मागे राहतो.amazing performance ❤🎉
@purushottawankhade2373
@purushottawankhade2373 7 ай бұрын
खरंच अदभूत अन कट डान्स देण खूप कठीण असतं तरीही पण प्रत्येक स्टेप परफेक्ट सादर केली खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹
@pravingholap3993
@pravingholap3993 7 ай бұрын
👌👆👌 व्वा अतिसुंदर स्त्रि नर्तकीला लाजवील असे नृत्य🌹 धन्यवाद🌹😊😊
@kirangadekar7243
@kirangadekar7243 3 ай бұрын
खुप छान दादा...नजर हटत नाही तुझा डान्स पाहताना..बघतच रहावं वाटत ...कसा kartos राव खरंच शब्द कमी आहेत तुझ्यासाठी....देवाची देणगी आहे तुझ्याकडे...❤❤❤❤
@scorpion101172
@scorpion101172 7 ай бұрын
Shabdach नाही सापडत. किती कौतुक केले तरी कमीच आहे. नृत्य हा अभ्यास आहे, अभ्यास सरस्वतीच रूप आहे. तुम्हाला सरस्वती मातेने भरभरून आशीर्वाद दिला आहे राज जी. अशीच ह्या सरस्वती मातेची आराधना करत रहा.......सुरेख, सुंदर, परिपूर्ण सादरीकरण.....खूप खूप आशीर्वाद तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी.
@sunitakadam4351
@sunitakadam4351 6 ай бұрын
खूपच सुंदर नृत्य
@user-zg1bu7bp5r
@user-zg1bu7bp5r 5 ай бұрын
No words
@ashokpowar2509
@ashokpowar2509 4 ай бұрын
एकदम कडक भावा,एका पुरुषानं लावणी सादर करायची म्हणजे सोप नाही. लई भारी
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 7 ай бұрын
काय अप्रतिम नृत्य केलंय..स्तुतीला शब्द च नाहीत..वा..वा..वा.. जबरदस्त..❤. व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
@just4fun-ul8jc
@just4fun-ul8jc 4 ай бұрын
एखादी लेडीज का सुंदर प्रसारण करू शकत नाही किती किती अगदी सुंदर डान्स केला भाऊ तुम्ही खूप खूप आवडला तुमच्यासारखे कलाकार या दुनिया मध्ये खूप कमी आहेत तुमची तारीफ करावी तेवढी कमी आहे भैया तुम्हाला भारत सरकारकडून खूप मोठा पुरस्कार भेटला पाहिजे खरंच
@ourcreativeworld2594
@ourcreativeworld2594 3 ай бұрын
अप्रतिम हा शब्द सुद्धा कमी पडतोय. 🎉
@sangitamore7311
@sangitamore7311 7 ай бұрын
खूप छान भावा सगळे मित्र मैत्रीण भेटून तर आनंद तर झालाच असेल पण तुझ्या डान्स ला तोड नाही .👍
@supriyaambre3951
@supriyaambre3951 7 ай бұрын
खूपच सुंदर आणि अप्रतिम लावणी सादर केली दादा. तुमच्या लावणीला मानाचा मुजरा.तुमच्यावर नटराज देवतेची कृपा आणि आशिर्वाद आहेत.तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके अप्रतिम आहेत की ते शब्दात वर्णन करणं कठीण आहे 👌🙏
@chayabidwe3053
@chayabidwe3053 7 ай бұрын
Mast
@mamtadeshmukh5860
@mamtadeshmukh5860 7 ай бұрын
Extremely talented artist... Hat's off to you.... He, being a man, has performed lavani with so much grace and excellent expression and very clean body movements... 'Pure lavani' is really very gracefull, without any vulgarity( which we could see in the old movies-- performed by Jayashree Gadkar,Sandhya ji.) This person has maintained the purity of Lavani.Seems you have learnt kathak dance, as you have used those mudras.. All the best🎉🎉.
@K.OGAMER07
@K.OGAMER07 7 ай бұрын
Artist nahi teacher he
@user-wj6wi2ji3n
@user-wj6wi2ji3n 7 ай бұрын
Very well said
@niveditaghare3718
@niveditaghare3718 7 ай бұрын
Khup chaan
@tanajimandale7962
@tanajimandale7962 7 ай бұрын
Great word expressed for the super lavani performance
@ravithakur-mb5ne
@ravithakur-mb5ne 7 ай бұрын
उत्तोमोत्तम डान्स म्हणता येईल. कला ही देवाने दिलेलं वरदानच म्हणावं.छान ,आपल्या कलेला सलाम.Best of luck
@rajanisuroshi4715
@rajanisuroshi4715 4 ай бұрын
अतिशय सुरेख Govt ने पारितोषक दिलें पाहिजे वा भावा ! शब्द नाही 👍
@rajubaisane6768
@rajubaisane6768 7 ай бұрын
अतिशय सुरेख लावणी नृत्य सादर केले भावा खुप खुप अभिनंदन
@Revati5070
@Revati5070 7 ай бұрын
Awesome, too good and best wishes, much better than the original choreography 👌👍❤️🙏
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 7 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण... बाईलाही लाजवेल अशी 👌👌👏👍❤️
@yuvrajbugade6239
@yuvrajbugade6239 7 ай бұрын
नाद करायचा नाही. एक नंबर सुपर ❤❤❤
@narsalerc6647
@narsalerc6647 5 ай бұрын
👌👌👍
@hemlatasangle1700
@hemlatasangle1700 7 ай бұрын
Excellent भावा. अप्रतिम नृत्य व हावभाव. 💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
@shubhadasawant3588
@shubhadasawant3588 7 ай бұрын
अप्रतिम भारीच लावणी नृत्य सादर केले दादा भारीच
@manjushapachawadkar5722
@manjushapachawadkar5722 7 ай бұрын
गेट टुगेदर मध्ये असे एक वेगळा च आनंद असतो ❤❤❤❤
@renukayadav7652
@renukayadav7652 7 ай бұрын
वा...खुपच छान👌🏻👌🏻गेटटुगेदरमुळे आम्हाला पुर्ण लावणी बघायला मिळाली...👍👍
@pallaviganvir7639
@pallaviganvir7639 4 күн бұрын
वा वा अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻खरच सुंदर लावणी,,,आणि expression also सुरेख,,,mind fresh झालं.. पुढे continue kra sir
@adhitachavan1009
@adhitachavan1009 7 ай бұрын
कोणताही साज शृंगार नसताना, अप्रतिम नृत्य
@user-ni2sb8kz2s
@user-ni2sb8kz2s 7 ай бұрын
खूपच छान अदाकरी. आपल्या कलेला सलाम ❤️👍
@sudhirrda435
@sudhirrda435 7 ай бұрын
What a performance, extremely talented, this guy actually deserves standing ovation...keep it up bro, you are amazing....
@deepikarane5134
@deepikarane5134 3 ай бұрын
खुपच सुंदर दादा आम्हाला पण जमणार नाही ❤❤
@mangaljagadale7001
@mangaljagadale7001 7 ай бұрын
नाद करायचा नाही. अप्रतिम ❤सुंदर अभिनंदन🎉🎊🎉🎊
@sanjaygawalwad3552
@sanjaygawalwad3552 7 ай бұрын
खूप छान सर... अप्रतिम नर्त्य 👌👌
@user-fo4lk6wd2e
@user-fo4lk6wd2e 7 ай бұрын
Perfect.. flawless..speechless performance...❤
@sulabhakamble8492
@sulabhakamble8492 6 ай бұрын
खूप खूप छान. एखादी लेडीज पण कमी पडेल या डान्स ला इतका सुंदर डान्स केला सर खूप खूप धन्यवाद सर
@rohinimane4367
@rohinimane4367 7 ай бұрын
खुप खुप सुंदर अगदी पहात रहावं एवढी सुंदर लावणी 👌👌👌👍💐💐
@sindhuwani.9364
@sindhuwani.9364 7 ай бұрын
खूपच सुंदर डांस.
@dr.virendra3804
@dr.virendra3804 7 ай бұрын
Wonderful..... Awesome....The best.... Dance performance......
@smitaslajjatkonkanchi1682
@smitaslajjatkonkanchi1682 7 ай бұрын
Avdi sundar lavani 1st time pahili....... awesome.... Salam......
@swatipatil1332
@swatipatil1332 7 ай бұрын
बाप रे..खूपच सुंदर..अप्रतिम..
@shrinivassalian5809
@shrinivassalian5809 7 ай бұрын
Excellent performance by the Artist.
@durgaranikamble1902
@durgaranikamble1902 7 ай бұрын
Salute 🫡 kona kade laksh na deta aplya dhundit rahan ....khup chan❤
@sanjayghadi4446
@sanjayghadi4446 7 ай бұрын
फारच छान मित्रा, तुझा डान्स चंद्रापेक्षा सुंदर❤
@user-eu9yg7uq3y
@user-eu9yg7uq3y 4 ай бұрын
खरा कलाकार.. अप्रतीम सादरीकरण 👍👌👌💯💯💯👏👏
@durgeshchavan6993
@durgeshchavan6993 6 ай бұрын
अतिशय सुंदर कलाकृती आहे.
@mohanlaljain7608
@mohanlaljain7608 7 ай бұрын
Talented person such a wonderful dance nice move and steps you have shown your energy please keep it up ❤❤❤❤❤
@dattakadam9264
@dattakadam9264 7 ай бұрын
छान अतिसुंदर अधाकारी सादर केल्या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन.
@jyotikadam738
@jyotikadam738 7 ай бұрын
Ek number , soleed , जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@chetanapadhye1254
@chetanapadhye1254 7 ай бұрын
कित्ती कौतुक कराव तेवढ थोडे इतके मस्त नाचलात तुम्ही खुप खुप छान
@alkathenge9288
@alkathenge9288 7 ай бұрын
Superb performance ❤
@pramodgadage2938
@pramodgadage2938 7 ай бұрын
अप्रतिम नृत्य खरोखरच खूप सुंदर
@supriyaharyan3908
@supriyaharyan3908 7 ай бұрын
अप्रती नृत्य सादर केले. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@rimagosavi2255
@rimagosavi2255 7 ай бұрын
You are very good artists keep it up
@user-wj6wi2ji3n
@user-wj6wi2ji3n 7 ай бұрын
What a PERFORMANCE EXCELLENT EXCELLENT EXCELLENT VERY CLEAN ACTIONS EXPRESSIONS DEDICATION HATS OFF TO YOU
@vishwaswalke4813
@vishwaswalke4813 7 ай бұрын
खुपच सुंदर 👌👌🥰 मानलं मित्रा , एक नंबर 💖
@ravalupatil9645
@ravalupatil9645 6 ай бұрын
1च नंबर भावा hats of u 🎉💐 नादखुळा............🎉🎉🎉🎉🎉🎉
@akshaypatil2644
@akshaypatil2644 7 ай бұрын
I like it ❤
@kalpanakulkarni9151
@kalpanakulkarni9151 7 ай бұрын
Excellent performance, do you conduct classes, and if yes where?
@lavani_choreographer
@lavani_choreographer 7 ай бұрын
Pune chinchawad
@supriyasathe4116
@supriyasathe4116 7 ай бұрын
खूपच सुंदर 👌👌अप्रतिम खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙌😊
@vijaysudarshani5748
@vijaysudarshani5748 3 ай бұрын
फारच सुंदर नाद खुळा खूप खूप शुभेच्छा…! 👍👍💐💐
@ashwinikharat4654
@ashwinikharat4654 7 ай бұрын
No words dada ❤❤❤❤❤
@rajbeats7719
@rajbeats7719 7 ай бұрын
Excellent performance sir
@balajikendre196
@balajikendre196 5 ай бұрын
b
@namratasawant6789
@namratasawant6789 7 ай бұрын
वा..सुंदरच..नाद खुळा..
@shubhangipanchal5384
@shubhangipanchal5384 16 күн бұрын
Apratim Nrutya ,,,ekhadya Stri Nrutyanganela hi lajvel asa Nrutyabyinay ,,,great dada 😊,,,mind blowing 👍👍
@vaijayantinarmade578
@vaijayantinarmade578 6 ай бұрын
अप्रतिम डान्स. अचुक अदाकारी.सुदंर हावभाव. याला म्हणतात परिपूर्ण लावणी.🎉🎉
@sahebraowatane7757
@sahebraowatane7757 3 ай бұрын
शब्द आढवत नाहीत तुमच्या कलेची प्रशंसा करण्यासाठी, एखाद्या नट सम्राटांनीला सुद्धा माघार घ्यावी लागेल. इतका सुंदर नाच सादर केलात , सल्युट आहे ❤❤
@sunandabhavsar9411
@sunandabhavsar9411 7 ай бұрын
खूप छान लावणी सादरीकरण.....,,
@gajananmorey3174
@gajananmorey3174 Ай бұрын
अप्रतिम सादरीकरण केले आहे, माझा मनापासून सलाम.
@jyotitikhe6776
@jyotitikhe6776 7 ай бұрын
निशब्द. फारच सुंदर👌👌
@vinayakgadakh2702
@vinayakgadakh2702 4 ай бұрын
दादा आपण कोणत्या फिल्डमध्ये आहात !तुमच्या नृत्याचे वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतात !खूपचअप्रतिम !दादा ही कला तुम्हाला जीवन जगण्याचे सामर्थ्य देईल ! अशीच चपलता कायम राहो !
@shitalkshirsagar8073
@shitalkshirsagar8073 4 ай бұрын
तुझ्या सादरीकरण ला दाद द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत एवढे अप्रतिम केले त्यातील अदाकारी खुपच सुंदर केली 👌👌👌
@kalpanashimpi3902
@kalpanashimpi3902 7 ай бұрын
केवळ अप्रतिम..... दुसरे शब्दच नाहीत...superb मित्रा....
@kalidastiwatane5472
@kalidastiwatane5472 7 ай бұрын
Super se uper 1nomber lavani mast chan avdli i like it thanks my.dear ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@heeder9150
@heeder9150 5 ай бұрын
Khup khup khup Chan. Apratim nrutya aani adakari.tumchya kalela sandhi melali pahije🎉
@meerakondewar5727
@meerakondewar5727 7 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण भावा
@pralhadkolekar1616
@pralhadkolekar1616 5 ай бұрын
धमाल केली अतिशय सुंदर नृत्यकला सादर केली.सला आपल्या कलेला.
@nirmalachavan5296
@nirmalachavan5296 7 ай бұрын
अतिशय सुंदर नाच.
@priyankamanaji1642
@priyankamanaji1642 7 ай бұрын
खूप सुंदर लावणी सादर केली अभिनंदन
@anjalikambale2678
@anjalikambale2678 5 ай бұрын
अप्रतिम, लावणीला तोड नाही. बोलायला शब्दच नाही. छानच.
@user-wb1er1jg3m
@user-wb1er1jg3m 7 ай бұрын
तुम्ही उत्तम डान्सर आहात अभिनंदन
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 7 ай бұрын
खुपचं सुंदर अभिनंदन,
@f.o.a.t3058
@f.o.a.t3058 7 ай бұрын
वा वा खूपच छान शब्द ही कमी पडतील ❤😊
@sunitakedare5175
@sunitakedare5175 7 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@avinashshirsat5934
@avinashshirsat5934 7 ай бұрын
जबर दस्त , मित्रा 🎉🎉🎉🎉🎉
@ashwiniekhande7284
@ashwiniekhande7284 4 ай бұрын
लावणी ही एक कला आहे.... पण काही लोकांच्या मुळे याला वेगळं समजल जात... पण आपण इथे prove करून दाखवलं की खरी कला ही किती निरागस पणे सादर करता येते.... खूप अप्रतिम dada
@sudankulat5065
@sudankulat5065 5 ай бұрын
खूपच सुंदर एका दमात करणं खूप कठीण असते पण अगदी सहज केली लावणी त्याबद्दल खूप आनंद झाला
@seemagaikwad3751
@seemagaikwad3751 5 ай бұрын
अप्रतिम मित्रा खूपच सुंदर एक्स्प्रेशन तर लाजवाब 🎊🎊🎊
@kunaldon5648
@kunaldon5648 3 ай бұрын
शब्दच नहित अस सुंदर डांस आपला सर। आपल्याला मानाचा मुजरा सर।❤❤❤❤
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,9 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,9 МЛН