No video

Lavani Dancer Kiran Kore: लावणी करणारा किरण कोरे म्हणतो, ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा

  Рет қаралды 421,875

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #LavaniDancer
नांदेडजवळच्या लहानशा गावात वाढलेल्या किरणने घरीच बहिणींसोबत लावणीवर नाचायला सुरुवात केली. सुरुवातीला टिकटॉक आणि आता इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. स्त्री वेशामध्ये साडी नेसून - दागिने आणि मेकअपसह नाचणं, ही किरणची खासियत आहे.
लहानशा गावापासून सुरू झालेला लावणीचा हा प्रवास आता किरणला अगदी परदेशातही स्पर्धांसाठी घेऊन जातो.
#Kiran Kore #kiranKoreLavni #LavniAndMakeupWorld #LavaniDancer
तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?
आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा my.story@bbc.co.ukया ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.
तुमचं पूर्ण नाव
वय
तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
तुमची (स्वतःचे नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 203
@gajananpawar1435
@gajananpawar1435 2 жыл бұрын
किरण तूझ्या कामगिरीला सलाम तू लोकांच्या वाईट कॉमेंट कडे अजिबात लक्ष देऊ नको निंदकाचे घर असावे शेजारी पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@vishalghuge4984
@vishalghuge4984 2 жыл бұрын
😂🤣
@yashrajpatil2061
@yashrajpatil2061 Жыл бұрын
Hijde Tari changal Nachtat kay yala kay Dance yeto ka ? Ashlil expression dile mhanje Danche hot Nahi.... Ani kuni jar mala Mhanel tula Kay yete tr tyani Jugalbandi Ghyawi ... mi ek uttam Dancer ahe.. Pn kiran peksha Uttam Dance karnare Anek lok... ahet male Dancer .. Yala etak importnce Deu naka
@sudeshsolanki1112
@sudeshsolanki1112 2 жыл бұрын
कीरण यु आर रिईली ग्रेट परसन. जे जन्डर पाहून काॅमेंट करतात त्यांना तुझ्या मृदु आणी सोज्वळ उत्तराने लाज वाटली असेल. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
तमाशा, लावणी वगैरे अस्सल महाराष्ट्राचा intangible सांस्कृतिक वारसा हा टिकलाच पाहिजे. हा युवक जे करतो आहे ते सन्माननीय आहे. सलाम 🙏👌💪🇮🇳
@rachanamadankar9455
@rachanamadankar9455 2 жыл бұрын
किरण, स्त्रीवेषात पण तू खूप सुंदर दिसतोस. नृत्य तर खूपच छान करतोस. बोलू दे रिकामटेकड्यांना. त्यांच्या कडे लक्ष न देता आपले काम करत रहा. खूप खूप शुभेच्छा तुला
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 2 жыл бұрын
गुड किरण.. पुढील काळात भरभरून प्रतिसाद आहे 🙏🙏🙏🙏 अभिनंदन 💐🙏👍
@nileshshinde1821
@nileshshinde1821 2 жыл бұрын
लावणी ही एक कला आहे ती कोणीही शिकु शकतो ती कोणा एका लिंगा साठी बांधिल नाही . किरण तुझा आम्हा प्रेक्षकाना खुप आभिमन आहे. तुला खुप शुभेच्छा👏👏
@premsinghcharawande5232
@premsinghcharawande5232 16 күн бұрын
किरण अभिमान आहे आम्हाला तुझ्यावर तू महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपतोय, अभिनंदन मित्रा 👍
@libshastra
@libshastra 2 жыл бұрын
Kiran is preserving our culture. Kiran is showing us the beauty in Lavani. Kiranji tumhi atishay sundar ahez.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
किरण सर लोक देवळातील देवाला पण नाव ठेवतात आपण तर माणूस आहेत जगात 2 प्रकार चे लोक आहेत 1 चांगलं झालं तर तोंडावर खोट हसू पण मनात अरे याच इतकं चांगलं कस झालं ही भावना 2 वाईट झालं तर तोंडावर दुःख पण मनात आनंद त्या मूळ लोक काय म्हणतील या वर आपण नाही मन दुःखी करायची✌️✌️✌️✌️✌️तू असा च पुढं जा खूप खूप मोठा हो अजून✌️✌️✌️✌️
@motivationYou4U
@motivationYou4U 2 жыл бұрын
BBC मुळेच आपल्याला या गोष्टी अनुभवयास मिळतात Thank you BBS ❣️❣️
@fayajshaikh7301
@fayajshaikh7301 2 жыл бұрын
Very nice performance bhava tu khup sundar dance kartos hats off you bhava.....👌👍👌👍
@chhayakolpe254
@chhayakolpe254 2 жыл бұрын
Very nice & beautiful look.Lavani is Maharashtra's famous & very popular culture so keep it up. All the best for your bright & joyful future.
@vimalsalve9928
@vimalsalve9928 2 жыл бұрын
किरण बाळा तू तुझी कला आवड जप लोकांना देवात पण चुका दिसतात पुढील वाटचालीस शुभेच्छा
@wonderfullife7357
@wonderfullife7357 2 жыл бұрын
To ek hard working Student aahe
@Shital933
@Shital933 2 жыл бұрын
Its a beautiful message to whole society that gender cannot define art form....to do change in the society is great thing..nd kirn is alredy doing this
@sharadaglave3211
@sharadaglave3211 Жыл бұрын
दादा तुला सलाम तू कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नको असेच पुढे जात रहा देव तुझ्या पाठीशी आहे
@akshaypukale2002
@akshaypukale2002 2 жыл бұрын
कलेला ला वय जात धर्म लिंग नसतो मस्त किरण भाई ❤️
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 2 жыл бұрын
Superb talent. God bless you for your future plans 🙏🙏
@anilsalve8994
@anilsalve8994 Жыл бұрын
१ नंबर किरन आपन कोपरगावला भेटलो होतो भाऊ
@dhammpalsalve9024
@dhammpalsalve9024 2 жыл бұрын
Congrats!
@ChMuBaHiJaPa
@ChMuBaHiJaPa 2 жыл бұрын
बाळगंधार्वाचा नवीन अवतार 👍🙏
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 2 жыл бұрын
💐💐💐🙏🙏🙏🙏👍
@yashrajpatil2061
@yashrajpatil2061 Жыл бұрын
kahi pn yachi layki ahe ka Balgandhrav whyachi
@papuaedke8333
@papuaedke8333 Жыл бұрын
किरण सर आम्हाला अभिमान आहे की एक आमच्या नांदेड जिल्ह्याच नाव येवढवर नेल्या मुळे असेच आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या महाराष्ट्रात असावेत खूप खूप मना पासून शुभेच्छा किरण सर 👌👌
@sachindadapanchal
@sachindadapanchal Жыл бұрын
खूप छान...आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@ramnathfunde2
@ramnathfunde2 2 жыл бұрын
ग्रेट किरण❤️
@mena7692
@mena7692 Жыл бұрын
किरण जुन्या काळी लावणी क्लावन्त मुले असत तु खूप ग्रेट कलाकार आहे
@anilkothe7232
@anilkothe7232 Жыл бұрын
खूप छान नाचतोस किरण.. ७५--८० मधे मी लावणी डान्सने शाळेच स्नेहसंमेलन गाजवायचो..तेव्हा तसा प्रयत्न करणारा मी कदाचित एकमेव होतो...साडि ..मेकअप नसायच फारस पण आवडायचं मला.. इंजिनिअरीनग करताना पहिल्या वर्षी गाजवल पण घाणेरड्या कमेंट ..फिशपाँड..मग बंद केल ते आजतागायत.. पण आजही लावणी..गाण आणि नाच मनापासून आवडते.. ऑल द बेस्ट.. तुझा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला..संवाद साधायला आवडेल.. खूप खूप शुभेच्छा..🙏🙏💐💐
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 2 жыл бұрын
कीरण , तुझ्या नसानसात लावणी नृत्य कला ही ठासुन भरलेली आहे. म्हणुनच लावणी मधला उत्तमातला उत्तम कलाकार तुझ्यामध्ये सदैव जागृत दिसतो. लावणी सादरीकरणात कलाकारांची कला महत्वाची आहे , मग सादरीकरणात तो असो वा ती ! एका यशस्वी कलाकारांला नेहमीच समाजातील ब-या वाईट वृत्तींचा सामना करावा लागतो. आपण नेहमीच वाईट प्रवृत्ती कडे लक्ष न देता , कौतुकाने पाट थोपटना-यांकडे लक्ष द्यावे...
@Jay_mahale
@Jay_mahale Жыл бұрын
माणूस असो किव्हा बई यांच्यातली कला महत्वाची आहे तेव्हा तू इतर लोकांच्या बोलण्या कडे लक्षदेऊ नये तुझी कलेला महत्व देणे ईश्वर तुझे कल्याण करो ओमशंती
@arvindkhade5589
@arvindkhade5589 4 ай бұрын
Realy very fine Kiran bhau
@awadhutprabhudesai6125
@awadhutprabhudesai6125 2 жыл бұрын
Great boy hats off to him
@samadhansule9602
@samadhansule9602 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर कला हेच जीवन आहे किरण
@pallavipawar1879
@pallavipawar1879 Жыл бұрын
Kharch khup sundar distoy Kiran ....khup chan lavny ahet Tuzy.... So nice... 😍😍💓😘😘
@sadashivkashid9915
@sadashivkashid9915 2 жыл бұрын
किरण , तुझा सर्वांनाच अभिमान आहे.
@pratikpatil5713
@pratikpatil5713 2 жыл бұрын
Engineering शिकून काही उद्योग करावा म्हटल तर लोक काय म्हणतील, घरचे support करतील का नाही नाही ते विचार येतात अन एकदाचा सुरु केला तर लोकांचे टोमणे याच्या पलिकडे हे अवघड असलेल किरणने करून दाखवल खुपच आदरणीय आहे
@madhavkokane6257
@madhavkokane6257 2 жыл бұрын
Kiran bhau oppp❤️
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 2 жыл бұрын
किरण💃👏🎉🎵🎶🎼
@uddhavlahane352
@uddhavlahane352 2 жыл бұрын
किरण कोरे तुम्ही लोकानकडे लक्ष देऊ नका तुम्ही जे काम करता ते काम खूप छान आणि सुंदर आहे
@gyanrai955
@gyanrai955 Жыл бұрын
Awesome......proud of you
@balasahebavhad4650
@balasahebavhad4650 2 жыл бұрын
कीरण दादा तुला मी सलाम करतो पण जे लोक वाईट कमेंट टाकतात टाकु दे पण न डगमगता पुढे जा मागुन कुत्रे भुंकणार पण बाकी मला खूप आनंद झाला आहे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन करतो व भावी आयुष्य ‌भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना अभिनंदन
@truptivyawahare6831
@truptivyawahare6831 2 жыл бұрын
खुप छान आहे तुमचे विचार
@prasanjeetkhandare441
@prasanjeetkhandare441 2 жыл бұрын
Proud of you... Bhai..❤️
@udayangaikwad4911
@udayangaikwad4911 2 жыл бұрын
Kiran itnaaa goad ani genuine mulga aheee ki mi sahaz tyala Makeup product vicharnya sathi msg kelela.... Tr tyani mala khup madat keli product select karnya Sathi... This guy is downnn to earth 💜💜💜💜💜💜 God bless you Kiran ✨✨✨✨✨✨✨✨💜💜💜
@yashrajpatil2061
@yashrajpatil2061 Жыл бұрын
LOl ekdha bhetun bagha kadel ek no nalayak wyakti ahe
@Mujawarjibran
@Mujawarjibran 2 жыл бұрын
Great work bro go ahead forget about society 🤠
@dipakrajmane4714
@dipakrajmane4714 2 жыл бұрын
अभिनंदन शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@sukhdavajavir5767
@sukhdavajavir5767 9 ай бұрын
किरण भावा 👌👌👌👌👌👌
@HS-uu5mz
@HS-uu5mz 2 жыл бұрын
Kiran dada pratek pursha mdhe strri aste aani baei mdhe purush dada tu khrch great Kam kart aahes lokanni kharch khup kahi shikayla hav tumchya kdun lokanch kas ahe mahit ahe ka nachta yeyina aanggan vakde Tumchya bhavi aayushya sathi khup khup mnapasun shubhechhya bring it's on bro God bless you budhaa bless you
@jaiho.8772
@jaiho.8772 2 жыл бұрын
लावणीतील लावण्य बघा.. Gender बघू नका..🙏
@jayeshpatil4891
@jayeshpatil4891 2 жыл бұрын
खुप छान किरण तूझ्या कामगीरिला सलाम
@rathodnk7511
@rathodnk7511 Жыл бұрын
मेरे दोस्तों दुनिया कुछ भी बोले, आप अपना काम करते रहे, आप बहुत सुंदर लावनि करते हो, very very nice किरण👌👌
@mallikarjunsinghe6062
@mallikarjunsinghe6062 6 ай бұрын
Iam from karnataka good luck brother.👃🏽👃🏽👍🏽👍🏽
@sagaragaresongs6034
@sagaragaresongs6034 Жыл бұрын
Very good lavani
@alkeshjadhav5741
@alkeshjadhav5741 2 жыл бұрын
खूप छान !!! अप्रतिम..!!!
@vaijayantideshpande5189
@vaijayantideshpande5189 Жыл бұрын
खूप कमी लोकं समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन काही खास करून दाखवतात..त्यातला तू एक आहेस. तुला जे आवडतं तेच तू करत आहेस. तुला माझा सलाम 🫡
@kumbharbaburao5861
@kumbharbaburao5861 Жыл бұрын
किरण तु मोठा कलाकार आहेस
@swamisamarth933
@swamisamarth933 2 жыл бұрын
Kiran congratulations keep it up
@akshaywaghofficial3654
@akshaywaghofficial3654 2 жыл бұрын
Hats of kiran kore हे काम करन खूपच अवघड आहे
@VaishnaviSonkamble-em3bt
@VaishnaviSonkamble-em3bt 4 ай бұрын
Khup khup subhecha....😊😊
@nirmal7061
@nirmal7061 2 жыл бұрын
Mast .... Kiran👑👑
@savitajoshi2234
@savitajoshi2234 Жыл бұрын
Wow mastach💜💜👍👍👍👍👍👍
@bharatlimbure8830
@bharatlimbure8830 2 жыл бұрын
Kiran tu nakkich lok काहीपण मन्हतील काम करत जा...kup kup शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी...बीबीसी word che pan kup Aabhar ki Tyani समाजातील बऱ्याच वेगवेगळ्या समस्या न्यूज मुले वाचा फोडतात...धन्यवाद बीबीसी टीम..all the best
@gorbanjaramangeshrathod8166
@gorbanjaramangeshrathod8166 2 жыл бұрын
Great bhava lok tr devala sudha nav thevtat aapan tr manus aahot . Koni Kahi mhano saglyana aaplya parin jagnyacha adhikar ahe . He comments karanaryana dusar jamat tari kay . Really tu khup great ahes . Tuze vichar pn khup sundar ahet. I salute you bro 👌🏼👌🏼👍👌🏼.
@ashwinihurne6109
@ashwinihurne6109 2 жыл бұрын
खूप अप्रतिम लावणी करतो तु
@Revati5070
@Revati5070 Жыл бұрын
You are doing awesome, Chi Kiran , it’s a pleasure to watch you . God bless you with a very long , happy life ahead 🙏🙏
@ashokgavitgavitashok9164
@ashokgavitgavitashok9164 Жыл бұрын
Very good kiran bro
@deepalipalpinkar7596
@deepalipalpinkar7596 2 жыл бұрын
खूप छान अभिनंदन
@girishdhole2163
@girishdhole2163 Жыл бұрын
Good All the best future 👌
@vrushalikhandale
@vrushalikhandale Жыл бұрын
खुप सुंदर !👏👏👏
@therusk12
@therusk12 5 ай бұрын
खूप छान
@rachnaghangale9859
@rachnaghangale9859 5 ай бұрын
Very nice I like your performanc So mucjh
@nitintitirmare6646
@nitintitirmare6646 2 жыл бұрын
Ur great bro jo aap kuch bol raha hai ignore Karo 🙏
@vinodpawar9168
@vinodpawar9168 2 жыл бұрын
Great thoughts bhai Lage raho Jalnewalonko jalne do
@jhonyhill1
@jhonyhill1 2 жыл бұрын
एक no. भावा।।।..✌️👍🤟
@dindgirebalaji4619
@dindgirebalaji4619 2 жыл бұрын
किरण तुझा मला सार्थ अभिमान आहे
@dimpalrawate4931
@dimpalrawate4931 Жыл бұрын
Veri naic bro
@shaikhsalim9023
@shaikhsalim9023 Жыл бұрын
All the best 👍💯Kiranji
@dilipnangare
@dilipnangare 8 ай бұрын
सलाम मित्रा
@koushalgwalani4967
@koushalgwalani4967 2 жыл бұрын
Super
@DhanashriR
@DhanashriR 2 жыл бұрын
Best 🤩✨👍👍👌👌👌👌👍
@user-rm2ll4hu4w
@user-rm2ll4hu4w 2 жыл бұрын
सुपर एकच नंबर
@sureshsathe3628
@sureshsathe3628 2 жыл бұрын
god bless you.
@shivamaher9101
@shivamaher9101 5 ай бұрын
God bless you
@pratikpujari6461
@pratikpujari6461 Жыл бұрын
Sir 😊🥰
@digutumwad1272
@digutumwad1272 2 жыл бұрын
माझे मित्र कोरे सरांचा मुलगा किरण नांदेड जिल्ह्यातील बाल गंधर्व बनलाय.अभिनंद किरण.आगे बढो.
@pratapbhapkar
@pratapbhapkar 3 ай бұрын
You are good hat's off to you
@saritadeshpande680
@saritadeshpande680 2 жыл бұрын
It's to difficult but ur so strong forget backward comments u do very well
@shanayasingh7826
@shanayasingh7826 Жыл бұрын
Bhai logo ka kam hai kuchh toh log kahengey. But aap apna kaam kartey raho kabhi mat ruko. Aap bhot achhe aur khubsurat lavni dancer ho 😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️ mujhe aapka dance bhot pasand hai. Khup chhaan 👌👌👌👌👌👌 ekach number Kiran bhau. I love you brother 💕👍 all the best. Aap hamesha Khush raho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagawanbidwe7999
@bhagawanbidwe7999 Жыл бұрын
All the best Kiran
@irappachalvetkar6425
@irappachalvetkar6425 Жыл бұрын
Khup Chan kore
@rajeshganorkar5474
@rajeshganorkar5474 2 жыл бұрын
किरण तुझ्य कलेला प्रोत्साहन
@waytoprofitinstockmarket8907
@waytoprofitinstockmarket8907 2 жыл бұрын
Great man with great thougts
@bindassprachi2722
@bindassprachi2722 2 жыл бұрын
खुप छान लावनी भाऊ मी सांची गायकवाड सेलु जि परभणी
@vikasmene2976
@vikasmene2976 2 жыл бұрын
Very Nice👌
@badriprasadnagre1999
@badriprasadnagre1999 2 жыл бұрын
Very good kiran kore
@rahulbhagat3076
@rahulbhagat3076 2 жыл бұрын
You are one of the artist , hand ✋ of you
@ushyakamble7106
@ushyakamble7106 2 жыл бұрын
Dada love u तूम्हि lokankde लक्श deu nka तूम्हि खूप छान आहे
@ShubhamSingh-mf2uy
@ShubhamSingh-mf2uy Жыл бұрын
Nice bro❤❤❤
@atultelang2719
@atultelang2719 Жыл бұрын
Nice he khar ahes lok kahi pan. Mantech pan tynachy kade lakshy nahi dycha nice your dance kiran u so nice mala tar khup anand hoto mala pan asch tayar houn dance karaycha ahes tumchy sobt
@sambhajigarud6900
@sambhajigarud6900 2 жыл бұрын
❤❤👍👍
@prajaktakuldharan1775
@prajaktakuldharan1775 2 жыл бұрын
किरण खूप छान. तुझे स्वप्न साकार होवो.
@thankseducation3423
@thankseducation3423 2 жыл бұрын
Very nice
@sachinsawant4188
@sachinsawant4188 2 жыл бұрын
Kiran bhawa I am proud of you
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
Aarvi Festival : Anchor Prasad Mote with Lavni Samrat Kiran Kore
4:22
Anchor Prasad Mote
Рет қаралды 246 М.