खुपच सुंदर कथा❤❤मुलगी लांब शीक्षनासाठि नौकरी साठी आसल्यावर आईची तगतग. खरच किती छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻माझी मुलगी शिक्षणासाठी लाबच आहे आपन कोनत्या ही दुःखा ला मुलीच्या आसपास नको येऊ देण्यासाठी झटत आसतो आनी प्रयत्न शील आसतो आनी त्याना स्वतंत्र देण्या इतपत ती तेवढीमोठी आनी समजदार नाही हे आईवडील मानत आसतात. तीने कोनतेही निर्णय आगदी बरोबर आसतील का. आपन घेतो तेच निर्णय खरे आहेत आस आपल मत आसत. बाकी मुलीच्या आयुष्यात कोनतेही दुखनसावे एवढी काळजी आहते आईला वडीलाना. पन नीयतीपुढे आपन त्याच्या आयुष्यातील कडु गोड. आनूभव स्विकिरयला पाहीजे. आनी त्याना मनसोक्त उडू देयला पाहुजे त्याना सांगीतले पन पाहीजे की नंतर तुला जमीृनीवर पन येयच आहे हे सांगायला विसरू नका लेखेकेने आगदी लेखन कस अप्रतीम लिहल आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻
@deepakrege9 ай бұрын
संगीताताई....प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....!! 🙏
@AnuradhaRonghe4 ай бұрын
😊
@That_Introvert_Guy223 ай бұрын
मी सध्या माझ्या आयुष्याचा अश्या वळणावर आहे जिथे मला मनाला आणि विचारांना नियंत्रित करण्याची खूप गरज आहे. या कथेमुळे मला खूप प्रेरणा मिळाली, त्यासाठी लेखिका केसकर मॅडम आणि सदरकर्ते रेगे सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏
@deepakrege3 ай бұрын
मन:पुर्वक आभार ..!! 🙏🙏
@SuvranaBhatkar3 ай бұрын
✌👍
@deepakrege3 ай бұрын
सुवर्णा ताई...आभार
@aparnakinkar328411 ай бұрын
कथा मस्त व सत्याशी सांगड घालणारी आहे... परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद कथा इतकी सुंदर ऐकवण्यासाठी...
@deepakrege11 ай бұрын
धन्यवाद अपर्णाताई ..!! 🙏
@Aparna-b9o3 ай бұрын
खूप छान katha आणि katha Vachan
@deepakrege3 ай бұрын
🙏
@sangeetabrahmankarsanjay2364 ай бұрын
खूपच मार्मिक,
@deepakrege4 ай бұрын
धन्यवाद संगीता ताई
@snehalthigale376311 ай бұрын
Sunder katha ni Deepekji che apratim vachan 👍🏻👍🏻
@deepakrege11 ай бұрын
धन्यवाद स्नेहलताई ...!! 🙏
@arunachougule45433 ай бұрын
Khurade chan katha and wachan
@deepakrege3 ай бұрын
अरुणा ताई...आभार
@leenajajoo208711 ай бұрын
Far sunder. vichar karayla lavnari katha..vachan tar apratimch nehmi pramane. ..te pillu prasang agdi samor chitrapat pahat aslyasarkhe vatle sir.....nirogi raha swastha Raha ani amhala asha Katha aikvat raha
@deepakrege11 ай бұрын
लीनाताई.....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
@jayantdalvi62711 ай бұрын
Farach chhan katha 👌 👌👌
@deepakrege11 ай бұрын
धन्यवाद दळवी सर ..!! 🙏
@ganeshdeshpande875011 ай бұрын
वा . सुंदर कथा मानवी मं आणि बुलबुल पक्षाची उत्तम सांगड, उत्तम वाचनाने रंगतदार.. दिपक मस्त...
@deepakrege11 ай бұрын
धन्यवाद देशपांडे....!! 🙏🙏
@sadashivjagtap324611 ай бұрын
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
@deepakrege11 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@varshasovani391710 ай бұрын
Dr. Anagha yaachi Choukhur yaa katheche vaachan aikale. Katha Sundar ani vaachanhi !
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद वर्षाताई..!! 🙏
@KundaJoshi-cj8bg11 ай бұрын
वा कथा खुप चान
@deepakrege11 ай бұрын
कुंदाताई ...आभार
@raosaheb84464 ай бұрын
पक्षांचे वर्णन खूप सुंदर, तसे मी स्त्री लेखिकेच्या कादंबर्या कथा वाचत नव्हतो कारण स्त्री लेखीका बोर करतात असे माझ्या वाचनावरून मत झाले होते, पण तुम्ही ज्या स्त्री लेखिकेचे कथा कादंबर्या वाचन करत आहात, तसे मला स्त्री लेखिकेविषयी मत चांगले होत आहे, स्वाॅरी but Reality मांडली मी
@deepakrege4 ай бұрын
तुमचं मत बदलायला माझं चॅनल कारणीभूत ठरते आहे...हे वाचून आनंद झाला