मीही पुणे केंद्रावर वाटसरू हे नाटीका लहानपणी ऐकलेली आहे वेकेंटेश माडगूळकर यांचे ते आहे आता ते लहानपणी चे दिवस आठवले मन भारावून गेले
@chandrakantkharake7356 Жыл бұрын
साधारण ३५ वर्षांपूर्वी अनेकदा नभोनाट्य पुणे आकाशवाणीवर ऐकले.आज सुध्दा कथा ऐकण्याचा वेगळाच आनंद मिळतो.आपले खूप खूप आभार.
@swatimamdapurkar91032 жыл бұрын
माझ्या लहानपणी आकाशवाणी पुणे केंद्रावर "वाटसरू" हे नभोनाट्य अनेक वेळा ऐकले होते. पुरूषोत्तम जोशी यांनी वाटसरुची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. लेखन आणि अभिवाचन व्यंकटेश माडगूळकर यांनी खूपच उत्तम रीतीने केले आहे. धन्यवाद !
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Swatiji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@kss24052 жыл бұрын
अगदी बरोबर. खूप सुरेख नभोनाट्य.
@ravindrakhare23622 жыл бұрын
तीच कथा वाटते
@tukaramsargar70839 ай бұрын
@@AlurkarMusicHouse😢🎉
@suryakantsathe66564 ай бұрын
हो. मी ऐकले आहे. खूपच रहस्यमय वाटलं होतं तेव्हा. आकाशवाणी पुणे केंद्र प्रसारीत असे
@vasantsawale26612 ай бұрын
Wyankatesh Madagulakar Aap Bahot Mahan Ho Jo Kokanki Kahaniya Bahutahi Romanchakri Tarah Se Pesh Karate Hne Hatts Off To You
@kedarkelkar99812 жыл бұрын
जुन्या घरी हे व्यंकटेश माडगूळकर अनेकवेळा आमच्या काकांना भेटायला येत असत तेव्हाही ते अशा खेडवळ भाषेत अनुभव बोलून दाखवत असत ते बोलण आणि तो काळही मला आठवला आणि मी पार .... भावनिक झालो
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kedrji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@kedarkelkar99812 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse होय होय मी तुमची सूचना यायच्या आधीच शेअर केला ओळखीच्या सहा जणांना 😏👍
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
मनःपूर्ण आभार !
@sureshmangale59035 ай бұрын
333Eeeeeeeeeeeee @@AlurkarMusicHouse
@ranjanapatil78133 ай бұрын
व्यंकटेशतात्यांच्या इतरही काही आठवणी असतील तर त्याही शेअर कराव्यात ही विनंती. या आमच्या मर्मबंधातील ठेवी आहेत
@jagadishkhandagale27152 жыл бұрын
नेहमीप्रमाणे ग्रामीण भाषेतील उत्कंठा वाढविणारी फक्कड कथा ऐकावी ती तात्यांच्या तोंडूनच. झक्कास 👍
@PrashantGaikwad-mj9zk4 ай бұрын
एक नंबर साहेब एक नंबर अशा स्टोऱ्या सांगता की मन लागून राहतं. मला काही सिरीयल पिक्चर नाटकं नको फक्त तुमची कथा सही आहे
@mukundgulawani23302 жыл бұрын
खूप सुंदर कथा आणि अर्थातच कथनही.. खुद्द लेखकाच्या मुखातून ऐकण्याचं सौभाग्य वेगळंच.... मी साधारण १०/१२ वयाचा असताना आकाशवाणी सांगलीनं पुणे आकाशवाणीवरून सहक्षेपित केली होती असा माझा अंदाज.. बहुदा रात्री दहाच्या सुमारास ऐकल्याचं आठवतंय. .....रात्रीची वेळ, पावसाळी दिवस , व्यंकटेश माडगुळकरांची सिद्धहस्त लेखणी आणी ज्याला आज icing on the cake पुरूषोत्तम जोशींचा भरदार,कथा नेमकी उलगडणारा pictorial आवाज.... लहान होतो , कथेच्या शेवटाची हाणामारी आणि त्या बाईंची जीवघेणी किंचाळी....अक्षरशः थरारून गेलो आणि शेजारी झोपलेल्या वडिलांचा हात घट्ट धरला😄 आज साठीचा आहे पण आत्ता लिहिताना सुद्धा हे सग्गळं स्पष्ट आठवतंय. खरं हे सर्व मराठी भाषेचा ठेवा आहे. पू.ल.,व्यंकटेशजी, द.मा. , शंकर पाटील यांची कथनं ऐकतच आयुष्य संमृद्ध झालं. आपणांस लाख लाख धन्यवाद...
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Mukundji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@pradeepgaikwad6815 Жыл бұрын
Sir ,mi pn Sangli cha aahe, age 40, lahan pni mi pn redio VR ekle hote
@gangadharkolekar748 Жыл бұрын
माझा सुद्धा असाच अनुभव आहे.
@chintanbhatawadekar27732 жыл бұрын
तात्या माडगूळकर हे अद्वितीय लेखनशैली असलेले महान मराठी सारस्वत.अप्रतिम कथाकथन.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Chintanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@vinitkarganikar8402 жыл бұрын
Khup khup dhanyawaad!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 lahan pani che divas athawale!!! Aai baba jevatana shankar patil , madgulkar, pu la hyanchya cassette lawun hya katha aikwayche!!! Khup varshani hi katha aikli!!
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Vinitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@happylifeworldpeace72602 жыл бұрын
अगदी.. शंकर पाटील, दमा, पुलं, हसवाफसवी यांना ऐकतच रात्रीची जेवणं झालीत
@DeepakW-b6y4 күн бұрын
100 ते 200 वेळा कथा ऐकली वाटसरू एक नंबर दुसरी एखादी कुणाकडे असेल तर यूट्यूब पाठवा ग दि माडगूळकरांनी खूप छान लिहिली आहे
@pandurangdombale22293 ай бұрын
बापरे किती सुंदर आणि क्षणोक्षणी नाट्यमय रित्या बदलणारी कथा मला आवडली.. आशा कथा ऐकल्यावर वाटतं आपण उगीचच पैशांच्या मागे धावून या रहस्यमय जीवनातील आनंदी क्षणांना मुकतो❤❤
@prabhakarrairikar34122 жыл бұрын
वा वा तात्या वा.मी तुमचा चाहता ,वाचक आहे.तुमची बहुतेक सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत.कथाकथन मात्र प्रथमच ऐकतोय.आपण महान लेखक.अलुरकरजी खुप खुप धन्यवाद.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Prabhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@rajeevkhandare36372 жыл бұрын
Khup Khup chhan Lahanpani radio var aiklele MI majhe mulina aikala lavli Tana sudha khup awadli
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Rajeevji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@manasidharme47642 ай бұрын
खूपच सुंदर कथा आणि कथाकथन.
@subhashraut8313 Жыл бұрын
आवाज खूपच मस्त आहे राव निळू फुले ची आठवण झाली आस वाटल मराठी सिनेमा चालू आहे खूप मस्त
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Subhashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@psbharmal3427 Жыл бұрын
लहानपणी रात्री 9.30 वाजता आम्ही आतुरतेने नभोनाट्य ची वाट बघत असत, या कथेचे नभोनाट्य रूपांतर कित्येक वेळा ऐकलेलं होतं. तो काळ खरंच खुप रम्य होता
@bhagyeshavadhani73182 жыл бұрын
व्वा, खुप भारी 👍🏼👍🏼👍🏼
@rajendrathik77552 жыл бұрын
खुप छान कथा..... तात्यांच्या आवाजात म्हणजेच दुधात साखरच .... 🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Rajendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@balasahebshelke52102 жыл бұрын
व्यंकटेशना सर्वश्रेष्ठ कथाकार म्हणतात ते उगाच नाहीं......
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Shelkeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@rekhamayekar87302 жыл бұрын
खूप सुंदर, अप्रतिम
@manishapimputkar47612 ай бұрын
मस्त वाटसरू कथा आहे.
@jpvision07692 жыл бұрын
श्रवणीय गोष्ट.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Jawaharji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@vinayakthakur4693 Жыл бұрын
जबरदस्त कथा, अप्रतीम कथनशैली! सलाम माडगूळकर सरांना!! ....फारा वर्षांपूर्वी एका रात्री आकाशवाणीवर या कथेचं नभोनाट्य रूपांतर ऐकल्याचं स्पष्ट आठवतंय....आज पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला.... नमस्कार माडगूळकर..... धन्यवाद अलूरकर!👌👌🙏🙏👍👍
@vinayakthakur4693 Жыл бұрын
🙏🙏
@kiranbhangale38572 жыл бұрын
Nice ,voice 👍 please upload more videos in same voice
@padmanabhkarkhanis89402 жыл бұрын
अप्रतिम कथा
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Padmanabhji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@shankarlomte761Ай бұрын
Gramin kathanak khup chhan.
@keyurbhat14942 жыл бұрын
खूप छान 👌👌👍👍
@ktpatil12 жыл бұрын
Khup divsanpasun shodhat ahe mi vyanktesh madgulkar ani shankar patil yanchya aawajat jya pan kathakathan youtube la ahet saglya khup vela aikun zalya donghancha pn aawaj ani katha sangnyacha dhang ekdam bhari. Krupya jevhdhe shakya tevhdya audio book taka🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kishorji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
धन्यवाद् Madhuriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@sanjayjondhale61782 жыл бұрын
Khup bhari👍
@shailadabholkar8152 Жыл бұрын
@@AlurkarMusicHouse ķl
@kuldeepkk51262 жыл бұрын
Khup sunder
@kirangadkari44562 жыл бұрын
अप्रतिम
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kiranji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@yogeshkamble53202 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Yogeshji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
@mahendragorade5105 ай бұрын
खूप छान कथा आहे.
@rameshgedam19282 жыл бұрын
Very nice
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@aayanmulla3234 ай бұрын
Mast katha
@pajtmvorvndeifneif2 жыл бұрын
Very good narration and suspense 👌
@madhavileparle Жыл бұрын
माझ्या अत्यंत लाडक्या लेखकाच्या आवाजात त्यांची कथा ऐकायला मिळण्याचा सुवर्णयोग घडवून आणल्याबद्दल आलूरकरांचे शतशः आभार
@vighneshbaraskar567510 ай бұрын
खूपच सुरेख
@sagarsonar2138 Жыл бұрын
🙏🙏🙏💐💐
@vbhvsalvi2 жыл бұрын
किती छान पद्धतीने वाचली ही सुंदर कथा!! धन्यवाद सर 🙏🏻💐
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@anilgaikwad13662 жыл бұрын
Khup juni athvan Ali akaswani chi
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@sangeetapardeshi7503 Жыл бұрын
लहान असताना आकाशवाणी पुणे केंद्रावर रात्री साडे नऊ ला नभोनाट्य वाटसरू ऐकले होते,खूप घाबरले होते तेव्हा
@avinashshinde8215 ай бұрын
❤❤❤❤
@anandraomudgal420 Жыл бұрын
Kathakathan sundr Thevdich भयानक angavar share येतात
@maheshingale88272 жыл бұрын
👌👌
@MrSurendraghadge2 жыл бұрын
अतिशय सुंदर ,द. मा . मिरासदार यांची भानाचे भूत ही कथा आहे काय
@gajendrapawar51794 ай бұрын
या काळातील फौजदार असं धाडस करतील????
@ravipawar99823 күн бұрын
Nice
@harshhbtime22232 жыл бұрын
Da ma mirasdar yancha mazya bapchi pend hi katha upload kara please
@dattalungase1988 Жыл бұрын
Great
@shailadabholkar8152 Жыл бұрын
Apratem sanganyache kube gosh t sampuneye ase vatetue maza sastang nemeskar
@spruhacounselingcenter2702 Жыл бұрын
पू. ल.देशपांडे यांचा आवाज आहे ना ...खूप आवडतात हे लेखक मला
@vishnupatil5088 Жыл бұрын
स्वतः माडगूळकर यांचा आवाज आहे madam🤦🏻♂️
@harshvardhanpatil90812 жыл бұрын
👌👍
@zakkas13492 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@zakkas13492 жыл бұрын
मी आज 51 वर्षा चा आहे... मी 6/7 वर्षा चा असेल तेव्हा पहिल्यांदा , आमच्या मोठ्या रेडिओ वर नभोनाटिका ऐकली होती.नंतर ती त्या नंतर बरयाच वेळा पुन्हा प्रसारित झाली होती...त्या वेळची आठवण... कथेतील भयानकता थरार...खरच जबरदस्त कथा आणि तेव्हढ़ीच जबरदस्त सादरीकरण...ग्रेट व्यंकटेश माडगूळकर... आणि इतका अनमोल ठेवा आपण जपुन ठेवला त्या बध्दल आपले खूप खूप अभिनंदन आभार आणि खुप खुप धन्यवाद!!!! असेच जुणे साहित्य, कथा कथन,जुनी दुर्मिळ गाणी आपण जपुन ठेवले पाहिजेत! पुनष्च्य 🙏 अरुण दाते यांचे एक गाणे कुठेच मिळत नाही आहे...कृपया जर मिळाले तर नक्की शेअर करा... गाण्याचे बोल:: हिरव्या हिरव्या गवता वरती चंद्र असावा निथळत निथळत चांदण्यात त्या तुझे नी माझे प्रेम असावे उजळत उजळत... Please 🙏
@dexem68452 жыл бұрын
Kharach thank you..... nashibwan aahe mhanun mala tumacha KZbin channel milala.... kharach thank you
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Vaibhavji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@ktpatil111 ай бұрын
व्यंकटेश माडगुळकर आणि शंकर पाटील यांच्या अजून कथाकथन टाका ना🙏 व्यंकटेश माडगुळकर यांचं भुताचा पदर ही कथा असेल तर upload kara
@greenindia60102 жыл бұрын
तात्यांचा (व्यंकटेश माडगुळकर )आवाज आहे. कृपया आणखीन तात्यांचा आवाजात आणखीन ऑडियो अपलोड करा.. Thanks you