मराठी चित्रसृष्टीतील एका उत्तम नटाच्या हेवा वाटावा अशा आयुष्याचा 14 जुलै 2023 रोजी झालेला शेवट मनाला चटका लावून गेला. त्यांची पत्नी माधवी रविंद्र महाजनी यांच्या चौथा अंक या आगळ्या वेगळ्या आत्मचरित्राचे खूपच छान समीक्षण केले आहे. मनःपूर्वक अभिनंदन ! खूप खूप शुभेच्छा !