नमस्कार, मी साधना कस्पटे महानूर.
तुम्हा सर्वांचं 'रेघोट्या' चॅनेल वर स्वागत आहे.
मला लिहायला, वाचायला, चित्रपट पाहायला आणि फिरायला खूप आवडतं.
माझं लिखाण, कविता, कथा, लेख, चारोळ्या या स्वरूपात चॅनेल वर सादर करते.
त्याचसोबत मला आवडलेल्या पुस्तकांचे आणि चित्रपटांचे रिव्ह्यू सुद्धा करते.
आशा आहे तुम्हाला ' रेघोट्या ' चॅनेल वरील व्हिडिओज नक्की आवडतील.
बिजनेस साठी खालील मेल आयडी वर संपर्क साधू शकता.
[email protected] कन्टेन्ट आवडलं असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन
वर क्लिक करा.
चॅनेल भेट दिल्याबद्दल आभार !
God bless you !
Sadhana Kaspate Mahanoor is a writer. She wants to bring her writing to the world through this channel. all copyrights are reserved.