Рет қаралды 94
नमस्कार,
नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे.
सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा?
ही ध्वनीचित्रफीत आवडल्यास तसं मला कळवायला (like), इतरांना कळवायला (share) आणि पुढेही कळवत राहायला (subscribe) विसरू नका. माझं इतर लिखाण वाचण्याकरता माझ्या www.navanirmiti.in ह्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
धन्यवाद
#सांकेतिकभाषा #चचीभाषा #शाळेतीलभाषा #शाळेतीलगंमत #भाषा #नवनिर्मिती #मराठीकविता #कविता #MarathiPoem #navanirmiti #CodeLanguage #Code #CodeLanguageofSchool #Language