राज साहेबानं कडे जाण्याचा आधीकार नाही मराठी माणसा tula माणसेच नाव चिन्ह जाण्याला तू जबाबदार आहे मराठी माणसा 🥺
@manoharborvadkar21073 сағат бұрын
आता भोगा, मनसेकडे जाऊ नका
@AniketGorade-b3w3 сағат бұрын
हे जर युपी बिहारमध्ये मराठी माणसासोबत झाल असतं तर आत्तापर्यंत मराठी माणसाच ढुंगण सुजवलं असतं पण इथं छक्के मराठे काहीच करणार नाहीत
@Kokan..0012 сағат бұрын
भावा मराठे च फक्त मराठी आहेत का ..दुसरे कोण आहेत ..प्रत्येक वेळेस मराठे का ..मराठ्याला वाईट म्हणणारे हिंदूंच आहेत...त्या मूळ मराठ्यांनी ठेका घेतला नाही ...आप आपली आई निजवावी तिकडे मराठ्याला मदात घेयच नाही...
@Kokan..0012 сағат бұрын
तुला एवढंच वाईट वाटत आहे ..तर सांग की तुझ्या बापाला ..मराठ्यांन बद्दल आता जर बोलला तर गांडीत पाय घालीन...
@CrickTalk4uСағат бұрын
Correct hindutva chya navakhali marathi gujartyanche gulam zalet .
@yashrajbhapkar47 минут бұрын
आता फक्त मराठे आठवले का. बाकी OBC, कुठ झक मारायला गेले का.. 😡😡
@sameermhatre45343 сағат бұрын
ही तर सुर्वात आहे पिक्चर आभी बाकी हे जय मनसे 🚩🚩🚩
@Ravi2745-RR3 сағат бұрын
घ्या उरावर जा पारावर 😅😅
@ShivajiSalunkhe-sw7mm2 сағат бұрын
ह्या वर सत्ताधारी पक्ष एक ही शब्द पण बोलणार नाही. का तर त्यांचे हिंदुत्व धोक्यात येते..
@NarendraPandav-d9j3 сағат бұрын
हिंदुत्व सरकार आहे ना?
@Ab-pc2bjСағат бұрын
आता मनसे पण नाही....बघू महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतंय.
@samadhansirsat29703 сағат бұрын
आरे भाई तुला महाराष्ट्रात service करायची म्हणल्यास तुला येथील मराठी भाषा शिकणे गरजेचं आहे नाहीतर railway विभागाने कर्मचाऱ्यांना जिथे नोकरी करायची आहे तेथील भाषा शिकवण्याचा ट्रेनिग द्यावे म्हणजे असे प्रकार होणार नाहीत
@buntyangre2 сағат бұрын
याला कारणीभूत फक्त मुंबई रेल्वे बोर्ड आहे जी अशा बाया कर्मचारी भरती करून घेते
@ganeshniladhe91873 сағат бұрын
घ्या याला मनसेच पाहीजे होत आपली मानस मनसेला निवडणूक कीती निवडुन देत नाही म्हणून हे चाललय आहे
@sanjaychoramle21992 сағат бұрын
Barobar sageb
@nivalesuhas4432 сағат бұрын
मुंबई मध्ये तीन गुजराती आमदार निवडून येतात महायुतीचे... पण नेहमी मराठी माणसाच्या हक्कासाठी राज ठाकरे उभे असतात... त्यांचा एक आमदार निवडून येत नाही याचं दुर्दैव वाटतं.... आत्ता ही तर सुरवात आहे पुढे पुढे बघा काय होतंय अजून...
@KishorPawar-ft4sq2 сағат бұрын
हे परप्रांतीय इतर राज्यातून भरती होतात आणि महाराष्ट्र त यांना पाठवतो कोण हे शोधले पाहिजे रेल्वे त सर्व परप्रांतीय च कसे महाराष्ट्र तील अधिकारी झोलेत का
@madhukartemboogde86252 сағат бұрын
अरे दादा आता निम्म्या आमदार देखील परप्रांतीय झालेले आहेत
@lalita47532 сағат бұрын
अरे हा महाराष्ट्र आहे की यूपी ह्यांच्या यूपी मध्ये आम्ही मराठी बोललो तर चालेल
@ShivsenaThane-NisthavantСағат бұрын
जसे इतर राज्यात स्थानिक लोकांना रोजगार मिळतो सगळे व्यवहार त्यांचा भाषेत चालतात, तसेच महाराष्ट्रात मराठी मुलांना चं पहिला रोजगार मिळाला पाहिजे, ह्याना मराठी बोलता येत नाही मग ह्यांची ईथे गरज नाही🚩🚩
@buntyangre2 сағат бұрын
बाया रेल्वे बाजी बाया कर्मचारी बाया भरती प्रक्रिया
@mrb7082Сағат бұрын
मनसे ने कोणालाही मदत करू नये...
@rameshwaghulkar7808Сағат бұрын
आता, मनसे कडे, जाऊ, नका, भिकाऱ्य, नो
@sameershinde64703 сағат бұрын
गुजराती बोला आता
@karanw87472 сағат бұрын
जर का आज उद्धव सीएम असतात तर भक्त काय काय बोलले असते
@dilipsolkar8516Сағат бұрын
या मुजोर भैयचा माज उतरवला जाणार नक्की
@ParmeshwarWaghmare-l3x2 сағат бұрын
यांची मस्ती उतरवली पाहिजे रेल्वे ला हे कळत नाही का ऊलट मराठी बोलण्याची जबरदस्तीकरा
@vikaspawar98282 сағат бұрын
आता कसा वाटत आहे
@ShriyaWarang82 сағат бұрын
ह्या लोकांना मराठी समजतं पण हे लोकं बोलतात हिंदी मध्ये बोला
@ajinkya12862 сағат бұрын
आता मनसे कडे जाऊ नका 😢
@lalita47532 сағат бұрын
आता पण वेळ गेली नाही आहे महानगर पालिका निवडणुकीत मनसेला जिंकवा मग बघा कसे मराठी बोलतील
@umesh67483 сағат бұрын
Manase la nivadun dyayach hot na mag
@amsawant202030 минут бұрын
महाराष्ट्र मध्ये राहून मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाही मग ह्यांना कश्या रेल्वे वाले देतात नोकऱ्या
@pratham98708Сағат бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता तरी या एकत्र😢😢😢😢😢 आम्ही कायम सोबत राहू तुम्ही मतभेद बाजूला कारा आता तरी...
@amsawant202031 минут бұрын
राज साहेबांनी तेव्हा मुद्दा मांडला होता तो पकडून ठेवायला हवा होता
@NareshThakur-j8fСағат бұрын
Mane la namaskar...borobar
@DYS1959-9YsСағат бұрын
महायुतीला मतदान केल ना भोगा आता हि तर सुरूवात आहे आता यांची दादागिरी वाटणार
@nazim369Сағат бұрын
Lau bhari..bahubhashj ho re marathi manus
@mahi-1645 минут бұрын
हिंदुत्व खतरे मी आला तार... हाके, पडळकर कडे जा
@Ghati.satarakarСағат бұрын
चुकून पण मनसे कडे जाऊ नका लाज वाटत असेल तर मतदान दुसऱ्याला आणि अन्याय झालं की मनसे आठवेल
@yogeshpatil58272 сағат бұрын
मराठी येत नाहीं तर युपीला जा
@ashishsubhedar9387Сағат бұрын
मनसे कडे कोणी नका 😡😡😡ते तूमचं तूम्ही बघा 🤬🤬🤬🤬🤬
@amar87032 минут бұрын
सस्पेंड करा । त्या मुजोर ला ।
@sudamkale1503 сағат бұрын
Ata bhoga karmachi phal
@raghavhumbe914526 минут бұрын
आता भोगा, मनसेकडे जाऊ नका 😅
@akshaythakur58982 сағат бұрын
भोगा आता
@ashokwagh65624 минут бұрын
हिंदुत्ववादी सरकारकडे जा आता... आणि या बोंबलत.. परत
@sudhirsawant6195Минут бұрын
ही आपल्या च मराठी पोरांची चुक आहे म्हणूनच यांना या नोकर्या बलकावलया आहेत खरी चुक आपलीच पोर करतायत
@mukeshraut2051Сағат бұрын
मराठी लोकांचं टक्का हळू हळू कमी होणारं. माझा महाराष्ट्र माझा मराठी माणूस हे बोलणारे नेते च फक्त राहणार
@sanjaychoramle21992 сағат бұрын
Dya vot bjp ghala aai tumchi
@ज्ञानेशशिरसाटशिरसाटСағат бұрын
भरमसाठ पगार बावचळले
@santoshsalvi19893 сағат бұрын
दया मोदी ला मत घ्या शेक वुन
@psable553 сағат бұрын
Ghya shevkun aata sarv chukiche umedwar alet
@mahendrabedekar60612 сағат бұрын
आता मनसे कडे जाऊ नका
@vivoy21-bc8vj3 минут бұрын
Ya bhaiya lokancha maj jara jast ch vadla aahe
@mush_offl2 сағат бұрын
क्या आता भोपळा गुजरातच्या
@SundipCharoskarСағат бұрын
मनसे पाहिजे
@madhukartemboogde86252 сағат бұрын
आता सर्व विसरा मराठी विसरा गुजराती आणि हिंदी बोलायला शिका
@bkgrajatoz2 сағат бұрын
आसे भांडण उकरून भारतात भाषा प्रांत आणि सीमा वादाचे समर्थन करनारे देशभक्त म्हणायचे का?
@bdl1-i1f2 сағат бұрын
MNS kade jau pan naka mat dile nahi tyana tar. ubhe pan nahi karnar.
@nishanpatil9752 сағат бұрын
Aata asach honar.....ghya ajun bjp la mandivar basava
@baburangeela93Сағат бұрын
हिंदूनी फक्त हिंदी बोलावे😂
@SureshMore-w4o2 сағат бұрын
Ata bobalat basa
@rahulwaghmare96193 сағат бұрын
त्यासाठी मनसेचे उमेदवार निवडून द्या
@ayushburad72913 сағат бұрын
Bahot accha hua, bhadva raj khatam ho gaya
@vaibhu94956 минут бұрын
Dya ajun bjp la matadan
@roshanmandavkar45503 сағат бұрын
सोसा आता.... अशी लोक जेव्हा ये चुत्ये आगे चल बोलतील तेव्हा मराठी साठी लढणारी मनसे आठवले.