स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी. संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर 🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा... 👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
Пікірлер: 485
@MMTN-df2iy8 күн бұрын
14 feb --- valentine day ❌ 14 feb --- Chhavaa day✅
@मूळभारतीय8 күн бұрын
मी पूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट बघणार 🙏🏼🔥🚩🎥
@7h_team8 күн бұрын
नक्कीच बघायचा
@backbancher_gs53828 күн бұрын
🫡💯
@ashoknatkar65808 күн бұрын
माझा पण तिकीट काढा 🎉🎉🎉🙈👀👀👀👻👻
@shrijadhav.8 күн бұрын
No hindi
@bhagyashreeyadav61747 күн бұрын
मी पण
@मूळभारतीय8 күн бұрын
वादळ येतंय थिएटर हाऊसफुल्ल 🔥🎥 खूप वाट बघतोय 14 फेब्रुवारीला 🔥🚩
@BITNOGAMERZ8 күн бұрын
मि पन भाऊ ❤😊 I am waiting 14 February 🔥
@swarajyaproduction0096 күн бұрын
वादळ नाहीं ........ भगवा वादळ येतंय
@gurunathshinde34505 күн бұрын
आम्ही पण वाट पाहतोय ❤
@मूळभारतीय8 күн бұрын
धगधगता लाव्हा शिवरायांचा छावा 🔥🚩
@-user-9jpkthshdyekb8 күн бұрын
😊😊
@SAMEERPATILVLOG7 күн бұрын
पुष्पा थेटर मध्ये नाय बघितला पण...छावा मुव्ही फॅमिली सोबत नक्की बघीन 🤩 जय शिवराय जय शंभु राजे 🚩
@surajaswale20018 күн бұрын
छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 👑🚩
@-user-9jpkthshdyekb8 күн бұрын
😊
@abadardigambar53408 күн бұрын
छावा करणार हवा अगदी बरोबर आहे सर 🙏
@shavjishinde60738 күн бұрын
एकदम उत्तकुष्ठ अस मार्गदर्शन केलात सरररर...जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🔥
@Varad2121vlog8 күн бұрын
लोकांच्या घरातल्या काकाला पप्पा म्हणत नाही 💯💯🙏🙏🙏👌👌👌👌😂🤣🤣🤣🤣 वा सर काय खतरनाक बोलुन गेले राव❤❤❤❤❤❤
@sanketchougule51405 күн бұрын
😂😂
@vinodbhagat110810 сағат бұрын
😂😂
@parth669988 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रीं ची इच्छा. 🚩🚩
@oraj717988 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा..🚩
@amu8088 күн бұрын
Jhale na aata .... 300 varsha pasun hech ek subject aahe movie banvnyache
@maheshpolice92928 күн бұрын
@@amu808tula ky pro ahe ka
@shaileshbhadke80157 күн бұрын
@@amu808 आपले asthetics आपल्या जवळ ठेवावेत जर शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तर तुम्हालाही आल्ला हू अकबर म्हणावा लागला असता .
@rajuadesir75088 күн бұрын
उत्कृष्ट समीक्षा केलात सर. तुमच्या सारखं मार्गदर्शन, चोख सल्ला आजच्या पिढीला काळाजी गरज आहे. खूप छान मार्मिक शब्दात अंजन❤
@sanjaykakade1918 күн бұрын
खरं आहे सर, तूम्ही अगदी इतिहास आणि भविष्य काळावर बोलत आहेत. सर, मी तुमचे व्हिडिओ युट्यूबवर नेहमी पहात असतो.
@mahendramogle70718 күн бұрын
गौर गरिबांचे कैवारी म्हणजेच विठ्ठल कांगने सर ❤😊
@Fakt96kuli7 күн бұрын
लोकांच्या घरातल्या काकांना पप्पा म्हणत नाही 🙏🙏🙏 वा 🤣🤣🤣 एकदम कडक सर 🤣🤣🤣🤣🤣🤣
@Ishwar_MH_18318 күн бұрын
माझा वाढदिवस १३ फेब्रुवारी ला येतो पण मी वाढदिवस साजरा न करता मी १४ फेब्रुवारी ला माझ्या कडून होईल तेवढी तिकीटे घेईल आणि छावा दाखवेल❤
@SM_Film_creation7 күн бұрын
खुप छान ❤❤❤
@SM_Film_creation7 күн бұрын
जन्म दिनाच्या लाख लाख शुभेच्छा In advance
@AmolShinde-t9o7 күн бұрын
आपलं एक टिकिट बुकिंग मग जय जिजाऊ जय शिवराय
@gajanankalyankar43536 күн бұрын
🙏
@maheshjadhao53236 күн бұрын
जय शिवराय ❤❤
@jyoti_valvi_vlogs8 күн бұрын
छावा करणार हवा..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ShreyashKadam-lk1bo8 күн бұрын
100% Hit Honar.......!
@ranjanazare48068 күн бұрын
जातीन मराठा नसले तरी छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानते जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज जय भीम जय संविधान❤
@PA_BHC8 күн бұрын
जात मराठा असायची गरजच नाही....
@abccreation62127 күн бұрын
महाराज सर्वांचे होते आणि आहे
@babasahebdhilpe87267 күн бұрын
माता जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय भीम दैवतं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानतो गर्व आहे मला महाराष्ट्रात जन्मलो कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी पर स्री ला माते समान मानले त्याकाळात एक पण स्री माझ्या राज्याच्या दरबारात नाचत नवते आणि स्री वर अन्याय होत नवता जय शिवराय जय भीम❤
@babasahebdhilpe87267 күн бұрын
तथागत गौतम बुद्धांना गुरु मानले संत तुकाबा महाराज संत तुकाबा महाराज यांना गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानले महात्मा फुले महात्मा फुले यांना गुरु मानले डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानले अण्णाभाऊ साठे 🙏🙏🙏
@SandyYogee-fc5ly6 күн бұрын
Maharaj kunya Jatiche nvte ....Rayateche Raje hote Jay bhavani ....
@vishalsutar73038 күн бұрын
लेझिम खेळणे चुकीचे नाही पण लेझिम मध्ये dance step करणे चुकीचे आहे.लेझिम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे हा खेळ कदाचित महाराज खेळले पण असतील.🚩
@sahilkamble24787 күн бұрын
नशीब इथे तरी बरोबर बोलास भावा जिंकलस ❤❤❤❤
@sahilkamble24787 күн бұрын
I love you 🎉
@RushiTelure8 күн бұрын
माझ्यासारखं पूर्ण फॅमिलीसोबत कोण कोण माझ्या राज्याला बघायला जाणार थेटर मध्ये❤❤ लाईक करा म्हणजे कळेल लोकांना पण किती अतुर ता आहे ही मूव्ही बगण्या साठी.
@ShreyashKadam-lk1bo8 күн бұрын
mi
@VaibhavNikam-u8p8 күн бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव 🔥😍🚩
@anantujgare71218 күн бұрын
सुपर सर ❤ राजेंना मानाचा मुजरा
@shivajishinde42848 күн бұрын
सर तुम्ही बोलताय ते अगदी सत्य आहे. इथे या देशात आणि खास करून स्वाभिमानी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी येशूबाई,महाराणी ताराबाई, अशी किती तरी नावे घेता येतील यांच्यावर किती तरी सिनिमे बनवता येतील पण आजवर कोणी या पराक्रमी योध्याकडे हिंदी मधील निर्मात्यांनी पहिले नाही.पण एका मराठी निर्मात्याने हे शिवधनुष्य उचलले आहे तेव्हा आवण एक भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणून सपोट करूया. आणि आपल्याला या बद्दल अभिमानच आहे. नाही तर आपण सर्व दाक्षीनात्य् सिनेमे पाहण्यातच धन्यता मानत असतो.त्यात ही स्टोरी काय असते तर एखाद्या चंदन तस्कर विरपनची.
@pravin84558 күн бұрын
सर मराठी फिल्म पाहायला लोक गेली असती पण मराठी मधील स्टोरी पुणे मुबई सोडून बनातच नाहीत मराठी मधील फिल्म चे लेखक आणि बजेट कमी पडते आणि लोका आज पण आशि ही बनवाबनवी आसुदेत लोक पाहताच आणि छावा हा पण मराठी माणसाने लीहलेल्या कादंबरी वरच आहे आणि बनवणारा पण मराठीच आहे फक्त. बजेट आणि पाठीत पण पावनखिंड बनला आणि गाजला पण तसे आणेक चांगले चित्रपट पण आहेत
@ravikantsuryawanshi37528 күн бұрын
Marathi Yeun gela ki Chhatrapati Sambhaji maharaj cha pan lokani pushpa baghitala Marathi movie la screen kami kela pushpa aalyas
@alphamale77257 күн бұрын
राजन तुम हो सांझे खूब लढे हो जंग देख तुम्हारा तेज तख्त त्यागे औरंग कवी कलश यांच्या कवितेतील ओळी ऐकून आजही तरुणांचे रक्त सळसळत 🚩🚩❤❤
@chandupawar55397 күн бұрын
ज्या पुष्पा मुळे माझ्या राज्यांचा चित्रपट पुढं ढकला तो पुष्पा चित्रपट मी आजून नाही बघितला 🚩जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे 🚩
लेझीमचा पॉइंट व्हॅलिड आहे तुमचा. आपण या सिनेमाला जास्तीत जास्त सपोर्ट करणे गरजेचे आहे. मी पाहत आहे इतर लोक यूट्यूब वर विनाकारण या सिनेमावर भरपूर टीका करत आहेत. मराठी माणसाची ही खूप घाण सवय आहे दुसऱ्याचे पाय खेचण्याची. आपला इतिहास सर्वांना कळायला पाहिजे. आणि हा सिनेमा नक्कीच गाजेल आणि यानंतर असेच अनेक सिनेमा आपल्याला बघायला मिळतील. शेवटी सर्वांना एवढेच म्हणेल की दोन दिवस कमी जेवण करा जर पैसे नसतील तर पण या सिनेमाला नक्की जा बघायला
@YogeshPable2.08 күн бұрын
Ha video 1M+ janar 100%
@DipsPatil-t5d7 күн бұрын
धन्यवाद sir आपला इतिहास सर्वांना सांगण्यासाठी जय शिवराय 🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@aveshchavhan57536 күн бұрын
14 Feb rajyabhishek din? Ha Itihas sangtat ahe ka sir 😂😂😂😂
@durvasav23948 күн бұрын
सर्व महाराष्ट्र पहा आणि हा चित्रपट पहा⛳CHHAAVA🔥
@vikaskolekar25507 күн бұрын
हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ||जय शिवराय|| ||जय महाराष्ट्र||
@santoshjadhav2028 күн бұрын
सर्वप्रथम छत्रपतींचे चित्रपटांना प्राधान्य देणार बाकी नंतर 🚩🚩
@rohanpatil97238 күн бұрын
🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@-user-9jpkthshdyekb8 күн бұрын
😊😊
@Kidsgallery30128 күн бұрын
जय मल्हार, जय अहिल्या, जय छत्रपती शिवाजी राजे,जय शंभु राजे🚩
🚩राम राम कागणे सर 🙏🙏 तुमच्या तोंडून निघणारे शब्द जणू माझ्या मनातीलच आहेत अस वाटत. मी गोंधळून जातो तेव्हा त्याचं निवारण आपल्या विडीओ माध्यमातून भेटते. 🚩 Great V. Kagne Sir. ✍️
@darkdevil25.8 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय
@-user-9jpkthshdyekb8 күн бұрын
😊😊
@मूळभारतीय8 күн бұрын
🙏👑छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
@padyjagtap80854 күн бұрын
खुप छान मार्गदर्शन केलत सर तुम्ही खरंच. 🙏🏻🙏🏻
@तानाजीमाने-र4व3 күн бұрын
छान सर 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभू राजे,🚩🚩
@balasahebpole23638 күн бұрын
संपूर्ण कुटुंब सह चित्रपट बघायला जावा ही विनंती आहे महाराष्टतील जनतेला आव्हाण आहे
@amu8088 күн бұрын
R u sponsoring it?? Grow up
@Narcissist_177 күн бұрын
@@amu808 Are you feeling jealousy? Grow up babes
@amu8087 күн бұрын
@@Narcissist_17 I m not jealous... I am saying this bollywood wale paise kamane je chakkar main eise movies banate hai .... aur we common people are so dumb to understand this...... thts why I said grow up
@Narcissist_177 күн бұрын
@amu808 bollywood/tollywood vale to pushpa n kgf pathan n jaise movies bhi logo ko lutne ke liye banate hai...aur usse bahot se youngsters mindset bhi bigda hai.... tab kaha gayab hojate ho tum log
@surajgunjal-ex4ir7 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 गुरुजी खूप छान मार्गदर्शन करतात आपण❤
@phsgsgshshjsgdj2 күн бұрын
Howu dya karch ekda , aapla Raja akkhya jagala kalu dya. sarv picture cha record modla pahije . Aaplya sarvanch kartavya aahe.chala pramotion karuya yach.🚩🚩
@bhushansingpatil65182 күн бұрын
छान बोललात सर छत्रपती संभाजी महाराज की जय
@Mr_Hemraj028 күн бұрын
🕉️ नमः पार्वती पतये नमः हर हर महादेव ⚡💥❤️
@ashitoshdolas38416 күн бұрын
एक विचार मनात येतो की शिवराय आणी शंभूराजे ह्यांच जीवन निरस होत का? म्हणजे आज जे विरोध करताहेत त्यांना असच वाटतं का की महाराज फक्त आणी फक्त लढायाच लढले किव्वा त्यांनी फक्त लढावं. त्यांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण सुद्धा लढाया करून साजरी केली की करावी असा लोकांना वाटतं. म्हणजे लोकांनी स्वतः आनंद उपभोगला पण शिवरायांना आणी शंभूराजेंना लढण्यासाठीच ठेवलं. अजब लोक आहेत.
@rudranshdixit60638 күн бұрын
लेझिम महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ...पण अनेकांना रुचला नाही... असो काही हरकत नाहीं...पण दारू पिऊन थुकरट रील करणारे आम्हाला रूचतात... गाड्या उडवणं, चाबकाचा आवाज काढून दाखवण, कॉलर उडवणं वगैरे वगैरे बरच काही... हे सारं आम्ही अभिमानानं बघतो...आणि आम्ही यांना प्रेरणास्थान म्हणतो हे खरं दुर्दैव... जय शिवराय... जय शंभुराजे...🚩🚩🚩🙏🏻
@raviingale88618 күн бұрын
14 फेब्रुवारी ची वाट पाहत आहोत अंगावर काटा उभा राहतो ट्रेलर पाहून छत्रपती संभाजी महाराज की जय
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA8 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आपण. परंतु लोकांना गुंड आवडत आहेत. मराठी सिनेमा पहा
@ShreyashKadam-lk1bo8 күн бұрын
छावा करणार हवा..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shyammohod58556 күн бұрын
खूप छान बोललात सर आपले मनापासून आभार 🙏
@adesh6518 күн бұрын
3:13 😂 एक नंबर सर
@sambhajiparale45947 күн бұрын
कांगणे सर मी आजपर्यंत तुम्हाला शिव्या घातल्या पण आज दिल से लव्ह यू.पण त्या कराळे मास्तरला शिव्या घालणार.🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हिंद🚩🚩🚩
@ajaypatil-fz7tt8 күн бұрын
हे राज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा ❌ हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा ✅ आधी हे बदला जय शिवराय 🚩
@user-ssmss8 күн бұрын
मूळ पत्रात हिंदवी शब्द नाही
@jujrayguthda78946 күн бұрын
Right
@rahul21345rnns6 күн бұрын
निनाद बेडेकर यांचं "शिवराय आणि महाराष्ट्र धर्म" हे व्याख्यान बघ . युट्यूबवर आहे. मग कळेल कोणत्या पत्रात काय आहे. तू कोणते पत्र बघितले ? वाचले? @@user-ssmss
@hannyghyar43708 күн бұрын
"'हिंदवी स्वराज्य हीच श्रीची इच्छा '" या बद्दल बोलायला पाहिजे होते सर 🙏🏻
@Mann1232111 сағат бұрын
Mitra sir secular ahet tyancha kadun apeksha theu nko
@hannyghyar43708 сағат бұрын
@Mann12321 mahit ahe mhanunch mhatl.. Pn tyanacha ha secular wala kida janar kadhi ahe
@nivruttirathod807717 сағат бұрын
नमो पार्वती पतये हर हर महादेच 🚩🚩
@surajpachmase79758 күн бұрын
खूप छान विशेयावर विडिओ बनविला सर ❤
@Bharatkhadse-i7v8 күн бұрын
सर आपले दोन्ही राजे भारताचे आदर्श आहे
@SanketNarute-r1z7 күн бұрын
मी सर्व कुटूबा सोबत चित्रपट पहिला जाणार❤
@kisanjamdar-y5c8 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🔥🔥👑👑🙏🙏
@rohanwadkar584 күн бұрын
संभाजी महाराज लेझिम नि नाचला तर काय झालं हा तर मराठी माणसाचा खेळ आहे प्रत्येक्षात खेळले पण असतील आपल्याला काय माहित आहे का उगाचच काय पण विषय काढत असतात 🎇 छत्रपति संभाजी महाराज की जय 🎇
@prathmesh_066 күн бұрын
हे राज्य व्हावे ❌ हे हिंदवी स्वराज्य व्हावे 🚩🔥🙏🚩
@AtoZumeshvlog5 күн бұрын
पहिला video बघितला आणि तुम्ही जिंकलं ...छत्रपती बद्दल video सुंदर सर
@llllllll8598 күн бұрын
0:20 काही नाही लोकांना नंगा नाच बघायची सवय आहे
@vinodsawkar38166 күн бұрын
Khup divsane ,...Movie pahayla janar te pn chhhhvaa❤
@vickytech24554 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा हे ओरिजनल आहे ⛳
@MayurSalve-q7i7 күн бұрын
He hindavi swarajya vhava heich srein chi icha... taluka junnar jilha Pune🚩🚩
@Adipatil-458 күн бұрын
Sir tumhi bolat ahet tar angala kata yet ahe....asa hota maza raja...❤️
@श्रावणखेमनार6 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा❤
@anilGavate-u3h8 күн бұрын
सर आम्हाला तुमचा अभिमान वाटते
@Ishwar_Chatare_videos5 күн бұрын
अपेक्षा आहे की कुठलीही चूक होणार नाही.. चुकीचं काही दाखवणार नाही.. ज्या चुका असतील त्या दुरुस्त करूनच पिच्चर दाखवावा.. कारण हा आपला इतिहास आहे जो जपणे आपले कर्तव्य आहे.. हा चित्रपट मी माझ्या परिवारासह बघेल.. आणि हे राज्य व्हावे हिच श्रींची इच्छा हे line हटवून त्यात दुरुस्ती करावी आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा असं दाखवावे अशी कळकडून विनंती... जय भवानी जय शिवाजी
@Bhikaji---Ugale8 күн бұрын
मस्त ❤❤❤
@rajpalkamble63818 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@aveshchavhan57536 күн бұрын
14 Feb rajyabhishek din? Hi mahiti chaan dili ka😂😂😂😂😂
@MeMyself-u2lКүн бұрын
khoop chan sir ...Jai Shambhu raje
@मूळभारतीय8 күн бұрын
🙏👑जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@-user-9jpkthshdyekb8 күн бұрын
😊😊
@surajpachmase79758 күн бұрын
नम्ह पार्वती पते शिव हर हर हर महादेव !!!!🙏🚩🚩
@Aditya-me7cd8 күн бұрын
Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj ki jai 🚩🚩❤️❤️
@VaibhavDeshmukh-ss6fl6 күн бұрын
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩
@vitthalkawarkhe12137 күн бұрын
Great sir, we proud of you 🚩
@nileshkale84787 күн бұрын
फार छान सर तुमचे मनापासून आभार
@PankajJadhav-j8q4 күн бұрын
3:04 sirji on fire 🔥
@PankajDambalkar-y6c5 күн бұрын
पूर्ण फॅमिली सोबत पिक्चर बघायला जाणार छत्रपती संभाजी महाराज की जय
@rishikumar28267 күн бұрын
संभाजी 1000 वेळा मरेन पण हिंदू धर्म सोडणार नाही औरंगजेब.... छत्रपती संभाजी महाराज... ❤️❤️❤️❤️
@anilkumardhuldhule64635 күн бұрын
बस हेच माहीत आहे का ?😂
@rajeshpadavi889612 сағат бұрын
First day first show with family ❤
@omkarkudvalkar69375 күн бұрын
Tumche sarv points purn pane patle ahet Mi theatre madhe pahnar ani Aai Banana suddha baghaila lavnar
@ashitoshdolas38416 күн бұрын
लेझिम हा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पुर्वी पासूनचा नृत्य प्रकार आहे.महाराज राजा होते पण त्यांनीही कधी तरी आपल्या मावळ्यां सोबत लेझीम खेळलीच असेल ना? जर दोन सवती 'पिंगा ग गो पोरी पिंगा'म्हणून नाचू शकतात तर लेझिम तर आपली संस्कृती आहे.
आपला पारंपारिक नृत्य लेझीम आहे जर हा सीन डिलीट नसता केला तर चांगले झाले असते कारण त्यामुळे लेझीम याला बढावा भेटला असता आणि तो महाराजांमुळे भेटला असता तर अतिउत्तम
@Meherbaba_ka_Premi7 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे..🚩🚩🔥🔥
@krishnabhosale40258 күн бұрын
सर जी,16 जानेवारी आहे,राज्याभिषेक दीन,छत्रपती संभाजी महाराजांचा.
@aveshchavhan57536 күн бұрын
या माहिती साठी सरांना पण टप्पू बसला पाहिजे 😂
@backgroundvideocreater12067 күн бұрын
he hindavi swarajya vhave hi shree nchi iccha ⛳⛳🚩🚩