छकुलीच्या बारशाची धमाल😍 छकुलीचे नाव काय ठेवले👶 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 691,346

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 1 500
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 10 ай бұрын
सेम रोहन आणि ओंवी सारखी दिसते प्रथा हे नाव खुप खुप छान आहे आणि बारसा तर भारी झालं प्रथाचं चेहरा बघतांना खुप आनंद झाला ❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥳🥳
@vikasrasal785
@vikasrasal785 6 ай бұрын
Prachi❤
@NirdhastPatil
@NirdhastPatil Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😊bvhjbv😊
@NirdhastPatil
@NirdhastPatil Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤ chachu sar ki list
@dhanashridalvi1451
@dhanashridalvi1451 10 ай бұрын
खुप गोड आहे प्रथा ❤ तिला आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🎉 अगदी प्रतिकसारखी दिसते 😊
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 10 ай бұрын
छकुली ला बारश्याच्या खूप खूप शुभेच्छा💐 छकुली सेम प्रतिक सारखी दिसते👌❤️
@supriyapawar8098
@supriyapawar8098 10 ай бұрын
प्रथा नाव खुप सुंदर आहे आणि बारसं एक no झाले आणि पाळणा गाणं खूपच सुंदर आणि इमोशनल होते सगळे खूपच सुंदर दिसत होते आणि प्रथा सेम प्रतिक दादा ची कॉपी आहे
@anghabodke6225
@anghabodke6225 10 ай бұрын
शुभ सकाळ प्रथा नाव खूप छान आहे प्रथा सेम प्रतीक सारखी दिसते खूप छान झाला बारशाचा कार्यक्रम सगळेच खूप छान दिसत होते कल्याणी खूप छान दिसत होती ओवी आणि प्रथा तुम्हा दोघींना आमच्या परिवाराकडून खूप खूप आशीर्वाद ❤🎉
@sandhyajalvi09090
@sandhyajalvi09090 10 ай бұрын
आज चा बारशा खुप छान झाला प्रथा नाव मस्त 🥰👌🏻 सेम प्रतिक डुप्लिकेट बारशाचा Song 👌🏻👌🏻 Vlog मस्त झाला ❤ Happy Family 😍 जय सद्गुरू 🙏🏻💐🌹
@vaishnavitathe6007
@vaishnavitathe6007 10 ай бұрын
शुभ सकाळ ताई आजच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत होते 😊😊😊😊 प्रथा ही प्रतीक दादा ची डबल रोल आहे ❤❤❤❤ कल्याणी ताई खूप सुंदर दिसत आहे 🎉🎉🎉 आणि जयेश दादांनी पण खूप छान बारशाची तयारी केली............🎉🎉🎉🎉 खूप छान व्हिडिओ आहे दादा आजचा 👌👌👌👌👌🥳🥳🥳🥳🥳🥳
@reenajacob1365
@reenajacob1365 10 ай бұрын
After a long wait seen Chakuli. She is very sweet cute. It seems God has send Angel to you.God bless her.❤❤❤❤❤❤
@rachananaik5544
@rachananaik5544 10 ай бұрын
❤🎉😂😊kiti sundar patil gharanya chi pratha ❤aahe. Pratik chi chaya aahe pratha. Barsha chi tayari khup sundar. Saglyani chan gift dile aani rohan ne pudchya bhavishya chi kalji gheun gift dile. Idiya mast aahe aavdli. Majja aali. Saglyachya mukhavar kapdya mule mukhavar lali hoti. Mast video❤❤❤❤❤❤❤
@shobharane5185
@shobharane5185 10 ай бұрын
छकुली बाबा‌ सारखी दिसते❤😊
@user-pd8zu5pr4p
@user-pd8zu5pr4p 10 ай бұрын
छकुली ओबीसरारखी दिसते❤❤❤ खूप छान बाजा झालं आणि नाव पण खूप छान आहे आपली प्रथा प्रथम पुढे जाऊदेप्रथम पुढे जाऊप्रथम पुढे जाऊ दे आयुष्यात खूप तिला उदंड आयुष्य मिळू दे तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे..बबन सॉरी डबल डबल झालाय..कमेंट..पण अपने ओवी बॉम्ब पुढे जाऊ दे आपली प्राध्यापन पुढे जाऊ दे अनेक आपली पूर्ण फॅमिलीसुखात राहू दे छकुली बाळासाहेब एकदम गोड.
@dipalikadam8764
@dipalikadam8764 10 ай бұрын
😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰😊🥰🥰😊😊💝💝💝💝💝💝😘
@rutujapatil442
@rutujapatil442 10 ай бұрын
सगळी खूपच सूंदर दिसतात.. छोटी प्रतीक दादा सारखी दिसती.. आणि गाणं जे आहे ते खूपच आवडल.. ऐकायला खुप मस्त वाटलं...
@pratikshapatil7657
@pratikshapatil7657 10 ай бұрын
व्हिडिओ मध्ये दाखवण्याआधी रोहन दादाने मोबाईल च्या स्क्रीन ला छकुली दाखवली ❤❤❤❤
@KetkiGaikar-io7xy
@KetkiGaikar-io7xy 10 ай бұрын
आम्ही खूप दिवास थांबला होत आणि फिनालय विडिओ आला तो खूप चंगली ने हे आणि किती मस्त दिसते वा. प्रतीक सारखी दिसते
@archanadandekar6583
@archanadandekar6583 10 ай бұрын
जय श्रीराम, रंजिता तुम्ही सगळे छानच दिसताय!छकुली अगदी बहिणी सारखी ओवीसारखीच दिसतेय!
@rasikasurve5793
@rasikasurve5793 10 ай бұрын
💯💯💯💯💯
@madhurapawaskar9540
@madhurapawaskar9540 10 ай бұрын
😍प्रथा अगदी मोठ्या बाबांची कॉपी आहे.😘किती गोड दिसतय पिल्लू❤
@pratikshabhoir404
@pratikshabhoir404 10 ай бұрын
कल्याणी खुप छान दिसते आणि छकुली प्रतीक सारखी दिसते ❤😊
@suchitratillway6421
@suchitratillway6421 10 ай бұрын
खूप छान colourful व्हिडिओ , छकुली आता प्रथा झाली,खूप गोड आहे प्रथा, ओवी आणी प्रतोकसारखे गाल आहेत.बारसे अगदी थाटात झाले ,सर्वजण लाल,हिरव्या रंगात छान दिसत होते . प्रथाला शुभाशीर्वाद
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ 10 ай бұрын
प्रतिक ची प्रथा एकच नंबर ❤आणि छेडा भाऊंच गाण ही एकच नंबर हार्ट टच एकदम, आणि मी विडीओ चया सुरुवाती पासून विशाल भाऊ ना मिस करत होते. पण शेवटी का होईना आलेच विशाल भाऊ बारस एकच नंबर आणि सगळे खूप सुंदर दिसत होते. ❤❤
@rekharaut1766
@rekharaut1766 10 ай бұрын
रोहन, रंजिता बरसे खूपखूप अफलातून प्रथा ओवीची काॅरबन काॅपी आहे.बरशाचे वर्णन करायला शब्दच नाहीत. तुम्ही सगळे खूपखूप छान दिसतात.👌👌👌👍👍👍🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
@snehakadam2137
@snehakadam2137 10 ай бұрын
खरच आज इंद्राचा दरबार ठेंगणा...प्रधा ❤❤सुंदर नाव...खरंच कल्याणीच्या भावाचं पण खूप प्रेम आहे कल्याणी वर..खूप हौस केली त्याने....सगळ्या पाहुण्यांची चांगली सोय केली...pratha आपल्या बाबा सारखीच दिसते..सेम प्रतीक...pratha आली...crazy family complete झाली...बारशाच्या निमित्ताने जो आनंद सगळ्यांच्या चेहर्‍यावर distoy ना तो असाच सदोदित सर्वांच्या चेहर्‍यावर राहू देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. 🥳🎊💐❤...sagalya crazy family members ना खुश आणि ekatra बांधुन ठेवण्याची जी pratha आहे ना ती ही 'pratha' अशीच पुढे चालू ठेवेल हिच आशा बाळगत पूर्ण पाटील family la बारशाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎊💐🥳...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 10 ай бұрын
खूप खूप आभारी आहे 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@ridansh_gaming
@ridansh_gaming 10 ай бұрын
खूप सुंदर झाला बारशाचा सोहळा. छकुली तर अगदी प्रतीक दादान सारखी दिसते . रेड कलर ची थीम खूप छान वाटत होती तुमची . कल्याणी खूप सुंदर दिसत होती .सगळ काही अप्रतिम च 👍🏻❤️
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 10 ай бұрын
प्रथा खूप छान नाव आहे .अगदी प्रतीक सारखी दिसते. बारसं खूप छान साजरा झाले.तुम्ही सगळे छान दिसत होते .आजी, आजोबा, मामा यांनी खूप छान तयारी केली होती छकुली आणि ओवी ला खूप खूप आशीर्वाद 😘😘👸👸
@asmitasood652
@asmitasood652 10 ай бұрын
संपूर्ण vloge भर जे पाळणा गीत लावले होते त्यामुळे भारावून गेल्या सारखे वाटत होते खूप सुंदर बारसे झाले ❤🎉
@bhagyashreejoshi1838
@bhagyashreejoshi1838 10 ай бұрын
आज डोळयाच पारणे फिटल किती गोड गोड ग आणि सेम प्रतीक च बाबा ची लाडु ❤❤❤
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 10 ай бұрын
😍🙌👌👌 अप्रतिम... प्रथा..🙌💗 किती सुंदर..गोड..गोंडस..निरागस दिसते... अगदी तिच्या बाबा सारखी दिसते सोबतच गोंडस..गोड निरागसता आई वर आहे...आणि खरंच खूप खूप सुंदर नाव ठेवलं आहे... खूप भारी वाटलं हा संपूर्ण बारसाचा कार्यक्रम पाहून.. सर्व काही उत्कृष्टपणे झाला कार्यक्रम आणि कल्याणी ताईचं माहेरघर म्हणजे कमाल... जय सद्गुरु 🤗🙏😇
@user-harshadamadan
@user-harshadamadan 10 ай бұрын
छकुली प्रथा पितृमुखी आहे छकुली भाग्यवान आहे आम्हा सर्वांचं खूप खूप आशिर्वाद ❤
@MrsAndMrKitchen
@MrsAndMrKitchen 10 ай бұрын
Mhanje o tai
@samikshapatil617
@samikshapatil617 10 ай бұрын
Same to same Ovi ahe chakuli ❤gbu baccha 🤩😍🥰😘😘😘😘😘
@dhanashreelonkar7082
@dhanashreelonkar7082 10 ай бұрын
नाव खूप छान आहे दिसायला सेम ओवी दीदी सारखी दिसते बाळाची आणि ओवीची दृष्ट काढायला विसरू नका😊😊😊
@rahuldeshmukh8421
@rahuldeshmukh8421 10 ай бұрын
Papa
@umalad6041
@umalad6041 10 ай бұрын
रोहन बारसे गावी केले म्हणु छान वाटले खुप आनंद झाला प्रथाला गोड गोड पापी आशिर्वाद शुभेच्छा ओवीला आशिर्वाद बारसे खुप छान झाले
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 10 ай бұрын
प्रतिक सारखी होईल रंग आईचा घेतला खूप गोड नाव ठेवले पाटील परिवाराला शुभेच्छा
@Uniqueness-k1t
@Uniqueness-k1t 10 ай бұрын
तुमच्या परिवाराला कुणाची नजर न लागो आणि असेच आयुष्यभर एकत्र राहा आणि खुश राहा 🌹👍👍❤️❤️
@punambhamare4577
@punambhamare4577 10 ай бұрын
सेम टु सेम ओवी आणि प्रतिक दादा दिसतोय गोड गोजिरवाणी प्रथा खूप सारे आशिर्वाद आणि शुभेच्छा❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@nishaparab3178
@nishaparab3178 10 ай бұрын
babu che naav " Pratha " hey khup chhan aahe , hi same ovee sarkhi diste , barshache gaane and chheda bhau che gaane mast hote , Bappa bless Pratha .
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 10 ай бұрын
जय सद्गुरू 🙏🏻 प्रथा नाव खूपच उत्तम आहे. आम्ही पण व्हिडिओ मधुन मजा घेतली बारशाची मस्त मस्त. प्रतीक सारखी दिसते अगदी प्रथा. तुम्ही सगळेच खूप छान दिसत होतात.🙏🏻🤗🤗🤗🤗🤗🎊🎊🎉🎉
@rupalipatil1564
@rupalipatil1564 10 ай бұрын
Jay sadguru tai pratik sarki diste Mauli..❤ tai tumhi sagle khup sudar dista ❤ love you ❤️✨💖
@zaicooper16
@zaicooper16 10 ай бұрын
Pratha che kes aai sarkhe aahet pan disalyala female version of pratik.. 7 is a number of completeness n see your family is completed as u said in the video. God bless you all❤
@shakshipared8600
@shakshipared8600 10 ай бұрын
मला तर छकुली मोठे बाबांसारखी दिसते खूपच खूप छान सगळी फॅमिली खूप छान दिसते
@shilpamaurya4551
@shilpamaurya4551 10 ай бұрын
अगदी आपल्या मम्मा सारखी दिसते ❤❤❤ नाव खूप छान प्रथा आवडलं❤❤
@ashapatil8076
@ashapatil8076 10 ай бұрын
जय सदगुरू पाटील फैमिली प्रथा खुपच सुंदर दीसते खुप वाट बघायला लावली प्रथाने आम्हाला कंल्यानी खुप सुंदर दिसत होती ओवि आणी प्रथा तर एकच नंबर दीसत होत्या बारस छान झाल छकुलीला गोड गोड पापा 🎉🎉
@vaishaligawde3117
@vaishaligawde3117 10 ай бұрын
छकुली सेम तिचा तिच्या पप्पा सारखी दिसते❤🎉 छान आहे गोड बाळ आहे
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 10 ай бұрын
प्रथा नाव खुप सुंदर आहे सेम to सेम प्रतिक दादा सारखी दिसते, कल्याणी खूप सुंदर दिसत होती, आज पूर्ण फॅमिली छान दिसत होती, खूप छान कार्यक्रम झाला मजा आली, प्रथा so cute😘😘
@user-lg1py5kq6y
@user-lg1py5kq6y 10 ай бұрын
Congratulations Pati family.Pratha hi Pratik cya Baban sarikhi diste. Her eyes are like Pratik baba.❤
@sunitasubodhvijapurkar3895
@sunitasubodhvijapurkar3895 10 ай бұрын
अगदी सेम टू सेम पितृमुखी... भाग्यवान आहे... ❤
@rajashreedarekar3912
@rajashreedarekar3912 10 ай бұрын
Pratha नांव खूप छान आहे… pratha is very cute😘😘God bless you Pratha… मामांनी बारसे खूप छान केले .. congratulations to Patil family
@PayalJadhav-tw6gz
@PayalJadhav-tw6gz 10 ай бұрын
रंजिता ताई आमच्या स्कूल टीचर आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला हा व्हिडिओ बघून खूप आनंद संपदा मॅडम हे आमच्या खूप फेवरेट टीचर तशा तुम्ही पण आम्हाला खूप आवडतात आणि तुमचे व्हिडिओ पण खूप आम्हाला
@harshaagicha5347
@harshaagicha5347 10 ай бұрын
OMG ...So Sweet Pratha stay blessed always 😘😘 pratik da jese lag rhi hai ....❤
@swarachaugule388
@swarachaugule388 10 ай бұрын
खूपचं छान बार्षा झाला ताई आणी छकुली प्रतीक दादा सारखी दिसते.. खूपचं छान आहे छकुली थोडी थोडी ओवी सारखी पण आहे.. आनी नाव तर खूपचं छान ठेवलं प्रथा एकच नंबर 👌👌
@nilammotiray9927
@nilammotiray9927 10 ай бұрын
नाव खुपच छान ठेवले आहे .कल्याणी आणि रंजिता फार सुंदर दीसत होत्या. मामाने फार छान केले भाचीचे बारसे…❤❤
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 10 ай бұрын
शुभ सकाळ सर्वानी, छकुली तर अगदी ओवी सारखीच दिसते आहे काॅपी सेम टु सेम ❤❤अभिनंदन आनंदी रहा असेच कायम ❤❤नाव पण छान आहे । प्रथा ।💕😍🥳🥳💕 सर्वच कार्यक्रम छान च झाला .
@mitalinawale6758
@mitalinawale6758 10 ай бұрын
❤ किती किती गोड पिल्लू😘 प्रथा खुप सुंदर नाव ठेवलत👌🏻आणि बारश्याचा कार्यक्रम खुप मस्त झाला🎉 प्रथा ही प्रतिक दादा सारखी दिसते 😍❤
@miturathod491
@miturathod491 10 ай бұрын
किती गोड आहे प्रथा 🥰 सर्व फॅमिली सुंदर दिसत आहे
@Teju21
@Teju21 10 ай бұрын
आजच्या व्हिडिओची खूप दिवसापासून वाट बघितली 🥰 छकुली सेम प्रतीक दादा सारखीच आहे.💃
@leenasawant2676
@leenasawant2676 10 ай бұрын
खूप सुंदर बारसा झाला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त आणि हा प्रथा पण खूप गोड आहे 🧿 नजर काढा तिची 🥰🥰🥰
@sneh18ful
@sneh18ful 10 ай бұрын
सर्व पाटील कुटुंबाचे अभिनंदन💐💐 प्रथा ‌नाव खूप सुंदर आहे. ❤
@rutekahire9109
@rutekahire9109 10 ай бұрын
❤😊
@tejashreetrilokekar6119
@tejashreetrilokekar6119 10 ай бұрын
छकुली च बारस खुप छान झालं प्रथा खुप छान नाव आहे बाबासारखी दिसते कल्याणी पण खुप छान दिसते तुम्ही सगळे खुप छान दिसता आमच्या खुप खुप शूभेच्छा
@ayeshasiddiquie3688
@ayeshasiddiquie3688 10 ай бұрын
बाप्पाचा आशिर्वाद नेहमी सर्वांसोबत असाच राहूदे
@arunajunjare1888
@arunajunjare1888 10 ай бұрын
प्रतिक+कल्याणी = प्रथा खुप छान नाव . पितृमुखी कन्या मोठ्या बाबांची सावली . कल्याणी गोड दिसत आहे. पाटील कुटुंब परिपूर्ण झाले सर्वांचे खूप अभिनंदन. सौरभ भाऊंनी केलेले डेकोरेशन मस्त. मेजवानी छान. रंजिता,ओवी,आई सुरेख 👌👌 रंगसंगती एकदम झकास.व्हिडीयो छानच 👌👌👌👌🎉🎉🎉🎉🙏🙏
@janhvipatil1833
@janhvipatil1833 10 ай бұрын
प्रथा... छान नाव आहे....आर्यन ह्या दिवसाची आतुरते वाट बघत होता...
@sangeetakini6871
@sangeetakini6871 10 ай бұрын
आईतर आनंद गगनात मावेना अस झाल होत हेच तीच्या जीवनात ल सार गावाठिकाणी आणखी मजा येते सुंदर च खूप छान
@vaishalinaik6262
@vaishalinaik6262 10 ай бұрын
Chakuli tichya pappansarkhi diste. Pratha khup chan nav ❤
@funwithaadya585
@funwithaadya585 10 ай бұрын
मस्त गोड नाव आहे प्रथा❤. खूप गोड आहे. ओवी सारखीच दिसते
@VarshaBalam
@VarshaBalam 10 ай бұрын
छकुली ओवी आणि प्रतिक सारखी दिसते . खूप खूप छान बारस . छकुलीसाठी गोड पापा ❤❤❤❤❤❤
@yoginisarjine5063
@yoginisarjine5063 10 ай бұрын
खुप छान, आणि वेगळं नाव, प्रथा प्रतीक सारखी दिसते.. बॅकग्राऊंड ला असणार बारशाच गाणं मला खुप आवडत... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ishasurve8801
@ishasurve8801 10 ай бұрын
God g chakuli😘❤️Sagle Chan disat ahat
@poonamkillekar5690
@poonamkillekar5690 10 ай бұрын
पहिले तर सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐 प्रथा नाव खूपच सुंदर ❤ प्रथा सेम प्रतीक दादा सारखी दिसते❤ आणि खूप गोड बाळ आहे ❤ आणि बारसे तर 1no झाले❤ आणि तुम्ही सगळेच खूप खूप सुंदर दिसत होतात ❤
@anitacostaanitacosta4342
@anitacostaanitacosta4342 10 ай бұрын
Good evening family congrats pratik n kalyani the little angle is looking like pratik thank you'll 4 showing us t princess she is soooo cute my god may GOD keep her good health n happy always God bless you all n all the best for t barsa 🎉🎉🎂🎂💐💐😘😘🌷🌷🙏🙏
@moodisfoodies
@moodisfoodies 10 ай бұрын
सेम प्रतीक दादा सारखी आहे छकुली मस्त आणि मला तिच्या चेहऱ्यावर त्याच्या सद्गुरूंची कृपा आहे असं वाटत होतं खूप म्हणजे खूप मस्त आणि प्रथा च्या चेहऱ्यावर ती खूप तेज आणि खूप हसरी आहे आणि नांव पण खूप छान प्रथा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बाकी संगळे खूप छान दिसत होते मस्त
@anujadevkar2360
@anujadevkar2360 10 ай бұрын
Pratha so sweet ❤️
@yashburud7787
@yashburud7787 10 ай бұрын
आजच्या व्हिडिओ ची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो 🥰प्रथा खूप cute आहे एकदम ओवी सारखी दिसते ❤आणि सगळे खुप छान दिसत होतात
@Surekha710
@Surekha710 10 ай бұрын
खूप गोड दिसते छकुली 🥰
@JyotiWaghmare715
@JyotiWaghmare715 10 ай бұрын
प्रथा रोहन दादाचे सारखी दिसते खूप छान झालं ताई बारसा आणि तुम्ही पूर्ण फॅमिली खूप छान दिसत होतात❤❤ आजच्या ब्लॉगची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो 😊
@sakubhoye1998
@sakubhoye1998 10 ай бұрын
खुप खुप छान कार्यक्रम झाले असे भारस कधी मि पाहीलेच नव्हेत मला पाहून मनाला खूप समाधान झाले ❤❤ असेच आनंदी रहा 😅 छकुली ( प्रथा) खुप नशिबवान आहे अशी फॅमिली मिळाली ❤ खुप खुप छान विडिओ आमच्या कडून पण छकुलीला खुप सारा आशिर्वाद 💐💐💃💃💃💃
@sushmakadam9403
@sushmakadam9403 10 ай бұрын
So sweet pratha ❤
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 10 ай бұрын
छकुली तिच्या आई सारखी दिसते. छान सर्वजण सजलाय अप्रतिम वेशभूषा ❤प्रथा is very nice name. व्हिडिओ पहाताना खूप धमाल आली. आजी, आत्या, काका,काकी,मामा, मावशी लय भारी 🎉 छकुलीला बारश्याचे आणि नवीन नावाच्या खूप खूप शुभेच्छा.
@HendriettaMachado-ol3uy
@HendriettaMachado-ol3uy 10 ай бұрын
Nice name,pratha is pratiks double role congratulations to u all🎉❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 10 ай бұрын
आम्ही खूप खुश झालो खूप वाट पाहिली प्रथा नाव खूप छान आहे प्रथा प्रतिकसारखी दिसते ❤❤❤❤❤🎉
@suhasinisachinmore8748
@suhasinisachinmore8748 10 ай бұрын
Nice celebration ❤😊 Nice name 👌 Pratha same daddy sarkhi diste...😊
@samidhajadhav5964
@samidhajadhav5964 10 ай бұрын
My god🥰....खरंच बाळ रुपडे देवाचे भुलवते लोचना😘😘😘...अगदी दुसरी ओवी आहे. कोणाची नजर न लागो तुमच्या बाळाला..... लिंबलोण उतरु कसे , असशी दुर लांब तू, इथून दिष्ट काढते निमिष एक थांब तू🙏
@supriyawagh6898
@supriyawagh6898 10 ай бұрын
Pratha is so cute🥰🥰😘😘😘😘😘
@kalpanayuvrajtibhe8533
@kalpanayuvrajtibhe8533 10 ай бұрын
Aaj intzaar khatham ho gaya ...Pratha naav khup mast aahe Ani pratha same Prateek Ovi chi carbon copy aahe ...ani girls Baba Sarkhi ch asli ki lucky asat..💕😘😘😘
@sarojakotian4182
@sarojakotian4182 10 ай бұрын
Very sweetest child. Looks like father.
@user-nf5yy4zt9p
@user-nf5yy4zt9p 10 ай бұрын
Very sweetest child looks like father
@surekhaprakashshelar9686
@surekhaprakashshelar9686 10 ай бұрын
छकुली सेम पप्पा सारखी दिसते तिला उत्तम आरोग्य मिळो हिच सदगुरू चरणीं प्राथना
@user-hj1wv8tv7e
@user-hj1wv8tv7e 10 ай бұрын
I was waiting for this vlog and finally i watched today it was amazing jiju ❤️🥰pratha look like her father and she is aslo so active her name ceremony functions was super 🎉. congratulations partik dada and his wife god bless you all 🙏💝✨
@vijayakale7789
@vijayakale7789 10 ай бұрын
नामकरण विधी खूपच छान. 👌👌👌👌👌 रंजिता एकच गोष्ट सांगायची आहे, मामींना म्हणजेच कल्याणी च्या आईंना पण लाल साडी हिरवं ब्लाऊज अशीच साडी करायलाच पाहिजे होतं. बिच्चारी सगळ्यांसाठी खूपच राबते. थोडसं खटकले. बस्स बाकी बारसं छान झाले.जेवण त्याहून स्वादिष्ट, रूचकर. लय भारी !!!
@savvycampbell
@savvycampbell 10 ай бұрын
Kalyani is looking very pretty 😍😍
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 10 ай бұрын
Wow सर्व मॅचींग मॅचींग आणि छकुली सुद्धा फारच गोड आहे प्रथा नाव मस्त... 😍 प्रतीक दादा सारखी प्रथा दिसते सर्व खूपच सुंदर दिसत होते.... J1 tar Super👌👌❤❤❤
@vandanakhairnar5366
@vandanakhairnar5366 10 ай бұрын
प्रथा नाव छान आहे
@DhruvikaAniMummaBaba
@DhruvikaAniMummaBaba 10 ай бұрын
👌👌 सुंदर नाव आहे प्रथा आणि बाळ पण गोड आहे, बाळाला उज्वल आयुष्यासाठी आमच्या कुटुंबियांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा खुप खुप आशिर्वाद🙏🙏
@bilaltamboli6368
@bilaltamboli6368 10 ай бұрын
छकुली समे प्रतीक सारखी दिसतेय ,baras khup chan zal as vatal ki mi pn तिथेच आहे खूप भारी वाटलं पाहून ❤
@vaishnavibrid-fo5gh
@vaishnavibrid-fo5gh 9 ай бұрын
खूपच सुंदर सोहळा, पहिल्यांदा आधी रंजना ताईची दृष्ट काढा केवढ करतात त्या सगळ्यांसाठी स्वच्छ मनाने हे खूप महत्त्वाचे आहे देव त्यांच्या कामात , सगळ्यातच त्याना भरपूर उन्नती देणारच आणि हे चेहर्‍यावरचे हसू सदैव असेच राहू देत . ओवी आणि प्रथा साठी ❤❤❤❤❤ रंजना ताई साठी ❤❤❤❤❤
@prajaktamokal9844
@prajaktamokal9844 10 ай бұрын
दादा जाम भारी नाव आहे प्रथा ओवी आणि प्रथा खूप मस्त बारसा पण खूप छान झाला आता आज पासून रोज आपल्याला प्रथा दिसणार व्हिडिओमध्ये काहीच एडिट नाही काय नाही खूप मस्त दादा आत्ता रोज न चुकता प्रथा आणि ओवी दिसली पाहिजे कल्याणी ताई आता परत कधी येईल प्रथाला रोज रोज बघायची खूप इच्छा आहे प्रथा आणि कल्याणी ताई घरात आले की तुमची फॅमिली पूर्ण होईल ❤️
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 10 ай бұрын
ओवी आणि सेम रोहन दादा❤
@manojjadhav5958
@manojjadhav5958 10 ай бұрын
खुपच छान झालं बारस....मामाने सजावट पण छान केली...पाळणागीत लावल्यामुळे व्हिडिओ बघायला खूप छान वाटलं...एकदम भारावून गेल्यासारखे झाले...नाव पण खुप छान आहे...♥️♥️♥️😊
@cakesbynikitamhatre4939
@cakesbynikitamhatre4939 10 ай бұрын
Same प्रतिक दादा😊❤ छकुली la बघताच एक smile aali चेहऱ्यावर❤❤❤❤
@user-dv6sp2tx8u
@user-dv6sp2tx8u 10 ай бұрын
खुप छान बारसं झाल नाव पण मस्त आहे तुम्ही सगळे एकदम मस्त आहे बाळ प्रतिक सारखे दिसते
@monicadmello5759
@monicadmello5759 10 ай бұрын
Congratulations to u all 🎉🎉kup Chan 🎉
@vaishalidangle880
@vaishalidangle880 10 ай бұрын
खूप छान झाले बारसे, छकुली अगदी प्रतीक सारखी आहे..❤🎉
@ridhijadhav8296
@ridhijadhav8296 10 ай бұрын
Kiti गोड दिसते छकुली 🥰👌
@yojanaworlikar5425
@yojanaworlikar5425 10 ай бұрын
प्रथा थोडीशी प्रतिक थोडी ओवी सारखी दिसते प्रथा नाव सुंदर आहे बारसे खूपच सुंदर झाले पाटील कुटुंबाचे अभिनंदन🎉
@priyankaakhute7699
@priyankaakhute7699 10 ай бұрын
Cute baby ❤
@nilamgangji1390
@nilamgangji1390 10 ай бұрын
Chakhuli khupch sweet ahe ani nav tar tya hun sunder ahe khupch bhari vlog hota thank you so much aamchya barobar tumchi khushi share kelya baddal rohan dada ani ranjita tai
@archanashah5547
@archanashah5547 10 ай бұрын
Pratha is so... cute❤😘 Congratulations....🎉
@dishagurav4254
@dishagurav4254 10 ай бұрын
खूप छान मस्त झाला बारसा.सगळे छान दिसत होते.प्रथा उर्फ छकूली माऊली छान दिसते.प्रतिक दादा सारखी दिसते.नजर न लागो सोनूलीला.मस्तच विडियो होता दादा.
@roshnimore3413
@roshnimore3413 10 ай бұрын
ओवी सारखीच दिसते ❤❤
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 45 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 99 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 969 М.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2 МЛН
Mazi bayko series || Sakharpuda || Vinayak Mali || Agri koli comedy
17:45
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 45 МЛН