दादा सगळ्या ते पहिले तु कल्याणी च्या तब्बेती ची चौकशी केली याला म्हणतात मोठ्या भावाच्या प्रेम, आज मी एक म्हणेन कल्याणी तु खूप पक्की आहेस रंजिता सारखी जाऊ, आई सारखी सासु, आणि नेहमी अल्लड वाटणारा पण तुझ्या डिलिव्हरी च्या वेळी बघितलेला प्रतिक खरच शब्द च नाहीत, आणि आमचा रोहन दादा खरच अशी माणस फक्त आणि फक्त सदगुरू कृपेने च मिळतात. अभिनंदन सर्व पाटील फॅमिली चे. जय सदगुरू🙏
@arunabhogle6393 Жыл бұрын
Congratulations
@prajaktaskitchenbaking328 Жыл бұрын
Congratulations kalyani🎉🎉🎉🎉 बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म.... खूप मस्त वाटलं कल्याणी लक्ष्मी आली घरात... ये.......🎉🎉🎉🎉🎉
@ratnamalamaske8693 Жыл бұрын
कल्याणीला बघून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली कल्याणी ओरडत होती तर मला सुद्धा रडायला येत होतं गोड गोजिरी मुलगी झाली हो काँग्रॅजुलेशन प्रतीक कल्याणी आणि पूर्ण फॅमिली आम्हाला पण पेढे द्या 🥰🥰
@nikitawaghmare6600 Жыл бұрын
Same
@geetadeshmukh8698 Жыл бұрын
Ho mala pan
@anandinavele5752 Жыл бұрын
@@nikitawaghmare66000:56 0:56
@poonamsawant5822 Жыл бұрын
खूप आनंद झाला आम्हाला पण अभिनंदन मला माझ्या पहिल्या diliverichi आठवण आली कल्याणी व ranjita la गाडीत ला सीन पाहून मला पण डोळ्यात पणी आले ranjita तू फार ग्रेट आहे सगळ्याच बाबतीत तुझ्या साठी शब्दच नाही
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
तुमच्या आधीच्या सर्व videos चा record मोडणार आहे ही video.......4 तासात 80,000 पेक्षा जास्त views.......... खऱ्या अर्थाने लक्ष्मी........... 👍🎉
@smitayadav1276 Жыл бұрын
Correct 💯
@archanashengal15855 ай бұрын
@smo😅i😮u😅😮😅😊lo😊llllkoi😅😅itayadav1276
@sharadabhurkunde5307 Жыл бұрын
कल्याणी ला बघून मला पण रडायला आहे... आणि मुलगी झाली तर खूप खूप खूप आनंद झाला... नशीबवान लोकांना मुली होतात...❤🎉❤❤
@DARSHANROADLINESPVTLTDPUNE Жыл бұрын
Ase bolu naka mulga asnare kamnashibi ka
@reshmamultani9470 Жыл бұрын
Allah aapko hamesha khush rakhe ❤🤲🤲
@vaibhavmate9437 Жыл бұрын
@@DARSHANROADLINESPVTLTDPUNE बघ ना भाऊ म्हणजे आम्ही नशीबवान नाही तर ....
खूप खूप शुभेच्छा... मुलगा मुलगी लगेच सांगितलं हे खूप आवडलं उगाच उत्सुकता ताणली नाही त्यामुळं आम्हीही या आनंदमध्ये सहभागी झालो.💐💐💐
@snehalmahajan340 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ❤ कोणालाही मुलगी झाली ना तर मला विशेष आनंद होतो ❤ मुलींच्या मायेची तोड कष्यालाच नाही...... मलाही 19वर्षाची मुलगी आहे..... अनुभवाचे बोल
@sejalsandeshpaste3942 Жыл бұрын
Barobar
@raviwadive Жыл бұрын
Very nice to booth 😊😊😊
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान रंजिता ताई तुझ्या सारखी जावबाई मिळाली ना तर काळजी करायचे कारण नाही कल्याणी ताई ला पहिली मुलगी झाली लक्ष्मी आली खूप छान फॅमिली आहे ताई तुझी व्हिडिओ पाहून खूप काही शिकण्या सारखे आहे जय सद्गुरू😊👍
@saraswatikathe1675 Жыл бұрын
जय सद्गुरु, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सरस्वती मातेचा जन्म झाला त्या बद्दल आपले सर्वांचे Abhinandan खास करून कल्याणी चे सुखरूप आई झाली, शिवकन्या आली, ओवी च्या रुपात लक्ष्मी तर आहेच आता सरस्वती, सावित्री बाई जन्माला आली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी ❤❤🎉🎉
@komalmohite6054 Жыл бұрын
कल्याणी ताई ला बगून डोळ्यात पाणी आले मला माझे दिवस आठवले हे सगळं आई च सहन करू शकते खूप खूप अभिनंदन पाटील फॅमिली 🎉🎉🥳🥳🥳👌👌👍🥰🥰🥰😍😍😘😘😘
@suhasdhumal8091 Жыл бұрын
कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhasdhumal8091 Жыл бұрын
कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhasdhumal8091 Жыл бұрын
कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhasdhumal8091 Жыл бұрын
कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavprabhukhanolkar Жыл бұрын
Congratulations ❤❤🎉🎉 रंजिता ताई आम्हाल तुमचा अभिमान वाटतो की तुम्हीं प्रतिक आणि कल्यानीची लहान बहीण भाव प्रमाणे काळजी घेतात खूप छान
@samikshabhoite3455 Жыл бұрын
Congratulations❤❤
@vinaymore8234 Жыл бұрын
@@samikshabhoite3455 .
@carewithkalyani1111 Жыл бұрын
हो ना किती छान करतात सर्व ❤️👌🌹
@wadgaonkarpramod693 Жыл бұрын
सर्व पाटील कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन ❗ कल्याणी आणि प्रतिक या दोघांचेही आई, बाबा झाल्या बद्दल खूप अभिनंदन.....❤❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@chaitaliraskar3794 Жыл бұрын
कल्याणी ला पाहून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली खुप रडायला आल .पाटील परिवाराचे खुप खुप अभिनंदन
@samikshamandavkar3640 Жыл бұрын
हो ना मला पण
@SupriyaPatil-b4t5 ай бұрын
😊@@samikshamandavkar3640
@bhartidhakwal8703 Жыл бұрын
सर्वप्रथम अभिनंदन ❤..कल्याणीला होणारा त्रास पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले..खरंच आई होणे सोपे नाही..
@anitasarje4534 Жыл бұрын
सगळ्यांना अशी समजून घेणारी सासू आणि जाऊबाई भेटू दे. कल्याणी congratulation💐💐
@vaibhavmate9437 Жыл бұрын
पाटील कुटुंबात लक्ष्मी आल्या बद्दल सर्व पाटील परिवाराचे हार्दिक अभिनंदन ....
@popatgadekar8043 Жыл бұрын
😊😊❤
@athangpaturkar1449 Жыл бұрын
Congratulations 🎉🎉❤
@जयशंकर-प6ट Жыл бұрын
Congratulations tai💝👌💝
@avanigadre5922 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन पाटील कुटुंबाचे.❤
@namratadabhole1255 Жыл бұрын
Congratulations
@ashwinigirme8459 Жыл бұрын
OT मध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डोळे पाणावले. कल्याणीचे विशेष अभिनंदन 🌹🌹🥰😘😘 छान काळजी घे दोघींचीही खुप खुप आशिर्वाद 🙌🙌🙌🙌 पाटील परीवार लक्ष्मीचं स्वागत दणक्यात झाल पाहिजे ❤️🥳🥳🥳🥳🎉🎉🎊🎊💃💃💃💃💃💃
@madhavimahindrakar2534 Жыл бұрын
ताई बाळाला खरच श्री सद्गुरूनच आशीर्वाद आहे.मला न्यूमोरोलीजी एवढं नाही माहिती पण 12 तारीख 1+2=3 आणी वेळ पण 5.25 5+2+5=3 आणी 3 अंक श्री गुरूंच असतो.तेवढं माहिती त्यामुळं बाळ खूप लकी आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😃🙌🙌👌👌 मस्त... कन्या आहे परसदारातील तुळस , कन्या आहे अस्तित्वाचा कळस... कन्यारत्न झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐🥳 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... खरंच समर्थ कृपेने सर्वकाही सहजरीत्या पार पडले... कल्याणी ताई ग्रेट आहेस... सर्वात आधी कल्याणी ताईला आणि प्रतिकला मनापासून अभिनंदन... नऊ महिन्यांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होता ,अखेर स्वप्नपूर्ती तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आनंदी क्षण... 👪 सोबतच मनःपूर्वक अभिनंदन ओवी, आजी आणि मोठे आई - बाबा, तुम्हाला देखील... सध्याच्या काळात, नैसर्गिकपणे प्रसुती होणं खूप महत्वाची व चांगली गोष्ट आहे.. आणि असह्य वेदना सहन करणं.. त्यामुळे ताईचं खूप कौतुक करावे तेवढे थोडेच... खरंच खूप आनंददायी अविस्मरणीय क्षण २०२३ मधील... 👌👌👍💯💐🎉 जय सद्गुरु... 🙏
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@jyotiwaghmare185 Жыл бұрын
Ranjita Tai kalyani Tai la रडताना bghun तुमच्या डोळ्यात पाणी आलं❤javammdhl अस नात बघून आनंद होतो ❤😘😍
@priyankafulsundar4645 Жыл бұрын
Congratulations 💐💐 खूप आनंद झाला पहिले मुलगी झाली..पहिली मुलगी धनाची पेटी..कल्यानीची डिलिव्हरी पाहून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली.खूप रडायला आले.
@Archanak1991 Жыл бұрын
Same mala pan
@vishakamorye631 Жыл бұрын
Mala pan mhje athvan Ali...mala pan pain yet hota...pan last c section zala...
@ankitapatil1463 Жыл бұрын
Same to you.....mla pn majhe divas aathvle
@viniwarule4508 Жыл бұрын
Mala mazhe diwas athavale ....
@yogitawagh4688 Жыл бұрын
Mala pan maze divas athavale. Khoop sunder experience asto ha. 😊
@rajashree8672 Жыл бұрын
रोहण दादा आणि रंजिता ताई खरच खुप भारी आहे ❤ खुप सगळ सांभाळून घेतात सगळ ❤ओवी दिदी झाली ❤ खुप खुप अभिनंदन ❤काल पासुन व्हिडिओ ची वाट बघत होतो 😊 खुप खुप छान 👌😊😊
@umakabadi7230 Жыл бұрын
सुंदर. मुलगी धनाची पेटी सर्वांचे अभिनंदन कल्याणी खूप खूप अभिनंदन किती मजेत आहे सगळे जण प्रत्येकाला काय करू आणि काय नको असे झाले आहे. प्रत्येकाची किती छोटी छोटी स्वप्न आहेत सुरवातीची. हा आनंद अनुभवायचा असतो खूप मज्जा असते पुन्हा एकदा अभिनंदन 🌹🌹🌹
@anitasalunke9403 Жыл бұрын
प्रतिक पण खुप इमोशनल झाला. कायम गमती करणारा प्रतीक आम्ही बघत होतो. आज चा प्रतीक वेगळाच अनुभव ❤ god bless you all 🙏🙏🙏🌹
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
अभिनंदन कल्याणी,प्रतिक आणि सगळा पाटिल परिवार. एक मुलगी घरात आली म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. 🎉
@aaryagawas9135 Жыл бұрын
पाटील परिवाराचे अभिनंदन. प्रतिक बाबा झाला.🎉🎉. कल्याणी ला पासुन डोळे भरुन आलेत. रंजता सारखी जाऊ आणि आई सारख्या सासू सगळ्याना मिळू देत.
@rachanathakur237 Жыл бұрын
आज दिवस पाहून खूप छान वाटले अचानक आम्हाला ही बाळा येऊन गोड धक्का दिला आणि तिचा हॉस्पिटल नेतनाचे क्षण डोळयात पाणी आले😍😍🎁🎁🍫🧁😊😊खूप अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे 🎉🎉❤❤
@meghanapatwardhan9336 Жыл бұрын
कशाचेही शूटिंग करतात... कमाल आहे.....
@manalipatilvlog Жыл бұрын
Cangratulations मुलगी झाली ❤ कल्याणी रडत होती तेव्हा माझ्या पण डोळ्यात पाणी आलं ❤
@shitalparulekar4635 Жыл бұрын
मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली ....जय सद्गुरू ...समर्थ सगळं उत्तम रित्या पार पाडून नेतात आपल्याला काही कळू पण नाही देत ... खूप खूप अभिनंदन सगळ्यांच...Love u ovee beta
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@upasanawalhe3237 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन 🎉🎉 जय सद्गुरू 🙏🙏
@aforairplane Жыл бұрын
घरातली लक्ष्मी खुश रहते तर सगळ घर खुश रहता 😊❤😊❤
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
बाबू ने कोणालाच टेन्शन दिलं नाय मम्मा जाणार होती मुंबई ला त्यांच्या अगोदर आली आणि नवलेश मामा जाणार होते गावाला त्यांच्या पण अगोदर चं आली दिदी जाणार होती शाळेत तिची पण भेट झाली love you babu ❤❤❤❤❤❤❤❤❤ congratulations Patil family ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
@vithabaikamble3747 Жыл бұрын
तुमचं कुटुंब खूप चांगले आहे.एकमेकांना किती सहकार्य करता.सासुबाई तर किती चांगल्या आहेत.
@nishasawant4045 Жыл бұрын
पाटील कुटुंबात लक्ष्मी आल्याबद्दल पूर्ण कुटुंबाच अभिनंदन ओवी ला खेळायला partner मिळाला. बाळाचा चेहरा कधी दाखवणार?
@mayurivedant Жыл бұрын
अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे🎉..कल्याणी ला होणारा त्रास पाहून रडू आले..एक आईच समजू शकते ह्या भावना...😊
@vijayshreemarathiblogger Жыл бұрын
Ho na
@seemagole7221 Жыл бұрын
Ho na barobar
@vaishnavisatishbhagat3862 Жыл бұрын
रंजिता ताई तु खरच gret आहेस ग किती काळजी घेते ग सगळ्याची अगदी बहिण भावा सारखी congrats kalyani tai and pratik dada
@Aleeshna0824 Жыл бұрын
Congratulations to all of you🎉 pan Ranjita morning 4.30 la tu evdhya ghait nighalis tari lipstick na visarta lavlis😅
@shraddha_bhosale_vlogs9337 Жыл бұрын
रोहन दादा तुमच्या घरी लक्ष्मी आल्यामुळे माझ्यासारख्या गरीब मुलींना शाळेच्या वस्तू भेट करा गरीब मुलींचा व लक्ष्मी चा आशीर्वाद लागेल मलासुद्धा व माझ्यासारख्या गरीब मुलींना वह्या पुस्तक दप्तर अशा शाळेच्या वस्तू भेट प्रतीक दादा सांग मला पण शाळेच्या भेट वस्तू द्या धन्यवाद 🙏🎉
@deepaligosavi7992 Жыл бұрын
पाटील कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन रोहन ने गेल्या गेल्या पाहिलं कल्याणी तू कशी आहेस हे विचारलं हे बघून मोठ्या भावाच प्रेम समजलं खरचं रोहन सारखा भाऊ कल्याणी la दिराच्या रुपात मिळाला. कल्याणी तू lucky आहेस असं सासर मिळालं .पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं💐💐👌👍
@ashwini.. Жыл бұрын
Congratulations 🎉🎉 खूपच छान सगळ्यात मस्त व्हिडिओ❤❤खूप छान😊पाहिले 5,7 मिनिटे कल्याणी ताई ला त्रासात पाहून डोळ्यात पाणी आल पण नंतर तिथून पुढचा मस्तच व्हिडिओ😊😊 सगळ्यात खुश तर मोठी मम्मा आहे,बिचारी तिच्या चेहऱ्यावरून दिसत ते..ताई हे बाळ तुझच सगळे गुण घेणार आहे बघ,आताच पाहून कळतंय 😊😊❤❤खूपच छान मस्त झाला व्हिडिओ दादा.काय बोलू समजतच नाहीये😊😊😊ताई सारखी जाऊ,बायको,सून,मुलगी,वहिनी न बहीण पाहिजे फक्त❤❤❤❤😊😊कल्याणी ताई ला त्रास होत होता पण ताईच्या डोळ्यात पण पाणी आलेले,तिचा त्रास पाहून न आता व्हिडिओ पाहताना माझपण तसच झालं😊❤❤❤❤
@shravaniharmale1445 Жыл бұрын
असं वाट पुढचा vlog कधी येतोय.तिला सारखं बघण्याची खूप इच्छा होतेय.खूप छान वाटलं.❤❤❤❤
@kavitashelar9032 Жыл бұрын
सुखरूप झाली खूप छान वाटलं 🎉🎉 आईपण म्हणजे बाईचा नवीन जन्मच ..
@saraswatikathe1675 Жыл бұрын
खुपचं आनंद झाला प्रतिक बाबा, रोहन दादा मोठे बाबा, आई डबल आज्जी,Ranjita मोठी आई, नवलेश काका आपण सर्वांचे खुप खुप Abhinandan आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
@ArchanaMore-yr3es8 ай бұрын
रंजीता जय सद्गुरु.तुमचेसगळ्यांचेखूपखूप अभिनंदन अर्चना मोरे पुणे
@aratigaikwad6570 Жыл бұрын
कल्याणी ला आवाज बघून मलाच खुप रडू आलं मला माझीच डिलिव्हरी आठवण आली खुप त्रास होत पण त्यात खरा आनंद आहे अभिनंदन पाटील कुटुंब ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉खास करुन कल्याणीला❤❤❤👩👦बाळाला खुप सार आशिर्वाद 😊😊
@archanashirke-lf5kr Жыл бұрын
Same
@aruandmumma5290 Жыл бұрын
कोण मानता हैं कि दुनिया मे सबसे बडी योद्धा मॉं होती हैं ...... Congratulations both of you for baby girl कल्याणी आणि प्रतिक आजचा व्हिडीओ बघुन आंनद आशरू डोळ्यात आले मला पण पहिली मुलगीच आहे आणि म्हणतात कि पहिल मुलगी धनाची पेटी 🎉❤😊🥲😇🍭🍫👼
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@savitabhoir2166 Жыл бұрын
कल्यानीचा aavaj aikun डोळ्यात पाणी आल,आणि आनंद पण झाला खूप
@rekhajadhav7327 Жыл бұрын
कल्याणी आणि प्रतीक खूप अभिनंदन... रंजीता ताई सारखी जाऊ आणि आईंसारख्या सासूबाई मिळायला नशीब लागतं... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipalipatil7881 Жыл бұрын
अभिनंदन प्रतिक खर्या अर्थाने आई झाली कल्याणी कळा सोसणे हे बाईचा पुनर्जन्म आहे
@JayaPatil-h2e Жыл бұрын
आदी तिला दवाखान्यात घेऊन जावा ना विडीओ नंतर करा
@SamruddhiDesai-xn5pe3 ай бұрын
Gup bsa tumhi
@AllInOneMomma1234 Жыл бұрын
रंजिता तुझं खूप कौतुक आहे गं.... मोठ्या बहिणीसारखं कल्याणीची काळजी घेतलीस... तुझ्यासारखी जाऊ सर्वांना मिळो 🤗🤗🤗 अभिनंदन पाटील कुटुंब 🌹🌹❤️🎉 जय सद्गुरू 🙏🏻
@sangeetabansal8175 Жыл бұрын
Kalyani la pain मध्ये तू vlog वर नाही दाखव याल पाहिजे होते.. आम्हाला पण खूप त्रास झाला
@vanashreesurve3644 Жыл бұрын
आज कल्याणीला बघून खरंच माक्सय डिलिव्हरी चेक दिवस आठवलेत आज मुलगी झाली हे बघून जर प्रत्येकाच्या तोंडावर असेच हसू आले तर किती छान वाटेल बाळाला खुप खुप आशीर्वाद 👍👌👌
@vilasmayekar5746 Жыл бұрын
🎉❤संपूर्ण पाटील कुटुंबीयांच आमच्या संपुर्ण परिवाराकडून खुप खुप अभिनंदन❤🎉 मुलगी जन्माला आली म्हणजे सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळ काही आलं, पाटील कुटुंब नशीबवान आहे, आई वडलांसाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी एक प्रकारचा गगनात सुद्धा मावणार नाही असा सुंदर अनुभव ❤🎉 आम्ही सगळेजण खुप खुप खुश आहोत❤🎉
@vinantiparab Жыл бұрын
कल्याणीचा रडायचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात सुध्दा पाणी आले💐🙏खरच जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा 💐🙏तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आहे 🤗🙏😊🤗
@aratiyadav8719 Жыл бұрын
Same
@PallaviZinjurde Жыл бұрын
Mla pan radayla aalay
@athangpaturkar1449 Жыл бұрын
Kharch tai barobar bolla tumi
@vinantiparab Жыл бұрын
आई होने म्हन्जे बाईचा दुसरा जन्म असतो
@ayeshasiddiquie3688 Жыл бұрын
बाप्पा सर्वाना आई बाबा होण्याच सुख मिळू दे 🙏🙏🙏🙏
@heeragangurde7606 Жыл бұрын
प्रतीक! मुलगी ही फक्त नशीबवान लोकांच्याच घरी जन्म घेते आणि रोहन तू किती खुश आहे हे वेगळं सांगायला नको मोठे बाबा आणि घरातील खांब म्हणजे ज्याच्यावर पूर्ण घर आहे बाळ बाळंतीण यांची काळजी घ्या कल्याणी आणि प्रतीक तुमचे अभिनंदन
@User007-q5s Жыл бұрын
Congratulations....ovee same tichya kaka sarkhi diste
@chitranshworld8335 Жыл бұрын
खूप गोडच आहे मुलगी. रंजीता तुझा आनंद गगनात मावत नव्हता....तुम्हाला सगळ्यांना खुश बगून खूप आनंद झाला .असे वाटले आपलीच family आहे.कल्याणीची delivery झाली आणि तुझ्या डोळ्यात जेव्हा आनंदाश्रू आले तेव्हा मला पण भरून आले....तुझ्यासारखी जाऊ माझी पण आहे....ती ही अशीच खुश होती जेव्हा मला मुलगा झाला.....खूप खूप छान
@vgsnacks5935 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा
@rupalisakpal646 Жыл бұрын
शुभ सकाळ. जय सद्गुरु. पहिली बेटी धनाची पेटी.. मस्त डिलिवरी पण नॉर्मल झाली.खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sagarchaugule5932 Жыл бұрын
Bhawa 1 no video asatat pan mala ek samjat nahi ki pratek gosticha video banavachi garaj nahi
@shraddha.cooking-passion.mh-09 Жыл бұрын
Hats of to you या परिस्थीतीत पण व्हिडिओ बनवायला सुचल
@sonalishelar2944 Жыл бұрын
रंजिता कल्याणीला पाहून मला माझ्या डिलीव्हरीची आठवण झाली सिजर झाल पण खूप त्रास झाला होता आणि खूप खूप अभिनंदन पाटील परिवाराचे लक्ष्मी आली ❤❤
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🎉 पाटील परिवाराला ❤ आई बोल्याकी मुलगी धनाची पेटी असते खुप छान आई ❤😊
@kalpanapawar7954 Жыл бұрын
पाटील कुटुंबातील सर्वांचंच खूप खूप अभिनंदन 🎉🎉. ओवीच्या रुपात लक्ष्मी आहे आणि आत्ता सरस्वती अवतरली आहे 🥰 👍 सद्गुरू कृपेने सर्व एकच नंबर झाले सद्गुरू कृपा तुमच्यावर आणि कुटुंबियांवर अखंड बरसत राहू दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹
@shubhangichavan2581 Жыл бұрын
सर्वांना शुभेच्छा मोठे बाबा किती खुश अभिनंदन
@sujatachavan8901 Жыл бұрын
खरंच आज कल्याणी ला पाहून माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली मीही खुप रडली
@geetamali843 Жыл бұрын
लक्ष्मी येती घरा तोची दिवाळी दसरा
@anurengade8370 Жыл бұрын
लक्ष्मीचे आगमन झाले , खूप छान 😍❤️ पाटील परिवाराचे खूप खूप अभिनंदन! 💐🌹🌹🌹🌹🌹🌹
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@aparnakumbhar2065 Жыл бұрын
Congratulations to ur whole family. Pan jya prakre Ranjita tai ne kalyani la hospital la nel, tichi jya prakre kalahi ghetli, te baghun dolyat pani alal. Aani kalyani Tu khup manaje khup lucky aahes ki tula ashi mast caring family bhetliye. Saglyana as nahi bhetat. Chotya baby la 😍😘😘😘
@anitadhamale3822 Жыл бұрын
गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो 🎉🎉❤ अभिनंदन
@rachitakamble4000 Жыл бұрын
❤ अभिनंदन कल्याणी आणि संपूर्ण पाटील कुटुंब.... जय सद्गुरु❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@nilampatil93078 ай бұрын
आदी तिळा दवाखाण्यात न्याआ आणि मगवीडीवो काढा
@aratipatil565 Жыл бұрын
Mi आता पेरेंत आइकल होत की नार्मल डिलिवरी मध्ये khup त्रास hoto pn aaj पहिल्यांदा बाघितल आई होन सोप नाहीय congratulations all patil family 🎉😊
@vanadanasalvi3153 Жыл бұрын
रोहन प्रतिक तुम्हाला बहिण नाही ना दोन बहिणी घरात आल्या पहिली बेटी धनाची पेटी मस्त आम्ही खुप खुश झालो 👌👌👍👍♥️♥️
@swatibogam9010 Жыл бұрын
Congratulations. This is the best vlog on the channel. For the entire time I had smile and the same time nervous. Very good experience and felt as if I was with you all❤🎉😢😅
@babasahebpalake9607 Жыл бұрын
पाटील कुटुंबात झाशीची राणी आल्या बदल सर्व पाटील परिवाराच हार्दीक शुभेच्छा ❤🎉
@shivanipatil5392 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन कल्याणी ताई आणि प्रतीक दादा ❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@gaurikeny9862 Жыл бұрын
Ranjita Tai tujhe vishesh kautuk tu khup strong ahes Ani full family chi Dhal ahes love you Dear❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@revatiwaghchoure5997 Жыл бұрын
अभिनंदन ताई दादा आणि प्रतीक कल्याणी ओवी, आई.. लक्ष्मी आली 💐💐💐😍😘
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shraddhashinde801 Жыл бұрын
Congratulations all of u once again ..... & evadhya critical & serious situations madhe sudha video shoot kelya baddal really hats off .... Mast Chan ani smoothly handle keley sarv ani sarvanich.. Amazing journey guys !!!! Keep it up !!!! 👍🏻👏🏻👌🏻👌🏻🤞🏻Jai sadguru !! Swami & bappa bless u all nd always !!!!!
@KPOPNATION_19 Жыл бұрын
The 2nd line🤭
@poonamkarke532 Жыл бұрын
Congratulation Kalyani Pratik and Patil family खुप छान वाटले. बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहे .समर्थ क्रूपा 👌🏻👍🏻♥️
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sharwariphuge5776 Жыл бұрын
Congratulations Kalyani ani all family ❤😘😘😘😘
@sugandhajadhav2968 Жыл бұрын
अभिनंदन कल्याणी आणि प्रतीक तुम्हा दोघांचे आणी संपुर्ण पाटील कुटुंबाचे बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो पण ह्या वेदनेनंतर असीम सुख आणि आनंद मिळतो तो अप्रतीम. पुन्हा एकदा अभिनंदन
@nitinshinde1189 Жыл бұрын
अभिनंदन प्रतीक कल्याणी ....कल्याणी खुप नशीबवान आहे अशी जाऊ आणि दीर तुला मिळालेत .....किती काळजी घेतात तुजी ....
@shraddhabhosle1114 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन पाटील परिवारचे💐 आई किति घाबरली होती पहिले बाळंतपण आहे आईच प्रेम मनाला भावल ❤️🙏
@deepapandit27 Жыл бұрын
Congratulations Kalyani ❤️ Pratik for baby girl ✨️💫🎊🎉🎉🎊
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@jaysardar761 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita😢🎉crazyfoodraji
@suvaranapawar4598 Жыл бұрын
Congratulations kalyani tai ani pratik dada 🤗💝 for baby girl👧 may always God bless you😊
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@amargholap3878 Жыл бұрын
Heartiest Congratulations to Pratik and Entire Patil Family for new Baby Girl. Pahile Beti Dhanachi & Sukh Samridhi chi Peti. God bless u and ur entire family
@yogitabadgujar3739 Жыл бұрын
😂😮😂😢😢😢😢😢🎉❤😂❤🎉😂❤❤❤😂😢😢😢😂😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉😢😢😢😢😢😢
@vishwanathbirajdar4309 Жыл бұрын
मी दररोज महाराष्ट्राची किचन क्वीन बघते अनी जेवा तुम्ही दिसलत तेवा मी खुप खुश झाली
@neetajagdale7411 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🏼 अभिनंदन...... पाटील कुटुंबियांचे...
@snehalkhemnar5815 Жыл бұрын
Congratulations both of you for baby girl ❤️
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank You !!
@nancydsouza9088 Жыл бұрын
Good afternoon family ❤congratulations Kalyn and Prteka may God bless you full family 🙏❤️
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@diptishinde7613 Жыл бұрын
Heartiest congratulations to all of you for the baby girl🎉❤
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@rumi2038 Жыл бұрын
काय कुटुंब आहे...डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू येतात...❤️
@neetagiramkar2755 Жыл бұрын
Tumchasarkhi family sarv ch mulina milo hi ishvar charani prathna pahil tr.. Congratulations all patil family 🎉🎉🎉for ur Lakshmi 😍😍
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much😊
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Heartiest congratulations ❤ loads of blessing to the baby❤️
@suchanamote1750 Жыл бұрын
Congratulations kalyani tai n pratik dada🎉🎉. For a baby girl 😻. May God bless our little angel and tai🥳❣️♥️
@oppoone4277 Жыл бұрын
Congratulations kalyani tai n pratik Dada🎉❤ For a baby girl 👧❤❤❤
@sumanbabar9591 Жыл бұрын
Good morning and Jay sadguru Tai Dada 🌹🌹 congratulations all Patil family 🎉. Laxmi Aali Ghari. Ovee bal didi zali 🥰🥰🥰
@arunajunjare1888 Жыл бұрын
अभिनंदन पाटील कुटुंबांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परी आली. कल्याणीची स्थिती बघून प्रतिक बेचैन झाले ,काळजी करत होते. जीवाची घालमेल सुरू होती. पण कळताच चेह॒रयावरील हर्ष अवर्णनीय. मोठया बाबांचा आनंद गगनात मावेना रंजिताची माया बघून भरून आले. आई,ओवीदीदी, मावशींना खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा. कल्याणी-प्रतिक आई,बाबा झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.👍👍🌹🌹❤️❤️👍👍
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@gayatrisbloomingchannel2114 Жыл бұрын
Family tar tumchiast ahech no doubt in that the way ranjita said Babu bolla mumma tu mumbai la nako jau me adhich yeto, Kaku vgere nahi Tich attitude eka निखळ आई sarkhech ahe jave ch baal asun suddha te baghun khup bhari watal❤❤❤❤❤