अभंग हा डिजीटल युगात सुध्दा डिजीटल रुपात खुप चांगला पणे मांडला आहे सर्व तरूणांना भजनात वाटेवर आण्याचा प्रयत्न खुप मस्त वाटले
@AbhangaRepost6 ай бұрын
Khup dhanyawaad 😊🙏
@rohankondaskar12026 ай бұрын
@@AbhangaRepost1
@mayurgautre7855 ай бұрын
Mast❤
@Prathmesh1716 ай бұрын
दादा तुम्ही सगळे खरच खूप छान काम करत आहात. जिथे अताची पिढी pub कडे आकर्षक होत आहे त्यात तुम्ही अभंग कीर्तनात आवड निर्माण करत आहात. आमच्या भजनी मंडळाकडून तुमचे मनापासून आभार . राम कृष्ण हरी
@AbhangaRepost6 ай бұрын
Khup dhanyawaad ☺️
@sanjaynasre25744 ай бұрын
Ram Krishn hari
@sakshidandekar12323 ай бұрын
Kharch khup chhan brothers ❤
@riteshkadu79132 ай бұрын
Tumhi kharach khup cchan kam krt aahat... Karan me christian lokanbddl study kela tyat hech ahe ki tyanche abhang te ya format mdhe aikavtat... Mhnun aajcha youth tikde attract hotoy
@surajbodare8792Ай бұрын
@rites❤❤❤❤hkadu7913
@sangeetkajwa6 ай бұрын
आताच्या युवा पिढीला उत्तम प्रकारे संत आणि माऊली समजेल तुमच्या उत्तम सादरीकरण साठी मनःपूर्वक आभार🙏
@Aryan_chandore6 ай бұрын
भावा मराठी संस्कृती जपायच काम करतोय तू 🚩🚩🙏🙏🙏
@namdevkhadesarpmitra43206 ай бұрын
👌👌👌👌
@riteshMusk4 ай бұрын
ho re
@dheerajshinde29026 ай бұрын
❤❤ विठू माऊली ❤❤ तुम्ही सर्वांनी खूप कमाल कंपोझिशन केलंय मित्रानो विठू माऊली तुम्हाला अजून खूप ऊर्जा देऊदेत नवनवीन अभंग बनवण्यासाठी आणि आम्हाला ते असेच तुम्ही शेअर करत जा❤🎉
@AbhangaRepost6 ай бұрын
Khup dhanyawaad ☺️
@shwetakadam20906 ай бұрын
❤❤ keep it up bro..
@harshtatale73236 ай бұрын
😊😊😊😊@@AbhangaRepost
@gajananGhule-ob9lj6 ай бұрын
😍😍😍
@tusharbahekar96275 ай бұрын
❤
@surajzoting21884 ай бұрын
हे गाणं ऐकून कोणा कोणाला इच्छा झाली पंढरपूरच्या वारीत मायबाप विठ्ठलाला भेटायची इच्छा झाली 🚩🙏
@rushigholap70906 ай бұрын
खुप खुप सुंदर...नवीन पिढीला परत आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा तुम्ही केलेला हा प्रयत्न खरंच वाखाणण्यासारखा आहे...खूप खूप शुभेच्छा 👍🤗 राम कृष्ण हरी 🙏
@AbhangaRepost6 ай бұрын
Khup dhanyawaad ☺️
@sandeeppawar50596 ай бұрын
अशी छान मराठी भक्ती गीते घेऊन लवकर टिव्ही याल याची वाट बघत ये❤❤❤❤❤
@sopanpatil55236 ай бұрын
दादा हा अभंग रायगड मध्ये खूप trend मध्ये आहे मला हा अभंग ऐंकुन खूप छान वाटला❤ खरंच तुम्ही आपली मराठी संस्कृती जपत आहात🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻♥️
@FeelTheMusic23443 ай бұрын
म्हणतात ना ...? जून ते सोन पण ते डिजिटल गोल्ड मध्ये भेटत आहे खरचं सुंदर काम करताय...❤❤❤
@justiceA195 ай бұрын
इतक्या मनमोहक वाणीला अनुपस्थिती लावणे म्हणजे दुर्भाग्य.. म्हणून मी पण आलो ✨
@AkshayRandiveVlog6 ай бұрын
अभंग रीपोस्ट इतिहास रचहणार हे नक्की... खूप काम आपण करावे हीच कामना! जय हरी विठ्ठल!
@AbhangaRepost6 ай бұрын
Jai Hari Vitthal ❤️
@vaishnavipatil33394 ай бұрын
❤🙏 जय हरी विठ्ठल ❤ ज्ञानेश्वर माऊली तुकाराम .. चला पंढरीची वारी करू ... २०२४ आषाढी वारी १७-७-२०२४ ..... चला मग कोण कोण येतेय ......
@chaitanyabaraskar72656 ай бұрын
बहुप्रतिक्षित व्हिडिओ अल्बम शेवटी आला आहे 👏👏👏जय जय राम कृष्ण हरी 🙏😇अधिकाधिक अभंगांच्या प्रतीक्षेत ❤
@dipakkanase50486 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@dipakkanase50486 ай бұрын
Ppl
@AbhangaRepost6 ай бұрын
Dhanyawaad ☺️
@sandhyapandit16246 ай бұрын
जेष्ठ कलाकारांची अभंगवाणी ऐकणाऱ्या पिढीला पण आवडेल अशीच आपली आनंद देणारी निर्मिती आहे. खूप खूप शुभेच्छा.
@tushar___1326 ай бұрын
कानडा राजा सुद्धा ऐकायला आवडेल तुमच्या कडून खुप खुप सुंदर अप्रतिम सिताराम🙏💖
@JevshdidhbdАй бұрын
kharokhar
@akshaytirlotkar76866 ай бұрын
खूपच छान अशीच छान छान देवाच्या नामस्मरण असणारी गीते तुमच्या मुखून निघू दे नेहमी❤❤
@AbhangaRepost6 ай бұрын
Dhanyawaad
@madeinmalvani6 ай бұрын
कानडा राजा पंढरीचा😍 ऐकायला आवडेल🫶🏻🫶🏻
@AbhangaRepost6 ай бұрын
Nakki
@ShitalRajput-ge9md6 ай бұрын
खूप भारी वाटल हे ऐकून ❤ मनाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हंजे भक्ती 🥺
@शिवकन्या_16115 ай бұрын
Kon Instagram vrun ale ahe
@ajinkyabikkad77195 ай бұрын
Me
@Pramodjadhav43425 ай бұрын
Nahi tweeter varun alo ahe
@ajinkyabikkad77195 ай бұрын
Mr
@mulya_0075 ай бұрын
😊
@vaibhavkomalwar15435 ай бұрын
Me pn
@rajendragaware81305 ай бұрын
सकाळी उठल्यावर हे ऐकल्यास येवढं मन प्रसन्न होत की बस खुपचं छान ❤
@Rushi27364 ай бұрын
❤
@ShreeKadam-pk9lz6 ай бұрын
भावा मराठी संस्कृती जपायचं आणी आजच्या पिडीला भानावर आणायचं काम करतोय तु ❤🚩🙏
@pravinkedar48246 ай бұрын
खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेलं चल ग सखे चल पंढरीला आज ऐकून छान वाटल धन्यवाद पोस्ट केल्या बदल
@AbhangaRepost6 ай бұрын
Thank you ☺️
@akshaymore81166 ай бұрын
पंढरीच्या राजाचा नाव घेऊन नविन सुरवात केली भाऊ खूप खूप यशस्वी होणार जय हरी सर्व मंडळना जय रामकुष्ण हरी
@vaishnavikathole85626 ай бұрын
देवा सारखी वाट बघत होते❤
@AbhangaRepost6 ай бұрын
Avadla na?
@jayusutar1226 ай бұрын
❤ खूप छान दादा मराठी वाजलाच पाहिजे 💯❤️
@AbhangaRepost6 ай бұрын
❣️
@rajendrasawant15335 ай бұрын
तुम्ही सगळे खरच खूप छान काम करत आहात. तुम्ही अभंग कीर्तनात आवड निर्माण करत आहात. दत्त दर्शनला जायाच (आनंद पोटात माझ्या माईना) ऐकायला आवडेल. plz repost (आनंद पोटात माझ्या माईना)
@AbhangaRepost5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली 🙏
@adhirajpimpalkar750Ай бұрын
Kabir Cafe nantar aata Marathi bhashet ha prayog pahun khup masta vatla! Thanks Team Abhanga Repost! Keep it up guys❤
@Food_maharashtra5 ай бұрын
Sahi na bhai ase concert zale pahije mhanje jagala kalel kiti bhari ahe Maharashtra chi bhumi ani tyacha talent ❤
@AbhangaRepost5 ай бұрын
Thanks 🙏✨
@shivrajbhilare29106 ай бұрын
माऊली शिवाय पर्याय नाही... 🚩 🚩 🚩 माऊली माउली... 🚩 🙏
@RohiniLavale5 ай бұрын
दादा आताच्या पिढीला हे प्रेरणा देणारे गाणं आहे या पिढीला अशा गाण्यामुळे देवाचा नाद तरी लागेल तुमची सगळी टीम खूप छान आहे हे गाणं ऐकायला खूप छान वाटतय जय हरी विठ्ठल तुमच्या पाठीशी कायम देवाचा आशीर्वाद असो अशीच नवनवीन गाणे आम्हाला ऐकायला मिळत जावो ❤❤❤
@adityadighe54996 ай бұрын
Dada jamla tar he Spotify var add Kara o garaj ae
@gyanbhaktisangam37954 ай бұрын
Though i am not able to understand Marathi Language. But literally i liked this Tukaram Ji Maharaj Abhanga so much. Thankyou Team "Abhanga Repost". 🙏💐
@VK_fann5 ай бұрын
Old version is very good And now this is absolutely amazing 👏🏻 😍
@AbhangaRepost5 ай бұрын
Thank you 🙏✨
@mayureshpatil4798Ай бұрын
Aaahhh ...mitra tu meaning lakshat thevun gaylas...ani te tuzya heart madhu direct mazya heart mdhey utarvlas ...mazya thet hrudyat ghusla ha abhang ..thank you all.. all the best ❤️
@ranjeetdhenge22754 ай бұрын
This is right way to intoduce our culture to younger generations.......by the way composition is awesome 👍
@rutiknarwade23876 ай бұрын
खुप सुंदर !! कधी वाटला नव्हता अभंग या Generation मधून कोणी इतका छान ऐकवेल सकाळी ऐकल्यावर दिवस एकदम फ्रेश आणि energetic जातो !
@AbhangaRepost6 ай бұрын
Dhanyawaad ☺️
@pragatikaranjkar43712 ай бұрын
👌👏👏असेच पुढे जा.
@ashishnasre6 ай бұрын
एकदम भारी.... सगळ्यांनी कमालच केली... मराठी अभंग साहित्यतला मैलाचा दगड.... जबरदस्त....❤❤❤
@AbhangaRepost6 ай бұрын
Thank you 🙏
@MH11.1436 ай бұрын
ram krushna hari mauli ❤ khup chan daru piun pub madhe nachnyapeksha he khup sundar ahe ❤❤❤❤❤❤ all d best apeska ahe ajun chan chan abhang aikayla miktil ❤❤❤
@AbhangaRepost6 ай бұрын
Khup dhanyawaad ☺️
@unknownhuman869810 күн бұрын
Attended the recent concert at Nagpur......it was bliss❤ Great Work Guys!!
@gsadventure41066 ай бұрын
जमल हो 😁😁.... Jai shree Krishn..... Ram Krishn Hari....
@dineshgurav15526 ай бұрын
अप्रतिम भावांनो तुम्ही नवीन पिढीला या गाण्या मधून विठु माऊलीच वेड लावल आहे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभंगाचा अर्थ यातून नवीन पिढी पर्यंत पोहचवलात असेच आणखी अभंग तुम्ही नवीन पिढी सोबत आणवी अशी आशा आहे खूप खूप छान ❤❤❤तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्या
@AbhangaRepost5 ай бұрын
धन्यवाद दिनेश 🙏✨
@rupeshpatil97716 ай бұрын
I remembered when i first visited Pandharpur, i got to see my vithu mauli till today i didn't forget that one face Mauli❤. It's unforgettable memory.❤
@AbhangaRepost6 ай бұрын
Thank you ☺️
@Aniket-gw2xx6 ай бұрын
I visited pandharpur on 14/2/22 nor first time .I had visited before when I was child .I can't describe the beauty of idol .The decoration is too beautiful. It's amazing memory ❤
@ranjeetjadhav60354 ай бұрын
व्वा.... काय यमक जुळवलयं सगळं.. खुप भारी वाटलं दादा.. संपूर्ण टिमला सलाम...😍🫡
@upscpassion58096 ай бұрын
दिवसाची सुरुवात करण्यासाठी अजून एक नवीन गीत ❤♥️
@AbhangaRepost6 ай бұрын
💞
@dhanayyamath.82943 ай бұрын
ಭಾಷೆ ಅರ್ಥವಾಗದಿದ್ದರು ಹಾಡು ಹಾಡುಗಾರತಿಯ ಧ್ವನಿಯ ಮಾಧುರ್ಯತೆ ಹಾಗು ಸಂಗೀತದ ಮಧುರತೆ ಹೃದಯಕ್ಕೆ ತಟ್ಟಿತು❤❤
@Shraddhapatil-bu2zl6 ай бұрын
आता पर्यंत बघितलेला सर्वात सुंदर विदिओ ,, एक नंबर भावा. जय हरी विठ्ठल 🤩🤩🤩🤩🤩🤩💎💎💎💎💕💕♥♥♥♥♥♥♥♥⛳⛳⛳⛳⛳⛳
@vikasnimse9142 ай бұрын
खुप सुंदर खुपचं छान डिजिटल युगात पण डिजिटल अभंग खुप च सुंदर. नवीन गाणें साठी शुभेच्छा 🎉🎉🎉
@vampiregaming2706 ай бұрын
अप्रतिमच 🥰🥰 हे गाण खर म्हणजे trending 1 गेलं पाहिजे
@AbhangaRepost6 ай бұрын
Dhanyawaad
@educationmitra23085 ай бұрын
खूप अप्रतिम भावानो.. तुमच्या कडून विठ्ठलाचे एक एक अभंग नव्याने ऐकायला आवडेल.चंद्रभागेच्या तिरी होऊन जाऊ द्या..
@RohiniLavale5 ай бұрын
Khup Chan dada God bless you ❤❤❤
@rohitz49289 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩💐🙏
@krishn__kunj6 ай бұрын
2:55 जय हरी विठ्ठल 🔆
@AbhangaRepost6 ай бұрын
Jai Hari Vitthal
@kshridhar68734 ай бұрын
प्रल्हाद शिंदेंचे अजुन बरेच गाणे ऐकायला आवडतील दर वेळी 5 तासाचा प्रवास एका गाण्यावर करणे शक्य होत नाही कृपया अजुन गाणी घेऊन या Thank you so much Appreciate your work Hats off to all of you guys
@Pqr-p7i6 ай бұрын
एकदा महेश काळे सर आणि राहुल देशपांडे सर यांच्यासोबत जुगलबंदीचा कार्यक्रम होऊन जाऊद्या. खूप छान वाटेल. 😊😊😊❤
@AbhangaRepost5 ай бұрын
Nakki prayant karu ✨🙏
@mahanandachavhan8343 ай бұрын
कितीही वेळा ऐकलं तरि प्रत्येक वेळेस एनर्जी लेवल सेम राहते.. प्रस्तुतीकरण खुप सुंदर पध्दतीने केल आहे. खुप धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीम ला
@ShrunkhalaNaik4 ай бұрын
Listening On Repeat Mode... The Best... 😇
@03-daivashreedipte514 ай бұрын
मनापासन खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या सर्वांचे...❤❤ हे गाणं ह्या हि रुपात ऐकेन अशी अपेक्षाच नव्हती मला... जेव्हा पण थोड तरी नकारात्मक वाटल की हे गाणं इकुन सर्व ठीक होते..🙏🙏 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏 जय जय विठल 🙏🙏
@AbhangaRepost4 ай бұрын
Khup dhanyawaad 💕
@usha_jadhav_vlogs5 ай бұрын
मस्तच भावांनो ❤
@omkardesai014 ай бұрын
Dahisar river festival ते आज instagram var तtrending.....tumhala literally me zero te Hero bane paryant pahila aahe 🥹❤️ and you deserve that!!🎉
@AbhangaRepost4 ай бұрын
Dhanyawaad dada ❣️
@chaitanyapatkar96813 ай бұрын
Program che kiti charge krtat tumhi?
@mayureshnagvekar71795 ай бұрын
एक नंबर 😍😍 खूप वेळा बघत आहे पण मन आजून पण भरले नाही 😇😇 एक नंबर सर्व टीम 👌🏻👌🏻
@AbhangaRepost5 ай бұрын
Thanks Mayuresh ✨🙏
@Babubhaiyaa078486 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤🙏🏻
@ChartguruvishalАй бұрын
Khup chaan 😊😍 Dasara la Nashik madhe live show bagun me youtube la aalo❤
@SangramDas-z1u6 ай бұрын
कोण कोण इंस्टाग्राम वरून आले आहेत हो विठू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@ganeshransheware68425 ай бұрын
अशा काही प्रयोगांमुळे आत्ताची तरुन पिढी आपल्या संताला ओळखतील आध्यात्म कडे वळतील. एकच नंबर भावांनो❤
@salilkarandikar5 ай бұрын
#MarathiVajlachPahije ♥️✨
@AbhangaRepost5 ай бұрын
✨🙏
@Veera-z9h2 ай бұрын
कानडा राजा पंढरीचा होऊन जाऊदे टीम repost ❤
@Bhautik196 ай бұрын
कधी जाऊन आजोबांना ऐकवतो अस झालय ❤
@mr.sagarrode3 ай бұрын
पुंडलीका वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे, चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चंद्रभागा नदीतीरावर मंदिर विठ्लाचे सुंदर देव आहे उभा विटेवर ठेऊनी दोन्ही कर कटेवर ते पाहू त्यांचे रूप लाऊ उद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला देवाच्या दारी कुणा ना बंदी दुःखी पीडित होती आनंदी दुर्जन होती भक्तीचे छंदी आली चालून छान ही संधी तू दे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरूनि जगजेठीला वाली गरिबांचा पंढरपुरात दर्शन घेऊ जोडुनी हात तोच देईल संकटी साथ नांदू संसारी दोघे सुखात तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला
@vaibhavdusane32456 ай бұрын
My life's first show .. #live performance Abhanga repost is Unique. Special than anyone else. It has Audience interaction at its peak than any other band. My boyzz are ⭐s
@AbhangaRepost6 ай бұрын
Thank you so much 💕
@Maxx_4u2 ай бұрын
Kadak brother ❤🔥
@sunilkhekale13685 ай бұрын
हे गाणं रोज ऐकणारे लाईक करा 🕺🏻
@priyankajadhav75534 ай бұрын
Chal g sake chal g sake pandarila.....Jai Hari Vitthal......kasle bhari kele aahe tumhi..... Guys superb...... I feel each beats and can't stop myself
@kunaltathe306 ай бұрын
कोण कोण हे गान इंस्टाग्राम ला ऐकून ईथे आलंय😂😂
@shubhamgadekar59436 ай бұрын
मी
@siddhant80606 ай бұрын
मी 😂
@FF_PAGAL_GAME6 ай бұрын
मी आलोय
@nikhilchaudhari68566 ай бұрын
Mitra Gaan nahi Abhang ahe ha
@Sairajhadole16765 ай бұрын
Me
@TanmayJambhale-i4n2 ай бұрын
हे गाणं ऐकताना नाचायचा मन होतो ❤🙇♂️
@MonaSawant-r2y4 ай бұрын
कोण कोण आज 17.7.24 एकादशी दिवशी हे ऐकत आहेत ❤
@Omkar1777__4 ай бұрын
Tula ka sangu
@atharva_raskar_073 ай бұрын
रोज 10 वेळा ऐकतो तरी पण ऐकू वाटते. अप्रतिम गायन केले आहे ❤️🔥
@PratikYeole6 ай бұрын
शेताकरयचा गोर गरीबाचा कस्ट करी चा माझा विठ्ठल
@Saurabh_patole_02046 ай бұрын
काय म्हणायचे तुम्हाला समजलं नाय
@GVT3035 ай бұрын
तुम्ही आम्ही खुप भाग्यवान आहोत........ आजची पिढी ला जस आवडत तस च सादर करता तुम्ही ......... राम कृष्ण हरी माउली
@AbhangaRepost5 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏✨
@devendramakhamale-z1v6 ай бұрын
अभंग ऐकले पाहिजे पण ठराविक ठिकाणी कदाचित काही लोकांना नाही कळणार साधं उदाहरणं तुकाराम महाराजांनी सगळे अभंग बहुदा भंडारा डोंगरावरती केले वेळ काळं आणि ठिकाण खूप महत्वाचं पब नव्हे
@markjitu6 ай бұрын
तिथं कोणी दारू पितांनी दिसत आहे का ? लोक स्वतःच्या घरी मंदिरात lighting लावून अभंग ऐकतात ,जर मुद्दा पोशाख आनी इन्स्ट्रुमेंट चा असेल तर तुम्हाला परमात्मा समजलाच नाही , जे इन्स्ट्रुमेंट तंत्रज्ञान आणि वातावरणावर अवलंबून असतात त्याचा भक्तीचा काही संबंध नाही . देवाला लोकांचा भाव महत्त्वाचा असतो त्याला व्यक्त करण्याचे साधन नाही .
@vickynikam85956 ай бұрын
मला नाही वाटत असं काही लोक संस्कृती विसरत चाललेत जसं की तरुण पिढी तर त्या तरुण पिढीला नव्याने काहीतरी ऐकायला भेटतंय ते पण देवाविषयी तर ते ऐकावं त्यासाठी वेळ आणि काळ ची गरज नाहीये
@vickynikam85956 ай бұрын
अभंग हा देवाच्या नामस्मरणासाठी आहे आणि देवाचं नाव स्मरण हे कुठलाही काळ वेळ बघून घेत नाहीत आणि स्थळ पण
@markjitu6 ай бұрын
@@vickynikam8595 परमात्म्याला भाव महत्त्वाचा असतो जागा,स्थळ ,आवाज आणि माध्यम कसाही असो.
@devendramakhamale-z1v6 ай бұрын
@@vickynikam8595 jaga mhanje pub hi yogya aahe ka
@SonaliJadhav-e4p4 ай бұрын
ऐकुन असं मन प्रसन्न होते खूप सुंदर सादरीकरण❤❤❤😊
@aruns45415 ай бұрын
मी पण आले 😂😂
@AbhangaRepost5 ай бұрын
😄😄
@VanshikaMamdeАй бұрын
Oyee... थांब आपण दोघं जाऊ
@amolgawade7394Ай бұрын
😊@@AbhangaRepost
@prashantpustode8581Ай бұрын
❤❤
@atharvagaribe5737Ай бұрын
Bichara toh dada phone dharun ubha ahe pan record karaycha rahilach tyacha 😭 4:21
@PratishMhaskeАй бұрын
😂
@sidvlogsuc2 ай бұрын
चिंचपोकळी चा चिंतामणी चा विजय असो❤️
@RakeshRanpise-s3r5 ай бұрын
Instagram nahi ahe majy kade😂😂😂
@jyotichate61275 ай бұрын
Same to u 😊
@shortsmaker37954 ай бұрын
Damn good😅😅😂
@chandandesai48873 ай бұрын
Same
@Sanskar_kubade_2065 ай бұрын
जय हरी विठ्ठल तुम्ही अशिच प्रगती करत रहा आणि अश्याच प्रकारे अजून अजून व्हिडिओ बनवत रहा हि माझी विठूराया चरणी प्रार्थना आहे
@AbhangaRepost5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏✨
@mahadeolokhande29962 ай бұрын
शिंदे शाही पेक्षा भारी नाही भावा😮😮😢😢
@anikett7Ай бұрын
अभंगाची तुलना उडत्या चालीच्या गाण्यांसोबत करतोस वेडा आहेस का भावा?
@cocosfoodie92036 ай бұрын
Kay energy ahe.... Bhakti important ahe. Magn howun jawe🙏🙏🙏
@piveshravte71344 ай бұрын
खूपच भारी साँग आहे भवा अजून पर्यंत मी 20 वेळा पेक्षा जास्त दा बघितला तरी पण अजून बघावच वाटत रोज सकाळी ऐकायचं की पूर्ण दिवस चांगला जातो❤
@SAISHKANDALKAR6 ай бұрын
Ek number Bhava Just returned from Pandharpur this song has reached me there again Jai Hari Vitthal Shree Hari Vitthal Jai Jai Ram Krishna Hari Shree Hari Vitthal Shree Hari Vitthal PUNDALIK VARDE SHREE TUKARAM MAHARAJ KI JAI MYKTAAI , JANABAI NAMAN KALIKA MATA PRASANN KALA MARUTI RAM CHYA MANI CHYA RAKSHAN KARITO VARKARYANCH RAM SAKHA HA EKACH CHANDRA BAHGA NADI PAVITRA BOLA GYAN TUKARAM MAHARAJ KI JAI PANDRI NATH MAHARAJ KI JAI Vitthal namacha Ho Uday Vitthal naam cha Ho Vijay Vitthal Naama jycha Mukhi to sansarat sukhi Vitthal Naam jya chya antari tyache prarabadh talo
@lalitamandal7093Ай бұрын
Aata tari pub sodhun ... कीर्तनात या❤❤
@ketandhadwe89836 ай бұрын
राम कृष्णहरी 🙏🛕❤️..... पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.....🎉❤ @abhang repost team....
@AbhangaRepost6 ай бұрын
Thank you ☺️
@pravindighe14543 ай бұрын
जय श्री विठू-माऊली ❤
@hemangiraul2047Ай бұрын
Biggest fan
@sonofsahaydri5 ай бұрын
दंडवत प्रणाम गायक आणि लेखकाला 🙏🏻🙏🏻
@kailasbudhar77166 ай бұрын
भावांनो भजन रॉक झाले आहे ❤❤ खतरनाक ❤❤
@shitalsonawane62186 ай бұрын
विठू माऊली आणी रखुमाईच्या मनमोहक रूपाचे अप्रतिम वर्णन केले आहे ❤ साक्षात पंढरपूर डोळ्या समोर प्रकटते