स्पृहा तुझा"माझी शाळा" हा निबंध मला खूपच आवडतो, तुझे सादरीकरण मला खूपच आवडते, मी किती तरी वेळा हा व्हिडिओ पाहिला आहे, असेच छान छान व्हिडिओ आम्हाला देत जा. तुला खूप खूप शुभेच्छा
@vaishalikulakarni801811 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण... पुन्हा पुन्हा पहावे आणि ऐकावे असे वाटते....
@ranjanagadikar340 Жыл бұрын
वाह स्पृहा तुला तोड नाही ❤
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
हा व्हिडीओ कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही, गुणी अभिनेत्री आहे ही. कालच दिनानाथ नाट्यगृह पार्ले येथे संकर्षण व्हाया स्पृहा हा दर्जेदार कार्यक्रम बघितला, दोन गुणी आणि जमिनीवर पाय असणाऱ्या कलाकारांना बघून लई भारी वाटलं ❤❤❤
@rajeshwarihemmadi32293 жыл бұрын
Spruha is just so cute..& intelligent ...& cute ...& intelligent🥰🥰🥰
@akshaymore28272 жыл бұрын
Spruha u r so talented 👍👍💯🔥🔥 smart, stunning ❤️💯
@Padmaja_Mohite10 ай бұрын
Wa kya bat hai.... bahot badhiya ❤❤❤
@ashamedsikar4908Ай бұрын
अप्रतिम 👍👍
@pritigunjal7743 Жыл бұрын
कमाल... स्पृहा ताई
@prabhatasgaonkar71932 жыл бұрын
अप्रतीम ...!! मजेदार......उत्तम सादरीकरण!! 👌👌
@17proxy2 жыл бұрын
Spruha u r lovely soul.
@samadhanbhalerao33755 ай бұрын
Nice khup mast avaj kadhala
@ramchandrashirke95274 жыл бұрын
मस्तच स्पृहा मॅडम
@namratabhise1852 жыл бұрын
Fantastic dii 😂😂😂😍😘😘😘
@kundanmahajan68102 жыл бұрын
Superrrrr...spruha
@bharatibandal341 Жыл бұрын
वा वा छान,, तू ही अन् तुझी कविताही,,
@leenashembavanekar46818 ай бұрын
Khup sundar
@user-my1id4lz4u Жыл бұрын
Versatility at its best❤
@rahuldhopavkar98554 жыл бұрын
Very funny 😂😆
@shilpasarwate7207 ай бұрын
आम्हाला परतपरत बघायला आवडेल
@ArchanaNrityalayaPune2 жыл бұрын
लैच भारी स्पृहा जोशी... 😘 😘 😘 😘 खूप छान 👌 👌 👌 आजकाल असे सुंदर वक्तृत्व कुठे ऐकायलाच नाही मिळत. शाळेत असताना ऐकले होते त्या नंतर आज. फारच सुरेख. अर्चना पटवर्धन 🙏