काय वाढले पानावरती (Kay Vadhale Panavarati)| Ga Di Ma | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems

  Рет қаралды 861,958

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

कलर्स मराठी वरील 'मनाचा मुजरा अमृतयोग 2019' या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गदिमांची "काय वाढले पानावरती" ही कविता मी सादर केली. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडली तर नक्की कळवा.
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
Video Credit : Colors Marathi
------------------------------------**************************----------------------------
Follow for regular updates on
Facebook : / spruhavarad
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad

Пікірлер: 311
@maazidiary-8656
@maazidiary-8656 3 жыл бұрын
आपली खाद्यसंस्कृती केवढी संपन्न आहे, हे गदिमा नी किती सहज पणे सांगितलय आणि स्पृहा तुम्ही खूप सुंदर पणे सादर केलीये कविता की समोर खरंच ताट वाढलं जातंय असं वाटतंय.
@sachinvaze1882
@sachinvaze1882 5 жыл бұрын
स्प्रुहा जोशी यांचे सादरीकरण अप्रतिम , गदिमां बद्दल आपण काय बोलणार, आधुनिक वाल्मिकी म्हणतात त्यांना, गदिमांना त्रिवार वंदन
@mangeshkubal5105
@mangeshkubal5105 2 жыл бұрын
अप्रतिम
@rajashreephanse4728
@rajashreephanse4728 5 жыл бұрын
शब्द जरी ते होते गदिमा तुमचे वरण अन् लवण उत्तम, उत्कृष्ट एकपाठी स्पृहाचे खासच सादरीकरण
@nbgaldhar
@nbgaldhar 5 жыл бұрын
छान
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Ай бұрын
खूपच सुंदर प्रस्तुति Thanks Spruha Ji
@infotv-myfacts636
@infotv-myfacts636 5 жыл бұрын
वाह 😇😇 काय कविता आहे !! गदिमांना खरच मानाचा मुजरा 🙏🙏 मराठी साहित्याला लाभलेला अनमोल हिरा
@asawaribopshetti480
@asawaribopshetti480 3 жыл бұрын
अतिशय सुरेख सादरीकरण स्पृहा ताई, 🤗 तु कोणतीही कविता सादर करताना त्या वेळी घडलेला तो सगळा प्रसंग कवितेच्या माध्यमातून डोळ्यासमोर येऊन उभा राहतो.
@jkpatil0077
@jkpatil0077 5 жыл бұрын
जरी नसल्या ओळी तुमच्या, तरी ही मन तृप्त हे झाले। ऐकुनी तुमचे हे अमृत काव्य पुन्हा पुन्हा, मज कर्ण मोहुन टाकले।
@kishorrodge8805
@kishorrodge8805 4 жыл бұрын
Gjb bhai
@bhaktitechniclepk9673
@bhaktitechniclepk9673 4 жыл бұрын
Super
@Sujit_7541
@Sujit_7541 4 жыл бұрын
Waaa
@saiparab8681
@saiparab8681 3 жыл бұрын
Wah🙌
@shreasdasure206
@shreasdasure206 3 жыл бұрын
👍👍
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 5 жыл бұрын
याला म्हणावं कवी....अतिशय सुंदर व त्याहून सुंदर मांडणी केलीय..
@Akhappy007
@Akhappy007 5 жыл бұрын
फक्त कविता ऐकूनच तोंडाला पाणी सुटले.. खरंच कविते मध्ये किती छान अर्थ दडलेला असतो.. एखाद्या कादंबरी पेक्षा ही जास्त बोलतात ह्या कविता.. मनाचा ठाव घेतात ह्या कविता... भाव मनातले शब्दात सजवतात या कविता..
@arunachafekar4895
@arunachafekar4895 2 жыл бұрын
Waaaaa Apratim Rachael & Sadarikaran Spruha che
@gaurav_dhere
@gaurav_dhere 5 жыл бұрын
काय सादरीकरण आहे अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच स्पृहाताई 👌👌 ख्वाईश तो बहोत है तारीफ करने की पर डर लगता पढनेवाला आपका आशिक ना हो जाए.
@rushikeshgaikwad2001
@rushikeshgaikwad2001 3 жыл бұрын
mast
@bharatishende5265
@bharatishende5265 3 жыл бұрын
Wah wah!!🤩
@beenaloveskrushna8349
@beenaloveskrushna8349 3 жыл бұрын
व्वा! क्या शेर पेश किया है। माशाअल्ला!
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 5 жыл бұрын
गदिमांची कविता छानच वाढलीये तुम्ही. कवितेनेच तृप्तीचा ढेकररूपी पोचपावती पावली
@sachinwagh6474
@sachinwagh6474 3 жыл бұрын
एकदम खरं
@user-lu5pd4jq4w
@user-lu5pd4jq4w Ай бұрын
महाकवी शीघ्र होतेच त्यांनी अतिशय सुंदर कविता केली खाद्यसंस्कृतीवर पण तितक्याच सुरेख पद्धतीने कविता सादर केली❤🎉
@s.k.p.3240
@s.k.p.3240 5 жыл бұрын
शब्दातील वजन आणि आवाजातला चढउतार सुरेख जमतो स्र्पुहाला. त्यामुळेच तिची कोणतीही कविता छान वाटते ऐकायला
@user-cx2qc4jb5c
@user-cx2qc4jb5c 3 жыл бұрын
कविता ऐकून तोंडाला पाणी सुटलय... 😄😄 कोकणात जेवण्याच्या पंगतीत बसल्याचा भास झाला...
@vaijukale7128
@vaijukale7128 5 жыл бұрын
या कवितेची खरी मजा फक्त यामुळे आली ! की ती स्पृहा मॅडमच्या तोंडून ऐकायला मिळाली ! म्हणजे कविता तर लिहली असते , पण ती पण ती बोलून कुणी आणी कशी दाखवली ? यावरच त्या कवितेच महत्व वाढत असत !👌👌👌
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन 👍
@rajnitayade7321
@rajnitayade7321 3 жыл бұрын
आहाहा..! अबब..!! किती सुंदर ते सादरीकरण आणि किती ते प्रकार ...खूप भूक लागली ग स्प्रुहा... ग्रेट गदिमा.
@rajasivaidya7823
@rajasivaidya7823 5 жыл бұрын
Ga Di Ma😄😄😄👏👏👏 kavita aiktana sampurna chitrach samor ubha rahila✌😃 great !!!!😇
@rohitkadam7302
@rohitkadam7302 5 жыл бұрын
भूक च लागली direct 😋😋😋👌
@vitthaldasmurke7896
@vitthaldasmurke7896 6 ай бұрын
स्पृहा जीं चे अप्रतिम सादरिकरण ,ग दि मा च्या अकल्पनीय भाव विश्वासाला योग्य न्याय
@omkar2856
@omkar2856 3 жыл бұрын
एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील कविता करणा-या कुहूचा अभिनय .!! आणि आत्ताची कविता करणारी स्पृहा खूपच छान 👏👏
@umapatil5942
@umapatil5942 11 ай бұрын
🙏 ग दि मा नी किती सहजपणे पचपक्वान्नांचे ताट सजवले अप्रतीम प्रतिभा शैली 🎉कवी मन कुठे कधी उमलून येईल सांगता येत नाही,realy great कवी ग दि मा
@rahulshinde5739
@rahulshinde5739 5 жыл бұрын
कविता ऐकून भूक लागली !
@adityasurve8106
@adityasurve8106 2 жыл бұрын
आपल्या अलौकिक खाद्यसंस्कृती संपूर्ण दर्शन, फक्त एका काव्य रचनेत, प्रणाम गदीमा.🙏🙏🙏 अप्रतिम आणि उत्कृष्ट सादरीकरण.🌹🌹🌹
@vitthaldandvate396
@vitthaldandvate396 7 ай бұрын
मस्तच आमचे गाववाले ग दी माडगूळकर मस्तच कविता लयेच भारी
@AmolPatil-qj5je
@AmolPatil-qj5je Жыл бұрын
Kharch Adhunik Maharashtra che walmiki
@suhasshintre9079
@suhasshintre9079 4 жыл бұрын
Khup chan.... ase taat asel tr pu.la deshpandyanche shriyut khadaad vhayla nkkich Avdel....aple sadrikaran nehmipramane chanch kavitet bhav otlyavar ti kavita eka shrungarik stripramane sajate.ani shrotyanchya kanana bhavte. Ga.di.manche shabd tr uttamch pn sadrikarnalahi tod nahi. 😍😍👌👌👌👌👌👏🌟🌟
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 2 жыл бұрын
स्प्रुहा एका पुरुषाने केलेली कविता असली तरी तुझी सांगण्याची लबक न अडखळता ऐकताना किती सुंदर वाटले धन्यवाद स्प्रुहा असीच ऊत्तरोत्तर प्रगती कर हीच अपेक्षा
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
कविता किती प्रासदिक,सहज आणि सुंदर!ग.दि.मा.म्हणजे साधा पण प्रचंड प्रतिभावान! श्रोते आतुर जाहले आणि सन्तुस्तहि!वा!वा!🙏🙏🙏🏳️‍🌈🚩
@truptidandekar9315
@truptidandekar9315 3 жыл бұрын
अप्रतिम कविता वाचन केलेस स्पृहा! ग. दि. मा ची राजस थाळीने तोंडाला पाणी सुटून भूक लागली कि ग. 👌👌
@rajuborhade177
@rajuborhade177 4 жыл бұрын
स्पृहा जोशींनी खूपच सुंदर वर्णन केलेले आहे
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 Жыл бұрын
आपली खाद्यसंस्कृती ❤️🙏
@Marathi-Audiobooks
@Marathi-Audiobooks Жыл бұрын
स्पृहा...तुम्ही मराठी इंडस्ट्रीला मिळालेला अनमोल दागिना आहात
@nkhedekar81
@nkhedekar81 5 жыл бұрын
बहू मानसी हर्ष जाहला, पंचपक्वान्न गदिमांच्या पंक्तीला...👍
@sachinwagh6474
@sachinwagh6474 3 жыл бұрын
व्वा रे वा ...
@sayalipatki3711
@sayalipatki3711 3 жыл бұрын
The way you have presented it..!!! Lovely Spruha Tai❤️
@ragineepradhan3622
@ragineepradhan3622 5 жыл бұрын
स्पृहा तुम्ही गदिमांची अप्रतिम अशी सादर केलेली जोगिया हि कविता पुन्हा पुन्हा ऐकायची फार ईच्छा आहे परंतु नेट वर ती सापडत नही
@spruhaajoshi
@spruhaajoshi 5 жыл бұрын
मी आणि सुमित राघवन दादाने सादर केली आहे कार्यक्रमात ...लवकरच इथे मी अपलोड करणार आहे.
@ragineepradhan3622
@ragineepradhan3622 5 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आणि खुप खुप आभार
@lifeforprogress1765
@lifeforprogress1765 2 жыл бұрын
आपण खरच अफाट संस्कृती💖🇮🇳 आसलेल्या देशात आहोत...🥰💖मी 12 वी मध्ये आहे. मला लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड आहे.मी पहिल्यावेळेस जेव्हा ही कविता एकली तेव्हा मी 9 वी मधे होते; खुप नवलाने भाम्बाऊण गेले होते. ""आपण एवढ्या दिवसांपासून खात असलेल्या गोष्टीचं अस वर्णन करातच कस आल ह्या अश्चर्याने वेडाऊन सोडल . कीती सुंदर आणि माहितीपूर्ण वर्णन आहे. ""अगदी शब्दांना त्यांची जागा अचूक दाखवून दिली लिखाणात..."" एक एक पदार्थ डोळ्यांसमोरून गेला पन खाता नाही आला 🥰🥰🥰🤤🤤💖👌
@iamyogesh001
@iamyogesh001 5 жыл бұрын
एकदम जबरदस्त कविता केली...... तोंडाला पाणीच सुटलं बघा..... 😍😍
@arpitatalegaonkar8377
@arpitatalegaonkar8377 3 жыл бұрын
हिच कविता ऐकायची होती पुन्हा ऐकयला मिळाली त्याबद्दल धन्यवाद स्पृहा👌👌💐👍👍
@pranitakulkarni188
@pranitakulkarni188 5 жыл бұрын
इतकी सुरेख कविता ऐकून जेवणाची इच्छा झाली..
@mahendragaikar8383
@mahendragaikar8383 5 жыл бұрын
ताई सर्व भाज्यांची नावे ऐकून पोट भरल .😅😅😅😋😋😋😂🤣
@prashanthasegaonkar8772
@prashanthasegaonkar8772 Жыл бұрын
अशी सुंदर रचना गदिमा च करू शकतात त्याच्या कल्पने, काव्या ला सलाम
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 2 жыл бұрын
What a nice poem and it's presentation also 👌👌
@sunay1985
@sunay1985 3 жыл бұрын
वाह गदिमा ..क्या बात है। आणि स्पृहा जोशी मस्त सदारीकरन केलं 👍👌
@tr.sachingholap9364
@tr.sachingholap9364 2 жыл бұрын
नमस्कार ही छान कविता वाचन करावी ही विनंती उन्हात सावली, सावलीत ऊन अशी बात पाहिजे मित्रा एकाच दिवशी झाकोळंल जग एवढी साथ पाहिजे मित्रा गळ्यात गळा घालून चाललो आठंव त्या सगळ्या वाटा पायात काटा काट्याचं कुरूप अस्सा हुरूप पाहिजे मित्रा दिलं घेतलं आठंव सारं आठंव कच्ची पिक्की बोरं तुझी थेरं,माझी थेरं अंगात वारं पाहिजे मित्रा किती हिंडलो किती भांडलो उन्हातान्हात रानावनात तुझ्या मनात माझ्या मनात ऊब प्राणात पाहिजे मित्रा झाडाखाली दाटीवाटी आले गेले किती पाऊस तुला हौस मला हौस अस्सा दंश पाहिजे मित्रा कितीदा पाहिले मित्रा खडे टाकून पाण्यात वाकून जिंदगीला दिलं झोकून अस्सा शकून पाहिजे मित्रा आट्या पाट्या सूर पारंब्या किती मुटके किती झटके गाभुळली उष्टी बोटके असे हटके पाहिजे मित्रा प्राणातून येता हाक उभं वारं सुटायचं भेटायचं विसरून ठेच अश्शी खेच पाहिजे मित्रा किती पोळलो किती जळलो आयुष्याला कळलो भाळलो निढळलो घामात श्रमात एवढं प्रेमात पाहिजे मित्रा मावळतीची आली उन्हं हुकत चुकत पावलं टाकत तुझ्या माझ्या डोळ्यांदेखत अंतीम वखत पाहिजे मित्रा - अनिल कदम
@swatimungekar4667
@swatimungekar4667 3 жыл бұрын
अप्रतिम कविता वाचन , खूप आवडते मला,ऐकत राहावेसे वाटते.👍👍👍 छान!
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 7 ай бұрын
अप्रतिमच.. ऐकून च डोळ्यासमोर सगळे जेवणाचे पान दिसले.. ग दि मांना सलाम...
@jayashreecthakur6087
@jayashreecthakur6087 8 ай бұрын
Spruha,अतिशय सुंदर सादरीकरण
@vilasgunjal83
@vilasgunjal83 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण👍👍👍कविता ऐकताना तोंडाला पाणी सुटले.
@rajeshmore7317
@rajeshmore7317 3 жыл бұрын
या थोर कविंची महती काय वर्णावी, यांच्या लेखन समृद्धीने आपले कान तृप्त करून घ्यावेत, इतकंच आणि तुमचंही पाठांतर आणि सादरीकरण खूपच सुंदर 👍👍
@pankajkudalkar4
@pankajkudalkar4 5 жыл бұрын
Ur style of representation is awesome.......legendary madgulkar.......... Real picture in front of eyes...... Mouth watering ........mid day meal
@ashwinimm4997
@ashwinimm4997 2 жыл бұрын
Wowwww wowwwww aikunch tondala pani aale 😍😍😃😃
@anuradhathakur777
@anuradhathakur777 8 ай бұрын
गदिमांचे काव्य आणि स्पृहाचे सादरीकरण गरम गरम भातावर साजूक तूप आणि वरण!
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 2 жыл бұрын
Ratri paune ek wajta video baghate aahe,pan ya veli hi Madgulkaranmule aani mukhya mhanje Spruhachya rasabharit kavita wachnane mala sansanit bhuk lagli aahe. 😊👏👏👏
@nileshkurode4380
@nileshkurode4380 5 жыл бұрын
तोंडाला सुटले पाणी अता. ऐकुन मॅडम तुमची कविता.,😊
@learnlanguageswithyogee9509
@learnlanguageswithyogee9509 5 жыл бұрын
Kyaa baat
@rajendradiwe2418
@rajendradiwe2418 Ай бұрын
स्पृहा खूप खूप छान शुभेच्छा आणि धन्यवाद
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 4 жыл бұрын
फार छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@user-wo7lt1fj8w
@user-wo7lt1fj8w 4 жыл бұрын
खूपच छान सादरी करण
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 2 жыл бұрын
स्पृहा ही ग दि मां ची उत्कृष्ट कविता तू लोकांपर्यंत पोहोचविलीस व आम्हाला खरोखरच भोजनाची तृप्ती दिलीस। अशाच उत्कृष्ट कविता आमच्यापर्यंत पोहोचव। तू त्या निवडून वाचन कर।
@kishorvardam3684
@kishorvardam3684 Жыл бұрын
किती गोड व चवदार आपुली मराठी, आंग्ल भाषेपुढे व आपल्याच नष्टकर्ती लोकांमुळे पालापाचोळा करून टाकला. काय ते मिष्ठान्न परंतु त्या अपोषक इंग्रजी पदार्थ खाणार्या आपल्याच लोकांना काय समजावणार? मराठी भाषेची मधुरता आपल्याच लाचार व उगाच इंग्रजी शब्द वापरण्यांना काय सांगणार?
@gajananjadhav9835
@gajananjadhav9835 5 жыл бұрын
वाह क्या बात है पोट भरल😄
@kingmakuga3239
@kingmakuga3239 4 жыл бұрын
Mala sandas pan zala
@vijaysabnis7291
@vijaysabnis7291 3 жыл бұрын
जन्मजात कवि गदिमांचे सुंदर सादरीकरण !
@didkhz
@didkhz 2 жыл бұрын
यावरूनच मराठीची थोरवी कळते गोड शब्दांनी मनही भरते पुलंनी जावे लिहीत सदा अन् स्पृहा सादर करत रहा
@sunitakshirsagar8694
@sunitakshirsagar8694 4 ай бұрын
खुप च सुरेख सादरीकरण स्पृहाताई
@vaidehiasgekar1950
@vaidehiasgekar1950 Жыл бұрын
खूपच छान कविता ग,दी, मा , किती गोड कविता करत असत ,
@cimapatil5461
@cimapatil5461 5 жыл бұрын
माझ्या गावचे गजानन माडगूळकर😍
@learnlanguageswithyogee9509
@learnlanguageswithyogee9509 5 жыл бұрын
Superb poem and superb presentation by spruha!
@d.n.joshideepak815
@d.n.joshideepak815 2 жыл бұрын
गदीमा ग्रेट च प्रस्तुती सुद्धा ग्रेट जोशी मॅडम
@rajeevkolhatkar8529
@rajeevkolhatkar8529 4 жыл бұрын
Apratim, Aikalele, Tari Punha, Punha Aikavese Vatanare Aganit Shakahari Padarthanchi Mejwani, Maunsahari Aahar Ghenaryansaathi Ek Chhaan Uttar !! . Evahadi Subatta, Vividhata Asatana Dekhil Manase Abhakshya, Va Apeyapaanat Ramatat Yache Khup Vaeet Vatate. Jasa Aahar, Tasa Vihaar, Kahi Pramanat Tari Nakkich Vyakticha Achar, Vichar Va Tyanantar, Tyanuroop Kruti, Vyaktimatva Hote, Ase Mala Vyaktishaha Vatate !! .
@amroutkhairre
@amroutkhairre 5 жыл бұрын
great people born only once ...Like GaDiMa
@udhavpatait674
@udhavpatait674 2 жыл бұрын
खरंच सादरीकरण स्पृहा तुझं आणि रचना गदिमा यांची.धन्यवाद.
@jyotisalbarde7520
@jyotisalbarde7520 2 жыл бұрын
कविता एकुण च मन भरले तृप्त झाले 🙏👍 अप्रतिम 🙏
@ramudmale5131
@ramudmale5131 3 ай бұрын
वा वा सुंदर अप्रतिम
@umeshgorde3415
@umeshgorde3415 3 жыл бұрын
खूप छान काव्यरचना...👌👌👌👌
@abhishinde8363
@abhishinde8363 5 жыл бұрын
अप्रतिम spruha tai
@nitink01.
@nitink01. 10 ай бұрын
काव्य व सादरीकरणाचा समसमा संयोग..कर्णतृप्त!..😊
@snehalgholap6351
@snehalgholap6351 5 жыл бұрын
Waaaaaaaaaaaaaaaaaah haach shabd aahe ..spruha ji .... Khuuupch pathantar aahe tuz....
@ravindrashinde4924
@ravindrashinde4924 2 жыл бұрын
क्या बात है...स्पृहा... तोंडाला पाणीच सोडलं...कविता ऐकून...
@sandeshkale964
@sandeshkale964 2 жыл бұрын
पंचामृत वाह वाह
@meeraghayal6150
@meeraghayal6150 3 жыл бұрын
फार सुंदर कविता व सादरीकरणही
@shreeram8985
@shreeram8985 3 жыл бұрын
कवितेतील अन्नपुर्णा आहेस तु स्पृहा
@ruchaschannel6345
@ruchaschannel6345 2 жыл бұрын
Kavita tujya kadun eklyavar man jastch prassan jale .wow spruha tai
@pritamvyavahare9436
@pritamvyavahare9436 5 жыл бұрын
Poem was good and the presentation was awesome..
@ravindrakulkarni8831
@ravindrakulkarni8831 5 жыл бұрын
अप्रतिम.. तोंडाला पाणी सुटले..
@rangari01
@rangari01 5 жыл бұрын
काय रे कुलकरण्या..
@SonuTV27
@SonuTV27 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण मॅडम, अभिनंदन मॅडम.
@linuxxer3286
@linuxxer3286 3 жыл бұрын
Thanks. कविता ऐकूनच पोट भरले. आता जेवण्याची गरजच नाही.
@shivanikankekar1068
@shivanikankekar1068 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌👌👍👍
@anaghashikerkar2752
@anaghashikerkar2752 2 жыл бұрын
व्वा .पोट अगदी गळ्यापर्यंत भरलं. आता एक विडा पाहीजेच.😃🙏
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Wah wah surekhh,
@pmbhende7878
@pmbhende7878 6 ай бұрын
अतिशय karna madhur.
@user-kb1jl1bf4q
@user-kb1jl1bf4q 5 жыл бұрын
खूपच छान ....ऐकूनच पोट भरले
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 3 жыл бұрын
Spruha tai tuje shabda uccharan kiti spashta aahe ani kaviteche pathantar kiti apratim 🔥🔥👌👌❤️❤️
@vaishalipathrikar7192
@vaishalipathrikar7192 2 ай бұрын
फारच सुंदर
@snehalgaikwad4675
@snehalgaikwad4675 3 жыл бұрын
Spruha tumacha sadarikaran itake khamang ahe ki annach kai amhi shrote suddha pangti madhe taav marayala adhir jhalo ahot .Anna na sadar pranam ! Ani Spruha tumhi kamaaaaaaalach ahaat . Shubhechha ! 👍👍👍👍👍👍👍👍
@Seema-gu8zp
@Seema-gu8zp 3 жыл бұрын
सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण खुपचं छान
@deepikakhade9281
@deepikakhade9281 4 жыл бұрын
Spruha tu kavita farach chhan Sadar kartes nehmich aikat rahavese vatate aani aaj tar sare jevnache taat dolyansamor aale
@raginijoshi2080
@raginijoshi2080 5 жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि तिचे वाचन अप्रतिम
@samkool3008
@samkool3008 4 жыл бұрын
Superb recitation Spruha... Tondala paani sutla nusta aaikunach... 😋😋
@pratimanikam2061
@pratimanikam2061 2 жыл бұрын
Spruha….Tu best ahes
द्वारका | Prabha Ganorkar | Spruha Joshi Poems
6:55
Spruha Joshi
Рет қаралды 66 М.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 43 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
Spruha Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 197 М.
Chala hava yeu dya. Colours marathi mandal. Spruha joshi
2:58
Rd Editing zone
Рет қаралды 163 М.