10 ऑगस्ट 1986 | कार्यकर्ता अधिकारी भाग 3 | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

  Рет қаралды 2,145

Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

Күн бұрын

या भागात :
10 ऑगस्ट 1986. या दिवशी श्री. धर्माधिकारी सरांना त्याचं IAS चं नियुक्ती पत्र मिळालं. खरं तर अत्यंत आनंदाचा दिवस. परंतु, त्याच दिवशी पुण्यात एक अत्यंत दु:खद घटना घडली होती. भारताचे लष्कर प्रमुख श्री. अरुण कुमार वैद्य यांची खलिस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेचे सरांच्या आयुष्यावर जे परिणाम झाले, त्याबाबत सरांनी या भागात भाष्य केले आहे.
-----------------------
या मालिकेतील पूर्वीचे भाग :
IAS झालो... | कार्यकर्ता अधिकारी भाग १
• IAS झालो... | कार्यकर्...
नको कार मोठी नको लाल बत्ती | कार्यकर्ता अधिकारी भाग २
• 2. नको कार मोठी नको ला...
-----------------------
कार्यकर्ता अधिकारी मालिकेबाबत :
1986 साली महाराष्ट्र मधून IAS साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर.
याआधी 11 वर्ष (१९७५-८६) सरांनी भारतमातेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. या अकरा वर्षात त्यांनी देशभर प्रवास करत असताना युवक संघटन, ग्रामीण विकास प्रकल्प आणि विविध आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावर लेखन देखील केले.
पुढे प्रशासकीय सेवेत (१९८६-१९९६) देखील श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी एक उत्तम आणि प्रतिभावंत अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी केलेले कार्य, पेललेल्या जबाबदाऱ्या, राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक अनुभव सर या 'कार्यकर्ता अधिकारी' या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.
#ias #iasmotivation #avinashdharmadhikari #iasinspiration #khalistan #khalistanmovement #arunkumarva
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमच्या KZbin चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
whatsapp.com/c...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZbin: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 4
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 Күн бұрын
Amazing part Very inspirational
@dnyaneshwarpatil5553
@dnyaneshwarpatil5553 Күн бұрын
The great person❤
@shailendramahabare3850
@shailendramahabare3850 Күн бұрын
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती
@Ayush-e3r
@Ayush-e3r Күн бұрын
Sir in one photo you are with one person who look like bhindranwale
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 521 М.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 23 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 521 М.