भारत मातेपोटी जन्मलेले अनमोल रतन. असे रतन पूढे जन्माला येणे कठीण! या महान सुपूत्राला विनम्र श्रद्धांजली!
@Natthuramkurwade-e1i3 ай бұрын
कोणतेही राजकारणी पक्ष याच्यापुढे... बरोबरी करीत नाही... असे होणारही नाही... बेरोजगारांना खूप मोठी रतन टाटा यांनी नोकरी दिल्या आहेत... असे आज पावतो कोणत्याही सरकारने निष्पाप भरती केली नाही आता बेरोजगारांचे कसे होणार प्रश्न पडला आहे.... कोण होईल का रतन टाटा.... विनम्र श्रद्धांजली
@AnilBabar-x5o3 ай бұрын
जेवढा मान टाटा ना आहे तेवढा मान कोणताही उद्योगपतीला नाही
@DipaliKhambe-jo5sn3 ай бұрын
तो मान कधी कोणाला मिळणार ही नाही. रतन टाटा देवमाणूस आहेत
@kavitachandane1423 ай бұрын
असे व्यक्तिमत्व होणे नाही 🙏
@gunwantikhar42723 ай бұрын
मी अभिमानाने सांगू इच्छितो की , मी स्वतः टाटा मोटर्स मध्ये काम केलेत आणि आत्ता माझी मुलगी TCS मध्ये कार्यरत आहेत . त्यामुळेच आम्ही Tata Nexon ही संपूर्णपणे सुरक्षित असलेली Automatic कार वापरतोय . हीच माझ्याकडून मनपूर्वक आदरांजली ...💐💐💐🙏🙏
@Bevaluable5723 ай бұрын
❤❤❤❤
@ajinkyagaikwad46953 ай бұрын
माझ्याकडे पण Tata Nexon आहे भावपूर्ण श्रद्धांजली सर रतन टाटा 🙏😭
@nitinrane43953 ай бұрын
Mazya kade tata Tiago aahe
@indian623533 ай бұрын
👌👌🙏🙏
@Sahil_Gaming1203 ай бұрын
रतनजी सारख्या महान वेक्ती मुळे भारताची खुप मोठी प्रगती झाली,ते सदैव अमर राहतील
@ashoksukale81453 ай бұрын
खरेच देव माणूस होते रतन टाटा असा माणूस पुन्हा होणार नाही आताच्या काही उद्योजकांनी रतन टाटांचे थोडे गुण घ्यावे
@prachipawar543 ай бұрын
देव माणूस ❤❤❤❤❤❤🙏🌹🙏
@SelfLove-y9l3 ай бұрын
अंबानी के मरणे के बाद कोई भारतीय अफसोस नही करेगा, ना दुःख करेगा, आज रतन टाटा के लिये सारा देश दुःखी फिल कर रहा है ये असली कमाई हैं रतन टाटा जी की ❤
@manishsawant45133 ай бұрын
Right
@alkashrirame62283 ай бұрын
Right
@RightLife-Foundation3 ай бұрын
Ratan टाटा would not like this comment.Becase every man is different.
@babanzolekar8923 ай бұрын
१००,%
@seemabiswas85633 ай бұрын
Absolutely
@amolborade48513 ай бұрын
महाभारतातील कर्णा विषयी फक्त वाचलं आणि ऐकलं होतं. पण आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आणि अनुभवलेला दानशूर कर्ण. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो... साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली...
@shobhitathoke68783 ай бұрын
रतन टाटा हे निस्वार्थी व्यक्तीमत्वात आहे.निस्वार्थी व्यक्ती च देशासाठी मानवाच्या कल्याणासाठी जिवन अर्पण करतो.असे निस्वार्थी व्यक्तीमत्वात आहे रतन टाटा यांचे यांना नक्किच सदगती मिळाली आहे ते देव लोकमत उत्पन्न झाले असतील... त्यांच्या चित्ताला सद्गगती मिळो ही....... सदिच्छा........,🌹🌹🌹🙏🙏🙏 जे लोक उच्चपदावर असुन ही जनतेचे कल्याण करीतच नाहीत असे लोक मरीना नंतर नरकात उत्पन्न होतात..❤🎉
@pratibhachaudhari42423 ай бұрын
कर्णाचाच अवतार होते😢😢
@amolborade48513 ай бұрын
@@pratibhachaudhari4242 😭😭
@rupaliramanna15623 ай бұрын
देतो तो देव . देवमाणूस रतन.टाटा . त्यांनी दिलेल्या चांगल्या मार्गदर्शनातून तर नेहमीच अमर राहतील ..एक आदर्श माणूस. उद्योगपती , राष्ट्रप्रेमी, शतशः नमन
@nanduyerande90353 ай бұрын
सर्व भारतीयांना आपला सदैव अभीमान राहील , आपल्या कार्याला शतशः नमन.🙏🙏 भावपूर्ण श्रध्दांजली.💐🙏
@RaviHundare3 ай бұрын
रियल हिरो, महानायक, कोहिनूर हिरा, दिलदार व्यक्तिमत्त्व, आज आपल्या पासुन या महानायका ने जगाचा निरोप घेतला.असा माणूस परत होणार नाही.
@RohiniDaundkar-xt1cy3 ай бұрын
महाभारतातील कर्ण आम्ही पहिला नाही पण आजच्या काळात खरोखर असा दानविर कर्ण पुन्हा ह्या पृथी तलावावर होणे नाही
@AshrubaKale-u8x3 ай бұрын
😮 रतन टाटा हे देव माणूस आज आपल्यातून गेले त्याबद्दल फार दुःख होत आहे आपण जे विवेचन केलं ते फारच उत्कृष्ट आणि ऐकण्यास त्यातून फार काही घेण्यासारखं आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
@funnyvote9833 ай бұрын
माणसात देव असतो याची प्रचिती आज पूर्ण देशालाच नाहीतर पूर्ण जगाला आली, आज आपल्या देशाच कधीही भरून न निघणार नुकसान झाल आहे , परमेश्वर स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या आत्म्यास शांती बहाल करो, भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷😔😔
@prachirane74433 ай бұрын
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली......... तुम्ही त्यांच्या बद्दल एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार.... त्यांच्या आदर्शाचे कायमस्वरूपी स्मरण राहो हीच देवाकडे नम्र प्रार्थना...
@avinashpalkar48803 ай бұрын
Regards to Shri Ratanji Tata for his contributions in social work for Indians
@appswakade91163 ай бұрын
सर रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज आपण भारत मातेचा खरा देव हरपला
@baburaopatil34993 ай бұрын
रतनजी यांचे भारत मातेच्या प्रती असणारे प्रेम अप्रतिम असे आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ,
@putin68933 ай бұрын
याला म्हणतात महान माणूस. नाहीतर काही स्वतःलाच महान समजतात. जे लोक स्वतःला महान समजतात ते लोक कधीच महान होऊ शकत नाही..
@AsifShaikh-vd9hz3 ай бұрын
आज पूरे भारत के हर नागरिक को लगा जैसे उनका कोई अपना चला गया हो। लोगों दुआएं उनके लिए सदैव थी हैं,और रहेंगी। सर रतन टाटा इस सदी के सबसे बड़े इन्सान थे।हमारा सौभाग्य था हमने ऐसी पुण्य आत्मा का दर्शन किया।
@mythicalamyth3 ай бұрын
त्याची कथा ऐकणे हे देवाची कथा ऐकण्यासारखे आहे.🙏
@sujitkarandikar64053 ай бұрын
श्री रतन टाटा हे एकमेव माणूसकी आणि कामगारांना समजणारा हे एकमेव आहे कि कामगारआहे म्हणून मी आहे आणि देशाची उन्नती आहे. अश्या देव माणसाला माझा शतशः श्रध्दाजली 🙏🙏🙏🙏 असा देव माणूस परत जन्माला येओ हीच देवा पाशी प्रार्थना 🎉🎉🎉
@दिनकरपाडावे3 ай бұрын
भारतातील कोहिनूर हिरा💎 हरपला असे रत्न परत जन्माला येणे नाही. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🙏🙏
@nashikeshnaik3 ай бұрын
🙏व्यवस्थित समजावून सांगितले सर! ईश्वर ,सर टाटा यांच्या आत्म्यास अखंड शांती देवो , भावपूर्ण श्रध्दांजली.
@pramoddandale50893 ай бұрын
देव माणूस भारताला मिळालेलं खर रत्न पक्त स्व. रतन जी टाटा हेच होत. भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Horror-8-u3 ай бұрын
सर रतन टाटा यांना ते होते तेव्हा भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे होता... हिच खंत वाटते खरे पुरस्कार चे मानकरी ते आहेत देव माणूस❤😌
@rekhakilpady4873 ай бұрын
😊
@nilimakhot15223 ай бұрын
Khant kru nka ... Tyanna dyaych bharatratn ashi shifars zhali hoti tynusar milala pn asta pn tyannich lokanna avahn kele ki mazhe nav bharat ratn sathi nko... Tyamul pudhe to dila gela nhi...😊
@amolvhanrao15933 ай бұрын
भारत रत्न लोकनेता महापुरूष...भावपूर्ण श्रद्धांजली
@aruninamdar17793 ай бұрын
करोडोत एक व्यक्ती अशी जन्मला येते. साक्षात देव माणूस.
@pulsar23313 ай бұрын
आमच्या आयुष्यात प्रत्यक्ष कर्ण आम्ही पहिला इथून पुढच्या पिढीला दिसणार सुद्धा नाही मित्रानो. आपण सर्वजण मिळून रतन सराच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करूया 🙏🙏🙏😭
@MandaMane-s8j3 ай бұрын
❤ या काळातले हेच खरे भगवान रतन टाटा साहेब
@pandurangdeshmukh59703 ай бұрын
भारताचे रत्न " रत्न टाटा " यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
@SatishPalkar-ss5fm3 ай бұрын
रतन टाटा हे भारतात जन्माला आले ह्याचा मला मनापासून अभिमान आहे. भारत माता की जय. भावपूर्ण श्रद्धांजली
@nitinrane43953 ай бұрын
जो पर्यंत ही पृथ्वी आहे, सूर्य, चंद्र आहे तो पर्यंत रतनजी टाटा ह्यांचे नाव अमर आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
@govindmule48353 ай бұрын
खरय दादा रतन टाटासारखा उद्योजक ,दानशुर मागेही नाही पुढे होनार नाही भावपुर्ण श्रद्धांजली
@poojamhalaskar43663 ай бұрын
भारताचे अनमोल रत्न हरपले.या महान दानवीर भारताचे अनमोल रत्न रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@SandipNandvikar-d2g3 ай бұрын
असे व्यक्तिमत्त्व..!! जे सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व. अशा महान उद्योग दिग्गजांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन..!! 🙏🙏🙏🙏🙏
@tanishkadhanve58443 ай бұрын
कधी न झाले पुढे न होणार रतन टाटा हे नाव जगात गरजत राहणार भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@shrishjoshi183 ай бұрын
त्यांनी व्यापाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली.एका देशप्रेमी व्यक्तीला माझा शतशः प्रणाम ॐ शांती ॐ
@satishshinde69053 ай бұрын
टाटांच्या कार्याला कडक salute
@Commentroster693 ай бұрын
मी काही negative बोलत नाही पण त्यांनी जे काही आपल्या देशासाठी, गोरं गरिबांसाठी, आणखीन खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या ते कॉमेंट मध्ये व्यक्त नाही होऊ शकतं. रतनंजी जो कोणी वारस होईल त्यांनी त्यांच्या सारखं राहावं हीच भावपूर्ण श्रद्धांजली😢 त्यांच्यामुळे मला जीवदान मिळालं आहे एका accident मध्ये पण खरचटलं सुद्धा नाही 3 पल्ट्या खाल्या गाडीने😢😢
@parastamboli39523 ай бұрын
भारताचे अनमोल रत्न.रतन जी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😭💐
@natha96833 ай бұрын
भाऊ तुमची माहिती व अभ्यास खरच अभिमानास्पद आहे. पण एकच दुःख वाटते की आज आपला देश रतन टाटा सारख्या दानशूर कर्णाला हरून बसलाय.
@Govind_Naik3 ай бұрын
आपण एवढी महत्वपूर्ण माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली आपलेही धन्यवाद.टाटा कंपनी वर प्रेम करणारा गोविंद नाईक पुणे
@niveditasuradkar72003 ай бұрын
परसी समाजातील लोकं करुणा, शांतताप्रिय,सोह्रदयपूर्ण कोमल मनाचे, शिस्तप्रिया मुळातच असतात. मी रतन साहेबांची हृदयापासून आभारी आहे. भारत देशाला corona काळात सरां मुळेच मला कोविशिल्ड ची लस मिळाली आहे. मला कोणताच देव कधीच मदतीला धावला नाही. हाडा मासाचा रतन नावाचा देवच धावला मानव सेवेसाठी 🙏
@Vinayakmulik3 ай бұрын
एक महान व्यक्तिमत्व...ज्यांना आपण विसरू शकणार नाही....miss you रतन टाटा सर 🙏🙏🙏❤❤❤
@jaysingshinde71823 ай бұрын
रतन टाटा याना भाव पुर्ण श्रध्दांजली,मरावे परि किर्ती रूपे उरावे ,त्यांचा देवाचा आवतार होता असे म्हणता येईल,ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,अशी प्रार्थणा. ्
@amoljadhav58223 ай бұрын
मा. रतन टाटा हे पितामहा होते 💐💐👍🏼
@roshanikokani20983 ай бұрын
From the beginning Ratan Tata family never showed expensive wedding... dress.... jewellery,.... money...... they show country love human Love and Animal love ❤️
@suyogkarale10483 ай бұрын
लिजेंड मरत नसतात टाटा सर अमर रहे अमर रहे 😢😢😢😢
@rashidpinjari38523 ай бұрын
रतनजीं टाटा सर एक रहम दिल वाला और नेक इन्सानियत वाला जो हमेशा सब का भला सोचने वाला भारत माँ का एक अच्छा बेटा आज हमारे बीच से हमेशा के लिए चला गया 😭 मेरी अल्लाह सें 🤲दुआ🤲 हैं कीं आयें अल्लाह रतनजी सर को स्वर्ग (जन्नत.) में जगह अता फ़र्मा 🤲अमिन 🤲 रतन सरजी अमर रहें, अमर रहें, अमर रहें,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@SwwapnilBhalerao3 ай бұрын
East or West TATA is The Best....Dilo Me Zinda Hai.....
@antabaipatil61423 ай бұрын
रतन टाटा यांना भारतरत्न हे सुद्धा त्यांच्यापुढे लहान आहे भारतरत्न पेक्षाही ते खरे रतन होते
@durgajumale84893 ай бұрын
रतन टाटा हे मदत करत होते पण त्याचा मित्र अंबानी हे तर मुलांचं लग्न केलं तर मो रिचार्ज 50 रू वाढला हे काय मदत करतील
@chandushelke28483 ай бұрын
रतन टाटा साहेबांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली
@sushilbhambure42413 ай бұрын
नवस करूनसुद्धा असा पुत्र लाभला नसता नावा प्रमाणेच रत्न अस्सल देशभक्त मनाने महान, कर्तव्य सुद्धा महान प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व आणि व्यक्ती.
@pradeepchavan77853 ай бұрын
खरया अर्थाने रतन टाटा हे भारतीय अर्थव्यवस्था बळकट करणारे पितामह आहेत, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम, 😘👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
@kailasudavant18923 ай бұрын
जगातील एक मिद्वितीय असा व्यक्ती असेल जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला असून देखील आपल्याच कंपनीत एक साधा कामगार म्हणून बरेच वर्ष सामान्य कामगारा प्रमाणे काम केले अशा एकमेव व्दितीय मानसाला मानाचा मुजरा❤😊
@pradeepjadhav11233 ай бұрын
एक महान व्यक्ती म्हणून रतन जी टाटा असे होते कीं उद्योग जगतात आणि फार थोर दान शूर होते., एक महान व्यक्ती स देश मुकला याची खंत वाटते सर रतन जी टाटा यांना भावपूर्ण आदरणीय श्रद्धांजली अर्पण ॐ शांती
@rutujakeskar66173 ай бұрын
देव माणूस टाटा साहेब जगाचा कोहिनूर हिरा गमावला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢💐
@दिलीपबने-ष5न3 ай бұрын
माझी संपत्ती किती या पेक्षा माझा देश आणि माझा भारतीय सुखी सम्रुद्ध कसा राहिल यांचा विचार करणारे महान विचारवंत स्वर्गीय रतनजी टाटा साहेब यांना साश्रुनयनानी भावपूर्ण श्रद्धांजली जयहिंद जय महाराष्ट्र
@rajkumarkarad22683 ай бұрын
🌹असा देवमाणुस पुन्हा: होणे नाही. 🙏🏻💐
@swamidhokane72363 ай бұрын
भारत मातेच्या मातीत जन्माला आलेले अनमोल रतन यांना भावपूर्ण आदरांजली❤
@alkanaik19513 ай бұрын
महान सुपुत्राला विनम्र अभिवादन
@sunilhfugat61123 ай бұрын
देवमाणूस असे रतन टाटा याना भावपूर्ण श्रद्धांजली.……💐💐,😥😥
@nitinmunde37333 ай бұрын
कलियुगातील निस्वार्थी देव माणूस
@rajarammodak86733 ай бұрын
भारत देशा मध्ये *रतन* नावाने ओळखले जाणारे खरे खुरे*रत्न*आज आपण गमवले आहे ....मनाला खंत वाटते....भारत सरकारने त्यांना हयात असताना*भारत रत्न* हा किताब दिला पाहिजे होता.... विनम्र श्रद्धांजली 🎉
@SureshPasalkar-t2y3 ай бұрын
श्री रतन टाटा देव माणूस होते भारत देशासाठी ते कायम अमर राहतील ❤❤
@balasahebtaware24873 ай бұрын
रतन टाटा सारखी व्यत्की पुन्हा होणे नाही,आधुनिक कर्ण ,भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@prashanttadakhe36533 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे वारल्यानंतर मुंबई बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली,पण टाटांसारख्या देव रूपी महामानवासाठी एवढी ही आशा कोणी दाखवली नाही 😢
@saptarshigadgil22813 ай бұрын
हो बरोबर. अशा देशभक्तासाठी एक दिवसीय बंद का नाही ठेऊ शकले . दुर्दैव
@subhashnayak39963 ай бұрын
प्रथमेश सर, तुमची सांगण्याची पध्दत खुपचं छान आणि स्पस्ट आवाज यामुळें ऐकण्यास उत्सुक ता वाटते
@vijayaingle83493 ай бұрын
आमच्या काळाचे आमचे अति प्रिय हिरो होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! ओम शांती!
@arjunpatil55113 ай бұрын
आम्ही कधी देव पाहिला नाही ज्यांच्यात आम्ही प्रत्यक्ष देव पाहिला तो देवमाणूस कैलासवासी झाला... रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली... 💐😌🙏🏼
@sitaramborde29853 ай бұрын
पुढच्या युगाला आदर्श म्हणून सांगायचे असेल तर रतन टाटा हे एकमेव असतील
@vinoddesai30633 ай бұрын
अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा एकमेव माणूस म्हणजे सर रतन टाटा, भारत देशासाठी सर्वोच्च अलौकिक असे सर्व सामजिक क्षेत्रात दानशूर व्यक्ती म्हणजे सर रतन टाटा. असा देवमाणूस या जगात पुन्हा जन्माला येणार नाही . 😢😢
@sonalthakur77763 ай бұрын
भारताचे एक अनमोल रत्न हरवले आहे भावपूर्ण श्रद्धांजली
@kolhapurchamahadev19363 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@purnahattarki40683 ай бұрын
Atishay sundar vichar mandale ahet ...dhanyawad 😊
@sandipjadhav21633 ай бұрын
भारताचा तारण हार... देव माणूस.. रतनजी टाटा यांना भावपू्ण श्रद्धांजली
@Cricketlaegue1203 ай бұрын
रतन टाटा साहेबांसाठी शब्द आपुरे पड़तील इतके आफाट त्यांचे कार्य आहे आणि म्हणून फक्त हैट्स ऑफ टाटा .
@prakashgavhane73393 ай бұрын
आज भारत पोरका झाला
@narayanjadhav33093 ай бұрын
भारतातला देवमाणुस हया माणसाने पैसे न कमवत माणसाच प्रेम कमावल हीच मोठी टाटाची कमाई आहे अशा देवमाणसाला भावपुर्ण श्रध्दाजंली
@UjwalaSawant-c6r3 ай бұрын
देशाच्या प्रगतीला महत्व देणारा एकमेव उद्योगपती हरपला या भावनेने व्यथित झालो, असा उद्योगपती पुन्हा होणे नाही. त्यांना मनापासून श्रध्दांजली अर्पण करतो. 🌼🌸🌹
@MangeshGawand-l1r3 ай бұрын
रतन टाटा सर, हे गरिबांचे कैवारी, आणि देव माणूस होते. ❤❤
@जयमहाराष्ट्र-थ5थ3 ай бұрын
भारत मातेचा मनापासून आदर करणारी व्यक्ती हरपली. पुर्ण जगात टाटा साहेब तुम्ही तुमचं नाव असं कमवल आहात हे नाव कधीच मिटणार नाही. 💐 भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 🙏
@vilasbhor39333 ай бұрын
या महान भारत सुपुत्राला भारत रत्न देण्यात यावा हीच तमाम भारतीयांची इच्छा आहे. भावपूर्ण आदरांजली!
@arunakadam76093 ай бұрын
ओम शान्ति 🙏🙏🌹❤️ कायमी स्वरूपात आठवणीत राहणार व्यतिम्तव्य कधीही न विसरणार देव त्याना त्याच्या जवळ स्थान देवो ... 🙏🙏🙏🌹❤️
@yogshikshaksambhajishindeg63353 ай бұрын
रतन टाटा देव माणूस त्यानी केलेल्या कामाची, देशाला केलेली मदत गरिबांसाठी केलेली मदत सामाजिक कार्य मोठे उद्योगपती म्हणून वेशांच नाव मोठं केले ऐकून मन भारावून जाते . भावपूर्ण श्रद्धांजली
@rupalikanjal2133 ай бұрын
नावाने रतन होते पण खरोखरच रत्न होते. 🙏
@rupeshnivatkar91693 ай бұрын
ओम शांती भारत के अनमोल रतन असे रत्न फक्त भारतातच जन्माला येवू शकतात ❤❤❤ सत्यम शिवम sundarm ❤❤❤
@pandharinathkor55313 ай бұрын
भारत देशातील असे एकमेव भारतरत्न पुत्र रतन टाटा याचे आपल्या भारतीय देशासाठी मोठे उपकार आहेत सर्व भारतीयांच्या हृदयातील भारतरत्न रतन टाटा चा आहे भावपूर्ण श्रद्धांजली साहेब मिस यु😢😢
Radhika Rege. खरोखरीचा प्रामाणिक दानशूर यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजेच आदरणीय रतनजी टाटा.खरोखरीचा देवमाणूस. रतनजी टाटांना विनम्र अभिवादन आणि कृतज्ञतापूर्वक वंदन. 🎉
@nareshrandale34813 ай бұрын
असा व्यक्ती परत कोणीही नाही भेटणार भारत माता
@ajinkyathombare76623 ай бұрын
सर्वांनी tata चे product विकत घेतले पाहिजे tata फक्त भारताला मदत करतात बाकी कोणी एवढी मदत केली नाही जर गाडी घ्यायची असेल तर tata ची घेतली पाहिजे आपला पैसा आपल्या देशात राहिला पहिजे Emergency la तेच देशाला मदत करतील Maruti suzuki नाही येणार आपल्या मदतीला असे प्रत्येकानी विचार केला पाहिजे हे एक उदाहरण आहे Tata सर्व ठिकाणी आहे देशावर कोणतेही संकट आल्यावर पाय रोऊन देशासाठी उभा राहणारा, सढळ हाताने मदत करणारा देव माणूस ❤❤❤❤
@madhukarshinde22933 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रतनटाटाजी भारत रत्न❤❤🎉🎉
@kshamaroy6123 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत भाऊ. याचबरोबर त्यांचे यथोचीत फोटोपण टाकले असते; तर आणखी छान झालं असतं. धन्यवाद🎉
@yograjgosavi-y4t3 ай бұрын
खरे देशभक्त गमवले. उद्योगपती देशात खूप आहे. पण देश प्रथम असा विचार फक्त रतन सर च करू शकतात. बाकी आपली मारण्यासाठी अंबानी अडाणी आहेतच.
@ashishkarle75803 ай бұрын
शरीर रूपाने आपल्यात नाहीत पण त्यांचे कार्य आपल्यात आहे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेचि क्रिया धरावी
@manishawagh47493 ай бұрын
भारत मातेच्या या दानशूर पुत्राला कोटी, कोटी प्रणाम.❤ विनम्र श्रद्धांजली ❤
@rambhauawchite38553 ай бұрын
रतन टाटा हे दानशूर देव माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली❤
@girishkurlekar-yd6cv3 ай бұрын
Miss u Ratan Tata sir permanently. We were tiny part of ur family in Telco upto 2000 year . U were our head of family- like parents- u provided maximum employment & income. May God Sai rest his soul in eternal peace.😢
@kisan1013 ай бұрын
Your voice is superb.The way of Narration is also very immersive. God bless you